Difference between revisions of "Digital-Divide/D0/Pre-Natal-Health-Care/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 110: | Line 110: | ||
|- | |- | ||
| 02.16 | | 02.16 | ||
− | | ही मशीन काय करते? | + | | ही मशीन काय करते? |
|- | |- | ||
| 02.18 | | 02.18 | ||
Line 116: | Line 116: | ||
|- | |- | ||
| 02.20 | | 02.20 | ||
− | | हे बाळाचे आरोग्य आणि विकासा चे निरीक्षण करण्यासाठी वापरले जाते. | + | | हे बाळाचे आरोग्य आणि विकासा चे निरीक्षण करण्यासाठी वापरले जाते. |
|- | |- | ||
| 02.25 | | 02.25 | ||
Line 179: | Line 179: | ||
|- | |- | ||
| 03.40 | | 03.40 | ||
− | |जर तुमच्याकडे चांगली | + | |जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
|- | |- | ||
| 03.45 | | 03.45 | ||
− | |स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम | + | |स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
|- | |- | ||
| 03.49 | | 03.49 |
Revision as of 16:04, 21 May 2014
Visual Cue | Narration |
00:06 | "अभिनंदन कृपया बसून घ्या. |
00:10 | अनिता तुमची शेवटची अपोईण्टमेन्ट केव्हा होती? |
00:12 | सुमारे दोन माहुन्या पुर्वी होती. |
00:15 | आता, मी गर्भधारणेच्या माझ्या 4 थ्या महिना मध्ये आहे. |
00:19 | "नियमित तपासणी गर्भधारणे च्या बाबतीत आवश्यक आहे." |
00:23 | गर्भधारणेदरम्यान तपासणी आरोग्यविषयक समस्या च्या संभाव्य संबंधी एक प्रतिबंधात्मक काळजी आहे. |
00:29 | हे गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत कमी करण्यासाठी मदत करते. |
00:33 | "तपासणीची वारंवारिता दर 3 महिन्याने असावी आणि गरोदरपणाच्या अंतिम महिन्यात दर आठवड्याला असावी." |
00:41 | "तपासणी याबद्दल माहिती देतात, |
00.43 | आईचा, मानसिक बदल. |
00.46 | जन्मापूर्वीचा पोषण आणि आहार, |
00.48 | जीवनसत्त्वे आणि, |
00.50 | जैविक बदल. |
00.52 | ही माझी पहिलीच वेळ आहे आणि माझ्या साठी हे सर्व नवीन आहे. |
00.55 | स्वतः ची आणि बाळाची अधिक चांगली काळजी करण्याबदद्ल कृपया मला सल्ला द्या. |
01.00 | जन्मापूर्वीचा आरोग्यविषयक काळजी घेणार्या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. |
01:04 | येथे, आम्ही गर्भधारणेदरम्यान एक गरोदर आई साठी आरोग्यविषयक काळजी बदद्ल चर्चा करणार आहोत. |
01:10 | प्रथम आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आईचे आरोग्य. |
01:14 | त्यामुळे लोह कमतरतेला प्रतिबंध करणे फार महत्वाचे आहे. |
01:18 | गरोदर आई ने गर्भधारणे दरम्यान लोह समृध्द अन्न घ्यावे. |
01.23 | "गर्भधारणे दरम्यान, आपल्या शरीरातील रक्त ची गरज वाढते. |
01.27 | आपल्या बाळाला आवश्यक अतिरिक्त रक्तासाठी, हिमोग्लोबिन निर्माण करण्यास अधिक लोहाची गरज आहे |
01.34 | म्हणूनच आपण लोह समृध्द अन्न घ्यावे जसे, |
01:38 | हिरवा भाजीपाला, |
01.40 | अंड्यातील पिवळा बलक, |
01.41 | सुकामेवा, |
01.42 | सोयाबीन आणि, |
01.43 | " लोह समृध्द तृणधान्ये |
01.46 | सीजेरियन परसुतीचे अनेक धोके आहेत जसे, |
01.50 | या साइटवर संसर्ग आणि |
01.52 | रक्त कमी होणे ज्याने, अशक्तपणा होऊ शकतो |
01.56 | "गर्भवती महिलाने एक सामान्य परसुटी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. |
01.59 | हे जन्मापूर्वीची योग्य काळजी आणि आरोग्यपूर्ण आहार देऊन शक्य आहे. |
02.04 | तसेच व्यायाम हे आपल्या ऊर्जा स्तराला चालना देण्यासाठी महत्वाचे आहे. |
02.09 | व्यायाम देखील, पाठी च्या समस्या कमी करण्यास तसेच बद्धकोष्ठता आणि तणाव कमी करण्यास मदत करते. |
02.16 | ही मशीन काय करते? |
02.18 | ही एक सोनोग्राफी मशीन आहे. |
02.20 | हे बाळाचे आरोग्य आणि विकासा चे निरीक्षण करण्यासाठी वापरले जाते. |
02.25 | अनिता कृपया खाली झोप मॅहणजे मी सोनोग्राफी चे महत्व दर्शवू शकते. |
02.30 | “सोनोग्राफी सहसा गर्भधारणेच्या 20 आठवड्यांनी केली जातो. |
02.36 | असे शोधण्यास वापरले जाते की, |
02.37 | गर्भवेष्टन निरोगी आहे का, |
02.40 | बाळ गर्भाशयाच्या आत व्यवस्थित वाढत आहे की नाही. |
02.43 | हे गंभीर समस्या शोधण्यास मदत करते जसे, जन्मा वेळी बाळाचे कमी वजण. |
02.48 | हे गर्भपात आणि भृणहत्या देखील टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करते.” |
02.54 | गर्भधारणे दरम्यान योग्य आरोग्य काळजी घेण्यासाठी खालील महत्वाचे आहे- |
02.58 | नियमित तपासणी |
03.00 | सोनोग्राफी चे महत्व, |
03.02 | लोह कमतरता प्रतिबंध आणि चांगले पोषण, |
03.05 | सीसॅरीयन जन्मा वरील माहिती |
03.07 | व्यायाम चे महत्त्व |
03.09 | “भरपूर माहिती देण्यासाठी, डॉक्टर आम्ही आभारी आहोत. आम्ही तुमच्या सूचनांना अनुसरू असे वाचन देतो. |
03.16 | गर्भधारणे दरम्यान चांगला काळजी घेण्यासाठी मला तुमच्या दोघांवर अभिमान आहे. |
03.20 | कारण यामुळे, बाळ आणि आई निरोगी आणि आनंदी आहेत. " |
03.24 | या सह हे ट्यूटोरियल येथे संपत आहे, गर्भधारणे दरम्यान चांगली काळजी आणि पोषक आहार खाणे, लक्षात ठेवा. |
03.32 | ऐकण्यासाठी धन्यवाद, सुरक्षित राहा. |
03.35 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
03.38 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
03.40 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
03.45 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
03.49 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
03.53 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
04.00 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
04.05 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि , गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळालेले आहे. |
04.11 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
04.16 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून, |
04.21 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते, |
04.25 | सहभागासाठी धन्यवाद. |