Difference between revisions of "Digital-Divide/D0/How-to-apply-for-a-PAN-Card/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border=1 || '''Time'''' || '''Narration''' |- | 00:01 | '''पॅनकार्ड साठी अर्ज कसा करावा ''' या वरील स्पो…')
 
Line 22: Line 22:
 
|-
 
|-
 
|  00:24
 
|  00:24
|हा फॉर्म खालील लिंक वरुन डाउनलोड केल्या जाऊ शकतो. http://www.utiitsl.com/forms/Forms 49A.pdf
+
|हा फॉर्म खालील लिंक वरुन डाउनलोड केल्या जाऊ शकतो.  
 +
 
 
|-
 
|-
 
|  00:28
 
|  00:28

Revision as of 10:40, 19 May 2014

Time' Narration
00:01 पॅनकार्ड साठी अर्ज कसा करावा या वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण खालील प्रक्रिया शिकू.
00:09 पॅन कार्ड साठी अर्ज करणे.
00:12 ओळखीचा पुरावा म्हणून कागदपत्रे.
00:15 आणि अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेणे.
00:18 पॅन कार्ड आर्जाच्या फॉर्म ला Form 49A. म्हणतात.
00:24 हा फॉर्म खालील लिंक वरुन डाउनलोड केल्या जाऊ शकतो.
00:28 फॉर्म डाउनलोड केल्यावर, त्याची एक प्रिंट आऊट घ्या.
00:35 पुढील स्टेप फॉर्म भरणे आहे.
00:38 फॉर्म केवळ इंग्रजीमध्ये 'ब्लॉक लेटर्समध्ये सुवाच्यपणे भरावा.
00:45 काळा शाई चा पेन फॉर्म भरण्यासाठी अधिक श्रेयस्कर आहे.
00:49 प्रत्येक बॉक्समध्ये, फक्त एक वर्ण म्हणजेच (वर्णमाला / संख्या / विरामचिन्ह ) भरा.
00:58 प्रत्येक शब्द नंतर एक रिकामा बॉक्स सोडणे आवश्यक आहे.
01:03 व्यक्तीविशिष्ट अर्जदारांना पांढऱ्या पार्श्वभूमीमधे असलेले दोन अलीकडच्या काळातील रंगीत फोटो आवश्यक आहे.
01:09 हा फोटो फॉर्म वर पुरविलेल्या मोकळ्या जागे मध्ये पेस्ट, म्हणजेच चिकटवावा.
01:14 फोटो चा आकार 3.5cm X 2.5cm असावा.
01:21 फॉर्म मध्ये फोटो ला स्टेप्लर किंवा क्लिप लावलेले नसावे.
01:26 डावीकडील फोटो च्या मागे एक सही / अंगुठ्याचा ठसा असावा.
01:32 उजव्या बाजूच्या फोटो साठी, एक सही / अंगुठ्याचा ठसा त्याखाली असावा.
01:39 अंगठ्याचा ठसा नोटरी पब्लिक किंवा प्राधिकृत अधिकारी सह कार्यालयीन सील किंवा शिक्क्या द्वारे साक्षांकीत करून घेणे आवश्यक आहे.
01:48 आता, फॉर्म भरण्यास सुरुवात करा.
01:51 सर्व प्रथम, 'करनिर्धारण अधिकारी' तपशील भरा.
01:58 करनिर्धारण अधिकाऱ्याचा तपशील या वेब पेज वर मिळू शकतो,
02:08 1 विभागात, तुम्हाला तुमचा वैयक्तिक तपशील भरावा लागेल.
02:13 येथे तुमचे, जसे की, श्री, श्रीमती इत्यादी शीर्षक निवडा.
02:19 पूर्ण स्वरूपात आपले आडनाव, नाव आणि मधले नाव, लिहा.


02:25 हे कोणत्याही आद्याक्षरे शिवाय भरावे.


02:29 तुमच्या नवा अगोदर श्रियुत/ श्रीमती, डॉक्टर, कुमारी इत्यादी कोणतेही शीर्षक उपसर्ग नसावे.


02:37 व्यक्तीविशिष्ट नसल्यास, जर पुरविलेल्या जागे पेक्षा नाव मोठे असेल तर काय?


02:42 त्या बाबतीत, पहिल्या किंवा मध्य नावा साठी पुराविलेल्या जागेत ते निरंतर केल्या जाऊ शकते.
02:50 एका कंपनीच्या बाबतीत, नावात कोणतेही संक्षेपाक्षर नसावे.


02:55 उदाहरणार्थ प्रायव्हेट लिमिटेड' पूर्ण लिहिलेले असावे.
03:00 Pvt Ltd, Private Ltd, P. Ltd इत्यादी सारख्या वेरीयेशन्स ला अनुमती नाही.
03:10 एकमेव मालकी बाबतीत, पॅन अर्ज, मालकाच्या स्वत: च्या नावाने असावा.
03:16 हे पॅन कार्ड वर छापले जाईल.
03:19 लक्षात ठेवा, आडनाव त्याच्या पूर्ण स्वरूपात लिहीणे आवश्यक आहे.
03:24 पुढील विभाग इतर नावे विचारतो, जसे एखादा कोणत्या नावाने ओळखला जातो किंवा ओळखला जायचा.
03:30 अर्जदार "yes" निवडतो तर ते लिहिणे आवश्यक आहे, आयटम 1साठी खालील सूचना लागू होतात.


03:38 आयटम 4, Gender फील्ड, केवळ वैयक्तिक अर्जादारा द्वारे भरली असावी.
03:44 आयटम 5, जन्म दिनांक विचारली असते.
03:48 अर्जदाराच्या विविध श्रेणींमध्ये अपेक्षित तारखा फॉर्ममध्ये दर्शविल्या आहेत.
03:54 उदाहरणार्थ: कंपनी ने त्याच्या अंतर्भावाची (Incorporation )दिनांक पुरवावी.
04:00 नंतर, अर्जादाराने त्याच्या वडिलांचे नाव भरावे.
04:05 आयटम 1 मधील नाव संदर्भात सूचना येथे लागू होते.


04:10 लक्षात ठेवा, विवाहित महिलेने तिच्या वडिलांचे नाव देखील द्यावे, पती चे नाव नाही.
04:17 आयटम 7 आपला पत्ता विचारते.
04:20 निवासी पत्ता, फक्त व्यक्ती द्वारे भरलेला असावा. HUF, AOP, BOI किंवा AJP.
04:29 जर व्यक्ती कडे उत्पन्नाचे स्त्रोत असल्यास, उदाहरणार्थ समजा, जर व्यवसाय किंवा व्यापार करणारा असेल तर, कार्यालायाचा पत्ता (Office Address ) येथे द्यावा.
04:38 एक फर्म, LLP, कंपनी, स्थानिक अधिकारी किंवा ट्रस्ट बाबतीत, संपूर्ण कार्यालय पत्ता अनिवार्य आहे.
04:49 सर्व अर्जदारांनी दिलेल्या पत्त्या मध्ये हे तपशिल समाविष्ट असले पाहिजे-
04:54 म्हणजेच, गाव / शहर / जिल्हा,
04:57 राज्य / केंद्रशासित प्रदेश, आणि
05:00 पिनकोड
05:02 विदेश पत्त्या (Foreign addresses ) मध्ये त्याच्या झिप कोड सोबत देशाचे नाव असणे आवश्यक आहे.
05:07 आयटम 8, म्हणजेच 'कम्युनिकेशन साठी पत्ता' -
05:11 'व्यक्ती / HUFs / AOP / BOI / AJP'' 'Residence' किंवा 'Office' पत्त्यावर टिक म्हणजेच खूण करू शकतात.
05:21 इतर अर्जदारांनी त्यांच्या' कार्यालयाचा ' पत्ता लिहावा.
05:25 सर्व सुसंवाद येथे लेखी पत्त्यावर पाठवले जातील.
05:30 ' 'दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी तपशील आयटम 9 मध्ये भरले जातील.
05:37 दूरध्वनी तपशील मध्ये 'देश कोड (आयएसडी कोड) आणि 'क्षेत्र / एसटीडी कोड चा समावेश असला पाहिजे.
05:46 उदाहरणार्थ. दिल्ली दूरध्वनी 23557505 क्रमांक चा तपशील असा भरलेला असावा,
05:54 9 1 देशाचा कोड
05:56 * 1 1 STD कोड
06:00 क्रमांक आणि ईमेल आयडी आवश्यक आहेत.
06:04 अर्जा मध्ये काही चुका असल्यास, अर्जादारांना संपर्क करण्यासाठी,
06:09 ईमेल द्वारे पॅन कार्ड पाठविण्यासाठी,
06:12 स्थिती अद्ययावत साठी, एसएमएस
06:16 आयटम 10 मध्ये वर्ग स्थिती निवडा जी लागू होते.
06:21 'मर्यादित दायित्व भागीदारी बाबतीत ' 'पॅनसाठी एक 'फर्म दर्जा दिला जाईल.
06:28 आयटम 11, कंपन्यांची रजिस्ट्रार द्वारे जारी केलेल्या, कंपन्यांच्या नोंदणी क्रमांक, विचारतो.
06:35 इतर अर्जदारांनी राज्य किंवा केंद्र सरकारच्या अधिकार्यांनी दिलेला नोंदणी क्रमांकका चा उल्लेख करू शकतात.
06:42 आयटम 12 – मध्ये,
06: 43 भारतातील नागरिकांनी त्यांचा 'आधार' क्रमांक, दिला असेल तर प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
06:48 ते 'Aadhaar' पत्र / कार्ड च्या एक प्रत द्वारे समर्थित असावे.
06:53 आयटम 13 मध्ये अर्जदाराने त्यांचा व्यवसाय कोड वापरून त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत सूचित करणे आवश्यक आहे.
07:01 हे कोड्स फॉर्मच्या पृष्ठ 3 वर उपलब्ध आहेत.
07:05 उदाहरणार्थ: वैद्यकीय व्यवसाय आणि व्यवसाय यांचे कोड 01 आहे.


07:10 अभियांत्रिकी चा 02 आहे.
07:13 आयटम 14 करप्राप्त व्यक्तीची (representative assessees ) माहिती विचारतो.


07:19 केवळ जे 'आयकर अधिनियम, 1961 च्या 'कलम 160 मध्ये निर्दिष्ट केलेले आहेत ते करप्राप्त व्यक्ती म्हणून काम करू शकतो.


07:29 त्या पैकी काही आहेत,
07:31 अनिवासी चा एक एजंट,
07:33 पालक किंवा व्यवस्थापक, वेडा किंवा मूर्ख, न्यायालय प्रभाग इत्यादी.
07:41 रिप्रेझेंटेटिव्ह असेसी अल्पवयीन, मानसिकरीत्या अपंग, मृत, मूर्ख किंवा वेडा आहेत त्या अर्जदारांनी अनिवार्य आहेत.
07:54 रिप्रेझेंटेटिव्ह असेसी वैयक्तिक माहिती येथे भरली जाते.
08:00 आयटम 15, पॅन कार्ड अर्ज सादर करणाच्या कागदपत्रा बद्दल आहे.
08:06 व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा एक पॅन च्या अर्जासह संलग्न करणे अनिवार्य आहे.
08:13 या कागदपत्रात अर्जदाराचे नाव असणे आवश्यक आहे.
08:18 रिप्रेझेंटेटिव्ह असेसी देखील या कागदपत्रा सह संलग्न करणे आवश्यक आहे.
08:24 कागदपत्रांची यादी जी, ओळख आणि पत्त्याचा पुरावा सादर करते ती पॅन अर्जाचा फॉर्म मध्ये पृष्ठ 4 वर दिलेली आहे.
08:33 अर्जदारांनी फॉर्म मध्ये नमुद पर्याय पासून कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.


08:39 उदाहरणार्थ, व्यक्तिविशिष्ट अर्जादार आणि HUF च्या ओळखीसाठी पुरावा आहे पुढीलपरमाणे-


08:45 शाळा सोडल्याचा दाखला
08:47 रॅशन कार्ड
08:49 चालक परवाना इत्यादी.
08:53 पत्त्याचा पुरावा साठी कागदपत्रे आहेत -


08:56 वीज बिल
08:57 टेलिफोन बिल
08:59 पासपोर्ट इत्यादी
09:01 आता आपण अर्ज संबंधित काही सामान्य माहिती ची चर्चा करूया.


09:06 पॅन आर्जाच्या प्रक्रीये साठी शुल्क आहे, Rs.96.00 ( Rs.85.00 + 12.36% सेवा कर ).
09:18 पेमेंट


  • Demand Draft
  • Cheque द्वारे-केले जाऊ शकते.
09:23 भारताबाहेर पत्त्यांसाठी, प्रक्रिया शुल्कRs. 962,00


09:28 म्हणजेच [ ( अर्ज शुल्क Rs.85.00 + डिस्पॅच शुल्क Rs.771.00 ) + 12.36% सेवा कर ].


09:40 परदेशी पत्त्यांसाठी शुल्क भरण्यासाठी फक्त मुंबईत डिमांड ड्राफ्ट द्वारे भरली जाऊ शकते.
09:48 फॉर्म शेवटचा बॉक्स अर्जदाराच्या स्वाक्षरी किंवा आंगठा-प्रिंट विचारते.
09:54 रिप्रेझेंटेटिव्ह असेसी च्या स्वाक्षरी किंवा आंगठा मुद्रण, अल्पवयीन, मृत, वेडा आणि मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्यांना दिलेल्या असाव्यात.
10:04 स्वाक्षरी किंवा थंब-प्रिंट नसेल तर अर्ज नाकारला जाईल.


10:09 अर्जदारांना हा फॉर्म स्वीकारल्यानंतर पोचपावती प्राप्त होईल.
10:14 यात युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक असतील.
10:18 हा क्रमांक अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.


10:23 तुम्ही आयकर विभाग वेबसाइट किंवा या वेबसाइट वापरून त्याच्या स्थिती ट्रॅक करू शकता


10:32 या वेबसाईटवर, " ' "Status Track ' शोध हे कार्य सुरू करेल.


10:38 या शोधास एकतर आपला,
10:40 # पोचपावती क्रमांक, किंवा
10:42 तपशील जसे नाव आणि जन्मतारीख लागेल.
10:46 SMS द्वारे पॅनसाठी स्थिती तपशील मिळवू शकता.
10:50 >SMS- NSDLPAN<space>15-digit पोचपावती क्रमांक . आणि 57575 वर पाठवा.
11:01 पोस्टल पत्ता म्हणून दर्शवले आहेत.
11:05 ही माहिती उपयुक्त होती अशी आशा आहे.
11:08 संक्षिप्त रूपात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो -
11:13 पॅनकार्ड साठी अर्ज करण्याची प्रक्रिया.
11:15 व्यक्तीची च्या ओळखेचा पुरावा साठी कागदपत्रे आणि,
11:19 पॅन स्थिती ट्रॅक करण्यास.
11:22 प्रकल्पाची माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
11:25 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.


11:28 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
11:33 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
11:35 स्पोकन ट्यूटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:38 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:42 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
11 :49 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:53 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:01 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
12:11 या ट्युटोरियलमध्ये आपण समाप्तीपर्यंत आलो आहोत.
12:13 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केल असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana