Difference between revisions of "Git/C3/Hosting-Git-Repositories/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
(2 intermediate revisions by one other user not shown)
Line 1: Line 1:
 
+
{| border = 1
 
+
|'''Time'''
{| Border=1
+
|'''Narration'''
| <center>Time</center>
+
| <center>Narration</center>
+
  
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| स्पोकन ट्युटोरियलच्या ''' Hosting Git Repositories''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| स्पोकन ट्युटोरियलच्या '''Hosting Git Repositories''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
 
| 00:06
 
| 00:06
| या पाठात शिकणार आहोत: * ‘‘‘Git’’’ रिपॉझिटरी होस्टिंग सर्विसेस  
+
| या पाठात शिकणार आहोत: * ‘‘‘Git’’’ रिपॉझिटरी होस्टिंग सर्विसेस.
 +
 
 
|-
 
|-
 
| 00:11
 
| 00:11
|* ‘‘‘GitHub”’ वर अकाउंट बनवणे
+
| '''GitHu''' वर अकाउंट बनवणे.
 
   
 
   
 
|-
 
|-
 
| 00:14
 
| 00:14
|* '''GitHub''' मधे रिपॉझिटरी बनवणे आणि * रिपॉझिटरीमधे टॅग बनवणे.
+
| '''GitHub''' मधे रिपॉझिटरी बनवणे आणि * रिपॉझिटरीमधे टॅग बनवणे.
  
 
|-
 
|-
Line 34: Line 33:
 
|-
 
|-
 
| 00:37
 
| 00:37
|तुम्हाला ''' Git''' कमांडसचे प्राथमिक ज्ञान असावे.
+
|तुम्हाला '''Git''' कमांडसचे प्राथमिक ज्ञान असावे.
  
 
|-
 
|-
 
| 00:42
 
| 00:42
|नसल्यास संबंधित ''' Git''' पाठांसाठी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या.
+
|नसल्यास संबंधित '''Git''' पाठांसाठी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या.
  
 
|-
 
|-
Line 50: Line 49:
 
|-
 
|-
 
| 01:00
 
| 01:00
| तुम्ही तुमच्या '''Git ''' रिपॉझिटरीज येथे विनामूल्य इंपोर्ट करू शकता.
+
| तुम्ही तुमच्या '''Git''' रिपॉझिटरीज येथे विनामूल्य इंपोर्ट करू शकता.
  
 
|-
 
|-
Line 74: Line 73:
 
|-
 
|-
 
| 01:35
 
| 01:35
|'''GitHub''' वरची पध्दत ही इतर विनामूल्य  '''Git hosting ''' वेबसाईटप्रमाणेच असते.  
+
|'''GitHub''' वरची पध्दत ही इतर विनामूल्य  '''Git hosting''' वेबसाईटप्रमाणेच असते.  
  
 
|-
 
|-
Line 114: Line 113:
 
|-
 
|-
 
| 02:23
 
| 02:23
| उजवीकडे खाली असलेल्या ''' Sign up for GitHub''' बटणावर क्लिक करा.
+
| उजवीकडे खाली असलेल्या '''Sign up for GitHub''' बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 122: Line 121:
 
|-
 
|-
 
| 02:32
 
| 02:32
|मी ''' Free''' प्लॅन निवडत आहे कारण मला विनामूल्य सर्विस वापरायची आहे.
+
|मी '''Free''' प्लॅन निवडत आहे कारण मला विनामूल्य सर्विस वापरायची आहे.
  
 
|-
 
|-
 
|02:37  
 
|02:37  
| आता ''' Finish sign up''' बटणावर क्लिक करा.
+
| आता '''Finish sign up''' बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 134: Line 133:
 
|-
 
|-
 
| 02:44
 
| 02:44
| उजव्या बाजूच्या चौकटीत असलेल्या '''New repository ''' ह्या बटणावर क्लिक करा.
+
| उजव्या बाजूच्या चौकटीत असलेल्या '''New repository''' ह्या बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 02:51
 
| 02:51
| हे “'''Please verify your email address'''” असा मेसेज दाखवत आहे.  
+
| हे “Please verify your email address” असा मेसेज दाखवत आहे.  
  
 
|-
 
|-
Line 190: Line 189:
 
|-
 
|-
 
| 03:45
 
| 03:45
| उजव्या बाजूच्या चौकटीमधे ''' New repository ''' बटणावर क्लिक करा.
+
| उजव्या बाजूच्या चौकटीमधे '''New repository''' बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 198: Line 197:
 
|-
 
|-
 
| 03:54
 
| 03:54
| ''' Repository Name''' म्हणून “stories” असे टाईप करा.
+
| '''Repository Name''' म्हणून “stories” असे टाईप करा.
  
 
|-
 
|-
Line 206: Line 205:
 
|-
 
|-
 
| 04:04
 
| 04:04
| पुढे मी ''' Public''' हा विनामूल्य असलेला पर्याय निवडणार आहे.
+
| पुढे मी '''Public''' हा विनामूल्य असलेला पर्याय निवडणार आहे.
  
 
|-
 
|-
 
| 04:09
 
| 04:09
|  ''' Private''' हा पर्याय निवडल्यास आपली रिपॉझिटरी खाजगी ठेवण्यासाठी काही शुल्क भरावे लागेल.  
+
|  '''Private''' हा पर्याय निवडल्यास आपली रिपॉझिटरी खाजगी ठेवण्यासाठी काही शुल्क भरावे लागेल.  
  
 
|-
 
|-
Line 222: Line 221:
 
|-
 
|-
 
|04:24  
 
|04:24  
|''' Initialize this Repository with a README''' च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
+
|'''Initialize this Repository with a README''' च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 04:28
 
| 04:28
|हे एक ''' readme''' फाईल बनवेल.
+
|हे एक '''readme''' फाईल बनवेल.
  
 
|-
 
|-
Line 242: Line 241:
 
|-
 
|-
 
| 04:48
 
| 04:48
| ''' Create Repository ''' बटणावर क्लिक करा.
+
| '''Create Repository''' बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 258: Line 257:
 
|-
 
|-
 
| 05:09
 
| 05:09
|डिफॉल्ट रूपात येथे कमिट म्हणजेच ''' Initial commit''', एक ब्रँच म्हणजेच मास्टर ब्रँच आणि एक काँट्रीब्यूटर दिसेल.
+
|डिफॉल्ट रूपात येथे कमिट म्हणजेच '''Initial commit''', एक ब्रँच म्हणजेच मास्टर ब्रँच आणि एक काँट्रीब्यूटर दिसेल.
  
 
|-
 
|-
Line 274: Line 273:
 
|-
 
|-
 
| 05:31
 
| 05:31
| मधल्या पॅनेलमधील ''' New file''' वर क्लिक करा.
+
| मधल्या पॅनेलमधील '''New file''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 302: Line 301:
 
|-
 
|-
 
| 06:01
 
| 06:01
| येथे कमिट मेसेज फिल्डमधे "Create kids-story.html" हा डिफॉल्ट मेसेज बघू शकतो.  
+
| येथे कमिट मेसेज फिल्डमधे "Create kids-story.html" हा डिफॉल्ट मेसेज बघू शकतो.  
  
 
|-
 
|-
Line 326: Line 325:
 
|-
 
|-
 
| 06:31
 
| 06:31
| आता ''' Commit new file''' वर क्लिक करा.
+
| आता '''Commit new file''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 06:34
 
| 06:34
| आपली ''' kids-story.html''' ही नवी फाईल रिपॉझिटरीमधे समाविष्ट होईल.
+
| आपली '''kids-story.html''' ही नवी फाईल रिपॉझिटरीमधे समाविष्ट होईल.
  
 
|-
 
|-
Line 374: Line 373:
 
|-
 
|-
 
| 07:15
 
| 07:15
| रिपॉझिटरीमधे परत जाण्यासाठी डाव्या कोप-यात ''' Code''' टॅबवर क्लिक करा.
+
| रिपॉझिटरीमधे परत जाण्यासाठी डाव्या कोप-यात '''Code''' टॅबवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 382: Line 381:
 
|-
 
|-
 
| 07:26
 
| 07:26
| डाव्या बाजूला ''' Branch''' असे लेबल असलेली ड्रॉपडाऊनची सूची आहे.  
+
| डाव्या बाजूला '''Branch''' असे लेबल असलेली ड्रॉपडाऊनची सूची आहे.  
  
 
|-
 
|-
Line 394: Line 393:
 
|-
 
|-
 
| 07:38
 
| 07:38
| पॉप-अप विंडोमधे ''' Find or create a branch''' हे फिल्ड दिसेल.
+
| पॉप-अप विंडोमधे '''Find or create a branch''' हे फिल्ड दिसेल.
  
 
|-
 
|-
Line 402: Line 401:
 
|-
 
|-
 
| 07:49
 
| 07:49
| ''' new-chapter branch''' या तयार झालेल्या नव्या ब्रँचमधे आपण आहोत.
+
| '''new-chapter branch''' या तयार झालेल्या नव्या ब्रँचमधे आपण आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 07:55
 
| 07:55
| पुढे ब्रँचिंगची प्रक्रिया समजून घेण्यासाठी ''' new-chapter branch''' मधे कमिट करणार आहोत.
+
| पुढे ब्रँचिंगची प्रक्रिया समजून घेण्यासाठी '''new-chapter branch''' मधे कमिट करणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 08:02
 
| 08:02
|आता ''' kids-story.html'''  या फाईलमधे काही बदल करू.
+
|आता '''kids-story.html'''  या फाईलमधे काही बदल करू.
  
 
|-
 
|-
 
| 08:09
 
| 08:09
| रिपॉझिटरी मधील ''' kids-story.html''' उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
+
| रिपॉझिटरी मधील '''kids-story.html''' उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 08:14
 
| 08:14
| एडिटर पॅनेलच्या उजव्या बाजूला वरती ''' edit icon''' दिसेल.
+
| एडिटर पॅनेलच्या उजव्या बाजूला वरती '''edit icon''' दिसेल.
  
 
|-
 
|-
Line 442: Line 441:
 
|-
 
|-
 
| 08:37
 
| 08:37
|येथे ''' new-chapter''' हे ब्रँचचे नाव दिसत आहे ज्यात कमिट केले गेले आहे.
+
|येथे '''new-chapter''' हे ब्रँचचे नाव दिसत आहे ज्यात कमिट केले गेले आहे.
  
 
|-
 
|-
 
| 08:43
 
| 08:43
| कमिट करण्यासाठी ''' Commit changes''' वर क्लिक करा.
+
| कमिट करण्यासाठी '''Commit changes''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 08:46
 
| 08:46
|  रिपॉझिटरीमधे परत जाण्यासाठी ''' Code''' टॅबवर क्लिक करा.
+
|  रिपॉझिटरीमधे परत जाण्यासाठी '''Code''' टॅबवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 08:50
 
| 08:50
| पुढे मास्टर आणि ''' new-chapter''' ची कमिटस तपासू .
+
| पुढे मास्टर आणि '''new-chapter''' ची कमिटस तपासू.
  
 
|-
 
|-
Line 474: Line 473:
 
|-
 
|-
 
| 09:13
 
| 09:13
| ''' new-chapter ''' ब्रँचची कमिटस बघण्यासाठी ड्रॉप डाऊनमधून ''' new-chapter''' सिलेक्ट करा.
+
| '''new-chapter''' ब्रँचची कमिटस बघण्यासाठी ड्रॉप डाऊनमधून '''new-chapter''' सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
Line 482: Line 481:
 
|-
 
|-
 
| 09:24
 
| 09:24
|  रिपॉझिटरीमधे परत जाण्यासाठी ''' Code''' टॅबवर क्लिक करा.
+
|  रिपॉझिटरीमधे परत जाण्यासाठी '''Code''' टॅबवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 490: Line 489:
 
|-
 
|-
 
| 09:32
 
| 09:32
|टॅगिंगचा उपयोग एखादी महत्वाची ''' commit stage''' चिन्हांकित करण्यासाठी केला जातो.
+
|टॅगिंगचा उपयोग एखादी महत्वाची '''commit stage''' चिन्हांकित करण्यासाठी केला जातो.
  
 
|-
 
|-
Line 498: Line 497:
 
|-
 
|-
 
| 09:46
 
| 09:46
|टॅग बनवण्यासाठी प्रथम ''' releases''' लिंकवर क्लिक करा.
+
|टॅग बनवण्यासाठी प्रथम '''releases''' लिंकवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 09:50
 
| 09:50
| ''' Create a new release''' वर क्लिक करा.
+
| '''Create a new release''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 510: Line 509:
 
|-
 
|-
 
| 09:56
 
| 09:56
|''' Tag Version'''  बॉक्समधे "V1.0"  टाईप करा.  
+
|'''Tag Version'''  बॉक्समधे "V1.0"  टाईप करा.  
  
 
|-
 
|-
 
| 10:01
 
| 10:01
| ''' Release title''' बॉक्समधे  "Version one" टाईप करा.
+
| '''Release title''' बॉक्समधे  "Version one" टाईप करा.
  
 
|-
 
|-
Line 526: Line 525:
 
|-
 
|-
 
| 10:13
 
| 10:13
| आता ''' Publish release''' वर क्लिक करा.
+
| आता '''Publish release''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 550: Line 549:
 
|-
 
|-
 
| 10:38
 
| 10:38
|* ऑनलाईन '''Git ''' होस्टिंग सर्विसेसचे महत्व.
+
| ऑनलाईन '''Git''' होस्टिंग सर्विसेसचे महत्व.
  
 
|-
 
|-
 
| 10:42
 
| 10:42
|* ‘‘‘GitHub ’’’ वर अकाउंट बनवणे
+
| ‘‘‘GitHub’’’ वर अकाउंट बनवणे
  
 
|-
 
|-
 
| 10:44
 
| 10:44
|* '''GitHub''' मधे रिपॉझिटरी बनवणे आणि * रिपॉझिटरीमधे टॅग बनवणे.
+
| '''GitHub''' मधे रिपॉझिटरी बनवणे आणि * रिपॉझिटरीमधे टॅग बनवणे.
  
 
|-
 
|-
Line 579: Line 578:
 
| 11:05
 
| 11:05
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
  
 
|-
 
|-
Line 588: Line 586:
 
| 11:12
 
| 11:12
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
  
 
|-
 
|-
 
| 11:20
 
| 11:20
 
| अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
| अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
  
 
|-
 
|-
 
| 11:23
 
| 11:23
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
  
 
|-
 
|-
 
| 11:29
 
| 11:29
 
| या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
| या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
  
 
|-
 
|-
 
| 11:34
 
| 11:34
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
+
 
|}
 
|}

Latest revision as of 12:10, 17 April 2017

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Hosting Git Repositories वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत: * ‘‘‘Git’’’ रिपॉझिटरी होस्टिंग सर्विसेस.
00:11 GitHu वर अकाउंट बनवणे.
00:14 GitHub मधे रिपॉझिटरी बनवणे आणि * रिपॉझिटरीमधे टॅग बनवणे.
00:20 या पाठासाठी वापरणार आहोत उबंटु लिनक्स 14.04 आणि फायरफॉक्स वेब ब्राउजर.
00:29 तुम्ही कुठलाही वेब ब्राउजर वापरू शकता.
00:32 या पाठासाठी इंटरनेटची गरज आहे.
00:37 तुम्हाला Git कमांडसचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:42 नसल्यास संबंधित Git पाठांसाठी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या.
00:47 प्रथम ‘‘‘Git’’’ रिपॉझिटरी होस्टिंग सर्व्हिसेसबद्दल जाणून घेऊ.
00:52 Bitbucket, CloudForge आणि GitHub सारख्या अनेक वेब-बेस्ड होस्टिंग सर्व्हिसेस उपलब्ध आहेत.
01:00 तुम्ही तुमच्या Git रिपॉझिटरीज येथे विनामूल्य इंपोर्ट करू शकता.
01:05 तुमची रिपॉझिटरी शेयर करण्यासाठी एक मध्यवर्ती जागा दिली जाते त्यामुळे अनेक व्यक्ती प्रोजेक्टवर एकत्रित कार्य करू शकतात.
01:14 हे इतर प्रोजेक्टस विनामूल्य डाउनलोड करण्याची आणि ते अभ्यासण्याची अनुमती देते.
01:19 पुढे GitHub चा वापर का करायचा हे जाणून घेऊ.
01:23 Open Source Software ठेवण्याची GitHub ही सर्वात लोकप्रिय वेबसाईट झाली आहे.
01:28 GitHub वर तुमचे काम बघणे, चर्चा करणे आणि बदल करणे हे टीमबरोबर कार्यक्षमपणे करता येते.
01:35 GitHub वरची पध्दत ही इतर विनामूल्य Git hosting वेबसाईटप्रमाणेच असते.
01:42 तुम्ही त्याही वापरून पाहू शकता.
01:45 GitHub मधे अकाऊंट कसे तयार करायचे ते पाहू.
01:49 ब्राउजर उघडून www.github.com वर जा.
01:56 होमपेजवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमची माहिती देणे आवश्यक आहे.
02:01 मी "priya-spoken" हे युजरनेम आणि
02:07 "priyaspoken@gmail.com" हा इमेल आयडी देत आहे.
02:11 तुम्ही तुमच्या पसंतीचे युजरनेम आणि वैध इमेल ऍड्रेस द्या.
02:16 नंतर मी पासवर्ड देणार आहे.
02:19 तुम्ही कुठलाही पासवर्ड देऊ शकता.
02:23 उजवीकडे खाली असलेल्या Sign up for GitHub बटणावर क्लिक करा.
02:28 पुढे Step 2 मधे आपल्याला आपला प्लॅन निवडायचा आहे.
02:32 मी Free प्लॅन निवडत आहे कारण मला विनामूल्य सर्विस वापरायची आहे.
02:37 आता Finish sign up बटणावर क्लिक करा.
02:40 पुढे GitHub वर रिपॉझिटरी बनवू.
02:44 उजव्या बाजूच्या चौकटीत असलेल्या New repository ह्या बटणावर क्लिक करा.
02:51 हे “Please verify your email address” असा मेसेज दाखवत आहे.
02:55 GitHub द्वारे तुम्ही रजिस्टर केलेल्या इमेल आयडीवर पडताळणीसाठी इमेल पाठवला जाईल.
02:59 आपला इमेल अकाउंट उघडा आणि GitHub ने पाठवलेल्या इमेलवर क्लिक करा.
03:06 मी GitHub मधे रजिस्टर केलेल्या माझ्या इमेल आयडीवर आधीच साईन इन केले आहे.
03:11 मी ते उघडत आहे.
03:13 माझ्याकडे GitHub कडून आलेला इमेल आहे.
03:16 मी त्यावर क्लिक करत आहे.
03:18 “Please verify your email address” हे इमेलचे शीर्षक आहे.
03:23 तुमच्या Inbox मधे हा इमेल न आढळल्यास Spam किंवा Junk फोल्डर तपासा.
03:29 Verify email address बटणावर क्लिक करा.
03:32 हे GitHub Homepage वर घेऊन जाईल.
03:36 हे GitHub मधे आपले अकाउंट यशस्वीरित्या तयार झाल्याचे दाखवते.
03:42 आता GitHub मधे रिपॉझिटरी बनवणार आहोत.
03:45 उजव्या बाजूच्या चौकटीमधे New repository बटणावर क्लिक करा.
03:50 आपण रिपॉझिटरी तयार करू शकलो आहोत.
03:54 Repository Name म्हणून “stories” असे टाईप करा.
03:58 जर रिपॉझिटरीबद्दल काही माहिती द्यायची असेल तर ती येथे देऊ शकतो.
04:04 पुढे मी Public हा विनामूल्य असलेला पर्याय निवडणार आहे.
04:09 Private हा पर्याय निवडल्यास आपली रिपॉझिटरी खाजगी ठेवण्यासाठी काही शुल्क भरावे लागेल.
04:16 याचा अर्थ इतर युजर्सना आपली रिपॉझिटरी दिसणार नाही आणि ते डाऊनलोड करू शकणार नाहीत.
04:21 पुन्हा Public वर क्लिक करते.
04:24 Initialize this Repository with a README च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
04:28 हे एक readme फाईल बनवेल.
04:31 या फाईलमधे कोडच्या वापराबद्दलची माहिती किंवा इन्स्टॉलेशनच्या सूचना लिहू शकतो.
04:37 हे सर्व सहयोगींसाठी उपयुक्त ठरेल.
04:42 तुम्ही उपलब्ध रिपॉझिटरी इंपोर्ट करत असल्यास हा बॉक्स अनचेक्ड असणे गरजेचे आहे.
04:48 Create Repository बटणावर क्लिक करा.
04:52 रिपॉझिटरीचे नाव तुमच्या युजरनेमसहित येथे यशस्वीरित्या तयार झालेले दिसेल.
04:58 रिपॉझिटरी तयार झाल्यावर डाव्या बाजूला खाली readme फाईल बघू शकतो.
05:05 या फाईलमधे काही माहिती नंतर समाविष्ट करू.
05:09 डिफॉल्ट रूपात येथे कमिट म्हणजेच Initial commit, एक ब्रँच म्हणजेच मास्टर ब्रँच आणि एक काँट्रीब्यूटर दिसेल.
05:18 प्रत्येक लिंकवर क्लिक करून जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
05:23 आता या रिपॉझिटरीमधे काम सुरू करू.
05:27 आपल्या रिपॉझिटरीमधे फाईल समाविष्ट करण्यापासून सुरूवात करू.
05:31 मधल्या पॅनेलमधील New file वर क्लिक करा.
05:34 फाईल बनवण्यासाठी नवा फॉर्म उघडेल.
05:38 येथे फाईलला "kids-story.html" असे नाव देऊ.
05:44 सेव्ह केलेल्या रायटर फाईलमधून काही कोड कॉपी करून मी या फाईलमधे पेस्ट करणार आहे.
05:51 याचप्रकारे तुम्ही तुमच्या फाईलमधे काही ओळी समाविष्ट करा.
05:55 आता ही नवी फाईल कमिट करू.
05:58 कमिट मेसेज देण्यासाठी फिल्डमधे या पानाच्या खालच्या भागात जा.
06:01 येथे कमिट मेसेज फिल्डमधे "Create kids-story.html" हा डिफॉल्ट मेसेज बघू शकतो.
06:09 तुम्ही डिफॉल्ट मेसेज तसाच ठेवू शकता किंवा नवा टाईप करू शकता.
06:13 मी डिफॉल्ट मेसेज तसाच ठेवत आहे.
06:16 पुढील फिल्डमधे कमिटचे सविस्तर स्पष्टीकरण देखील देऊ शकतो.
06:22 येथे टाईप करा: "Added first file of the repository".
06:27 डिफॉल्ट रूपात आपण मास्टर ब्रॅंचला कमिट करतो.
06:31 आता Commit new file वर क्लिक करा.
06:34 आपली kids-story.html ही नवी फाईल रिपॉझिटरीमधे समाविष्ट होईल.
06:39 commit number वाढून दोन झाला आहे.
06:43 त्यावर क्लिक करा.
06:45 येथे कमिट मेसेजच्या पुढे तीन टिंब दिसत आहेत.
06:49 त्यावर क्लिक करा.
06:51 हे कमिटचे स्पष्टीकरण दाखवत आहे.
06:54 कमिटमधे काय केले हे जाणून घेण्यासाठी संबंधित कमिट मेसेजवर क्लिक करा.
07:00 आता आपण कमिटचा तपशील पाहू शकतो.
07:03 आता कमिटच्या सूचीवर परत जाऊ.
07:06 ब्राउजरच्या डाव्या कोप-यात वरती असलेल्या डाव्या बाणावर क्लिक करा.
07:11 उजव्या बाजूला कमिटची hash value बघू शकतो.
07:15 रिपॉझिटरीमधे परत जाण्यासाठी डाव्या कोप-यात Code टॅबवर क्लिक करा.
07:21 पुढे GitHub मधे नवी ब्रँच कशी बनवायची हे जाणून घेऊ.
07:26 डाव्या बाजूला Branch असे लेबल असलेली ड्रॉपडाऊनची सूची आहे.
07:31 नवी ब्रँच बनवण्यासाठी त्यावर क्लिक करा.
07:34 पॉप-अप विंडो उघडलेली दिसेल.
07:38 पॉप-अप विंडोमधे Find or create a branch हे फिल्ड दिसेल.
07:43 नव्या ब्रँचला "new-chapter" हे नाव देऊन एंटर दाबा.
07:49 new-chapter branch या तयार झालेल्या नव्या ब्रँचमधे आपण आहोत.
07:55 पुढे ब्रँचिंगची प्रक्रिया समजून घेण्यासाठी new-chapter branch मधे कमिट करणार आहोत.
08:02 आता kids-story.html या फाईलमधे काही बदल करू.
08:09 रिपॉझिटरी मधील kids-story.html उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
08:14 एडिटर पॅनेलच्या उजव्या बाजूला वरती edit icon दिसेल.
08:19 फाईलमधे बदल करण्यासाठी त्यावर क्लिक करा.
08:22 मी रायटर डॉक्युमेंटमधून काही ओळी कॉपी करून या फाईलमधे समाविष्ट करणार आहे.
08:27 तुम्हीही असे करू शकता.
08:30 आता हे बदल कमिट करून घेऊ.
08:33 मी डिफॉल्ट रूपातील कमिट मेसेज तसाच ठेवणार आहे.
08:37 येथे new-chapter हे ब्रँचचे नाव दिसत आहे ज्यात कमिट केले गेले आहे.
08:43 कमिट करण्यासाठी Commit changes वर क्लिक करा.
08:46 रिपॉझिटरीमधे परत जाण्यासाठी Code टॅबवर क्लिक करा.
08:50 पुढे मास्टर आणि new-chapter ची कमिटस तपासू.
08:56 कमिटसच्या लिंकवर क्लिक करा.
08:59 येथे ब्रॅंचच्या ड्रॉपडाऊनमधे जी ब्रँच बघायची आहे तिचे नाव निवडता येते.
09:04 सूचीमधून मास्टर ब्रँच सिलेक्ट करा.
09:08 सिलेक्ट केल्यावर मास्टर ब्रँचच्या कमिटसची सूची दाखवली जाईल.
09:13 new-chapter ब्रँचची कमिटस बघण्यासाठी ड्रॉप डाऊनमधून new-chapter सिलेक्ट करा.
09:19 आता new-chapter ब्रँचची कमिटस बघू शकतो.
09:24 रिपॉझिटरीमधे परत जाण्यासाठी Code टॅबवर क्लिक करा.
09:28 GitHub मधे टॅग कसा बनवायचा हे पाहू.
09:32 टॅगिंगचा उपयोग एखादी महत्वाची commit stage चिन्हांकित करण्यासाठी केला जातो.
09:38 समजा kids-story.html समाविष्ट केल्यानंतर मास्टर ब्रँचमधे टॅग बनवायचा आहे.
09:46 टॅग बनवण्यासाठी प्रथम releases लिंकवर क्लिक करा.
09:50 Create a new release वर क्लिक करा.
09:54 नवा फॉर्म उघडेल.
09:56 Tag Version बॉक्समधे "V1.0" टाईप करा.
10:01 Release title बॉक्समधे "Version one" टाईप करा.
10:05 Write बॉक्समधे आपल्या टॅगचा तपशील देऊ शकतो.
10:10 टाईप करा: “This is the version one”.
10:13 आता Publish release वर क्लिक करा.
10:18 येथे डाव्या बाजूला सर्वात शेवटच्या कमिटची hash value पाहू शकतो.
10:24 डिफॉल्ट रूपात सर्वात शेवटच्या कमिटसाठी टॅग बनवले जाते.
10:30 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10:33 थोडक्यात,
10:35 आपण या पाठात शिकलो:
10:38 ऑनलाईन Git होस्टिंग सर्विसेसचे महत्व.
10:42 ‘‘‘GitHub’’’ वर अकाउंट बनवणे
10:44 GitHub मधे रिपॉझिटरी बनवणे आणि * रिपॉझिटरीमधे टॅग बनवणे.
10:50 असाईनमेंट-
10:52 GitHub मधे रिपॉझिटरी बनवा.
10:54 रिपॉझिटरी मधे काही फाईल्स समाविष्ट करा.
10:57 फाईल्समधे काही बदल करा आणि काही कमिटस करा तसेच रिपॉझिटरीमधे ब्रँचेस आणि टॅग्ज बनवा.
11:05 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:10 व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
11:12 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:20 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
11:23 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:29 या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:34 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana