C-and-C++/C4/Function-Call/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 C आणि C++ मधील Function calls वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्यूटोरियल मध्ये आपण, फंक्शन calls च्या प्रकाराबदद्ल शिकू जसे की,
00:13 call by value, call by reference.
00:16 आपण यास काही उदाहरणा द्वारे करू.
00:19 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10,
00:26 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
00:31 फंक्शन्स call by value च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00:35 फंक्शन कडे arguments पास करण्याची ही एक पद्धत आहे.
00:40 जेव्हा आपण वॅल्यू द्वारे एक वेरियेबल पास करू, तेव्हा ते वेरियेबल ची एक कॉपी तयार करतो.
00:45 फंक्शन कडे पास करण्यापूर्वी,
00:48 फंक्शन च्या आत आर्ग्युमेंट्स मध्ये केलेले बदल, फंक्शन मध्ये तसेच राहतील.
00:54 फंक्शन च्या बाहेर हे प्रभावित होणार नाही.
00:58 फंक्शन call by value वरील एक प्रोग्राम पाहू.
01:02 मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे. तो मी उघडेल.
01:08 कृपया लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, callbyval.c. आहे.
01:13 या प्रोग्राम मध्ये आपण, एक संख्येच्या घनाचे गणन करणार आहोत. मी कोड समजवुन सांगते.
01:19 ही हेडर फाइल आहे.
01:21 येथे आपल्याकडे फंक्शन cube आहे. एक आर्ग्युमेंट म्हणून int x आहे.
01:27 या फंक्शन मध्ये आपण 'x' च्या घनाचे गणन करू आणि 'x' ची वॅल्यू रिटर्न करू.
01:33 हे main फंक्शन आहे .
01:36 येथे आपण n ला 8 अशी वॅल्यू देऊ. 'n' हे इंटिजर वेरीयेबल आहे.
01:43 त्यानंतर आपण फंक्शन cube कॉल करू.
01:45 'n' ची वॅल्यू आणि n चा घन प्रिंट करू.
01:49 आणि हे return statement आहे.
01:52 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
01:54 कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा.
02:02 संकलित करण्यासाठी टाइप करा , gcc space callbyval.c space hyphen o space val. Enter दाबा.
02:12 आता टाइप करा , dot slash val. Enter दाबा.
02:16 असे आउटपुट दर्शविले जाईल, Cube of 8 is 512.
02:23 आता आपण फंक्शन call by reference पाहु.
02:26 आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
02:29 फंक्शन कडे arguments पास करण्याची ही एक दुसरी पद्धत आहे.
02:33 ही पद्धत वॅल्यू ऐवजी आर्ग्युमेंट च्या अड्रेस ला कॉपी करते.
02:39 फंक्शन च्या आत आर्ग्युमेंट्स मध्ये केलेले बदल, त्यांना बाहेर प्रभावित करू शकतो.
02:45 या मध्ये आपल्यास आर्ग्युमेंट्स ला pointer type असे घोषित करावे लागेल.
02:50 फंक्शन call by reference वरील एक उदाहरण पाहु.
02:54 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, callbyref.c आहे.
02:59 ही आपली stdio.h म्हणून हेडर फाइल आहे.
03:03 त्यानंतर आपल्याकडे swap फंक्शनआहे.
03:06 हे फंक्शन वेरीयेबल च्या व्हॅल्यूज ना अदलाबदल करेल.
03:10 'a' ची वॅल्यू 'b' च्या वॅल्यू मध्ये संचित होईल आणि त्या उलट.
03:15 तुम्ही पाहु शकता की, फक्शन मध्ये पास केलेले आर्ग्युमेंट्स pointer type आहे.
03:21 येथे आपण 't' हा इंटिजर वेरीयेबल घोषित केला आहे.
03:25 प्रथम, a ची वॅल्यू t मध्ये संचित होते.
03:28 नंतर b ची वॅल्यू a मध्ये संचित होते.
03:32 आणि नंतर t ची वॅल्यू b मध्ये संचित होते.
03:37 या प्रमाणे वॅल्यूज आदलाबदली होतात.
03:40 हे main फंक्शन आहे .
03:42 येथे आपण 'i' आणि 'j' असे दोन इंटिजर वेरीयेबल्स घोषित केले आहेत.
03:49 नंतर यूज़र इनपुट म्हणून i आणि j च्या वॅल्यूज घेऊ.
03:53 Ampersand i आणि Ampersand j, i आणि j चे memory address देईल.
03:59 प्रथम आपण स्वॅपिंग (अदलाबदल) करण्यापूर्वी वॅल्यूज प्रिंट करू.
04:04 नंतर आपण फंक्शन swap कॉल करू .
04:06 आणि स्वॅपिंग नंतर वॅल्यूज प्रिंट करू.
04:10 आणि हे return statement आहे.
04:13 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
04:16 टर्मिनल वर परत या.
04:19 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space callbyref dot c space hyphen o space ref. Enter दाबा.
04:29 टाइप करा, dot slash ref. Enter दाबा.
04:33 आपल्यास enter the values दिसेल, मी 6आणि 4असे प्रविष्ट करते.
04:40 असे आउटपुट दर्शविले जाईल, before swapping 6 and 4
04:44 After swapping 4 and 6
04:48 आता समान प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु.
04:53 माझ्या कडे कोड आहे, त्यावरून एकदा नजर फिरवू .
04:57 हा दुसरा प्रोग्राम आहे, फंक्शन callbyreference .
05:01 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, callbyref.cpp आहे.
05:06 चला कोड पाहु.
05:08 ही आपली iostream म्हणून हेडर फाइल आहे.
05:12 येथे आपण std namespace वापरत आहोत.
05:16 फंक्शन ची घोषणा C++ प्रमाणे आहे.
05:19 या मध्ये आपण आर्ग्युमेंट्स म्हणून ampersand x आणि ampersand y पास केले.
05:25 हे आपल्यास x आणि y चे memory address देईल.
05:29 त्यानंतर आपण वॅल्यू स्वॅप करू.
05:32 उर्वरित कोड आपल्या C कोड च्या प्रमाणे आहे.
05:36 printf' statement च्या जागी cout आणि scanf statement च्या जागी cin आहे.
05:44 प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.
05:48 संकलित करण्यासाठी टाइप करा,; g++ space callbyref.cpp space hyphen o space ref1, Enter दाबा.
06:00 टाइप करा, dot slash ref1, Enter दाबा.
06:05 इथे असे दर्शित होईल,
06:07 Enter values of a and b
06:10 मी 4 आणि 3 असे प्रविष्ट करते.
06:13 आउटपुट दर्शविले जाते,
06:15 Before swapping a and b 4 and 3
06:19 After swapping a and b 3 and 4
06:23 हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे.
06:26 परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
06:30 संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
06:32 फंक्शन call by value.
06:34 आणि फंक्शन call by reference.
06:37 असाइनमेंट, C++ मधील call by वापरुन,
06:42 संख्येच्या घनाचे गणन करणार. समान प्रोग्राम लिहा.
06:46 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:49 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:52 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
06:58 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:01 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:05 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:11 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:15 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:23 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:27 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
07:31 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble