PHP-and-MySQL/C2/Echo-Function/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 नमस्कार. basic PHP ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:05 आपण echo function तसेच tags सेट अप करण्याविषयी बघणार आहोत.
00:10 htmlशी परिचित असलेल्यांना हे माहित असेलच की पानाची सुरूवात आणि शेवट करण्यासाठी html tags असतात.
00:18 html च्या पानात ते फार महत्त्वाचे नसतात. त्या पानाला html हे extension असणे पुरेसे असते.
00:25 परंतु PHP मध्ये tagsआवश्यक असतात. ह्यामुळे पानाची सुरूवात आणि शेवट होतो.
00:30 हे PHPचे standard notation आहे.
00:34 आपले घटक या tagsच्या मध्ये लिहिले जातात.
00:39 माझ्याकडे helloworld.php ही फाईल आधीच सेव्ह केलेली आहे.
00:43 आता हे सेव्ह करू आणि स्क्रीनवर बघू या.
00:47 याक्षणी या पानावर काहीही नसले तरी आपल्या पानाचा सेटअप व्यवस्थित झाला आहे.
00:54 echo function अशा प्रकारे काम करते. आपण echo कमांडनंतर double quotes चिन्हे तसेच ओळ संपवण्यासाठी semicolon चिन्ह घेतले आहे.
01:03 आणि आपले टेक्स्ट यामध्ये असणार आहे. हे सेव्ह करून रिफ्रेश करा आणि बघा.
01:09 मी आत्ता जसे लिहिले आहे तसे echo functionलिहिणे खूप सोयीचे आहे.
01:16 कारण जेव्हा आपणhtml code, echo function मध्ये लिहितो तेव्हा या गोष्टी line breaks दाखवत नाहीत. (तुम्हाला जर htmlची माहिती नसेल तर तुम्ही त्याचा किमान प्राथमिक परिचय करून घ्या. कारण आपण htmlमोठ्या प्रमाणावर वापरणार आहोत.)
01:34 त्यासाठी आपल्याला आपले html टॅग समाविष्ट करावे लागतील. जसे की पुढील ओळीवर जाण्यासाठी <br> आणि मग 'New line' .
01:43 आपण हे रिफ्रेश करून बघू या. आपले html समाविष्ट झाले आहे.
01:48 तुमच्या माहितीसाठी म्हणून, अनेकजण हे असे करतात. म्हणजे image source equals आणि येथे आपल्या फाईलचे नाव
01:57 आता आपल्याकडे echo आहे.
02:01 येथे आपले आऊटपुट सुरू करणार आहोत आणि येथे संपवणार आहोत असे दाखवते.
02:07 पण आऊटपुट येथे संपणार नसून तो आपण येथे संपवणार आहोत.
02:11 मग आपण double quotes ऐवजी inverted commas वापरू या.
02:14 जे आपल्याला योग्य image दाखवेल.
02:18 येथे कुठलीही फाईल नसली तरी आपल्याला picture दिसेल.
02:21 जर double quotesतसेच ठेवले तर काय होते ते बघून मग आपण ट्युटोरियल संपवू या.
02:28 आपल्याला Parse error मिळाली आहे जी
02:31 आपल्याला शेवट करण्यासाठी comma किंवा semicolon ची आवश्यकता आहे असे सांगते म्हणजेच येथपर्यंत आल्यावर आपल्याला या double quotesच्या पुढे semicolon देणे आवश्यक आहे.
02:40 पण खरे तर हे बरोबर नाही.
02:42 त्यामुळे येथे inverted comma ठेवू या.
02:45 ह्या echo function आणि PHP tags बद्दलच्या प्राथमिक गोष्टी आहेत. आशा करते की तुम्हाला हे आवडले असेल.
02:52 सहभागाबद्दल धन्यवाद. या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज--- यांनी दिला आहे.

Contributors and Content Editors

Pravin1389