C-and-C++/C2/Increment-And-Decrement-Operators/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:02 Increment and Decrement Operators in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:09 आपण शिकणार आहोत,
00:11 Increment and decrement operators

++ उदाहरणार्थ a++ हे postfix increment operator.

++a हे prefix increment operator.

- - उदाहरणार्थ a- - हे postfix decrement operator.

- -a हे prefix decrement operator. तसेच Type casting.

00:36 ह्यासाठी Ubuntu 11.10 ही operating system,
00:41 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहोत.
00:49 ++ हा operator,अस्तित्वात असलेला operand ची व्हॅल्यू 1ने वाढवतो .
00:54 a++ आणि ++a म्हणजे a = a + 1.
01:01 -- हा operator,अस्तित्वात असलेला operand ची व्हॅल्यू 1ने कमी करतो.
01:07 a-- आणि --a म्हणजे a = a - 1.
01:14 increment आणि decrement operators चा उपयोग C program च्या सहाय्याने पाहू.
01:20 मी code समजावून सांगते.
01:26 आपल्याकडे 'C' मध्ये increment आणि decrement चा code आहे.
01:30 a हे integer variable आहे ज्याची व्हॅल्यू 1 आहे.
01:36 a च्या व्हॅल्यूत होणारे बदल आपण बघू शकतो.
01:40 त्याद्वारे हे operators कसे कार्य करतात ते आपल्याला नीट समजेल.
01:48 postfix increment operator कसा कार्य करतो ते पाहू.
01:52 printf statement चे आऊटपुट 1 असेल.
01:56 आता व्हॅल्यू बदलेल.
01:58 कारणoperand चे मूल्यमापन झाल्यावर postfix ची कृती झाली आहे.
02:05 जर a++ वर काही कृती झाली तर ती a च्या current व्हॅल्यूवर घडेल.
02:11 नंतर a ची व्हॅल्यू वाढेल.
02:18 आता a ची व्हॅल्यू पाहिली तर ती 1 ने वाढलेली दिसेल.
02:28 झालेले बदल कळण्यासाठी आपण a ची व्हॅल्यू परत 1 करून घेऊ
02:36 आता prefix increment operators बघू.
02:39 हे printf statement, 2 ही व्हॅल्यू दाखवते.
02:43 ह्याचे कारण prefix operation हे operandचे मूल्यमापन होण्यापूर्वी केले जाते.
02:50 त्यामुळे a ची व्हॅल्यू 1 ने वाढवून नंतर printकेली जाते.
02:59 a ची value परत प्रिंट करू, त्यात काही बदल झालेला नाही.
03:04 code कार्यान्वित करून ते तपासू.
03:08 ह्या ओळी comment करा. त्यासाठी टाईप करा /* ,*/
03:19 सेव्ह करा.
03:23 फाईल incrdecr.c नावाने सेव्ह करा.
03:30 Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा.
03:36 compile करण्यासाठी gcc incrdecr.c -o incr टाईप करून एंटर दाबा.
03:52 कार्यान्वित करण्यासाठी ./incr टाईप करून एंटर दाबा.
03:59 हे आऊटपुट दिसेल.
04:02 print a++ साठी हे आऊटपुट आहे.
04:06 print ++a साठी हे आऊटपुट आहे.
04:10 अगोदर चर्चित रिज़ल्ट दिसत आहे.
04:13 उरलेला code पाहू.
04:17 आता postfix आणि prefix decrement operators बघू.
04:22 ही आणि ही multiline comment काढून टाका .
04:29 आपण पुन्हा a ला 1 ही व्हॅल्यू देऊ .
04:36 हे printf statement आधी सांगितल्याप्रमाणे 1 ही व्हॅल्यू दाखवते.
04:42 a-- हे postfix expression असल्यामुळे a ची व्हॅल्यू मूल्यमापन झाल्यानंतर कमी होत आहे.
04:51 हे printf statement आधी सांगितल्याप्रमाणे 1 ही व्हॅल्यू दाखवते.
04:57 a-- हे postfix असल्यामुळे a मूल्यमापन झाल्यानंतर 1ने कमी होत आहे.
05:03 पुढील स्टेटमेंट aची व्हॅल्यू 0 ही print करेल.
05:07 a ची व्हॅल्यू 1 ने कमी झाली आहे.
05:10 येथे आपल्याकडे prefix decrement operator आहे.
05:14 ह्या printf statement चे आऊटपुट 0 असेल.
05:17 कारण हे prefix operation आहे.
05:21 prefix operation हे operand चे मूल्यमापन होण्याआधी झाले आहे.
05:25 ह्या printf statementचे आऊटपुट 0 आहे.
05:28 a च्या व्हॅल्यूत आणखी बदल नाहीत.
05:31 टाईप करा return 0; आणि close the ending curly bracket.
05:37 सेव्ह करा.
05:40 टर्मिनलवर जा.
05:43 compile करण्यासाठी टाईप करा gcc incrdecr.c -o incr. एंटर दाबा.
05:58 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./incr. एंटर दाबा.
06:08 print a-- केल्यावर हे आऊटपुट मिळेल.
06:12 print --a केल्यावर हे आऊटपुट मिळेल.
06:15 increment आणि decrement कसे कार्य करते ते पाहिले.
06:21 हाच प्रोग्रॅमC++ मध्ये लिहिण्यासाठी,
06:23 C चा code बदलावा लागेल.
06:26 एडिटरवर जाऊ.
06:29 हा C++ साठी आवश्यक असलेला code आहे.
06:33 ही header फाईल C च्या header फाईलपेक्षा वेगळी आहे.
06:37 येथे using namespace statement वापरले आहे.
06:40 cout हे C++ मधील output statement आहे .
06:45 हे काही फरक सोडल्यास दोन्ही code सारखेच आहेत.
06:49 सेव्ह करा. फाईलचे extension .cpp द्या.
06:56 code compile करू.
06:58 टर्मिनल उघडून टाईप करा g++ incrdecr.cpp -o incr. एंटर दाबा.
07:16 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./ incr. एंटर दाबा.
07:23 हे आऊटपुट दिसेल.
07:27 C program प्रमाणेच आऊटपुट मिळाले आहे.
07:31 typecasting बद्दल जाणून घेऊ.
07:33 हे C आणि C++ मध्ये एकाच प्रकारे वापरले जाते.
07:38 याचा उपयोग एका टाईपचा व्हेरिएबल दुस-या टाईपने वापरण्यास होतो.
07:43 हवा असलेला डेटा टाईप कंसात लिहून Typecastingकेले जाते.
07:49 हा cast, कंसातील डेटाटाईप, व्हेरिएबलच्या आधी लिहिला जातो.
07:54 typecast हे केवळ एका कृतीपुरते मर्यादित असते.
07:58 ह्या एका कृतीपुरते a हे float variable म्हणून कार्य करेल.
08:03 मी एक उदाहरण बनवले आहे.
08:06 हा code समजून घेऊ.
08:11 प्रथम a आणि b हे integer आणि c हे float म्हणून घोषित करू.
08:16 a ला 5 आणि b ला 2 ही व्हॅल्यू दिलेली आहे.
08:22 आपणa आणि b वर कृती करू.
08:26 a भागिले b करून आलेले उत्तर c मध्ये संचित करू.
08:30 येथे %.2f म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 अंक वापरत आहोत.
08:35 अपेक्षित असलेल्या 2.50 ऐवजी 2.00 हा result दाखवला जाईल.
08:41 a आणि b हे integer असल्यामुळे अपूर्णांकाचा भाग वगळला जाईल.
08:47 real division साठी एक तरी operand float म्हणून type cast करावा लागेल.
08:51 a ला float typecast करू. c मध्ये real division संचित होईल.
08:57 आता real division चा 2.50 हा अपेक्षित रिझल्ट दिसेल.
09:03 टाईप करा return 0; आणि close the ending curly bracket.
09:07 फाईल .c extension देऊन सेव्ह करा.
09:11 मी typecast.c नावाने फाईल सेव्ह केली.
09:15 टर्मिनल उघडा.
09:17 compile करण्यासाठी टाईप करा gcc typecast.c -o type. एंटर दाबा.
09:33 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./type. एंटर दाबा.
09:41 हे आऊटपुट दिसेल.
09:44 ह्या दोन व्हॅल्यूज पाहिल्या की typecasting चा परिणाम समजेल.
09:48 आता थोडक्यात,
09:50 आपण शिकलो,
09:52 increment आणि decrement operators कसे वापरायचे.
09:56 Postfix आणि Prefix,
10:00 typecasting म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे?
10:04 assignment: (a/b) + (c/d) हे expression सोडवणारा प्रोग्रॅम लिहा.
10:12 युजरकडून a, b, c आणि d च्या व्हॅल्यूज input म्हणून घ्या.
10:17 real division मिळण्यासाठी typecasting चा वापर करा.
10:21 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:24 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:27 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
10:34 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:36 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:41 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:49 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:53 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:00 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:11 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana