Difference between revisions of "Digital-Divide/D0/How-to-apply-for-a-PAN-Card/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 23: Line 23:
 
|  00:24
 
|  00:24
 
|हा फॉर्म खालील लिंक वरुन डाउनलोड केल्या जाऊ शकतो.  
 
|हा फॉर्म खालील लिंक वरुन डाउनलोड केल्या जाऊ शकतो.  
 
 
|-
 
|-
 
|  00:28
 
|  00:28
Line 36: Line 35:
 
| 00:45
 
| 00:45
 
|काळा शाई चा पेन फॉर्म भरण्यासाठी अधिक श्रेयस्कर आहे.
 
|काळा शाई चा पेन फॉर्म भरण्यासाठी अधिक श्रेयस्कर आहे.
 
 
|-
 
|-
 
| 00:49
 
| 00:49
 
| प्रत्येक बॉक्समध्ये, फक्त एक वर्ण म्हणजेच (वर्णमाला / संख्या / विरामचिन्ह ) भरा.
 
| प्रत्येक बॉक्समध्ये, फक्त एक वर्ण म्हणजेच (वर्णमाला / संख्या / विरामचिन्ह ) भरा.
 
 
|-
 
|-
 
|  00:58
 
|  00:58
 
|  प्रत्येक शब्द नंतर  एक रिकामा बॉक्स सोडणे आवश्यक आहे.
 
|  प्रत्येक शब्द नंतर  एक रिकामा बॉक्स सोडणे आवश्यक आहे.
 
 
|-
 
|-
 
|  01:03
 
|  01:03
Line 51: Line 47:
 
| 01:09
 
| 01:09
 
| हा फोटो फॉर्म वर पुरविलेल्या मोकळ्या जागे मध्ये पेस्ट, म्हणजेच चिकटवावा.  
 
| हा फोटो फॉर्म वर पुरविलेल्या मोकळ्या जागे मध्ये पेस्ट, म्हणजेच चिकटवावा.  
 
 
|-
 
|-
 
|  01:14
 
|  01:14
| फोटो चा आकार 3.5cm X 2.5cm असावा.
+
| फोटो चा आकार 3.5cm X 2.5cm असावा.
 
+
 
|-
 
|-
 
| 01:21
 
| 01:21
 
|फॉर्म मध्ये फोटो ला स्टेप्लर किंवा क्लिप लावलेले नसावे.
 
|फॉर्म मध्ये फोटो ला स्टेप्लर किंवा क्लिप लावलेले नसावे.
 
 
|-
 
|-
 
|  01:26
 
|  01:26
 
|डावीकडील फोटो  च्या मागे एक सही / अंगुठ्याचा ठसा असावा.
 
|डावीकडील फोटो  च्या मागे एक सही / अंगुठ्याचा ठसा असावा.
 
 
|-
 
|-
 
|  01:32
 
|  01:32
 
|उजव्या बाजूच्या फोटो साठी, एक सही / अंगुठ्याचा  ठसा त्याखाली असावा.
 
|उजव्या बाजूच्या फोटो साठी, एक सही / अंगुठ्याचा  ठसा त्याखाली असावा.
 
 
|-
 
|-
 
|  01:39
 
|  01:39
| अंगठ्याचा ठसा नोटरी पब्लिक किंवा प्राधिकृत अधिकारी सह  कार्यालयीन सील किंवा शिक्क्या द्वारे साक्षांकीत करून घेणे आवश्यक आहे.
+
| अंगठ्याचा ठसा नोटरी पब्लिक किंवा प्राधिकृत अधिकारी सह  कार्यालयीन सील किंवा शिक्क्या द्वारे साक्षांकीत करून घेणे आवश्यक आहे.
 
+
 
|-
 
|-
 
|  01:48
 
|  01:48
| आता, फॉर्म भरण्यास सुरुवात करा.
+
| आता, फॉर्म भरण्यास सुरुवात करा.
 
+
 
|-
 
|-
 
| 01:51
 
| 01:51
 
|सर्व प्रथम,'' 'करनिर्धारण अधिकारी''' तपशील भरा.
 
|सर्व प्रथम,'' 'करनिर्धारण अधिकारी''' तपशील भरा.
 
 
|-
 
|-
 
|  01:58
 
|  01:58
 
| करनिर्धारण अधिकाऱ्याचा तपशील  या वेब पेज वर मिळू शकतो,
 
| करनिर्धारण अधिकाऱ्याचा तपशील  या वेब पेज वर मिळू शकतो,
 
 
|-
 
|-
 
| 02:08
 
| 02:08
Line 90: Line 77:
 
|  02:13
 
|  02:13
 
| येथे तुमचे, जसे की, श्री, श्रीमती इत्यादी शीर्षक निवडा.
 
| येथे तुमचे, जसे की, श्री, श्रीमती इत्यादी शीर्षक निवडा.
 
 
|-
 
|-
 
| 02:19
 
| 02:19
 
| पूर्ण स्वरूपात आपले आडनाव, नाव आणि मधले नाव, लिहा.
 
| पूर्ण स्वरूपात आपले आडनाव, नाव आणि मधले नाव, लिहा.
 
 
 
|-
 
|-
 
|  02:25
 
|  02:25
 
| हे कोणत्याही आद्याक्षरे शिवाय भरावे.
 
| हे कोणत्याही आद्याक्षरे शिवाय भरावे.
 
 
 
|-
 
|-
 
|  02:29
 
|  02:29
 
| तुमच्या नवा अगोदर श्रियुत/ श्रीमती, डॉक्टर, कुमारी इत्यादी कोणतेही शीर्षक उपसर्ग नसावे.
 
| तुमच्या नवा अगोदर श्रियुत/ श्रीमती, डॉक्टर, कुमारी इत्यादी कोणतेही शीर्षक उपसर्ग नसावे.
 
 
 
|-
 
|-
 
|  02:37
 
|  02:37
 
| व्यक्तीविशिष्ट नसल्यास, जर पुरविलेल्या जागे पेक्षा नाव मोठे असेल तर काय?
 
| व्यक्तीविशिष्ट नसल्यास, जर पुरविलेल्या जागे पेक्षा नाव मोठे असेल तर काय?
 
 
 
|-
 
|-
 
|  02:42
 
|  02:42
 
| त्या बाबतीत, पहिल्या किंवा मध्य नावा साठी पुराविलेल्या  जागेत ते निरंतर केल्या जाऊ शकते.
 
| त्या बाबतीत, पहिल्या किंवा मध्य नावा साठी पुराविलेल्या  जागेत ते निरंतर केल्या जाऊ शकते.
 
 
|-
 
|-
 
|  02:50
 
|  02:50
 
|  एका कंपनीच्या बाबतीत, नावात कोणतेही संक्षेपाक्षर  नसावे.
 
|  एका कंपनीच्या बाबतीत, नावात कोणतेही संक्षेपाक्षर  नसावे.
 
 
 
|-
 
|-
 
|  02:55    
 
|  02:55    
 
| उदाहरणार्थ प्रायव्हेट लिमिटेड' पूर्ण लिहिलेले असावे.
 
| उदाहरणार्थ प्रायव्हेट लिमिटेड' पूर्ण लिहिलेले असावे.
 
 
|-
 
|-
 
|    03:00
 
|    03:00
Line 133: Line 107:
 
|  03:16
 
|  03:16
 
|  हे पॅन कार्ड वर छापले जाईल.
 
|  हे पॅन कार्ड वर छापले जाईल.
 
 
|-
 
|-
 
|  03:19
 
|  03:19
 
| लक्षात ठेवा, आडनाव त्याच्या पूर्ण स्वरूपात लिहीणे आवश्यक आहे.  
 
| लक्षात ठेवा, आडनाव त्याच्या पूर्ण स्वरूपात लिहीणे आवश्यक आहे.  
 
 
|-
 
|-
 
| 03:24
 
| 03:24
 
| पुढील विभाग इतर नावे विचारतो, जसे एखादा कोणत्या नावाने ओळखला जातो किंवा ओळखला जायचा.
 
| पुढील विभाग इतर नावे विचारतो, जसे एखादा कोणत्या नावाने ओळखला जातो किंवा ओळखला जायचा.
 
 
|-
 
|-
 
|  03:30
 
|  03:30
 
| अर्जदार "yes" निवडतो तर ते लिहिणे आवश्यक आहे, आयटम 1साठी खालील सूचना लागू होतात.
 
| अर्जदार "yes" निवडतो तर ते लिहिणे आवश्यक आहे, आयटम 1साठी खालील सूचना लागू होतात.
 
 
 
|-
 
|-
 
|  03:38
 
|  03:38
 
| आयटम 4,  '''Gender '''फील्ड, केवळ वैयक्तिक अर्जादारा  द्वारे भरली असावी.
 
| आयटम 4,  '''Gender '''फील्ड, केवळ वैयक्तिक अर्जादारा  द्वारे भरली असावी.
 
 
|-
 
|-
 
| 03:44
 
| 03:44
 
| आयटम 5, जन्म दिनांक विचारली असते.
 
| आयटम 5, जन्म दिनांक विचारली असते.
 
 
|-
 
|-
 
|  03:48
 
|  03:48
 
| अर्जदाराच्या  विविध श्रेणींमध्ये अपेक्षित तारखा फॉर्ममध्ये दर्शविल्या आहेत.  
 
| अर्जदाराच्या  विविध श्रेणींमध्ये अपेक्षित तारखा फॉर्ममध्ये दर्शविल्या आहेत.  
 
 
|-
 
|-
 
|  03:54
 
|  03:54
Line 165: Line 131:
 
|  04:00
 
|  04:00
 
|नंतर, अर्जादाराने  त्याच्या वडिलांचे नाव भरावे.
 
|नंतर, अर्जादाराने  त्याच्या वडिलांचे नाव भरावे.
 
 
|-
 
|-
 
| 04:05
 
| 04:05
 
| आयटम 1 मधील नाव संदर्भात  सूचना येथे लागू होते.
 
| आयटम 1 मधील नाव संदर्भात  सूचना येथे लागू होते.
 
 
 
|-
 
|-
 
|  04:10
 
|  04:10
 
| लक्षात ठेवा, विवाहित महिलेने  तिच्या वडिलांचे नाव देखील द्यावे, पती चे नाव नाही.
 
| लक्षात ठेवा, विवाहित महिलेने  तिच्या वडिलांचे नाव देखील द्यावे, पती चे नाव नाही.
 
 
|-
 
|-
 
|  04:17
 
|  04:17
 
| आयटम 7 आपला पत्ता विचारते.
 
| आयटम 7 आपला पत्ता विचारते.
 
 
|-
 
|-
 
| 04:20
 
| 04:20
 
| निवासी पत्ता,  फक्त  व्यक्ती द्वारे भरलेला असावा.  '''HUF, AOP, BOI''' किंवा '''AJP'''.
 
| निवासी पत्ता,  फक्त  व्यक्ती द्वारे भरलेला असावा.  '''HUF, AOP, BOI''' किंवा '''AJP'''.
 
 
|-
 
|-
 
|  04:29
 
|  04:29
 
|जर व्यक्ती कडे उत्पन्नाचे स्त्रोत असल्यास,  उदाहरणार्थ समजा, जर व्यवसाय किंवा व्यापार करणारा असेल तर, कार्यालायाचा पत्ता (Office Address ) येथे द्यावा.
 
|जर व्यक्ती कडे उत्पन्नाचे स्त्रोत असल्यास,  उदाहरणार्थ समजा, जर व्यवसाय किंवा व्यापार करणारा असेल तर, कार्यालायाचा पत्ता (Office Address ) येथे द्यावा.
 
 
|-
 
|-
 
|  04:38
 
|  04:38
 
|  एक फर्म, LLP, कंपनी, स्थानिक अधिकारी किंवा ट्रस्ट बाबतीत, संपूर्ण कार्यालय पत्ता अनिवार्य आहे.
 
|  एक फर्म, LLP, कंपनी, स्थानिक अधिकारी किंवा ट्रस्ट बाबतीत, संपूर्ण कार्यालय पत्ता अनिवार्य आहे.
 
 
|-
 
|-
 
| 04:49
 
| 04:49
 
|सर्व अर्जदारांनी दिलेल्या पत्त्या मध्ये हे तपशिल समाविष्ट असले पाहिजे-
 
|सर्व अर्जदारांनी दिलेल्या पत्त्या मध्ये हे तपशिल समाविष्ट असले पाहिजे-
 
 
|-
 
|-
 
|  04:54
 
|  04:54
 
| म्हणजेच, गाव / शहर / जिल्हा,
 
| म्हणजेच, गाव / शहर / जिल्हा,
 
 
|-
 
|-
 
|  04:57
 
|  04:57
 
|राज्य / केंद्रशासित प्रदेश, आणि
 
|राज्य / केंद्रशासित प्रदेश, आणि
 
 
|-
 
|-
 
|  05:00
 
|  05:00
 
| पिनकोड
 
| पिनकोड
 
 
|-
 
|-
 
|  05:02
 
|  05:02
 
|  विदेश पत्त्या (Foreign addresses ) मध्ये  त्याच्या झिप कोड  सोबत देशाचे नाव असणे आवश्यक आहे.
 
|  विदेश पत्त्या (Foreign addresses ) मध्ये  त्याच्या झिप कोड  सोबत देशाचे नाव असणे आवश्यक आहे.
 
 
|-
 
|-
 
|  05:07
 
|  05:07
 
| आयटम 8, म्हणजेच'' 'कम्युनिकेशन'' साठी पत्ता' -
 
| आयटम 8, म्हणजेच'' 'कम्युनिकेशन'' साठी पत्ता' -
 
 
|-
 
|-
 
| 05:11
 
| 05:11
 
|  '' 'व्यक्ती / HUFs / AOP / BOI / AJP''''''' ''''Residence''''(रेसिडेन्स) किंवा ''''Office''''(ऑफीस)  पत्त्यावर टिक म्हणजेच खूण करू शकतात.
 
|  '' 'व्यक्ती / HUFs / AOP / BOI / AJP''''''' ''''Residence''''(रेसिडेन्स) किंवा ''''Office''''(ऑफीस)  पत्त्यावर टिक म्हणजेच खूण करू शकतात.
 
 
|-
 
|-
 
|  05:21
 
|  05:21
 
|  इतर अर्जदारांनी त्यांच्या'''' कार्यालयाचा '''' पत्ता लिहावा.
 
|  इतर अर्जदारांनी त्यांच्या'''' कार्यालयाचा '''' पत्ता लिहावा.
 
 
|-
 
|-
 
|  05:25
 
|  05:25
 
| सर्व सुसंवाद येथे लेखी पत्त्यावर पाठवले जातील.
 
| सर्व सुसंवाद येथे लेखी पत्त्यावर पाठवले जातील.
 
 
|-
 
|-
 
|05:30
 
|05:30
 
| ' 'दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी तपशील''' आयटम 9 मध्ये भरले जातील.
 
| ' 'दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी तपशील''' आयटम 9 मध्ये भरले जातील.
 
 
|-
 
|-
 
|  05:37
 
|  05:37
 
| दूरध्वनी तपशील मध्ये '' 'देश कोड''' (आयएसडी कोड) आणि'' 'क्षेत्र / एसटीडी कोड''' चा समावेश असला पाहिजे.  
 
| दूरध्वनी तपशील मध्ये '' 'देश कोड''' (आयएसडी कोड) आणि'' 'क्षेत्र / एसटीडी कोड''' चा समावेश असला पाहिजे.  
 
 
|-
 
|-
 
|05:46
 
|05:46
Line 240: Line 187:
 
|-
 
|-
 
| 05:54
 
| 05:54
9 1 देशाचा कोड
+
91 देशाचा कोड
 
|-
 
|-
 
|05:56  
 
|05:56  
| * 1 1  STD कोड
+
| * 11 STD कोड
 
|-
 
|-
 
|  06:00
 
|  06:00
Line 253: Line 200:
 
|  06:09
 
|  06:09
 
| ईमेल द्वारे पॅन कार्ड पाठविण्यासाठी,
 
| ईमेल द्वारे पॅन कार्ड पाठविण्यासाठी,
 
 
|-
 
|-
 
|  06:12
 
|  06:12
 
| स्थिती अद्ययावत साठी, एसएमएस
 
| स्थिती अद्ययावत साठी, एसएमएस
 
 
|-
 
|-
 
|  06:16
 
|  06:16
 
| आयटम 10 मध्ये वर्ग स्थिती निवडा जी लागू होते.
 
| आयटम 10 मध्ये वर्ग स्थिती निवडा जी लागू होते.
 
 
|-
 
|-
 
|06:21
 
|06:21
 
|'मर्यादित दायित्व भागीदारी'' बाबतीत ' '' 'पॅनसाठी''' एक'' 'फर्म''' दर्जा दिला जाईल.  
 
|'मर्यादित दायित्व भागीदारी'' बाबतीत ' '' 'पॅनसाठी''' एक'' 'फर्म''' दर्जा दिला जाईल.  
 
 
|-
 
|-
 
| 06:28
 
| 06:28
 
| आयटम 11, कंपन्यांची रजिस्ट्रार द्वारे जारी केलेल्या, कंपन्यांच्या नोंदणी क्रमांक, विचारतो.  
 
| आयटम 11, कंपन्यांची रजिस्ट्रार द्वारे जारी केलेल्या, कंपन्यांच्या नोंदणी क्रमांक, विचारतो.  
 
 
|-
 
|-
 
|  06:35
 
|  06:35
Line 276: Line 218:
 
|  06:42
 
|  06:42
 
| आयटम 12 – मध्ये,
 
| आयटम 12 – मध्ये,
 
 
|-
 
|-
 
| 06: 43
 
| 06: 43
 
|  भारतातील नागरिकांनी त्यांचा '' 'आधार''' क्रमांक, दिला असेल  तर प्रविष्ट करणे आवश्यक आहे.  
 
|  भारतातील नागरिकांनी त्यांचा '' 'आधार''' क्रमांक, दिला असेल  तर प्रविष्ट करणे आवश्यक आहे.  
 
 
|-
 
|-
 
|  06:48
 
|  06:48
Line 290: Line 230:
 
| 07:01
 
| 07:01
 
| हे कोड्स फॉर्मच्या पृष्ठ 3 वर उपलब्ध आहेत.
 
| हे कोड्स फॉर्मच्या पृष्ठ 3 वर उपलब्ध आहेत.
 
 
|-
 
|-
 
|  07:05
 
|  07:05
 
| उदाहरणार्थ: वैद्यकीय व्यवसाय आणि व्यवसाय यांचे कोड 01 आहे.
 
| उदाहरणार्थ: वैद्यकीय व्यवसाय आणि व्यवसाय यांचे कोड 01 आहे.
 
 
 
|-
 
|-
 
|  07:10
 
|  07:10
Line 302: Line 239:
 
|  07:13
 
|  07:13
 
| आयटम 14 करप्राप्त व्यक्तीची (representative assessees ) माहिती विचारतो.  
 
| आयटम 14 करप्राप्त व्यक्तीची (representative assessees ) माहिती विचारतो.  
 
 
 
|-
 
|-
 
|  07:19
 
|  07:19
 
|'' केवळ जे  'आयकर अधिनियम, 1961''' च्या'' 'कलम 160''' मध्ये  निर्दिष्ट केलेले आहेत  ते  करप्राप्त व्यक्ती  म्हणून काम करू शकतो.  
 
|'' केवळ जे  'आयकर अधिनियम, 1961''' च्या'' 'कलम 160''' मध्ये  निर्दिष्ट केलेले आहेत  ते  करप्राप्त व्यक्ती  म्हणून काम करू शकतो.  
 
 
 
|-
 
|-
 
|  07:29
 
|  07:29
 
|त्या पैकी काही आहेत,
 
|त्या पैकी काही आहेत,
 
 
|-
 
|-
 
|  07:31
 
|  07:31
 
| अनिवासी चा एक एजंट,
 
| अनिवासी चा एक एजंट,
 
 
|-
 
|-
 
|  07:33
 
|  07:33
Line 323: Line 254:
 
|  07:41
 
|  07:41
 
|रिप्रेझेंटेटिव्ह असेसी अल्पवयीन, मानसिकरीत्या अपंग, मृत, मूर्ख किंवा वेडा आहेत त्या  अर्जदारांनी अनिवार्य आहेत.
 
|रिप्रेझेंटेटिव्ह असेसी अल्पवयीन, मानसिकरीत्या अपंग, मृत, मूर्ख किंवा वेडा आहेत त्या  अर्जदारांनी अनिवार्य आहेत.
 
 
|-
 
|-
 
|  07:54
 
|  07:54
 
| रिप्रेझेंटेटिव्ह असेसी वैयक्तिक माहिती येथे भरली जाते.
 
| रिप्रेझेंटेटिव्ह असेसी वैयक्तिक माहिती येथे भरली जाते.
 
 
|-
 
|-
 
|  08:00
 
|  08:00
 
| आयटम 15, पॅन कार्ड अर्ज सादर करणाच्या कागदपत्रा बद्दल आहे.
 
| आयटम 15, पॅन कार्ड अर्ज सादर करणाच्या कागदपत्रा बद्दल आहे.
 
 
|-
 
|-
 
|  08:06
 
|  08:06
 
| व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा  एक पॅन च्या अर्जासह संलग्न करणे अनिवार्य आहे.  
 
| व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा  एक पॅन च्या अर्जासह संलग्न करणे अनिवार्य आहे.  
 
 
|-
 
|-
 
|  08:13
 
|  08:13
 
|  या  कागदपत्रात अर्जदाराचे नाव असणे आवश्यक आहे.
 
|  या  कागदपत्रात अर्जदाराचे नाव असणे आवश्यक आहे.
 
 
|-
 
|-
 
|  08:18
 
|  08:18
 
|रिप्रेझेंटेटिव्ह असेसी देखील या कागदपत्रा सह संलग्न करणे आवश्यक आहे.
 
|रिप्रेझेंटेटिव्ह असेसी देखील या कागदपत्रा सह संलग्न करणे आवश्यक आहे.
 
 
|-
 
|-
 
|  08:24
 
|  08:24
 
| कागदपत्रांची यादी जी, ओळख आणि पत्त्याचा पुरावा सादर करते ती पॅन अर्जाचा फॉर्म मध्ये पृष्ठ 4 वर दिलेली आहे.
 
| कागदपत्रांची यादी जी, ओळख आणि पत्त्याचा पुरावा सादर करते ती पॅन अर्जाचा फॉर्म मध्ये पृष्ठ 4 वर दिलेली आहे.
 
 
|-
 
|-
 
|  08:33
 
|  08:33
 
| अर्जदारांनी फॉर्म मध्ये नमुद पर्याय पासून कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 
| अर्जदारांनी फॉर्म मध्ये नमुद पर्याय पासून कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 
 
 
|-
 
|-
 
|  08:39
 
|  08:39
 
| उदाहरणार्थ, व्यक्तिविशिष्ट अर्जादार आणि HUF  च्या ओळखीसाठी पुरावा आहे पुढीलपरमाणे-  
 
| उदाहरणार्थ, व्यक्तिविशिष्ट अर्जादार आणि HUF  च्या ओळखीसाठी पुरावा आहे पुढीलपरमाणे-  
 
 
 
|-
 
|-
 
|  08:45
 
|  08:45
Line 364: Line 284:
 
|  08:47
 
|  08:47
 
| रॅशन कार्ड
 
| रॅशन कार्ड
 
 
|-
 
|-
 
|  08:49
 
|  08:49
Line 371: Line 290:
 
|  08:53
 
|  08:53
 
| पत्त्याचा पुरावा साठी  कागदपत्रे आहेत -
 
| पत्त्याचा पुरावा साठी  कागदपत्रे आहेत -
 
 
 
|-
 
|-
 
| 08:56
 
| 08:56
 
| वीज बिल
 
| वीज बिल
 
 
|-
 
|-
 
|  08:57
 
|  08:57
 
| टेलिफोन बिल
 
| टेलिफोन बिल
 
 
|-
 
|-
 
|  08:59
 
|  08:59
 
| पासपोर्ट इत्यादी
 
| पासपोर्ट इत्यादी
 
 
|-
 
|-
 
|  09:01
 
|  09:01
 
| आता आपण अर्ज संबंधित काही सामान्य माहिती ची चर्चा करूया.
 
| आता आपण अर्ज संबंधित काही सामान्य माहिती ची चर्चा करूया.
 
 
 
 
|-
 
|-
 
|  09:06
 
|  09:06
 
| पॅन आर्जाच्या प्रक्रीये साठी शुल्क आहे, Rs.96.00 ( Rs.85.00 + 12.36%  सेवा कर ).
 
| पॅन आर्जाच्या प्रक्रीये साठी शुल्क आहे, Rs.96.00 ( Rs.85.00 + 12.36%  सेवा कर ).
 
 
|-
 
|-
 
|  09:18
 
|  09:18
 
| पेमेंट
 
| पेमेंट
 +
* Demand Draft(डिमांड ड्राफ्ट)
  
 
* Demand Draft(डिमांड ड्राफ्ट)
 
 
* Cheque(चेक) द्वारे-केले जाऊ शकते.
 
* Cheque(चेक) द्वारे-केले जाऊ शकते.
 
 
|-
 
|-
 
|  09:23
 
|  09:23
 
|भारताबाहेर पत्त्यांसाठी, प्रक्रिया शुल्क Rs. 962,00
 
|भारताबाहेर पत्त्यांसाठी, प्रक्रिया शुल्क Rs. 962,00
 
 
 
|-
 
|-
 
|  09:28  
 
|  09:28  
| म्हणजेच [ ( अर्ज शुल्क  Rs.85.00 + डिस्पॅच शुल्क Rs.771.00 ) + 12.36% सेवा कर ].  
+
| म्हणजेच [ (अप्लिकेशन फीस Rs.85.00 + डिस्पॅच फीस Rs.771.00 ) + 12.36% सेवा कर ].  
 
+
 
+
 
|-
 
|-
 
|  09:40
 
|  09:40
 
|परदेशी पत्त्यांसाठी शुल्क भरण्यासाठी फक्त मुंबईत  डिमांड ड्राफ्ट द्वारे भरली जाऊ शकते.
 
|परदेशी पत्त्यांसाठी शुल्क भरण्यासाठी फक्त मुंबईत  डिमांड ड्राफ्ट द्वारे भरली जाऊ शकते.
 
 
|-
 
|-
 
|  09:48
 
|  09:48
 
|फॉर्म शेवटचा  बॉक्स अर्जदाराच्या स्वाक्षरी किंवा आंगठा-प्रिंट विचारते.
 
|फॉर्म शेवटचा  बॉक्स अर्जदाराच्या स्वाक्षरी किंवा आंगठा-प्रिंट विचारते.
 
 
|-
 
|-
 
|  09:54
 
|  09:54
 
| रिप्रेझेंटेटिव्ह असेसी च्या स्वाक्षरी किंवा आंगठा मुद्रण, अल्पवयीन, मृत, वेडा आणि मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्यांना दिलेल्या असाव्यात.
 
| रिप्रेझेंटेटिव्ह असेसी च्या स्वाक्षरी किंवा आंगठा मुद्रण, अल्पवयीन, मृत, वेडा आणि मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्यांना दिलेल्या असाव्यात.
 
 
|-
 
|-
 
|  10:04
 
|  10:04
| स्वाक्षरी किंवा थंब-प्रिंट नसेल तर  अर्ज  नाकारला जाईल.
+
| स्वाक्षरी किंवा अंगुठ्याचा ठसा नसेल तर  अर्ज  नाकारला जाईल.
 
+
 
+
 
|-
 
|-
 
|  10:09
 
|  10:09
 
| अर्जदारांना हा फॉर्म स्वीकारल्यानंतर पोचपावती प्राप्त होईल.
 
| अर्जदारांना हा फॉर्म स्वीकारल्यानंतर पोचपावती प्राप्त होईल.
 
 
|-
 
|-
 
|  10:14  
 
|  10:14  
 
| यात  युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक असतील.
 
| यात  युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक असतील.
 
 
|-
 
|-
 
| 10:18  
 
| 10:18  
 
| हा क्रमांक अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
 
| हा क्रमांक अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
 
 
 
|-
 
|-
 
|  10:23
 
|  10:23
 
| तुम्ही आयकर विभाग वेबसाइट किंवा या वेबसाइट वापरून त्याच्या स्थिती ट्रॅक करू शकता
 
| तुम्ही आयकर विभाग वेबसाइट किंवा या वेबसाइट वापरून त्याच्या स्थिती ट्रॅक करू शकता
 
 
 
|-
 
|-
 
| 10:32
 
| 10:32
| या वेबसाईटवर, "'' ' "'''Status Track ''''(स्टेटस ट्रॅक) शोध हे कार्य सुरू करेल.
+
| या वेबसाईटवर, ''''Status Track''''(स्टेटस ट्रॅक) शोध हे कार्य सुरू करेल.
+
 
+
 
|-
 
|-
 
| 10:38
 
| 10:38
 
| या शोधास एकतर आपला,  
 
| या शोधास एकतर आपला,  
 
 
|-
 
|-
 
|  10:40
 
|  10:40
 
| # पोचपावती क्रमांक, किंवा
 
| # पोचपावती क्रमांक, किंवा
 
 
|-
 
|-
 
|  10:42
 
|  10:42
 
| तपशील जसे नाव आणि जन्मतारीख लागेल.
 
| तपशील जसे नाव आणि जन्मतारीख लागेल.
 
 
|-
 
|-
 
| 10:46
 
| 10:46
Line 480: Line 368:
 
|  11:08
 
|  11:08
 
| संक्षिप्त रूपात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो -
 
| संक्षिप्त रूपात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो -
 
 
|-
 
|-
 
|  11:13
 
|  11:13
 
| पॅनकार्ड साठी अर्ज करण्याची प्रक्रिया.
 
| पॅनकार्ड साठी अर्ज करण्याची प्रक्रिया.
 
 
|-
 
|-
 
|  11:15
 
|  11:15
 
| व्यक्तीची च्या ओळखेचा पुरावा साठी कागदपत्रे आणि,  
 
| व्यक्तीची च्या ओळखेचा पुरावा साठी कागदपत्रे आणि,  
 
 
|-
 
|-
 
| 11:19
 
| 11:19
Line 495: Line 380:
 
|  11:22
 
|  11:22
 
| प्रकल्पाची माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
 
| प्रकल्पाची माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
 
 
|-
 
|-
 
|  11:25
 
|  11:25
 
| ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
| ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
 
 
|-
 
|-
 
|  11:28
 
|  11:28
 
| जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
 
| जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
 
 
|-
 
|-
 
|  11:33
 
|  11:33
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,   
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,   
 
 
|-
 
|-
 
|  11:35
 
|  11:35
 
| स्पोकन ट्यूटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
| स्पोकन ट्यूटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
 
|-
 
|-
 
|11:38
 
|11:38
 
| परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
| परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
 
|-
 
|-
 
| 11:42
 
| 11:42
 
| अधिक माहितीसाठी कृपया  contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
 
| अधिक माहितीसाठी कृपया  contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
 
 
|-
 
|-
 
|  11 :49
 
|  11 :49
 
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
 
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
 
 
|-
 
|-
 
| 11:53
 
| 11:53
 
| यासाठी अर्थसहाय्य मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| यासाठी अर्थसहाय्य मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
 
 
|-
 
|-
 
|  12:01
 
|  12:01
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
 
 
|-
 
|-
 
|  12:11
 
|  12:11
 
| या ट्युटोरियलमध्ये आपण समाप्तीपर्यंत आलो आहोत.
 
| या ट्युटोरियलमध्ये आपण समाप्तीपर्यंत आलो आहोत.
 
 
|-
 
|-
|   12:13
+
| 12:13
 
| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केल असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.
 
| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केल असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.
 
 
|}
 
|}

Revision as of 10:58, 28 May 2014

Time' Narration
00:01 पॅनकार्ड साठी अर्ज कसा करावा या वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण खालील प्रक्रिया शिकू.
00:09 पॅन कार्ड साठी अर्ज करणे.
00:12 ओळखीचा पुरावा म्हणून कागदपत्रे.
00:15 आणि अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेणे.
00:18 पॅन कार्ड आर्जाच्या फॉर्म ला Form 49A. म्हणतात.
00:24 हा फॉर्म खालील लिंक वरुन डाउनलोड केल्या जाऊ शकतो.
00:28 फॉर्म डाउनलोड केल्यावर, त्याची एक प्रिंट आऊट घ्या.
00:35 पुढील स्टेप फॉर्म भरणे आहे.
00:38 फॉर्म केवळ इंग्रजीमध्ये 'ब्लॉक लेटर्समध्ये सुवाच्यपणे भरावा.
00:45 काळा शाई चा पेन फॉर्म भरण्यासाठी अधिक श्रेयस्कर आहे.
00:49 प्रत्येक बॉक्समध्ये, फक्त एक वर्ण म्हणजेच (वर्णमाला / संख्या / विरामचिन्ह ) भरा.
00:58 प्रत्येक शब्द नंतर एक रिकामा बॉक्स सोडणे आवश्यक आहे.
01:03 व्यक्तीविशिष्ट अर्जदारांना पांढऱ्या पार्श्वभूमीमधे असलेले दोन अलीकडच्या काळातील रंगीत फोटो आवश्यक आहे.
01:09 हा फोटो फॉर्म वर पुरविलेल्या मोकळ्या जागे मध्ये पेस्ट, म्हणजेच चिकटवावा.
01:14 फोटो चा आकार 3.5cm X 2.5cm असावा.
01:21 फॉर्म मध्ये फोटो ला स्टेप्लर किंवा क्लिप लावलेले नसावे.
01:26 डावीकडील फोटो च्या मागे एक सही / अंगुठ्याचा ठसा असावा.
01:32 उजव्या बाजूच्या फोटो साठी, एक सही / अंगुठ्याचा ठसा त्याखाली असावा.
01:39 अंगठ्याचा ठसा नोटरी पब्लिक किंवा प्राधिकृत अधिकारी सह कार्यालयीन सील किंवा शिक्क्या द्वारे साक्षांकीत करून घेणे आवश्यक आहे.
01:48 आता, फॉर्म भरण्यास सुरुवात करा.
01:51 सर्व प्रथम, 'करनिर्धारण अधिकारी' तपशील भरा.
01:58 करनिर्धारण अधिकाऱ्याचा तपशील या वेब पेज वर मिळू शकतो,
02:08 1 विभागात, तुम्हाला तुमचा वैयक्तिक तपशील भरावा लागेल.
02:13 येथे तुमचे, जसे की, श्री, श्रीमती इत्यादी शीर्षक निवडा.
02:19 पूर्ण स्वरूपात आपले आडनाव, नाव आणि मधले नाव, लिहा.
02:25 हे कोणत्याही आद्याक्षरे शिवाय भरावे.
02:29 तुमच्या नवा अगोदर श्रियुत/ श्रीमती, डॉक्टर, कुमारी इत्यादी कोणतेही शीर्षक उपसर्ग नसावे.
02:37 व्यक्तीविशिष्ट नसल्यास, जर पुरविलेल्या जागे पेक्षा नाव मोठे असेल तर काय?
02:42 त्या बाबतीत, पहिल्या किंवा मध्य नावा साठी पुराविलेल्या जागेत ते निरंतर केल्या जाऊ शकते.
02:50 एका कंपनीच्या बाबतीत, नावात कोणतेही संक्षेपाक्षर नसावे.
02:55 उदाहरणार्थ प्रायव्हेट लिमिटेड' पूर्ण लिहिलेले असावे.
03:00 Pvt Ltd, Private Ltd, P. Ltd इत्यादी सारख्या वेरीयेशन्स ला अनुमती नाही.
03:10 एकमेव मालकी बाबतीत, पॅन अर्ज, मालकाच्या स्वत: च्या नावाने असावा.
03:16 हे पॅन कार्ड वर छापले जाईल.
03:19 लक्षात ठेवा, आडनाव त्याच्या पूर्ण स्वरूपात लिहीणे आवश्यक आहे.
03:24 पुढील विभाग इतर नावे विचारतो, जसे एखादा कोणत्या नावाने ओळखला जातो किंवा ओळखला जायचा.
03:30 अर्जदार "yes" निवडतो तर ते लिहिणे आवश्यक आहे, आयटम 1साठी खालील सूचना लागू होतात.
03:38 आयटम 4, Gender फील्ड, केवळ वैयक्तिक अर्जादारा द्वारे भरली असावी.
03:44 आयटम 5, जन्म दिनांक विचारली असते.
03:48 अर्जदाराच्या विविध श्रेणींमध्ये अपेक्षित तारखा फॉर्ममध्ये दर्शविल्या आहेत.
03:54 उदाहरणार्थ: कंपनी ने त्याच्या अंतर्भावाची (Incorporation )दिनांक पुरवावी.
04:00 नंतर, अर्जादाराने त्याच्या वडिलांचे नाव भरावे.
04:05 आयटम 1 मधील नाव संदर्भात सूचना येथे लागू होते.
04:10 लक्षात ठेवा, विवाहित महिलेने तिच्या वडिलांचे नाव देखील द्यावे, पती चे नाव नाही.
04:17 आयटम 7 आपला पत्ता विचारते.
04:20 निवासी पत्ता, फक्त व्यक्ती द्वारे भरलेला असावा. HUF, AOP, BOI किंवा AJP.
04:29 जर व्यक्ती कडे उत्पन्नाचे स्त्रोत असल्यास, उदाहरणार्थ समजा, जर व्यवसाय किंवा व्यापार करणारा असेल तर, कार्यालायाचा पत्ता (Office Address ) येथे द्यावा.
04:38 एक फर्म, LLP, कंपनी, स्थानिक अधिकारी किंवा ट्रस्ट बाबतीत, संपूर्ण कार्यालय पत्ता अनिवार्य आहे.
04:49 सर्व अर्जदारांनी दिलेल्या पत्त्या मध्ये हे तपशिल समाविष्ट असले पाहिजे-
04:54 म्हणजेच, गाव / शहर / जिल्हा,
04:57 राज्य / केंद्रशासित प्रदेश, आणि
05:00 पिनकोड
05:02 विदेश पत्त्या (Foreign addresses ) मध्ये त्याच्या झिप कोड सोबत देशाचे नाव असणे आवश्यक आहे.
05:07 आयटम 8, म्हणजेच 'कम्युनिकेशन साठी पत्ता' -
05:11 'व्यक्ती / HUFs / AOP / BOI / AJP'' 'Residence'(रेसिडेन्स) किंवा 'Office'(ऑफीस) पत्त्यावर टिक म्हणजेच खूण करू शकतात.
05:21 इतर अर्जदारांनी त्यांच्या' कार्यालयाचा ' पत्ता लिहावा.
05:25 सर्व सुसंवाद येथे लेखी पत्त्यावर पाठवले जातील.
05:30 ' 'दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी तपशील आयटम 9 मध्ये भरले जातील.
05:37 दूरध्वनी तपशील मध्ये 'देश कोड (आयएसडी कोड) आणि 'क्षेत्र / एसटीडी कोड चा समावेश असला पाहिजे.
05:46 उदाहरणार्थ. दिल्ली दूरध्वनी 23557505 क्रमांक चा तपशील असा भरलेला असावा,
05:54 91 देशाचा कोड
05:56 * 11 STD कोड
06:00 क्रमांक आणि ईमेल आयडी आवश्यक आहेत.
06:04 अर्जा मध्ये काही चुका असल्यास, अर्जादारांना संपर्क करण्यासाठी,
06:09 ईमेल द्वारे पॅन कार्ड पाठविण्यासाठी,
06:12 स्थिती अद्ययावत साठी, एसएमएस
06:16 आयटम 10 मध्ये वर्ग स्थिती निवडा जी लागू होते.
06:21 'मर्यादित दायित्व भागीदारी बाबतीत ' 'पॅनसाठी एक 'फर्म दर्जा दिला जाईल.
06:28 आयटम 11, कंपन्यांची रजिस्ट्रार द्वारे जारी केलेल्या, कंपन्यांच्या नोंदणी क्रमांक, विचारतो.
06:35 इतर अर्जदारांनी राज्य किंवा केंद्र सरकारच्या अधिकार्यांनी दिलेला नोंदणी क्रमांकका चा उल्लेख करू शकतात.
06:42 आयटम 12 – मध्ये,
06: 43 भारतातील नागरिकांनी त्यांचा 'आधार' क्रमांक, दिला असेल तर प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
06:48 ते 'Aadhaar' पत्र / कार्ड च्या एक प्रत द्वारे समर्थित असावे.
06:53 आयटम 13 मध्ये अर्जदाराने त्यांचा व्यवसाय कोड वापरून त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत सूचित करणे आवश्यक आहे.
07:01 हे कोड्स फॉर्मच्या पृष्ठ 3 वर उपलब्ध आहेत.
07:05 उदाहरणार्थ: वैद्यकीय व्यवसाय आणि व्यवसाय यांचे कोड 01 आहे.
07:10 अभियांत्रिकी चा 02 आहे.
07:13 आयटम 14 करप्राप्त व्यक्तीची (representative assessees ) माहिती विचारतो.
07:19 केवळ जे 'आयकर अधिनियम, 1961 च्या 'कलम 160 मध्ये निर्दिष्ट केलेले आहेत ते करप्राप्त व्यक्ती म्हणून काम करू शकतो.
07:29 त्या पैकी काही आहेत,
07:31 अनिवासी चा एक एजंट,
07:33 पालक किंवा व्यवस्थापक, वेडा किंवा मूर्ख, न्यायालय प्रभाग इत्यादी.
07:41 रिप्रेझेंटेटिव्ह असेसी अल्पवयीन, मानसिकरीत्या अपंग, मृत, मूर्ख किंवा वेडा आहेत त्या अर्जदारांनी अनिवार्य आहेत.
07:54 रिप्रेझेंटेटिव्ह असेसी वैयक्तिक माहिती येथे भरली जाते.
08:00 आयटम 15, पॅन कार्ड अर्ज सादर करणाच्या कागदपत्रा बद्दल आहे.
08:06 व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा एक पॅन च्या अर्जासह संलग्न करणे अनिवार्य आहे.
08:13 या कागदपत्रात अर्जदाराचे नाव असणे आवश्यक आहे.
08:18 रिप्रेझेंटेटिव्ह असेसी देखील या कागदपत्रा सह संलग्न करणे आवश्यक आहे.
08:24 कागदपत्रांची यादी जी, ओळख आणि पत्त्याचा पुरावा सादर करते ती पॅन अर्जाचा फॉर्म मध्ये पृष्ठ 4 वर दिलेली आहे.
08:33 अर्जदारांनी फॉर्म मध्ये नमुद पर्याय पासून कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
08:39 उदाहरणार्थ, व्यक्तिविशिष्ट अर्जादार आणि HUF च्या ओळखीसाठी पुरावा आहे पुढीलपरमाणे-
08:45 शाळा सोडल्याचा दाखला
08:47 रॅशन कार्ड
08:49 चालक परवाना इत्यादी.
08:53 पत्त्याचा पुरावा साठी कागदपत्रे आहेत -
08:56 वीज बिल
08:57 टेलिफोन बिल
08:59 पासपोर्ट इत्यादी
09:01 आता आपण अर्ज संबंधित काही सामान्य माहिती ची चर्चा करूया.
09:06 पॅन आर्जाच्या प्रक्रीये साठी शुल्क आहे, Rs.96.00 ( Rs.85.00 + 12.36% सेवा कर ).
09:18 पेमेंट
  • Demand Draft(डिमांड ड्राफ्ट)
  • Cheque(चेक) द्वारे-केले जाऊ शकते.
09:23 भारताबाहेर पत्त्यांसाठी, प्रक्रिया शुल्क Rs. 962,00
09:28 म्हणजेच [ (अप्लिकेशन फीस Rs.85.00 + डिस्पॅच फीस Rs.771.00 ) + 12.36% सेवा कर ].
09:40 परदेशी पत्त्यांसाठी शुल्क भरण्यासाठी फक्त मुंबईत डिमांड ड्राफ्ट द्वारे भरली जाऊ शकते.
09:48 फॉर्म शेवटचा बॉक्स अर्जदाराच्या स्वाक्षरी किंवा आंगठा-प्रिंट विचारते.
09:54 रिप्रेझेंटेटिव्ह असेसी च्या स्वाक्षरी किंवा आंगठा मुद्रण, अल्पवयीन, मृत, वेडा आणि मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्यांना दिलेल्या असाव्यात.
10:04 स्वाक्षरी किंवा अंगुठ्याचा ठसा नसेल तर अर्ज नाकारला जाईल.
10:09 अर्जदारांना हा फॉर्म स्वीकारल्यानंतर पोचपावती प्राप्त होईल.
10:14 यात युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक असतील.
10:18 हा क्रमांक अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
10:23 तुम्ही आयकर विभाग वेबसाइट किंवा या वेबसाइट वापरून त्याच्या स्थिती ट्रॅक करू शकता
10:32 या वेबसाईटवर, 'Status Track'(स्टेटस ट्रॅक) शोध हे कार्य सुरू करेल.
10:38 या शोधास एकतर आपला,
10:40 # पोचपावती क्रमांक, किंवा
10:42 तपशील जसे नाव आणि जन्मतारीख लागेल.
10:46 SMS द्वारे पॅनसाठी स्थिती तपशील मिळवू शकता.
10:50 >SMS- NSDLPAN<space>15-digit पोचपावती क्रमांक . आणि 57575 वर पाठवा.
11:01 पोस्टल पत्ता म्हणून दर्शवले आहेत.
11:05 ही माहिती उपयुक्त होती अशी आशा आहे.
11:08 संक्षिप्त रूपात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो -
11:13 पॅनकार्ड साठी अर्ज करण्याची प्रक्रिया.
11:15 व्यक्तीची च्या ओळखेचा पुरावा साठी कागदपत्रे आणि,
11:19 पॅन स्थिती ट्रॅक करण्यास.
11:22 प्रकल्पाची माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
11:25 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:28 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
11:33 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
11:35 स्पोकन ट्यूटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:38 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:42 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
11 :49 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:53 यासाठी अर्थसहाय्य मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
12:01 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
12:11 या ट्युटोरियलमध्ये आपण समाप्तीपर्यंत आलो आहोत.
12:13 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केल असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana