Scilab/C4/User-Defined-Input-and-Output/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Scilab वापरून File handling वरील स्पोकन-ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत:
00:08 इनपुट फंक्शन
00:10 आउटपुट फॉर्मेट करणे
00:12 फंक्शन सेव्ह करणे
00:14 फंक्शन लोड करणे.
00:16 प्रात्यक्षिकेसाठी, मी प्रतिष्ठापित Scilab वर्जन 5.3.3 सह उबंटू लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहे.
00:26 तुम्हाला, Scilab चे प्राथमिक ज्ञान असावे.
00:29 नसल्यास, सायलॅब वरील संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:37 input() फंक्शन यूजरशी इनपुट घेण्यात वापरले जाते.
00:42 हे यूजर इनपुटसाठी टेक्स्ट स्ट्रिँगमध्ये प्रॉम्प्ट उपलब्ध करतो.
00:47 हे कीबोर्डमधून इनपुटसाठी वाट पाहत आहे.
00:51 जर प्रॉंप्टवर कैरेज रिटर्नच्या शिवाय काही प्रविष्ट केले नसेल तर इनपुट फंक्शन एक रिक्त मॅट्रिक्स रिटर्न करतो.
00:59 इनपुट फंक्शन दोन प्रकारे लिहिले जाऊ शकते:
01:03 पहिला, x= input ब्रॅकेट्स मध्ये "message to display"
01:09 दुसरा, x= input ब्रॅकेट्स मध्ये ("message to display", "strings").
01:17 दुसर्या उदाहरणात, दुसरा आर्ग्यूमेंट “स्ट्रिँग” आहे.
01:22 त्यामुळे आउटपुट एक कॅरक्टर स्ट्रिँग आहे जे कीबोर्ड वापरून प्रविष्ट केलेले एक्सप्रेशन आहे.
01:29 Scilab कॉन्सोल विंडो वर जाऊन टाईप करा,
01:33 x इज ईक्वल टू input ब्रॅकेट मध्ये डबल कोट्स मध्ये Enter your age डबल कोट्स बंद करा ब्रॅकेट बंद करा आणि एंटर दाबा.
01:49 25 टाईप करून एंटर दाबा.
01:53 आता टाईप करा --> y इज ईक्वल टू input ब्रॅकेट मध्ये डबल कोट्स मध्ये Enter your age डबल कोट्स बंद करा कॉमा पुन्हा डबल कोट्स मध्ये लिहा string ब्रॅकेट बंद करा आणि एंटर दाबा.
02:14 25 टाईप करून एंटर दाबा.
02:18 आपण पाहतोकी दोन्ही प्रकरणांमध्ये इनपुट जो आपण कीबोर्ड वरुन प्रविष्ट केला, तो नंबर 25 होता.
02:25 आता, व्हेरिएबल x आणि y चे प्रकार तपासूया.
02:30 आता clc कमांड वापरुन कॉन्सोल क्लियर करूया.
02:34 आपण येथे, दुसर्या उदाहरणामध्ये दिलेले आर्ग्यूमेंट “स्ट्रिँग” चे वापर आणि म्हत्व प्रमाणित करण्यासाठी हे करत आहोत
02:42 व्हेरिएबलचे प्रकार तपासण्यासाठी, टाईप करू.
02:45 --> typeof ब्रॅकेट्स मध्ये x आणि एंटर दाबा.
02:51 त्याच प्रमाणे, typeof(y) आणि एंटर दाबा.
02:57 तुम्ही स्वत: हून पाहू शकता की x मध्ये संग्रहीत पहिल उत्तर कॉन्स्टेंट प्रकाराचे आहे आणि
03:04 कमांड मध्ये समाविष्ट आर्ग्यूमेंट स्ट्रिँग बरोबर y मध्ये संग्रहीत दुसरे उत्तर, स्ट्रिँग प्रकाराचे आहे.
03:12 आता आपण पाहू की कॉन्सोल वर प्रदर्शित आउटपुटला कसे फॉर्मॅट करणे.
03:17 हे mprintf() फंक्शन वापरुन केले जाऊ शकते.
03:22 mprintf() फंक्शन सायलॅब कॉन्सोलवर डेटा लिहितो, फॉर्मॅट करतो आणि बदलतो.
03:28 हे printf() फंक्शनचे C-कोडेड वर्जनसाठी एक इंटरफेस आहे.
03:34 आता ह्यासाठी एक उदाहरण पाहू. कॉन्सोल वर जाऊ.
03:38 टाईप करा -->mprintf ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये टाईप करा At iteration पर्सेंट i कॉमा Result is कोलन स्लैश n alpha is equal to पर्सेंट f कॉमा 33 कॉमा 0.535 ब्रॅकेट बंद करा.
04:12 येथे पर्सेंट i (%i) च्या जागी 33 दिसेल आणि फ्लो म्हणून पर्सेंट f (%f) च्या जागी पॉइण्ट 535 (0.535) दिसेल. एंटर दाबा.
04:26 हे आउटपुट देईल At iteration 33, Result is alpha is equal to 0.535000.
04:39 कॉन्सोल क्लियर करा. आता आणखी एक उदाहरण पाहू.
04:44 mprintf ब्रॅकेट उघडा कोट्स मध्ये Value of x is equal to पर्सेंटेज d is taken as a CONSTANT कॉमा while value of y is equal toपर्सेंट s is taken as a STRING कोट्स बंद करा कॉमा x कॉमा y ब्रॅकेट बंद करा.
05:19 वरील उदाहरणात पर्सेंटेज d (%d) व्हेरिएबल x मध्ये संग्रहीत कॉन्स्टेंट डेटा प्रविष्ट करण्यात वापरले जाते आणि
05:28 पर्सेंटेज s (%s) व्हेरिएबल y मध्ये संग्रहीत स्ट्रिंग डेटा प्रविष्ट करण्यात वापरले जाते. एंटर दाबा, तुम्ही आउटपुट पाहता.
05:38 आता, save आणि load कमांड्सचे वापर ह्यांची चर्चा करू.
05:43 गणनाच्या मध्ये Scilab ला सोडण्यासाठी आणि
05:47 नंतर चालू ठेवण्यासाठी, टाईप करा save thissession.
05:52 हे thissession नावाच्या फाईल मध्ये सर्व व्हेरिएबल्सची वर्तमान वॅल्यूज सेव्ह करेल.
05:58 या फाईलला एडिट केले जाऊ शकत नाही.
06:01 हे बाइनरी फॉर्मॅट मध्ये आहे.
06:04 जेव्हा पुढच्या वेळी सायलॅब सुरू करणार तेव्हा टाईप करा load thissession
06:08 आणि मोजणी तेथून पुन्हा सुरू केले जाऊ शकते, जेथून आपण सोडले होते.
06:13 save आणि load फंक्शन्सचे उद्देश आहेत:
06:16 save() कमांड बाइनरी फाईल मध्ये Scilab चे सर्व वर्तमान व्हेरिएबल्स सेव करतात.
06:22 जर व्हेरिएबल एक ग्रॅफिक हॅंडल असेल, तर save function सर्व संबंधित graphics_entitiesपरिभाषा सेव्ह करतो.
06:31 फाईल एकतर पाथ किंवा अगोदर दिलेल्या डिस्क्रिप्टरशी दिली जाते.
06:37 save ब्रॅकेट मध्ये (filename), फाईल नेम द्वारा पारिभाषित सर्व वर्तमान व्हेरिएबल्सला फाईल मध्ये सेव्ह करते.
06:45 save ब्रॅकेट मध्ये fd, डिस्क्रिप्टर fd द्वारा पारिभाषित सर्व वर्तमान व्हेरिएबल्सला फाईल मध्ये सेव्ह करते.
06:53 save(filename,x,y) किंवा save(fd,x,y) फक्त नामांकित व्हेरिएबल्स x आणि y ला सेव्ह करते.
07:02 आता save आणि load कमांड्सच्या वापराला स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण पाहू.
07:07 कॉन्सोल वर परत जाऊ. आता दोन मेट्राइसेस जसे a आणि b ला पारिभाषित करू.
07:14 -->a = eye of (2,2) आणि एंटर दाबा.
07:22 टाईप करा b=ones(a) आणि एंटर दाबा.
07:28 clc कमांड वापरुन कॉन्सोल क्लियर करा. आता टाईप करा.
07:34 save स्पेस matrix डैश a डैश b
07:42 किंवा ह्याला खालील प्रकारे देखील लिहिले जाऊ शकते:
07:46 save ब्रॅकेट्स मध्ये कोट्स मध्ये matrix डैश a डैश b डॉट dat कोट्स बंद करा कॉमा a कॉमा b ब्रॅकेट बंद करा आणि एंटर दाबा.
08:03 या वर्तमान कार्यरत डिरेक्टरी मध्ये बाइनरी फाईल 'matrix dash a dash b dot dat' (matrix-a-b.dat) मध्ये व्हेरिएबलच्या वॅल्यूजला सेव्ह करतो.
08:12 आपण या बाइनरी फाइलचे अस्तित्व तपासण्यासाठी या वर्तमान कार्यरत डिरेक्टरीला ब्राउज करू शकतो.
08:17 तुम्ही हे इथे पाहू शकता. मी फाईल ब्राउज़र बंद करते.
08:22 आता फाईल परत व्हरीएबल्स मध्ये लोड करूया.
08:26 ह्या आधी, आपण व्हरीएबल्स a आणि b क्लियर करूया.
08:29 टाईप करा clear a स्पेस b, एंटर दाबा.
08:34 आता पुन्हा तपासूया की हे व्हरीएबल्स खरोखर क्लियर झाले आहेत की नाही.
08:39 ->a , ->b
08:41 आता load कमांड वापरुन बाइनरी फाइल्स मधून ह्या व्हरीएबल्स a आणि b मधील वॅल्यूजना पुन्हा लोड करूया.
08:49 टाईप करा: load ब्रॅकेट मध्ये कोट मध्ये matrix डैश a डैश b डॉट dat कोट्स बंद करा कॉमा कोट्स मध्ये a कॉमा कोट्स मध्ये b ब्रॅकेट बंद करा आणि एंटर दाबा.
09:08 आता व्हरीएबल्स a आणि b मधील वॅल्यूजना तपासूया. कॉन्सोल क्लियर करा.
09:14 टाईप करा -->a and-->b
09:18 तुम्ही पाहू शकता की व्हरीएबल्समध्ये वॅल्यूज पुन्हा लोड केले जातात.
09:23 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो- input कमांड वापरुन इनपुट फंक्शन
09:28 mprintf कमांड वापरुन आउटपुट फॉर्मॅट करणे.
09:31 save फंक्शन
09:33 load फंक्शन
09:35 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
09:38 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:41 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:46 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम:
09:48 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:51 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:54 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:01 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:05 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:12 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:23 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
10:26 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana