Scilab/C4/File-handling/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Scilab वापरून File Handling वरील स्पोकन-ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत.
00:08 खालील फंक्शन्ससह फाईल हॅंड्लिंग.
00:11 write() फंक्शन, read() फंक्शन
00:14 mopen() , mclose().
00:16 प्रात्यक्षिकेसाठी, मी प्रतिष्ठापित Scilab वर्जन 5.3.3 सह उबंटू लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहे.
00:26 तुम्हाला, Scilab चे प्राथमिक ज्ञान असावे.
00:29 नसल्यास, संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:36 आता आपण Scilab च्या काही फंक्शन्स पाहणार आहोत जे फाईल हॅंड्लिंग साठी उपयुक्त आहेत.
00:41 फाईल हॅंड्लिंग खालील गोष्टी समाविष्ट करतो-
00:44 write() फंक्शन वापरून फाईल मध्ये लिहीणे,
00:47 read() फंक्शन वापरून फाईल मधून वाचणे.
00:51 mopen() फंक्शन वापरून अस्तित्वतिल फाईल उघडणे आणि
00:55 mclose() फंक्शन वापरून आधीपासून उघडलेले फाईल बंद करणे.
01:00 आता फाईलमध्ये डेटा लिहीण्यापासून सुरवात करू.
01:03 या उद्देशासाठी write() कमांड वापरली जाते.
01:07 सायलॅब कॉन्सोल विंडो वर जाऊ.
01:10 ह्या सह सुरवात करण्यासाठी रॅंडम नंबर्सची एक मेट्रिक्स तयार करू.
01:15 टाईप करा: random अंडरस्कोर matrix is equal to rand ब्रॅकेट मध्ये 20 कॉमा 1 ब्रॅकेट बंद करा सेमिकॉलन आणि एंटर दाबा.
01:29 आता वर्तमान कार्यरत डिरेक्टरी तपासूया.
01:32 टाईप करा pwd.
01:34 माझ्या बाबतीत, वर्तमान कार्यरत डिरेक्टरी स्लैश home स्लैश fossee आहे.
01:39 खात्री करा की ह्या कमांड्सना कार्यान्वित करण्याआधी तुम्ही त्या डिरेक्टरीमध्ये आहे जेथे तुमच्याकडे रीड आणि राइट करण्याची परवानगी आहे.
01:47 आता आपण write कमांड वापरुन टेक्स्ट फाईल मध्ये व्हेरिएबल random underscore matrix ची सामग्री लिहुया.
01:55 टाईप करा:--> write ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये random डॅश numbers डॉट txt कोट्स बंद करा कॉमा random अंडरस्कोर matrix ब्रॅकेट बंद करा आणि एंटर दाबा.
02:18 आता पाहू की ही फाईल तयार झाली आहे का.
02:21 मी सायलॅब कॉन्सोल विंडोला मिनिमाइज़ करेल.
02:23 आणि ती फाईल उघडेल जी माझ्या कंप्यूटरच्या fossee डिरेक्टरीमध्ये तयार आणि सेव्ह केली जाईल.
02:33 तुम्ही पाहू शकता की व्हेरिएबल random underscore matrix मधून डेटा, टेक्स्ट फाईल random dash numbers dot txt मध्ये लिहिला गेला आहे.
02:42 मी ही फाईल बंद करेल.
02:45 Scilab कन्सोलवर परत येऊ.
02:47 आता आपण एका फाईल मधील डेटा कसा वाचावा ते पाहू.
02:50 ह्यासाठी आपण कमांड read ला खालील प्रमाणे वापरुया:
02:55 टाईप करा: new अंडरस्कोर vector is equal to read ब्रॅकेट मध्ये कोट मध्ये random डॅश numbers डॉट txt कोट्स बंद करा कॉमा 20 कॉमा 1 ब्रॅकेट बंद करा आणि एंटर दाबा.
03:18 read कमांड आर्ग्युमेंट मधील उल्लेख केलेल्या फाइल मधील सर्व डेटा वाचतो.
03:23 जसे ह्या केस मध्ये random dash numbers dot txt,
03:27 आणि व्हेरिएबल new अंडरस्कोर vector मध्ये संचित करते.
03:31 डिस्पले सुरू ठेवण्यासाठी एंटर दाबा.
03:35 जर आपण वरील कमांड मध्ये खालील प्रमाणे बदल केले:
03:39 new अंडरस्कोर vector is equal to read ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये random डॅश numbers डॉट txt कॉमा 19 कॉमा 1
03:49 तर read कमांड ह्या आर्ग्युमेंट मधील उल्लेख केलेल्या फाइल मधून फक्त 19 डेटा वॅल्यूज वाचतो.
03:56 जसे ह्या केस मध्ये random dash numbers dot txt,
03:59 आणि व्हेरिएबल new अंडरस्कोर vector मध्ये संचित करते.
04:03 ह्या कमांडला Scilab कॉन्सोल वर द्या आणि आउटपुटची तपासणी करा.
04:08 आता mopen() फंक्शन बद्दल पाहू:
04:12 fd = mopen ब्रॅकेट मध्ये file-name कॉमा mode
04:17 mopen कमांड एक अस्तित्वात असलेली फाईल उघडण्यास ह्याचा वापर होतो जी एका प्रकारे C fopen प्रक्रीयेचे अनुरूप आहे.
04:25 mode एक कॅरक्टर स्ट्रिँग आहे जो नियंत्रित करतो की, का ही फाईल खालील गोष्टीसाठी उघडली गेली आहे.
04:30 r = वाचण्यासाठी फाईलला उघडते.
04:34 rb = वाचण्यासाठी एक बाइनरी फाईलला उघडते.
04:39 rt = वाचण्यासाठी एक टेक्स्ट फाईलला उघडते.
04:43 w = लिहिण्यासाठी एक नवीन फाईल तयार करते किंवा फाईल उघडते आणि झिरो लेंथसाठी संक्षिप्त करते.
04:50 wb = लिहिण्यासाठी एक नवीन बाइनरी फाईल तयार करते किंवा फाईल उघडते आणि झिरो लेंथसाठी संक्षिप्त करते.
04:58 wt = लिहिण्यासाठी एक टेक्स्ट बाइनरी फाईल तयार करते किंवा फाईल उघडते आणि झिरो लेंथसाठी संक्षिप्त करते.
05:06 a किंवा ab = जोडतो आहे ( फाईलच्या शेवटी लिहिण्यासाठी फाईल उघडते किंवा लिहिण्यासाठी एक फाईल तयार करते.
05:14 r+ किंवा r+b = अपडेट करण्यासाठी एक फाईल तयार करते (वाचते आणि लिहिते)
05:20 उदाहरणार्थ fd अंडरस्कोर r is equal to mopen('random-numbers,'rt')
05:30 वरील कमांड टेक्स्ट आणि रीड-ओन्ली मोड म्हणून random-numbers ला उघडते.
05:37 mclose ब्रॅकेट मध्ये fd:
05:40 mopen वापरुन उघडलेली फाईल बंद करतो.
05:43 जेथे fd उघडलेल्या फाईल साठी फाइल डिस्क्रिप्टर आहे.
05:48 जर fd ला वगळले, तर mclose() शेवटच्या उघडलेल्या फाईलला बंद करते.
05:53 ह्या ट्यूटोरियल साठी बस एवढेच.
05:55 आपण शिकलो- खालील फंक्शन्ससह फाईल हॅंड्लिंग:
05:59 write() फंक्शन, read() फंक्शन
06:02 mopen(), mclose().
06:05 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:08 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:11 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:14 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम:
06:17 स्पोकन ट्यूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:20 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:23 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
06:30 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:34 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:41 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:50 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
06:54 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana