C-and-C++/C2/Scope-Of-Variables/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Scope of variables in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:08 | ह्यात शिकणार आहोत, |
00:11 | Scope of variable म्हणजे काय? |
00:13 | Global variable म्हणजे काय? |
00:16 | Local variable म्हणजे काय? |
00:19 | त्यांची काही उदाहरणे, |
00:22 | common errors आणि त्यावरील solutions. |
00:27 | ह्या पाठासाठी आपण |
00:30 | Ubuntu Operating System version 11.04, gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत. |
00:41 | scope of variables बद्दल जाणून घेऊ. |
00:47 | हा प्रोग्रॅमचा असा भाग ज्यामध्ये घोषित व्हेरिएबलचा वापर करता येईल. |
00:54 | टाईप आणि declaration ची जागा ह्यानुसार त्यांचे दोन प्रकार आहेत. |
00:59 | Global Variable आणि |
01:02 | Local Variable. |
01:05 | आता उदाहरण पाहू. |
01:07 | मी एडिटरवर प्रोग्रॅम आधीच लिहून ठेवला आहे. |
01:10 | तो उघडू. |
01:14 | scope.c हे आपल्या फाईलचे नाव आहे. |
01:19 | हा code समजून घेऊ. |
01:23 | ही header file आहे. |
01:26 | येथे a आणि b ही global variables घोषित केली आहेत. |
01:32 | त्यांना पाच आणि दोन ह्या व्हॅल्यूज देऊन initialize केले. |
01:39 | global variablesप्रोग्रॅममधील सर्व फंक्शनसाठी उपलब्ध असतात. |
01:44 | हे कुठल्याही फंक्शनच्या बाहेरmain() function च्या वरती घोषित केले जाते. |
01:51 | त्यांचा scope Global असतो. |
01:53 | येथे arguments नसलेले add function घोषित केले आहे. |
01:59 | यात sum हे local variable असून add function च्या आत घोषित केले आहे. |
02:07 | ज्या फंक्शनमध्ये local variable घोषित करतात त्यातच ते उपलब्ध असतात. |
02:13 | हे block च्या आत घोषित करतात. |
02:16 | त्यांचा scope local असतो. |
02:19 | a आणि b यांची बेरीज sum ह्या व्हेरिएबलमध्ये संचित केली जाईल. येथे sum प्रिंट करू. |
02:29 | हे main function आहे. |
02:33 | येथे add function कॉल करून कार्यान्वित होईल. |
02:38 | हे return statement आहे. |
02:40 | सेव्ह करा. |
02:43 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
02:45 | टर्मिनल विंडो उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
02:55 | compile करण्यासाठी टाईप करा gcc scope.c -o sco आणि एंटर दाबा. |
03:05 | कार्यान्वित करण्यासाठी ./sco टाईप करा आणि एंटर दाबा. |
03:10 | हे आऊटपुट दिसेल. |
03:13 | Sum of a and b is 7 |
03:16 | हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू. |
03:20 | प्रोग्रॅम वर जाऊ. Shift, Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
03:31 | फाईलला .cpp हे extension द्या व सेव्ह करा. |
03:41 | header file बदलून तेथे iostream करा. |
03:47 | आता using statement समाविष्ट करून सेव्ह करा. |
03:58 | C++ मध्ये global variable आणि local variable ची घोषणा सारखीच असते. |
04:03 | त्यामुळे बदल करण्याची गरज नाही. |
04:07 | आता printf statement च्या जागी cout statement टाईप करू. |
04:13 | format specifier आणि '\n' डिलिट करा. |
04:17 | comma डिलिट करा. |
04:19 | दोन opening angle brackets टाईप करू. |
04:22 | closing bracket डिलिट करून दोन opening angle bracket टाईप करू. |
04:26 | double quotes मध्ये backslash nटाईप करू. सेव्ह करा. |
04:35 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
04:39 | टर्मिनलवर जाऊ. |
04:42 | compile करण्यासाठी g++ scope.cpp -o sco1 टाईप करू. |
04:52 | येथे./sco1 आहे कारण scope .c ह्या फाईलच्या sco आऊटपुट parameter वर आपल्याला ovewrite करायचे नाही. |
05:07 | कार्यान्वित करण्यासाठी ./sco1 टाईप करून एंटर दाबा. |
05:17 | Sum of a and b is 7. |
05:19 | C code प्रमाणेच आऊटपुट मिळाले. काही common errors पाहू. |
05:31 | प्रोग्रॅमवर जाऊ. समजा येथे variable a पुन्हा एकदा घोषित केले. |
05:41 | int a टाईप करा. |
05:45 | सेव्ह करा. variable a मेन फंक्शनच्या वरती आणि add function च्या नंतर घोषित केले आहे. काय होते पाहू. |
05:57 | टर्मिनलवर जाऊ. |
06:01 | आताcompile करू. |
06:05 | आपल्याला errors दिसतील. Redefinition of int a , int a previously defined here. प्रोग्रॅमवर जाऊ. |
06:18 | aहे global variableआहे. |
06:20 | त्याचा scope global आहे. |
06:22 | व्हेरिएबल globally घोषित केल्यामुळे ते दुस-यांदा घोषित करू शकत नाही. |
06:27 | variable a हे local variable म्हणून घोषित करू शकतो. |
06:34 | error दुरूस्त करू. |
06:36 | हे डिलिट करा. |
06:39 | सेव्ह करा. |
06:41 | पुन्हा कार्यान्वित करू., टर्मिनलवर जाऊ. |
06:45 | compile करून कार्यान्वित करू. |
06:49 | हे कार्य करत आहे. |
06:52 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
06:56 | थोडक्यात |
06:58 | आपण शिकलो, |
07:00 | Scope of variables, |
07:02 | Global variable, उदाहरणार्थ int a=5 आणि |
07:07 | local variable ,उदाहरणार्थ int sum |
07:12 | assignment |
07:14 | difference of two numbers प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा . |
07:19 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:22 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:25 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:30 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
07:32 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:35 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:40 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
07:47 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:52 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:00 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:04 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
08:08 | सहभागासाठी धन्यवाद. |