Difference between revisions of "Drupal/C2/Content-Management-in-Admin-Interface/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(5 intermediate revisions by one other user not shown)
Line 1: Line 1:
  
{| style border = 1 "
+
{| border = 1 "
 
| '''Time'''
 
| '''Time'''
 
| '''Narration'''
 
| '''Narration'''
Line 11: Line 11:
 
| 00:07
 
| 00:07
 
| या पाठात आपण ड्रुपल इंटरफेसबद्दल जाणून घेणार आहोत.
 
| या पाठात आपण ड्रुपल इंटरफेसबद्दल जाणून घेणार आहोत.
 +
 
|-
 
|-
 
|00:13
 
|00:13
Line 17: Line 18:
 
|-
 
|-
 
| 00:23
 
| 00:23
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
+
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम, '''Drupal 8''' आणि  फायरफॉक्स वेब ब्राऊजर.
* उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम
+
* '''Drupal 8''' आणि  फायरफॉक्स वेब ब्राऊजर
+
  
 
|-
 
|-
Line 62: Line 61:
 
|-
 
|-
 
| 01:40
 
| 01:40
| आपण ''' Manage'''  वर क्लिक केल्यावर सबमेनूत जातो. येथे आपल्याला ''' Content, Structure, Appearance''' इत्यादी गोष्टी दिसतील. त्याबद्दल आपण लवकरच पाहू.
+
| आपण '''Manage'''  वर क्लिक केल्यावर सबमेनूत जातो. येथे आपल्याला '''Content, Structure, Appearance''' इत्यादी गोष्टी दिसतील. त्याबद्दल आपण लवकरच पाहू.
  
 
|-
 
|-
 
| 01:55
 
| 01:55
| आपण ''' Shortcuts''' वर क्लिक केल्यास ''' Shortcuts tool bar''' येथे दिसेल. येथेही आपण काही मिनिटांत येणार आहोत.
+
| आपण '''Shortcuts''' वर क्लिक केल्यास '''Shortcuts tool bar''' येथे दिसेल. येथेही आपण काही मिनिटांत येणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 02:06
 
| 02:06
| ''' admin''' वर क्लिक केल्यास आपल्याला आपल्या प्रोफाईलला नेणारी लिंक दिसेल किंवा ''' Log out''' दिसेल.
+
| '''admin''' वर क्लिक केल्यास आपल्याला आपल्या प्रोफाईलला नेणारी लिंक दिसेल किंवा '''Log out''' दिसेल.
  
 
|-
 
|-
 
| 02:13
 
| 02:13
| या टूलबारमधे '''admin''' दिसत आहे. कारण मी ते युजरनेम वापरले आहे. तुमचे युजरनेम वेगळे असेल.
+
| या टूलबारमधे '''admin''' दिसत आहे. कारण मी ते युजरनेम वापरले आहे. तुमचे युजरनेम वेगळे असेल.
  
 
|-
 
|-
 
| 02:23
 
| 02:23
| पुन्हा एकदा हा ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार आहे. आणि हा ड्रुपल ऍडमिनिस्ट्रेशन अनुभवण्याचा महत्वाचा भाग आहे.
+
| पुन्हा एकदा हा ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार आहे. आणि हा ड्रुपल ऍडमिनिस्ट्रेशन अनुभवण्याचा महत्वाचा भाग आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02:33
 
| 02:33
| ''' Shortcut bar''' मधे काही समाविष्ट करणे अत्यंत सोपे आहे.
+
| '''Shortcut bar''' मधे काही समाविष्ट करणे अत्यंत सोपे आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02:38
 
| 02:38
| जसे की- समजा मी ''' Manage, Content''' >> '''Add Content''' मधे आहे.
+
| जसे की- समजा मी '''Manage, Content''' >> '''Add Content''' मधे आहे.
  
 
|-
 
|-
 
|02:45
 
|02:45
|आणि मला माझ्या वेबसाईटवर एक ''' Article''' समाविष्ट करायचे आहे. येथे एक चांदणी दिसेल जी पोकळ आहे.
+
|आणि मला माझ्या वेबसाईटवर एक '''Article''' समाविष्ट करायचे आहे. येथे एक चांदणी दिसेल जी पोकळ आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02:55
 
| 02:55
| या चांदणीवर क्लिक केल्यावर हे ''' Shortcuts''' मधे समाविष्ट होईल.
+
| या चांदणीवर क्लिक केल्यावर हे '''Shortcuts''' मधे समाविष्ट होईल.
  
 
|-
 
|-
 
| 03:01
 
| 03:01
| आता ''' Shortcuts''' वर क्लिक केल्यास आपल्याला तेथे ''' Create Article''' हा मेनू आयटम दिसेल.
+
| आता '''Shortcuts''' वर क्लिक केल्यास आपल्याला तेथे '''Create Article''' हा मेनू आयटम दिसेल.
  
 
|-
 
|-
 
|03:10
 
|03:10
|तेथे ''' articles''' टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर आपण हा शॉर्टकट सहजपणे काढू शकतो.
+
|तेथे '''articles''' टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर आपण हा शॉर्टकट सहजपणे काढू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 110: Line 109:
 
|-
 
|-
 
| 03:25
 
| 03:25
| आता ''' Appearance''' वर क्लिक करू. येथे तुम्हाला टॅब्ज दिसतील आणि याप्रकारचे टॅब्ज तुम्हाला साईटवर सर्वत्र आढळतील.
+
| आता '''Appearance''' वर क्लिक करू. येथे तुम्हाला टॅब्ज दिसतील आणि याप्रकारचे टॅब्ज तुम्हाला साईटवर सर्वत्र आढळतील.
  
 
|-
 
|-
Line 118: Line 117:
 
|-
 
|-
 
| 03:41
 
| 03:41
| या विविध ''' sections''' च्या माध्यमातून आपण स्क्रीनवर कार्य करतो.
+
| या विविध '''sections''' च्या माध्यमातून आपण स्क्रीनवर कार्य करतो.
  
 
|-
 
|-
 
| 03:47
 
| 03:47
| कदाचित या ''' sections''' ना ''' sub-section ''' बटन्स असतात जी येथे दिसत आहेत.
+
| कदाचित या '''sections''' ना '''sub-section''' बटन्स असतात जी येथे दिसत आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 03:54
 
| 03:54
| '''Global settings, Bartik, Classy''' आणि ''' Seven''' ही '''Settings''' टॅबची ''' sub-section ''' बटन्स आहेत.
+
| '''Global settings, Bartik, Classy''' आणि '''Seven''' ही '''Settings''' टॅबची '''sub-section''' बटन्स आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 04:02
 
| 04:02
| शेवटी, ड्रुपल मधील प्रत्येक कंटेंट आयटमला ''' node''' म्हणतात.
+
| शेवटी, ड्रुपल मधील प्रत्येक कंटेंट आयटमला '''node''' म्हणतात.
  
 
|-
 
|-
Line 158: Line 157:
 
|-
 
|-
 
| 04:45
 
| 04:45
| येथे आपण ''' Published''' किंवा ''' Unpublished''' आणि ''' Content Type''' वर हे फिल्टर लावू शकतो. तसेच कुठल्याही ''' Language''' मधील कुठलेही ''' Title''' शोधू शकतो.
+
| येथे आपण '''Published''' किंवा '''Unpublished''' आणि '''Content Type''' वर हे फिल्टर लावू शकतो. तसेच कुठल्याही '''Language''' मधील कुठलेही '''Title''' शोधू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 166: Line 165:
 
|-
 
|-
 
| 05:03
 
| 05:03
|आपण ''' subtabs''' वर क्लिक केल्यास येथे अजून कोणत्याही कॉमेंटस दिसत नाहीत.
+
|आपण '''subtabs''' वर क्लिक केल्यास येथे अजून कोणत्याही कॉमेंटस दिसत नाहीत.
  
 
|-
 
|-
 
|05:10
 
|05:10
|आपण ''' Files''' या शब्दावर क्लिक केल्यास अपलोड केलेल्या सर्व फाईल्सची यादी मिळेल.
+
|आपण '''Files''' या शब्दावर क्लिक केल्यास अपलोड केलेल्या सर्व फाईल्सची यादी मिळेल.
  
 
|-
 
|-
Line 178: Line 177:
 
|-
 
|-
 
| 05:25
 
| 05:25
| ''' Add content''' वर क्लिक करून आपल्या ''' Homepage''' वर वेलकम आर्टिकल समाविष्ट करू.
+
| '''Add content''' वर क्लिक करून आपल्या '''Homepage''' वर वेलकम आर्टिकल समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
 
| 05:32
 
| 05:32
| ''' Article''' वर क्लिक करून “'''Welcome to Drupalville”''' टाईप करा.
+
| '''Article''' वर क्लिक करून “Welcome to Drupalville” टाईप करा.
  
 
|-
 
|-
 
| 05:40
 
| 05:40
| “'''Drupalville” हे आपल्या साईटचे नाव आहे. ही ड्रुपलबद्दलची सर्व प्रकारची माहिती देणार आहे.
+
| “Drupalville” हे आपल्या साईटचे नाव आहे. ही ड्रुपलबद्दलची सर्व प्रकारची माहिती देणार आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 05:49
 
| 05:49
| “'''Welcome to our site! We are so glad you stopped by!”''' असे ''' body''' मधे टाईप करा.
+
| “Welcome to our site! We are so glad you stopped by!” असे '''body''' मधे टाईप करा.
  
 
|-
 
|-
Line 197: Line 197:
 
|-
 
|-
 
| 06:06
 
| 06:06
| परंतु ''' Tags''' मधे ''' welcome, Drupal''' टाईप करा.
+
| परंतु '''Tags''' मधे '''welcome, Drupal''' टाईप करा.
  
 
|-
 
|-
 
| 06:11
 
| 06:11
| ह्यामुळे हे टॅग्ज दिलेल्या सर्व ''' articles''' साठी लिंक्स तयार होतील.
+
| ह्यामुळे हे टॅग्ज दिलेल्या सर्व '''articles''' साठी लिंक्स तयार होतील.
  
 
|-
 
|-
Line 209: Line 209:
 
|-
 
|-
 
| 06:22
 
| 06:22
| ''' Drupal 8''' लोगो आधीच डाऊनलोड करून माझ्या मशीनवर सेव्ह करून घेतला आहे.
+
| '''Drupal 8''' लोगो आधीच डाऊनलोड करून माझ्या मशीनवर सेव्ह करून घेतला आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 06:29
 
| 06:29
| तुमच्यासाठी ''' Drupal 8''' लोगो पाठाच्या वेबपेजवरील कोड फाईल्सच्या लिंकमधे प्रदान केला आहे.
+
| तुमच्यासाठी '''Drupal 8''' लोगो पाठाच्या वेबपेजवरील कोड फाईल्सच्या लिंकमधे प्रदान केला आहे.
  
 
|-
 
|-
Line 220: Line 221:
 
|-
 
|-
 
| 06:41
 
| 06:41
| ''' Browse''' वर क्लिक करून सेव्ह केलेली इमेज शोधा. लक्षात घ्या की जशी आपण इमेज अपलोड करू, ड्रुपल ''' Alternative text''' ची विचारणा करेल जे देणे आवश्यक आहे.
+
| '''Browse''' वर क्लिक करून सेव्ह केलेली इमेज शोधा. लक्षात घ्या की जशी आपण इमेज अपलोड करू, ड्रुपल '''Alternative text''' ची विचारणा करेल जे देणे आवश्यक आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 06:54
 
| 06:54
|छोटे लाल  '''asterix''' चिन्ह हे फिल्ड अनिवार्य असल्याचे दाखवते.
+
|छोटे लाल  '''asterix''' चिन्ह हे फिल्ड अनिवार्य असल्याचे दाखवते.
  
 
|-
 
|-
 
| 07:00
 
| 07:00
 
| आपल्या साईटच्या '''Alternative text''' मधील मजकूर गुगल शोधते आणि वाचकांना दाखवते आणि अंधांना ऐकवते.
 
| आपल्या साईटच्या '''Alternative text''' मधील मजकूर गुगल शोधते आणि वाचकांना दाखवते आणि अंधांना ऐकवते.
 +
 
|-
 
|-
 
| 07:09
 
| 07:09
| टाईप करा ''' Drupal 8 logo.''' आता ''' Save and publish''' वर क्लिक करा.
+
| टाईप करा '''Drupal 8 logo.''' आता '''Save and publish''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 238: Line 241:
 
|-
 
|-
 
| 07:23
 
| 07:23
| आता ''' Content''' वर क्लिक केल्यास त्यात आपण तयार केलेले ''' node''' दिसेल. त्याचबरोबर त्याचे शीर्षक, कंटेंट प्रकार, निर्मात्याचे नाव, नोडचे स्टेटस आणि शेवटची अपडेट केलेली वेळ देखील दिसेल.
+
| आता '''Content''' वर क्लिक केल्यास त्यात आपण तयार केलेले '''node''' दिसेल. त्याचबरोबर त्याचे शीर्षक, कंटेंट प्रकार, निर्मात्याचे नाव, नोडचे स्टेटस आणि शेवटची अपडेट केलेली वेळ देखील दिसेल.
  
 
|-
 
|-
Line 250: Line 253:
 
|-
 
|-
 
|07:52
 
|07:52
| ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टूलबारमधील पुढची  लिंक आहे ''' Structure.''' त्यावर क्लिक करा.
+
| ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टूलबारमधील पुढची  लिंक आहे '''Structure''' त्यावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 07:58
 
| 07:58
| '''Structure''' द्वारे आपण ड्रुपलमधे साईट तयार करतो. याला ''' site building''' असेही नाव आहे.
+
| '''Structure''' द्वारे आपण ड्रुपलमधे साईट तयार करतो. याला '''site building''' असेही नाव आहे.
  
 
|-
 
|-
 
|08:07
 
|08:07
|येथे अनेक गोष्टी आहेत -'''Block layout, Comment types, Contact forms, Content types, Display modes, Menus, Taxonomy, Views'''.
+
|येथे अनेक गोष्टी आहेत - '''Block layout, Comment types, Contact forms, Content types, Display modes, Menus, Taxonomy, Views'''.
  
 
|-
 
|-
 
| 08:21
 
| 08:21
| यातील पर्यायांवरून आपल्याला दिसेल की साईट तयार करण्याचे मुख्य काम ''' Structure''' आणि ''' Content''' या मेनू आयटम्समधे होते.
+
| यातील पर्यायांवरून आपल्याला दिसेल की साईट तयार करण्याचे मुख्य काम '''Structure''' आणि '''Content''' या मेनू आयटम्समधे होते.
  
 
|-
 
|-
 
| 08:30
 
| 08:30
| आता ''' Block layout''' वर क्लिक करू.
+
| आता '''Block layout''' वर क्लिक करू.
  
 
|-
 
|-
 
| 08:34
 
| 08:34
| ''' Theme''' नुसार आपण आपल्या साईटवर विविध ठिकाणी ''' blocks''' ठेवू शकतो. हे आपण नंतर तपशीलवार पाहणार आहोत.
+
| '''Theme''' नुसार आपण आपल्या साईटवर विविध ठिकाणी '''blocks''' ठेवू शकतो. हे आपण नंतर तपशीलवार पाहणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 08:45
 
| 08:45
| ''' Custom block library''' वर क्लिक करा. आता एक ''' welcome block''' समाविष्ट करू.
+
| '''Custom block library''' वर क्लिक करा. आता एक '''welcome block''' समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
 
| 08:50
 
| 08:50
| ''' Add Custom block''' वर क्लिक करा. त्याला ''' Welcome to Drupalville''' नाव देऊ.
+
| '''Add Custom block''' वर क्लिक करा. त्याला '''Welcome to Drupalville''' नाव देऊ.
  
 
|-
 
|-
 
|08:57
 
|08:57
|त्याच्या ''' Body''' मधे टाईप करा - ''' "Welcome to Drupalville. This is where you’ll learn all about Drupal!"'''
+
|त्याच्या '''Body''' मधे टाईप करा - "Welcome to Drupalville. This is where you’ll learn all about Drupal!"
  
 
|-
 
|-
 
| 09:06
 
| 09:06
| लक्षात घ्या – हा कंटेट नाही. ''' Blocks''' हे थोडे वेगळे आहेत. ते थोडेफार '''sidebar''' प्रमाणे असतात.
+
| लक्षात घ्या – हा कंटेट नाही. '''Blocks''' हे थोडे वेगळे आहेत. ते थोडेफार '''sidebar''' प्रमाणे असतात.
  
 
|-
 
|-
 
| 09:15
 
| 09:15
| आता ''' Save''' वर क्लिक करा.
+
| आता '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 09:18
 
| 09:18
| आता आपला ''' block''' तयार आहे. तो कुठे ठेवायचा ते ठरवू.
+
| आता आपला '''block''' तयार आहे. तो कुठे ठेवायचा ते ठरवू.
  
 
|-
 
|-
 
| 09:22
 
| 09:22
| ''' Block layout''' वर परत क्लिक करा. ''' Sidebar first''' पर्यंत खाली स्क्रॉल करा आणि ''' Place block''' वर क्लिक करा.
+
| '''Block layout''' वर परत क्लिक करा. '''Sidebar first''' पर्यंत खाली स्क्रॉल करा आणि '''Place block''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 306: Line 309:
 
|-
 
|-
 
| 09:41
 
| 09:41
| '''Custom ''' मधील आपण बनवलेल्या - "Welcome to Drupalville" ब्लॉकमधे जाऊन ''' Place block''' वर क्लिक करा.
+
| '''Custom''' मधील आपण बनवलेल्या - "Welcome to Drupalville" ब्लॉकमधे जाऊन '''Place block''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 09:49
 
| 09:49
|  हे करण्यावर काही निर्बंध आहेत जे आपण नंतर पुढील पाठांमधे पाहणार आहोत. आतासाठी ''' Save block''' वर क्लिक करा.
+
|  हे करण्यावर काही निर्बंध आहेत जे आपण नंतर पुढील पाठांमधे पाहणार आहोत. आतासाठी '''Save block''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 09:59
 
| 09:59
| ''' Homepage''' वर जाऊ. आपल्याला ''' "Welcome to Drupalville"''' दिसले पाहिजे.
+
| '''Homepage''' वर जाऊ. आपल्याला "Welcome to Drupalville" दिसले पाहिजे.
  
 
|-
 
|-
Line 322: Line 325:
 
|-
 
|-
 
|10:13
 
|10:13
|हा ''' Structure''' मेनूतील साईट बिल्डिंग प्रक्रियेचा एक भाग आहे.
+
|हा '''Structure''' मेनूतील साईट बिल्डिंग प्रक्रियेचा एक भाग आहे.
  
 
|-
 
|-
 
| 10:19
 
| 10:19
| ऍडमिनिस्ट्रेशन टूलबारवरील पुढचा आयटेम म्हणजे ''' Appearance''' वर क्लिक करू.
+
| ऍडमिनिस्ट्रेशन टूलबारवरील पुढचा आयटम म्हणजे '''Appearance''' वर क्लिक करू.
  
 
|-
 
|-
 
| 10:26
 
| 10:26
| हा आपल्या ड्रुपल साईटवरील उपलब्ध '''Themes''' चा आढावा देईल. तसेच इथे '''updates''' तपासता येतात आणि ''' global settings''' करता येते.
+
| हा आपल्या ड्रुपल साईटवरील उपलब्ध '''Themes''' चा आढावा देईल. तसेच इथे '''updates''' तपासता येतात आणि '''global settings''' करता येते.
  
 
|-
 
|-
 
| 10:38
 
| 10:38
| आता ''' Bartik''' साठी ''' Settings''' वर क्लिक करा.  
+
| आता '''Bartik''' साठी '''Settings''' वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
Line 342: Line 345:
 
|-
 
|-
 
| 10:52
 
| 10:52
| ''' Bartik''' साठी वेगळी रंगसंगती निवडून अपडेट करू शकतो. किंवा हवे ते रंग स्वतः निवडू शकतो.
+
| '''Bartik''' साठी वेगळी रंगसंगती निवडून अपडेट करू शकतो. किंवा हवे ते रंग स्वतः निवडू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 11:03
 
| 11:03
| हे आपल्याला प्रिव्ह्यू दाखवेल. यातील काहींसाठी आपल्या साईटवर ''' Toggle the display''' ही करू शकतो.
+
| हे आपल्याला प्रिव्ह्यू दाखवेल. यातील काहींसाठी आपल्या साईटवर '''Toggle the display''' ही करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 11:12
 
| 11:12
| वर जाण्यासाठी स्क्रॉल करा आणि ''' Global settings''' वर क्लिक करा. येथे आपल्या साईटचा लोगो आपण बदलू शकतो. त्याला कस्टम पाथ देऊ शकतो किंवा नवीनच अपलोड करू शकतो.
+
| वर जाण्यासाठी स्क्रॉल करा आणि '''Global settings''' वर क्लिक करा. येथे आपल्या साईटचा लोगो आपण बदलू शकतो. त्याला कस्टम पाथ देऊ शकतो किंवा नवीनच अपलोड करू शकतो.
 +
 
 
|-
 
|-
 
| 11:26
 
| 11:26
| नवीन अपलोड न करता ''' Save''' वर क्लिक केले तर काय होईल?
+
| नवीन अपलोड न करता '''Save''' वर क्लिक केले तर काय होईल?
  
 
|-
 
|-
Line 361: Line 365:
 
|-
 
|-
 
| 11:36
 
| 11:36
| तो परत आणण्यासाठी ''' Appearance''' वर क्लिक करा. नंतर ''' Settings''' आणि ''' Global settings''' वर क्लिक करा. ''' Use the default logo''' आणि त्यानंतर ''' Save configuration''' वर क्लिक करा.
+
| तो परत आणण्यासाठी '''Appearance''' वर क्लिक करा. नंतर '''Settings''' आणि '''Global settings''' वर क्लिक करा. '''Use the default logo''' आणि त्यानंतर '''Save configuration''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 369: Line 373:
 
|-
 
|-
 
| 11:58
 
| 11:58
| ड्रुपल साईटवर '''Appearance''' टॅबखाली, येथे आपल्याला ''' Themes''' चे व्यवस्थापन करता येते.  आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
+
| ड्रुपल साईटवर '''Appearance''' टॅबखाली, येथे आपल्याला '''Themes''' चे व्यवस्थापन करता येते.  आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
  
 
|-
 
|-
Line 377: Line 381:
 
|-
 
|-
 
|12:15
 
|12:15
|त्याचबरोबर  आपण हे मेनू आयटम्सही शिकलो,
+
|त्याचबरोबर  आपण हे मेनू आयटम्सही शिकलो, कंटेंट, स्ट्रक्चर आणि ऍपीअरन्स.
 
+
* कंटेंट, स्ट्रक्चर आणि ऍपीअरन्स
+
  
 
|-
 
|-
Line 399: Line 401:
 
|-
 
|-
 
| 13:17
 
| 13:17
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते . सहभागासाठी धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Latest revision as of 14:21, 12 April 2017

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या “कंटेंट मॅनेजमेंट इन ऍडमिन इंटरफेस” वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात आपण ड्रुपल इंटरफेसबद्दल जाणून घेणार आहोत.
00:13 तसेच आपण कंटेंट, स्ट्रक्चर आणि ऍपीअरन्स ह्यासारख्या काही मेनू आयटम्सबद्दलही जाणून घेणार आहोत.
00:23 या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर.
00:34 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:39 आपण आधी बनवलेली वेबसाईट उघडू.
00:44 ड्रुपल इंटरफेसची तपशीलवार माहिती घेण्यापूर्वी मी तुम्हाला काही महत्वाच्या संज्ञाबद्दल सांगू इच्छिते.
00:53 लक्षात घ्या – ड्रुपल साईट आपण सेटप करत असल्यामुळे आपण युजर क्रमांक एक किंवा सुपर युजर आहोत.
01:02 ड्रुपलमधे सुपर युजर हा सर्व युजर्सच्या वरती असतो. भविष्यात आपण आणखी काही प्रशासक (ऍडमिनिस्ट्रेटर) सेटप करू शकतो ज्यांना सर्व पर्मिशन्स असतील.
01:13 परंतु या पर्मिशन्स सुपर युजर काढून घेऊ शकतो किंवा मॅनेज करू शकतो.
01:20 सुपर युजरच्या पर्मिशन्स मात्र काढून घेता येत नाहीत.
01:24 दुस-या शब्दात, सुपर युजरला ड्रुपल साईटवरील सर्व डेटाला पूर्ण ऍक्सेस असतो.
01:30 लक्षात ठेवा – कुठल्याही ड्रुपल साईटवरील युजर क्रमांक एक म्हणजे सुपर युजर.
01:36 हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टूलबार आहे.
01:40 आपण Manage वर क्लिक केल्यावर सबमेनूत जातो. येथे आपल्याला Content, Structure, Appearance इत्यादी गोष्टी दिसतील. त्याबद्दल आपण लवकरच पाहू.
01:55 आपण Shortcuts वर क्लिक केल्यास Shortcuts tool bar येथे दिसेल. येथेही आपण काही मिनिटांत येणार आहोत.
02:06 admin वर क्लिक केल्यास आपल्याला आपल्या प्रोफाईलला नेणारी लिंक दिसेल किंवा Log out दिसेल.
02:13 या टूलबारमधे admin दिसत आहे. कारण मी ते युजरनेम वापरले आहे. तुमचे युजरनेम वेगळे असेल.
02:23 पुन्हा एकदा हा ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार आहे. आणि हा ड्रुपल ऍडमिनिस्ट्रेशन अनुभवण्याचा महत्वाचा भाग आहे.
02:33 Shortcut bar मधे काही समाविष्ट करणे अत्यंत सोपे आहे.
02:38 जसे की- समजा मी Manage, Content >> Add Content मधे आहे.
02:45 आणि मला माझ्या वेबसाईटवर एक Article समाविष्ट करायचे आहे. येथे एक चांदणी दिसेल जी पोकळ आहे.
02:55 या चांदणीवर क्लिक केल्यावर हे Shortcuts मधे समाविष्ट होईल.
03:01 आता Shortcuts वर क्लिक केल्यास आपल्याला तेथे Create Article हा मेनू आयटम दिसेल.
03:10 तेथे articles टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर आपण हा शॉर्टकट सहजपणे काढू शकतो.
03:15 हे आपल्याला ड्रुपल साईटवरील बहुतांश सर्व ऍडमिनिस्ट्रेशन स्क्रीनमधून करता येते. Shortcuts मुळे मेनूमधे जलदपणे फिरता येते.
03:25 आता Appearance वर क्लिक करू. येथे तुम्हाला टॅब्ज दिसतील आणि याप्रकारचे टॅब्ज तुम्हाला साईटवर सर्वत्र आढळतील.
03:36 हे टॅब्जना महत्वाचे आहेत आणि त्यांना section tabs म्हणतात.
03:41 या विविध sections च्या माध्यमातून आपण स्क्रीनवर कार्य करतो.
03:47 कदाचित या sections ना sub-section बटन्स असतात जी येथे दिसत आहेत.
03:54 Global settings, Bartik, Classy आणि Seven ही Settings टॅबची sub-section बटन्स आहेत.
04:02 शेवटी, ड्रुपल मधील प्रत्येक कंटेंट आयटमला node म्हणतात.
04:08 अजून आपल्या साईटवर एकही नोड किंवा कंटेट नाही.
04:13 पुढील पाठांमधे आपण ते बनवणार आहोत.
04:17 ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार, सब-मेनू, सेक्शन टॅब्ज आणि सब-सेक्शन बटन्स.
04:23 ड्रुपल इंटरफेसबद्दल माहिती घेताना या काही गोष्टी आपल्याला माहिती होणे गरजेचे आहे.
04:30 आता आपण टूलबारवरील Content ही लिंक पाहू.
04:35 Content वर क्लिक केल्यावर हे आपल्याला डॅशबोर्डवर घेऊन जाईल. डॅशबोर्ड, साईटवरील सर्व घटकांची मांडणी करतो.
04:45 येथे आपण Published किंवा Unpublished आणि Content Type वर हे फिल्टर लावू शकतो. तसेच कुठल्याही Language मधील कुठलेही Title शोधू शकतो.
04:57 अजून आपण कुठलेच कंटेंट टाकले नसल्याने येथे फारसे काही दिसत नाही.
05:03 आपण subtabs वर क्लिक केल्यास येथे अजून कोणत्याही कॉमेंटस दिसत नाहीत.
05:10 आपण Files या शब्दावर क्लिक केल्यास अपलोड केलेल्या सर्व फाईल्सची यादी मिळेल.
05:18 ही, इमेज किंवा दुस-या प्रकारची फाईल असू शकेल. त्याबद्दल नंतर जाणून घेऊ.
05:25 Add content वर क्लिक करून आपल्या Homepage वर वेलकम आर्टिकल समाविष्ट करू.
05:32 Article वर क्लिक करून “Welcome to Drupalville” टाईप करा.
05:40 “Drupalville” हे आपल्या साईटचे नाव आहे. ही ड्रुपलबद्दलची सर्व प्रकारची माहिती देणार आहे.
05:49 “Welcome to our site! We are so glad you stopped by!” असे body मधे टाईप करा.
05:57 आत्ता आपण सर्व फिल्डसमधे जाणार नाही. त्याबद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ.
06:06 परंतु Tags मधे welcome, Drupal टाईप करा.
06:11 ह्यामुळे हे टॅग्ज दिलेल्या सर्व articles साठी लिंक्स तयार होतील.
06:18 येथे इमेज देखील अपलोड करू शकतो.
06:22 Drupal 8 लोगो आधीच डाऊनलोड करून माझ्या मशीनवर सेव्ह करून घेतला आहे.
06:29 तुमच्यासाठी Drupal 8 लोगो पाठाच्या वेबपेजवरील कोड फाईल्सच्या लिंकमधे प्रदान केला आहे.
06:39 तो डाऊनलोड करून त्याचा उपयोग करा.
06:41 Browse वर क्लिक करून सेव्ह केलेली इमेज शोधा. लक्षात घ्या की जशी आपण इमेज अपलोड करू, ड्रुपल Alternative text ची विचारणा करेल जे देणे आवश्यक आहे.
06:54 छोटे लाल asterix चिन्ह हे फिल्ड अनिवार्य असल्याचे दाखवते.
07:00 आपल्या साईटच्या Alternative text मधील मजकूर गुगल शोधते आणि वाचकांना दाखवते आणि अंधांना ऐकवते.
07:09 टाईप करा Drupal 8 logo. आता Save and publish वर क्लिक करा.
07:17 आपण आपल्या नव्या ड्रुपल साईटवरील पहिला नोड बनवला आहे.
07:23 आता Content वर क्लिक केल्यास त्यात आपण तयार केलेले node दिसेल. त्याचबरोबर त्याचे शीर्षक, कंटेंट प्रकार, निर्मात्याचे नाव, नोडचे स्टेटस आणि शेवटची अपडेट केलेली वेळ देखील दिसेल.
07:37 आणि त्यावर करता येणा-या क्रिया जसे की, Edit, Delete इत्यादी. आपण लवकरच त्याबद्दल शिकणार आहोत.
07:47 हे होते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टूलबारमधील कंटेट विषयी.
07:52 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टूलबारमधील पुढची लिंक आहे Structure त्यावर क्लिक करा.
07:58 Structure द्वारे आपण ड्रुपलमधे साईट तयार करतो. याला site building असेही नाव आहे.
08:07 येथे अनेक गोष्टी आहेत - Block layout, Comment types, Contact forms, Content types, Display modes, Menus, Taxonomy, Views.
08:21 यातील पर्यायांवरून आपल्याला दिसेल की साईट तयार करण्याचे मुख्य काम Structure आणि Content या मेनू आयटम्समधे होते.
08:30 आता Block layout वर क्लिक करू.
08:34 Theme नुसार आपण आपल्या साईटवर विविध ठिकाणी blocks ठेवू शकतो. हे आपण नंतर तपशीलवार पाहणार आहोत.
08:45 Custom block library वर क्लिक करा. आता एक welcome block समाविष्ट करू.
08:50 Add Custom block वर क्लिक करा. त्याला Welcome to Drupalville नाव देऊ.
08:57 त्याच्या Body मधे टाईप करा - "Welcome to Drupalville. This is where you’ll learn all about Drupal!"
09:06 लक्षात घ्या – हा कंटेट नाही. Blocks हे थोडे वेगळे आहेत. ते थोडेफार sidebar प्रमाणे असतात.
09:15 आता Save वर क्लिक करा.
09:18 आता आपला block तयार आहे. तो कुठे ठेवायचा ते ठरवू.
09:22 Block layout वर परत क्लिक करा. Sidebar first पर्यंत खाली स्क्रॉल करा आणि Place block वर क्लिक करा.
09:33 ड्रुपल साईटवर ठेवण्यासाठी सर्व ब्लॉक्ससाठी असलेली एक पॉप अप विंडो येईल.
09:41 Custom मधील आपण बनवलेल्या - "Welcome to Drupalville" ब्लॉकमधे जाऊन Place block वर क्लिक करा.
09:49 हे करण्यावर काही निर्बंध आहेत जे आपण नंतर पुढील पाठांमधे पाहणार आहोत. आतासाठी Save block वर क्लिक करा.
09:59 Homepage वर जाऊ. आपल्याला "Welcome to Drupalville" दिसले पाहिजे.
10:04 हे आपल्याला हवे तसे हवे तिथे व्यवस्थित नसेल; तरी हे ठीक आहे.
10:13 हा Structure मेनूतील साईट बिल्डिंग प्रक्रियेचा एक भाग आहे.
10:19 ऍडमिनिस्ट्रेशन टूलबारवरील पुढचा आयटम म्हणजे Appearance वर क्लिक करू.
10:26 हा आपल्या ड्रुपल साईटवरील उपलब्ध Themes चा आढावा देईल. तसेच इथे updates तपासता येतात आणि global settings करता येते.
10:38 आता Bartik साठी Settings वर क्लिक करा.
10:44 येथे आपण आपल्या साईटचे स्वरूप निवडलेल्या Theme नुसार मॅनेज करू शकतो.
10:52 Bartik साठी वेगळी रंगसंगती निवडून अपडेट करू शकतो. किंवा हवे ते रंग स्वतः निवडू शकतो.
11:03 हे आपल्याला प्रिव्ह्यू दाखवेल. यातील काहींसाठी आपल्या साईटवर Toggle the display ही करू शकतो.
11:12 वर जाण्यासाठी स्क्रॉल करा आणि Global settings वर क्लिक करा. येथे आपल्या साईटचा लोगो आपण बदलू शकतो. त्याला कस्टम पाथ देऊ शकतो किंवा नवीनच अपलोड करू शकतो.
11:26 नवीन अपलोड न करता Save वर क्लिक केले तर काय होईल?
11:31 साईटवर परत जाऊ. आपल्या लक्षात येईल की लोगो गेला आहे.
11:36 तो परत आणण्यासाठी Appearance वर क्लिक करा. नंतर Settings आणि Global settings वर क्लिक करा. Use the default logo आणि त्यानंतर Save configuration वर क्लिक करा.
11:50 आता आपल्या साईटवर कितीही पेजेस असली तरी आपला लोगो सर्व पानांवर दिसेल.
11:58 ड्रुपल साईटवर Appearance टॅबखाली, येथे आपल्याला Themes चे व्यवस्थापन करता येते. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
12:08 थोडक्यात, या पाठात ड्रुपल इंटरफेस वापरण्यास शिकलो.
12:15 त्याचबरोबर आपण हे मेनू आयटम्सही शिकलो, कंटेंट, स्ट्रक्चर आणि ऍपीअरन्स.
12:33 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
12:44 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
12:52 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
13:02 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:17 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana