Difference between revisions of "PERL/C2/while-do-while-loops/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 133: Line 133:
 
|-
 
|-
 
|  02.08  
 
|  02.08  
|  '''print''' space double quote '''Value of i''' colon, '''dollar i slash n''' doule quote complete semicolon  
+
|  '''print''' space double quote '''Value of i''' colon, '''dollar i slash n''' doule quote पूर्ण करा semicolon  
  
 
|-
 
|-
Line 305: Line 305:
 
|-
 
|-
 
|  05.33  
 
|  05.33  
|  '''print''' space double quote '''Value of i colon space dollar i slash n''' double quote complete semicolon  
+
|  '''print''' space double quote '''Value of i colon space dollar i slash n''' double quote पूर्ण करा semicolon  
  
 
|-
 
|-

Revision as of 17:27, 29 May 2014

Title of script: while-do-while-loops

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Visual Cue Narration
00.01 पर्लमधील व्हाईल आणि डू-व्हाईल लूप्स वरील पाठात स्वागत.
00.06 या पाठात शिकणार आहोत,
00.09 पर्लमधील व्हाईल लूप,
00.11 डू-व्हाईल लूप.
00.12 येथे उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 वापरणार आहोत.
00.20 मी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00.24 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00.28 तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
00.33 पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप्सचे ज्ञान असणे फायद्याचे ठरेल.
00.38 कृपया संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00.43 पर्ल मधील व्हाईल लूप,
00.45 कंडिशन true (ट्रु) असल्यास व्हाईल लूप कोडचा ब्लॉक कार्यान्वित करते .
00.50 व्हाईल लूपचा सिन्टॅक्स असा आहे-
00.53 while space कंसात condition कंस पूर्ण
00.58 महिरपी कंस सुरू
01.00 कंडिशन true (ट्रू) असल्यास कार्यान्वित होणारा कोडचा ब्लॉक
01.04 महिरपी कंस पूर्ण
01.07 कंडिशन true नसल्यास काय होईल? कोड ब्लॉक कार्यान्वित न होताच व्हाईल लूपच्या बाहेर पडेल.
01.16 आता व्हाईल लूपचे उदाहरण पाहू.
01.19 टर्मिनल उघडून टाईप करा
01.22 gedit whileLoop dot pl space ampersand
01.29 आणि एंटर दाबा.
01.31 हे gedit मधे whileLoop.pl ही फाईल उघडेल .
01.34 हा कोड टाईप करा.
01.37 hash exclamation mark slash u s r slash bin slash perl
01.45 आणि एंटर दाबा.
01.47 dollar i is equal to zero semicolon
01.52 एंटर दाबा.
01.54 while कंसात dollar i less than or equal to four कंस पूर्ण, space
02.04 महिरपी कंस सुरू. पुढे एंटर दाबा आणि टाईप करा
02.08 print space double quote Value of i colon, dollar i slash n doule quote पूर्ण करा semicolon
02.20 एंटर दाबा.
02.22 dollar i plus plus semicolon
02.27 एंटर दाबा. आणि
02.28 महिरपी कंस पूर्ण.
02.31 व्हाईल लूप सविस्तर जाणून घेऊ.
02.33 i ह्या व्हेरिएबलला 0 प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
02.38 आता $i less than or equal to 4 ही कंडिशन व्हाईल लूपसाठी नमूद केली आहे.
02.46 कंडिशन true असेल तर व्हाईल लूप मधे असलेला कोड कार्यान्वित होईल.
02.52 म्हणजे टर्मिनलवर व्हाईल लूप प्रथम 'Value of i: 0' असे प्रिंट करेल.
03.01 नंतर $i++ हे i ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एकने वाढवेल.
03.08 आता पुन्हा $i<=4 ही कंडिशन तपासली जाईल.
03.16 आणि i ची व्हॅल्यू 5 झाल्यावर लूपच्या बाहेर पडेल.
03.22 येथे i बरोबर 0, 1, 2, 3, 4 साठी व्हाईल लूप कार्यान्वित होईल.
03.32 फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+s दाबा.
03.35 आता टर्मिनलवर जा.
03.37 कंपायलेशन करुन सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा
03.42 perl hyphen c whileLoop dot pl
03.47 आणि एंटर दाबा.
03.49 टर्मिनलवर हे असे दिसेल.
03.52 whileLoop.pl syntax OK
03.56 कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
04.02 perl whileLoop dot pl
04.06 आणि एंटर दाबा.
04.09 टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल.
04.14 आता डू-व्हाईल लूप पाहू.
04.20 डू-व्हाईल स्टेटमेंट नेहमी कोडचा भाग किमान एकदा तरी कार्यान्वित करते,
04.25 त्यानंतर कंडिशन तपासून ती true असल्यास व्हाईल लूप रिपीट केले जाते.
04.30 डू-व्हाईलचा सिन्टॅक्स असा आहे.
04.34 do space
04.36 महिरपी कंस सुरू
04.38 कंडिशन true असल्यावर कार्यान्वित होणा-या कोडचा भाग.
04.42 महिरपी कंस पूर्ण. नंतर space
04.45 while space कंसात condition आणि शेवटी semicolon
04.50 टर्मिनल उघडून टाईप करा.
04.54 gedit doWhileLoop dot pl space ampersand
05.03 नंतर एंटर दाबा.
05.05 हे gedit मधे doWhileLoop.pl ही फाईल उघडेल.
05.09 आता हा कोड टाईप करा.
05.11 hash exclamation mark slash u s r slash bin slash perl. एंटर दाबा.
05.21 dollar i equals to zero semicolon एंटर दाबा.
05.27 do space
05.29 महिरपी कंस सुरू. टाईप करा
05.33 print space double quote Value of i colon space dollar i slash n double quote पूर्ण करा semicolon
05.46 एंटर दाबा.
05.48 dollar i plus plus semicolon
05.52 एंटर दाबा.
05.54 महिरपी कंस पूर्ण
05.56 space while space कंसात dollar i less than or equal to four
06.06 कंस पूर्ण. semicolon.
06.10 येथे डू-व्हाईल लूप बद्दल सविस्तर जाणून घेऊ.
06.13 आपण व्हेरिएबल i साठी शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
06.18 पहिल्यांदा डू-व्हाईल लूप टर्मिनलवर कंडिशन न तपासता 'Value of i colon 0' हे आऊटपुट प्रिंट करेल.
06.28 प्रत्येकवेळी लूप कार्यान्वित झाल्यावर $i++ व्हेरिएबल i ची व्हॅल्यू एकने वाढवेल.
06.36 दुस-या वेळी $i less than or equal to 4 ही कंडिशन तपासली जाईल.
06.43 कंडिशन जर true असेल तर लूप पुन्हा कार्यान्वित होईल.
06.48 येथे दुस-या वेळी टर्मिनलवर 'Value of i colon 1' हे आऊटपुट दाखवले जाईल.
06.57 कंडिशन false होईपर्यंत म्हणजेच i व्हेरिएबल ची व्हॅल्यू 5 होईपर्यंत लूप कार्यान्वित होत राहील.
07.05 फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+s दाबा.
07.09 कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा
07.16 perl hyphen c doWhileLoop dot pl
07.21 आणि एंटर दाबा.
07.23 टर्मिनलवर हे असे दिसेल.
07.26 doWhileLoop.pl syntax OK
07.30 कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी,
07.36 टाईप करा perl doWhileLoop dot pl
07.41 आणि एंटर दाबा.
07.43 टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल.
07.48 आता व्हाईल आणि डू-व्हाईल मधील मूलभूत फरक पाहू.
07.53 टर्मिनल उघडून टाईप करा.
07.55 gedit loop dot pl space ampersand
08.01 आणि एंटर दाबा.
08.03 हे gedit मधे loop dot pl ही फाईल उघडेल.
08.07 आता दाखवलेला कोड टाईप करा.
08.12 आपण count हे व्हेरिएबल घोषित करून ते शून्यने इनिशियलाईज केले आहे.
08.19 व्हाईल लूपमधे count ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू शून्यपेक्षा जास्त आहे का ते तपासत आहोत.
08.29 कंडिशन true नाही त्यामुळे व्हाईल लूप कोड एकदाही कार्यान्वित होणार नाही.
08.36 डू-व्हाईल loop मधे प्रथम कार्यान्वित करून नंतर कंडिशन तपासणार आहोत.
08.44 म्हणजे कोड निदान एकदा तरी कार्यान्वित होईल.
08.49 काऊंट हा व्हेरिएबल शून्यपेक्षा जास्त आहे का ते तपासले जाईल.
08.57 कंडिशन true नसेल तर लूपच्या बाहेर पडेल.
09.02 आता फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+s दाबा.
09.05 आता टर्मिनलवर जा. कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा
09.12 perl hyphen c loop dot pl
09.16 आणि एंटर दाबा.
09.19 टर्मिनलवर आपल्याला असे दिसेल.
09.22 loop dot pl syntax OK
09.26 कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
09.31 टाईप करा perl loop dot pl
09.36 आणि एंटर दाबा.
09.38 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
09.43 I am in do-while loop
09.46 येथे आपल्याला 'I am in while loop' हा आऊटपुट मेसेज मिळाला नाही.
09.52 हा मेसेज आपण व्हाईल लूपमधे प्रिंट करण्यास दिला होता.
09.59 म्हणजेच,
10.01 कंडिशन तपासून बघण्यापूर्वी डू व्हाईल लूप एकदा तरी कार्यान्वित होते.
10.07 आणि दिलेली कंडिशन false असेल तर व्हाईल लूप एकदाही कार्यान्वित होत नाही .
10.15 तुम्हाला फरक समजला असेल अशी अपेक्षा करू.
10.18 आपण व्हाईल आणि डू व्हाईल लूप बद्दल जाणून घेतले.
10.22 थोडक्यात,
10.24 या पाठात आपण,
10.26 पर्लमधील व्हाईल आणि डू व्हाईल लूप,
10.29 सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो.
10.31 आता असाईनमेंट
10.33 व्हाईल आणि डू व्हाईल लूप द्वारे
10.35 व्हेरिएबलचा आकडा 10 वर पोहोचेपर्यंत
10.38 'Hello Perl' प्रिंट करा.
10.41 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10.45 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10.49 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10.53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10.56 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11.00 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11.04 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11.12 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11.17 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11.24 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11.36 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
11.38 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
11.40 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana