Difference between revisions of "PERL/C2/while-do-while-loops/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 4: Line 4:
  
 
'''Keywords: Perl'''
 
'''Keywords: Perl'''
 
 
  
 
{| border=1
 
{| border=1
Line 13: Line 11:
 
|-
 
|-
 
|  00.01  
 
|  00.01  
'''पर्लमधील व्हाईल आणि डू-व्हाईल लूप्स वरील पाठात स्वागत.'''
+
|  पर्लमधील व्हाईल आणि डू-व्हाईल लूप्स वरील पाठात स्वागत.
  
 
|-
 
|-
Line 21: Line 19:
 
|-
 
|-
 
|  00.09  
 
|  00.09  
| '''पर्लमधील व्हाईल लूप,'''
+
|पर्लमधील व्हाईल लूप,
  
 
|-
 
|-
Line 29: Line 27:
 
|-
 
|-
 
|  00.12  
 
|  00.12  
| येथे उबंटु लिनक्स '''12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल''' 5.14.2''' वापरणार आहोत.
+
| येथे उबंटु लिनक्स '''12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि '''पर्ल 5.14.2''' वापरणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
|  00.20  
 
|  00.20  
|  '''मी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.'''
+
मी '''gedit'''  हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
  
 
|-
 
|-
Line 41: Line 39:
 
|-
 
|-
 
|  00.28  
 
|  00.28  
| तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
+
| तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
  
 
|-
 
|-
Line 101: Line 99:
 
|-
 
|-
 
|  01.31  
 
|  01.31  
|  हे '''gedit मधे whileLoop.pl ही फाईल उघडेल . '''
+
|  हे '''gedit'' मधे '''whileLoop.pl''' ही फाईल उघडेल .  
  
 
|-
 
|-
Line 117: Line 115:
 
|-
 
|-
 
|  01.47  
 
|  01.47  
|  '''dollar i''' is equal to zero semicolon  
+
|  '''dollar i is equal to zero semicolon'''
  
 
|-
 
|-
 
|  01.52  
 
|  01.52  
'''एंटर दाबा.'''
+
|  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  01.54  
 
|  01.54  
|  '''while''' कंसात '''dollar i less than or equal to four''' कंस पूर्ण, space  
+
|  '''while''' कंसात '''dollar i less than or equal to four''' कंस पूर्ण, '''space'''
  
 
|-
 
|-
Line 133: Line 131:
 
|-
 
|-
 
|  02.08  
 
|  02.08  
|  '''print''' space double quote '''Value of i''' colon, '''dollar i slash n''' doule quote पूर्ण करा semicolon  
+
|  '''print space double quote Value of i colon, dollar i slash n''' double quote पूर्ण करा '''semicolon'''
  
 
|-
 
|-
 
|  02.20  
 
|  02.20  
| '''एंटर दाबा. '''
+
|एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 145: Line 143:
 
|-
 
|-
 
|  02.27  
 
|  02.27  
'''एंटर दाबा.''' '''आणि'''
+
|  एंटर दाबा. आणि
  
 
|-
 
|-
Line 157: Line 155:
 
|-
 
|-
 
|  02.33  
 
|  02.33  
'''i''' ह्या व्हेरिएबलला 0 प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.  
+
|  'i' ह्या व्हेरिएबलला '0' प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.  
  
 
|-
 
|-
 
|  02.38  
 
|  02.38  
|  आता '''$i''' less than or equal to 4 ही कंडिशन व्हाईल लूपसाठी नमूद केली आहे.  
+
|  आता '''$i less than or equal to 4''' ही कंडिशन व्हाईल लूपसाठी नमूद केली आहे.  
  
 
|-
 
|-
 
|  02.46  
 
|  02.46  
|  कंडिशन true असेल तर व्हाईल लूप मधे असलेला कोड कार्यान्वित होईल.
+
|  कंडिशन 'true' असेल तर व्हाईल लूप मधे असलेला कोड कार्यान्वित होईल.
  
 
|-
 
|-
 
|  02.52  
 
|  02.52  
|  म्हणजे टर्मिनलवर व्हाईल लूप प्रथम ''''Value of i: 0' असे प्रिंट करेल.'''
+
|  म्हणजे टर्मिनलवर व्हाईल लूप प्रथम ''''Value of i: 0'''' असे प्रिंट करेल.
  
 
|-
 
|-
 
|  03.01  
 
|  03.01  
|  नंतर '''$i++ हे''' i ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एकने वाढवेल.  
+
|  नंतर '''$i++''' हे 'i' ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एकने वाढवेल.  
  
 
|-
 
|-
Line 181: Line 179:
 
|-
 
|-
 
|  03.16  
 
|  03.16  
|  आणि i ची व्हॅल्यू 5 झाल्यावर लूपच्या बाहेर पडेल.  
+
|  आणि 'i' ची व्हॅल्यू '5' झाल्यावर लूपच्या बाहेर पडेल.  
  
 
|-
 
|-
 
|  03.22  
 
|  03.22  
|  येथे '''i''' बरोबर 0, 1, 2, 3, 4 साठी व्हाईल लूप कार्यान्वित होईल.  
+
|  येथे 'i' बरोबर '''0, 1, 2, 3, 4''' साठी व्हाईल लूप कार्यान्वित होईल.  
  
 
|-
 
|-
 
|  03.32  
 
|  03.32  
|  फाईल सेव्ह करण्यासाठी '''ctrl+s दाबा.'''
+
|  फाईल सेव्ह करण्यासाठी '''ctrl+s''' दाबा.
  
 
|-
 
|-
Line 241: Line 239:
 
|-
 
|-
 
|  04.25  
 
|  04.25  
|  त्यानंतर कंडिशन तपासून ती true असल्यास व्हाईल लूप रिपीट केले जाते.
+
|  त्यानंतर कंडिशन तपासून ती 'true' असल्यास व्हाईल लूप रिपीट केले जाते.
  
 
|-
 
|-
Line 249: Line 247:
 
|-
 
|-
 
|  04.34  
 
|  04.34  
|  '''do''' space
+
|  '''do space'''  
  
 
|-
 
|-
Line 257: Line 255:
 
|-
 
|-
 
|  04.38  
 
|  04.38  
|  कंडिशन true असल्यावर कार्यान्वित होणा-या कोडचा भाग.
+
|  कंडिशन 'true' असल्यावर कार्यान्वित होणा-या कोडचा भाग.
  
 
|-
 
|-
 
|  04.42  
 
|  04.42  
|  महिरपी कंस पूर्ण. नंतर space  
+
|  महिरपी कंस पूर्ण. नंतर '''space'''
  
 
|-
 
|-
 
|  04.45  
 
|  04.45  
|  '''while''' space कंसात '''condition''' आणि शेवटी semicolon  
+
|  '''while space''' कंसात '''condition''' आणि शेवटी '''semicolon'''
  
 
|-
 
|-
Line 281: Line 279:
 
|-
 
|-
 
|  05.05  
 
|  05.05  
|  हे '''gedit मधे doWhileLoop.pl ही फाईल उघडेल.'''
+
|  हे '''gedit''' मधे '''doWhileLoop.pl''' ही फाईल उघडेल.
  
 
|-
 
|-
Line 289: Line 287:
 
|-
 
|-
 
|  05.11  
 
|  05.11  
|  '''hash exclamation mark slash u s r slash bin slash perl.''' एंटर दाबा.
+
|  '''hash exclamation mark slash u s r slash bin slash perl'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  05.21  
 
|  05.21  
|  '''dollar i equals to zero semicolon एंटर दाबा.'''
+
|  '''dollar i equals to zero semicolon''' एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  05.27  
 
|  05.27  
|  '''do''' space
+
|  '''do space'''  
  
 
|-
 
|-
Line 305: Line 303:
 
|-
 
|-
 
|  05.33  
 
|  05.33  
|  '''print''' space double quote '''Value of i colon space dollar i slash n''' double quote पूर्ण करा semicolon  
+
|  '''print space double quote Value of i colon space dollar i slash n double quote''' पूर्ण करा '''semicolon'''
  
 
|-
 
|-
 
|  05.46  
 
|  05.46  
'''एंटर दाबा.'''
+
|  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 317: Line 315:
 
|-
 
|-
 
|  05.52  
 
|  05.52  
| '''एंटर दाबा.'''
+
| एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 325: Line 323:
 
|-
 
|-
 
|  05.56  
 
|  05.56  
|  space '''while space''' कंसात '''dollar i less than or equal to four '''
+
|  space while space''' कंसात '''dollar i less than or equal to four '''.
  
 
|-
 
|-
 
|  06.06  
 
|  06.06  
|  कंस पूर्ण. semicolon.  
+
|  कंस पूर्ण. '''semicolon'''.  
  
 
|-
 
|-
Line 337: Line 335:
 
|-
 
|-
 
|  06.13  
 
|  06.13  
|  आपण व्हेरिएबल i साठी शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
+
|  आपण व्हेरिएबल 'i' साठी शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
  
 
|-
 
|-
 
|  06.18  
 
|  06.18  
|  पहिल्यांदा डू-व्हाईल लूप टर्मिनलवर कंडिशन न तपासता ''''Value of i colon 0' हे आऊटपुट प्रिंट करेल.'''
+
|  पहिल्यांदा डू-व्हाईल लूप टर्मिनलवर कंडिशन न तपासता ''''Value of i colon 0'''' हे आऊटपुट प्रिंट करेल.
  
 
|-
 
|-
 
|  06.28  
 
|  06.28  
'''प्रत्येकवेळी लूप कार्यान्वित झाल्यावर $i++ व्हेरिएबल''' i ची व्हॅल्यू एकने वाढवेल.
+
|  प्रत्येकवेळी लूप कार्यान्वित झाल्यावर '''$i++''' व्हेरिएबल 'i' ची व्हॅल्यू एकने वाढवेल.
  
 
|-
 
|-
 
|  06.36  
 
|  06.36  
|  दुस-या वेळी '''$i''' less than or equal to 4 ही कंडिशन तपासली जाईल.
+
|  दुस-या वेळी '''$i less than or equal to 4''' ही कंडिशन तपासली जाईल.
  
 
|-
 
|-
 
|  06.43  
 
|  06.43  
|  कंडिशन जर true असेल तर लूप पुन्हा '''कार्यान्वित होईल.'''
+
|  कंडिशन जर 'true' असेल तर लूप पुन्हा कार्यान्वित होईल.
  
 
|-
 
|-
 
|  06.48  
 
|  06.48  
|  येथे दुस-या वेळी टर्मिनलवर ''''Value of i colon 1' हे आऊटपुट दाखवले जाईल.'''
+
|  येथे दुस-या वेळी टर्मिनलवर ''''Value of i colon 1'''' हे आऊटपुट दाखवले जाईल.
  
 
|-
 
|-
 
|  06.57  
 
|  06.57  
|  कंडिशन false होईपर्यंत म्हणजेच i व्हेरिएबल ची व्हॅल्यू 5 होईपर्यंत लूप '''कार्यान्वित होत राहील'''.  
+
|  कंडिशन 'false' होईपर्यंत म्हणजेच 'i' व्हेरिएबल ची व्हॅल्यू '5' होईपर्यंत लूप कार्यान्वित होत राहील.  
  
 
|-
 
|-
 
|  07.05  
 
|  07.05  
|  फाईल सेव्ह करण्यासाठी '''ctrl+s''' दाबा.  
+
|  फाईल सेव्ह करण्यासाठी '''CTRL+S''' दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 421: Line 419:
 
|-
 
|-
 
|  08.03  
 
|  08.03  
|  हे '''gedit मधे loop dot pl ही फाईल उघडेल. '''
+
|  हे '''gedit''' मधे '''loop dot pl''' ही फाईल उघडेल.  
  
 
|-
 
|-
Line 437: Line 435:
 
|-
 
|-
 
|  08.29  
 
|  08.29  
|  कंडिशन true नाही त्यामुळे व्हाईल लूप कोड एकदाही कार्यान्वित होणार नाही.
+
|  कंडिशन 'true' नाही त्यामुळे व्हाईल लूप कोड एकदाही कार्यान्वित होणार नाही.
  
 
|-
 
|-
 
|  08.36  
 
|  08.36  
|  डू-व्हाईल loop मधे प्रथम कार्यान्वित करून नंतर कंडिशन तपासणार आहोत.  
+
|  डू-व्हाईल 'loop' मधे प्रथम कार्यान्वित करून नंतर कंडिशन तपासणार आहोत.  
  
 
|-
 
|-
Line 453: Line 451:
 
|-
 
|-
 
|  08.57  
 
|  08.57  
|  कंडिशन true नसेल तर लूपच्या बाहेर पडेल.
+
|  कंडिशन 'true' नसेल तर लूपच्या बाहेर पडेल.
  
 
|-
 
|-
 
|  09.02  
 
|  09.02  
'''आता फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+s''' दाबा.  
+
|  आता फाईल सेव्ह करण्यासाठी '''CTRL+S''' दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 485: Line 483:
 
|-
 
|-
 
|  09.31  
 
|  09.31  
| '''टाईप करा perl loop dot pl'''  
+
| टाईप करा '''perl loop dot pl'''  
  
 
|-
 
|-
 
|  09.36  
 
|  09.36  
| '''आणि एंटर दाबा.'''
+
| आणि एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 501: Line 499:
 
|-
 
|-
 
|  09.46  
 
|  09.46  
|  येथे आपल्याला ''''I am in while loop' हा आऊटपुट मेसेज मिळाला नाही.'''
+
|  येथे आपल्याला ''''I am in while loop'''' हा आऊटपुट मेसेज मिळाला नाही.
  
 
|-
 
|-
Line 517: Line 515:
 
|-
 
|-
 
|  10.07  
 
|  10.07  
|  आणि दिलेली कंडिशन false असेल तर व्हाईल लूप एकदाही कार्यान्वित होत नाही .  
+
|  आणि दिलेली कंडिशन 'false' असेल तर व्हाईल लूप एकदाही कार्यान्वित होत नाही .  
  
 
|-
 
|-
Line 549: Line 547:
 
|-
 
|-
 
|  10.33  
 
|  10.33  
'''व्हाईल आणि डू व्हाईल लूप द्वारे'''
+
|  व्हाईल आणि डू व्हाईल लूप द्वारे
  
 
|-
 
|-
 
|  10.35  
 
|  10.35  
|  व्हेरिएबलचा आकडा 10 वर पोहोचेपर्यंत
+
|  व्हेरिएबलचा आकडा '10' वर पोहोचेपर्यंत
  
 
|-
 
|-
 
|  10.38  
 
|  10.38  
|  ''''Hello Perl' प्रिंट करा.'''
+
|  ''''Hello Perl'''' प्रिंट करा.
  
 
|-
 
|-

Revision as of 15:59, 11 June 2014

Title of script: while-do-while-loops

Author: Manali Ranade

Keywords: Perl

Visual Cue Narration
00.01 पर्लमधील व्हाईल आणि डू-व्हाईल लूप्स वरील पाठात स्वागत.
00.06 या पाठात शिकणार आहोत,
00.09 पर्लमधील व्हाईल लूप,
00.11 डू-व्हाईल लूप.
00.12 येथे उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 वापरणार आहोत.
00.20 मी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00.24 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00.28 तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
00.33 पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप्सचे ज्ञान असणे फायद्याचे ठरेल.
00.38 कृपया संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00.43 पर्ल मधील व्हाईल लूप,
00.45 कंडिशन true (ट्रु) असल्यास व्हाईल लूप कोडचा ब्लॉक कार्यान्वित करते .
00.50 व्हाईल लूपचा सिन्टॅक्स असा आहे-
00.53 while space कंसात condition कंस पूर्ण
00.58 महिरपी कंस सुरू
01.00 कंडिशन true (ट्रू) असल्यास कार्यान्वित होणारा कोडचा ब्लॉक
01.04 महिरपी कंस पूर्ण
01.07 कंडिशन true नसल्यास काय होईल? कोड ब्लॉक कार्यान्वित न होताच व्हाईल लूपच्या बाहेर पडेल.
01.16 आता व्हाईल लूपचे उदाहरण पाहू.
01.19 टर्मिनल उघडून टाईप करा
01.22 gedit whileLoop dot pl space ampersand
01.29 आणि एंटर दाबा.
01.31 हे gedit मधे whileLoop.pl' ही फाईल उघडेल .
01.34 हा कोड टाईप करा.
01.37 hash exclamation mark slash u s r slash bin slash perl
01.45 आणि एंटर दाबा.
01.47 dollar i is equal to zero semicolon
01.52 एंटर दाबा.
01.54 while कंसात dollar i less than or equal to four कंस पूर्ण, space
02.04 महिरपी कंस सुरू. पुढे एंटर दाबा आणि टाईप करा
02.08 print space double quote Value of i colon, dollar i slash n double quote पूर्ण करा semicolon
02.20 एंटर दाबा.
02.22 dollar i plus plus semicolon
02.27 एंटर दाबा. आणि
02.28 महिरपी कंस पूर्ण.
02.31 व्हाईल लूप सविस्तर जाणून घेऊ.
02.33 'i' ह्या व्हेरिएबलला '0' प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
02.38 आता $i less than or equal to 4 ही कंडिशन व्हाईल लूपसाठी नमूद केली आहे.
02.46 कंडिशन 'true' असेल तर व्हाईल लूप मधे असलेला कोड कार्यान्वित होईल.
02.52 म्हणजे टर्मिनलवर व्हाईल लूप प्रथम 'Value of i: 0' असे प्रिंट करेल.
03.01 नंतर $i++ हे 'i' ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एकने वाढवेल.
03.08 आता पुन्हा $i<=4 ही कंडिशन तपासली जाईल.
03.16 आणि 'i' ची व्हॅल्यू '5' झाल्यावर लूपच्या बाहेर पडेल.
03.22 येथे 'i' बरोबर 0, 1, 2, 3, 4 साठी व्हाईल लूप कार्यान्वित होईल.
03.32 फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+s दाबा.
03.35 आता टर्मिनलवर जा.
03.37 कंपायलेशन करुन सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा
03.42 perl hyphen c whileLoop dot pl
03.47 आणि एंटर दाबा.
03.49 टर्मिनलवर हे असे दिसेल.
03.52 whileLoop.pl syntax OK
03.56 कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
04.02 perl whileLoop dot pl
04.06 आणि एंटर दाबा.
04.09 टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल.
04.14 आता डू-व्हाईल लूप पाहू.
04.20 डू-व्हाईल स्टेटमेंट नेहमी कोडचा भाग किमान एकदा तरी कार्यान्वित करते,
04.25 त्यानंतर कंडिशन तपासून ती 'true' असल्यास व्हाईल लूप रिपीट केले जाते.
04.30 डू-व्हाईलचा सिन्टॅक्स असा आहे.
04.34 do space
04.36 महिरपी कंस सुरू
04.38 कंडिशन 'true' असल्यावर कार्यान्वित होणा-या कोडचा भाग.
04.42 महिरपी कंस पूर्ण. नंतर space
04.45 while space कंसात condition आणि शेवटी semicolon
04.50 टर्मिनल उघडून टाईप करा.
04.54 gedit doWhileLoop dot pl space ampersand
05.03 नंतर एंटर दाबा.
05.05 हे gedit मधे doWhileLoop.pl ही फाईल उघडेल.
05.09 आता हा कोड टाईप करा.
05.11 hash exclamation mark slash u s r slash bin slash perl. एंटर दाबा.
05.21 dollar i equals to zero semicolon एंटर दाबा.
05.27 do space
05.29 महिरपी कंस सुरू. टाईप करा
05.33 print space double quote Value of i colon space dollar i slash n double quote पूर्ण करा semicolon
05.46 एंटर दाबा.
05.48 dollar i plus plus semicolon
05.52 एंटर दाबा.
05.54 महिरपी कंस पूर्ण
05.56 space while space कंसात dollar i less than or equal to four .
06.06 कंस पूर्ण. semicolon.
06.10 येथे डू-व्हाईल लूप बद्दल सविस्तर जाणून घेऊ.
06.13 आपण व्हेरिएबल 'i' साठी शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
06.18 पहिल्यांदा डू-व्हाईल लूप टर्मिनलवर कंडिशन न तपासता 'Value of i colon 0' हे आऊटपुट प्रिंट करेल.
06.28 प्रत्येकवेळी लूप कार्यान्वित झाल्यावर $i++ व्हेरिएबल 'i' ची व्हॅल्यू एकने वाढवेल.
06.36 दुस-या वेळी $i less than or equal to 4 ही कंडिशन तपासली जाईल.
06.43 कंडिशन जर 'true' असेल तर लूप पुन्हा कार्यान्वित होईल.
06.48 येथे दुस-या वेळी टर्मिनलवर 'Value of i colon 1' हे आऊटपुट दाखवले जाईल.
06.57 कंडिशन 'false' होईपर्यंत म्हणजेच 'i' व्हेरिएबल ची व्हॅल्यू '5' होईपर्यंत लूप कार्यान्वित होत राहील.
07.05 फाईल सेव्ह करण्यासाठी CTRL+S दाबा.
07.09 कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा
07.16 perl hyphen c doWhileLoop dot pl
07.21 आणि एंटर दाबा.
07.23 टर्मिनलवर हे असे दिसेल.
07.26 doWhileLoop.pl syntax OK
07.30 कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी,
07.36 टाईप करा perl doWhileLoop dot pl
07.41 आणि एंटर दाबा.
07.43 टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल.
07.48 आता व्हाईल आणि डू-व्हाईल मधील मूलभूत फरक पाहू.
07.53 टर्मिनल उघडून टाईप करा.
07.55 gedit loop dot pl space ampersand
08.01 आणि एंटर दाबा.
08.03 हे gedit मधे loop dot pl ही फाईल उघडेल.
08.07 आता दाखवलेला कोड टाईप करा.
08.12 आपण count हे व्हेरिएबल घोषित करून ते शून्यने इनिशियलाईज केले आहे.
08.19 व्हाईल लूपमधे count ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू शून्यपेक्षा जास्त आहे का ते तपासत आहोत.
08.29 कंडिशन 'true' नाही त्यामुळे व्हाईल लूप कोड एकदाही कार्यान्वित होणार नाही.
08.36 डू-व्हाईल 'loop' मधे प्रथम कार्यान्वित करून नंतर कंडिशन तपासणार आहोत.
08.44 म्हणजे कोड निदान एकदा तरी कार्यान्वित होईल.
08.49 काऊंट हा व्हेरिएबल शून्यपेक्षा जास्त आहे का ते तपासले जाईल.
08.57 कंडिशन 'true' नसेल तर लूपच्या बाहेर पडेल.
09.02 आता फाईल सेव्ह करण्यासाठी CTRL+S दाबा.
09.05 आता टर्मिनलवर जा. कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा
09.12 perl hyphen c loop dot pl
09.16 आणि एंटर दाबा.
09.19 टर्मिनलवर आपल्याला असे दिसेल.
09.22 loop dot pl syntax OK
09.26 कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
09.31 टाईप करा perl loop dot pl
09.36 आणि एंटर दाबा.
09.38 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
09.43 I am in do-while loop
09.46 येथे आपल्याला 'I am in while loop' हा आऊटपुट मेसेज मिळाला नाही.
09.52 हा मेसेज आपण व्हाईल लूपमधे प्रिंट करण्यास दिला होता.
09.59 म्हणजेच,
10.01 कंडिशन तपासून बघण्यापूर्वी डू व्हाईल लूप एकदा तरी कार्यान्वित होते.
10.07 आणि दिलेली कंडिशन 'false' असेल तर व्हाईल लूप एकदाही कार्यान्वित होत नाही .
10.15 तुम्हाला फरक समजला असेल अशी अपेक्षा करू.
10.18 आपण व्हाईल आणि डू व्हाईल लूप बद्दल जाणून घेतले.
10.22 थोडक्यात,
10.24 या पाठात आपण,
10.26 पर्लमधील व्हाईल आणि डू व्हाईल लूप,
10.29 सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो.
10.31 आता असाईनमेंट
10.33 व्हाईल आणि डू व्हाईल लूप द्वारे
10.35 व्हेरिएबलचा आकडा '10' वर पोहोचेपर्यंत
10.38 'Hello Perl' प्रिंट करा.
10.41 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10.45 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10.49 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10.53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10.56 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11.00 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11.04 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11.12 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11.17 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11.24 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11.36 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
11.38 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
11.40 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana