Difference between revisions of "GChemPaint/C2/Overview-of-GChemPaint/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 339: Line 339:
 
|-
 
|-
 
|06:31
 
|06:31
|ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
+
|ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
|-
 
|-
 
|}
 
|}

Revision as of 12:02, 20 November 2014

Title of script: Overview of GchemPaint

Author: Manali Ranade

Keywords: GchemPaint


Time Narration
00:01 नमस्कार. Overview of GchemPaint वरील पाठात आपले स्वागत.
00:07 यात शिकणार आहोत,
00:10 सर्व युटिलिटी फाईल्स सहित GchemPaint इन्स्टॉल करणे.
00:15 GchemPaintचा मेनूबार आणि त्याची युटिलिटी सॉफ्टवेअर्स बघणे.
00:20 GchemPaint चे युजर मॅन्युअल वापरणे.
00:23 GchemPaint ची विविध युटिलिटी सॉफ्टवेअर्स वापरणे.
00:27 GChemPaint आणि Jmol Application मधील संबंध बघणे.
00:33 GchemPaint द्वारे काढता येणा-या विविध रचनांवर दृष्टिक्षेप टाकणे.
00:39 ह्या पाठासाठी आपण,
00:41 उबंटु लिनक्स OS वर्जन12.04.
00:45 GChemPaint वर्जन 0.12.10.
00:50 GChemCalc वर्जन 0.12.10.
00:55 GChem3D वर्जन 0.12.10.
01:00 GChemTable वर्जन 0.12.10.
01:05 Jmol Application वर्जन 12.2.2 वापरणार आहोत.
01:10 पाठाचा सराव करण्यासाठी
01:13 माध्यमिक शाळेतील रसायनशास्त्राचे ज्ञान
01:15 आणि इंटरनेट जोडणी आवश्यक आहे.
01:19 आता GchemPaint बद्दल जाणून घेऊ.
01:22 GchemPaint हे Gnome-2 डेस्कटॉपसाठी 2D केमिकल स्ट्रक्चर एडिटर आहे.
01:28 GChemCalc, GChem3D आणि GChemTable ही त्याची युटिलिटी फीचर्स आहेत.
01:35 GchemPaint हे केवळ Linux OS वर उपलब्ध आहे.
01:39 GchemPaint हे Gnome Chemistry Utils मधे समाविष्ट केलेले आहे.
01:44 GchemPaint आणि त्याच्या सर्व युटिलिटी फाईल्स सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरद्वारे उबंटु लिनक्सवर इन्स्टॉल करता येतात.
01:53 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर बद्दल अधिक माहितीसाठी,
01:56 आमच्या वेबसाईटवरील लिनक्सचा पाठ पहा.
02:02 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर विंडोमधे ह्या युटिलिटीज बघून घ्या.
02:07 gchempaint
02:09 libgcu0
02:11 gcu-plugin
02:13 libgcu-dbg
02:16 gcu-bin
02:19 User Manual बद्दल जाणून घेऊ.
02:22 युजर मॅन्युअल GChemPaint आणि त्याच्या युटिलिटीज कशा वापरायच्या ते सांगते.
02:28 GchemPaint चे युजर मॅन्युअल http://gchemutils.nongnu.org/paint/manual/index.html ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
02:34 GchemPaint चे मेनूबार आणि त्याच्या सर्व युटिलिटीज उबंटु डेस्कटॉप मेनूबारवर दिसतील.
02:43 हा GchemPaint चा टूलबॉक्स आहे.
02:46 विविध रचना काढण्यासाठी वेगवेगळ्या टूल्सचा वापर करतात.
02:51 करंट एलिमेंट बदलण्यासाठी टूलबॉक्समधे इनबिल्ट आवर्त सारणी आहे.
02:57 येथे टूलबॉक्समधील विविध टूल्सद्वारे वेगवेगळ्या रचना काढलेल्या आहेत.
03:03 पुढील पाठांत ह्या टूल्सद्वारे विविध रचना कशा काढायच्या ते दाखवणार आहोत.
03:10 आता GchemPaintच्या युटिलिटी सॉफ्टवेअरबद्दल जाणून घेऊ.
03:15 ही केमिकल कॅलक्युलेटर विंडो आहे.
03:19 सर्चबारमधे “C3H8” टाईप करून एंटर दाबा.
03:25 ही विंडो प्रोपेनचा तपशील आणि Isotropic pattern दाखवेल.
03:32 ही GChem3D विंडो आहे.
03:35 हे GchemPaint मधे काढलेल्या 2D रचनांची 3Dमॉडेल्स दाखवते.
03:41 GChemPaint चे नवीन वर्जन रेणूंची 3D चित्रे जास्त चांगल्या पध्दतीने दाखवू शकते.
03:47 ही GchemTable ची विंडो आहे.
03:49 ही मूलद्रव्यांची आवर्त सारणी आणि त्यातील ट्रेंड दाखवते.
03:54 हे GchemPaint चे खास वैशिष्ट्य आहे.
03:58 GchemPaint मधे काढलेल्या 2Dरचना Jmol Application मधे 3D रचना म्हणून बघता येतात.
04:06 3Dरचना बघण्यासाठी GchemPaint च्या फाईल्स .mol फॉरमॅटमधे सेव्ह करणे आवश्यक आहे.
04:21 Jmol Application ची थोडक्यात ओळख करून घेऊ.
04:25 हे विनामूल्य आणि मुक्त स्त्रोत असलेले Molecular Viewer आहे.
04:29 हे रासायनिक रचनांचे त्रिमितीय मॉडेल बनवण्यासाठी व बघण्यासाठी वापरतात.
04:34 तसेच proteins आणि macromolecules बघण्यासाठीही वापरतात.
04:40 अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटवरील Jmol Application वरील पाठ बघा.
04:47 GchemPaint च्या पाठांत त्याची खास वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.
04:52 Templates आणि Residues चा उपयोग.
04:56 रेणू आणि बाँडस बनवणे.
05:01 अॅरोमॅटिक मॉलीक्यूलर स्ट्रक्चर्स
05:06 ऑरबिटल ओव्हरलॅप
05:10 रेझोनन्स स्ट्रक्चर्स
05:14 3Dरचना बघणे.
05:18 आवर्त सारणीतील ट्रेंडस बघणे.
05:23 थोडक्यात,
05:25 या पाठात शिकलो,
05:27 सर्व युटिलिटी फाईल्स सहित GchemPaint इन्स्टॉल करणे.
05:32 GchemPaintचा मेनूबार आणि त्याची युटिलिटी सॉफ्टवेअर्स बघणे.
05:36 GchemPaint चे युजर मॅन्युअल वापरणे.
05:39 GchemPaint' ची युटिलिटी सॉफ्टवेअर्स वापरणे.
05:43 GChemPaint आणि Jmol Application मधील संबंधांबद्दल.
05:48 तसेच आपण GchemPaint मधे काढता येणा-या विविध रचनांवर एक दृष्टिक्षेप टाकला.
05:54 येथील व्हिडीओमध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:59 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:03 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:07 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:10 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
06:16 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:20 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:26 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:31 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana