PHP-and-MySQL/C2/Common-Errors-Part-3/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 या ट्युटोरियलमध्ये समाविष्ट केलेल्या शेवटच्या दोन common errors बघणार आहोत.
00:05 आपण अवघड गोष्टी पासून सुरूवात करू या.
00:09 हे php header आहे. हव्या त्या लोकेशनवर जाण्यासाठी "header" function वापरू.
00:14 येथे आपल्याकडे काही html code आहेत.
00:18 हा header tagआहे. जेथे "Welcome!" लिहिले आहे.
00:21 तसेच "google dot com" ही आपल्या "goto" व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे.
00:26 जर "goto" ही कमांड दिली असेल, तर आपण आपले पेज "google dot com" या u-r-l वर रिडायरेक्ट करणार आहोत.
00:35 आता हे आपल्याला एरर देईल.
00:37 ह्या एररला कारण आहे "o b start" हे फंक्शन
00:50 आपण हे काढून टाकू या. हे येथे असायला नको. हा code आपली एरर दुरूस्त करण्यासाठी आहे.
00:56 माफ करा. आपण "php header" या फाईलवर जाऊ या. आपल्याला "Welcome!" - असा html code दिसेल.
01:03 पुढे "Cannot modify header information – headers already sent by..." अशी वॉर्निंग मिळेल.
01:10 म्हणजे आपला हेडर आधीच पाठवला गेला आहे. तसेच हे ओळीचा क्रमांक दाखवत आहे.
01:16 1, 2, 3. आपल्याला "phpheader dot php" colon 3 अशा प्रकारची एरर मिळाली आहे. म्हणजेच एरर line no. 3 वर आहे.
01:26 एरर line no. 3 वर आहे.
01:32 आणि ती आपल्याला line 9 मुळे मिळाली आहे. येथे हे आपले हेडर फंक्शन आहे.
01:39 याचे कारण म्हणजे आपला html code आधी पाठवला गेला आहे.
01:47 आता हे टाळण्यासाठी याला comment करा. रिफ्रेश केल्यावर आपल्याला हे google वर रिडायरेक्ट झालेले दिसेल.
01:54 परंतु आपल्याला येथे हा welcome हेडर हवा आहे.
01:59 आणि खरेतर आपण हेडर फंक्शन लोकेशन आणि या फंक्शनच्या इतर फीचरच्या आधी html code ठेवू शकत नाही.
02:10 तसे तुम्ही करू शकत नाही.
02:15 आपण काही वेळापूर्वी "ob underscore start" पाहिले होते.
02:20 हे आपली समस्या दूर करणार आहे.
02:25 आता आपण "phpheader" वर जाऊ या. हे कार्य करत आहे. जरी येथे आपल्या हेडरच्या आधी आपला html code echoकरत आहे.
02:37 म्हणजे "ob underscore start" हे फंक्शन नसेल तर आपल्याला एरर मिळेल आणि ते असेल तर आपले हेडर नीट काम करेल.
02:47 हेडरच्या आधी html आऊटपुट असू नये हा नियम असूनही असे होते.
02:53 आता तुम्हाला हे ब-यापैकी समजले असेल.
02:55 आता शेवटची एरर ही समजण्यासाठी सोपी आहे.
02:58 खरे तर हे समजवण्याची खास आवश्यकता नाही.
03:02 आता "idontexist dot php" नामक फाईल समाविष्ट करू या. ही अस्तित्वातच नाही.
03:08 आता हे बघू या. माफ करा मी चुकीची फाईल उघडली आहे.
03:13 "open dot php" ही फाईल उघडू या.
03:16 आपल्याला include "idontexist dot php" failed to open stream; no such file or directory in that name here. अशा प्रकारची एरर मिळेल.
03:25 आपल्या फाईलचे नाव आणि डिरेक्टरी line 3 वर आहे.
03:27 आता आपण line 3 वर जाऊ या.
03:30 या फाईलमध्ये केवळ याच ओळीवर महत्त्वाचा code आहे.
03:35 तसेच येथे आपल्याला Failed to open "idontexist dot php" for inclusion and all of this. अशा प्रकारची अजून एक वॉर्निंग मिळाली आहे. म्हणजे आपल्याला एकूण दोन एरर मिळाल्या आहेत.
03:43 "include a header file" असे पेजवर असताना हे त्रासदायक होते.
03:50 हे काही योग्य दिसत नाही. हेडर दिसायच्या आधीच तुम्ही वेबसाईट मध्ये पोहोचलेले असता.
03:57 हे आकर्षक दिसण्यासाठी हा"@ (at)" symbol समाविष्ट करून रिफ्रेश करू या.
04:02 आता आपल्याला एरर दिसणार नाही.
04:06 परंतु ही फाईल उपलब्ध नसल्यामुळे ती कार्यान्वित होणार नाही.
04:10 त्यामुळे उपलब्ध नसलेल्या फाईलमधील घटक समाविष्ट होणार नाहीत.
04:14 अर्थातच आपल्याला लक्षात येईल की हे self explanatory आहे.
04:23 अशा प्रकारे php मध्ये प्रोग्रॅमिंग करतानाआपल्याला येणा-या काही errors चा हा संच आहे.
04:30 जर तुम्हाला यापेक्षा काही वेगळ्या errors मिळाल्या तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आम्हाला आपली मदत करायला नक्की आवडेल.
04:39 या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Pratik kamble, Ranjana