PHP-and-MySQL/C2/Arrays/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 Arrays वरील पाठात आपले स्वागत.
00:03 Arrays मुळे डेटाचे अनेक घटक व्हेरिएबल मध्ये स्टोअर करता येतात.
00:08 उदाहरणार्थ days ह्या व्हेरिएबलला array म्हणू .
00:12 कंसात एकापेक्षा अधिक व्हॅल्यूज लिहिता येतात.
00:17 येथे आठवड्याचे पाच दिवस लिहू.
00:23 Monday, Tuesday, Wednesday, Thursday आणि Friday हे आठवड्याचे पाच दिवस आहेत.
00:39 उदाहरणार्थ पहिला दिवसMonday, दुसरा Tuesday अशाच प्रकारे पुढेही.
00:49 समजले? अनेक घटक असलेला data व्हेरिएबल callकरण्याची ही सोपी आणि कार्यक्षम पध्दत आहे.
00:59 लक्षात घ्या, येथे numbers, किंवा कोणताही data तुम्ही ह्यात ठेवू शकता.
01:07 आता array echo करण्यासाठी echo days टाईप करा.
01:12 पण हे योग्य नाही.
01:16 जेव्हा आपण पेज उघडू,
01:20 केवळ 'array' दिसेल.
01:22 आता कंसात 'array' कुठेही नाही.
01:24 PHP ने आपल्याला सांगितले की हा 'array' आहे.
01:32 array मधील घटकांना array चे elements किंवा id tags म्हणतात.
01:41 square brackets वापरून घटकांची पोझिशन call करतात.
01:45 म्हणजे तुम्हाला वाटेल की एक, दोन, तीन, चार, पाच
01:50 परंतु standard numbering system शून्य, एक, दोन, तीन आणि चार अशी आहे.
01:58 उदाहरणार्थ जर आपल्याला Monday echo करायचे असेल तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये शून्य लिहा.
02:09 तसेच Tuesday म्हणजे एक आणि Friday म्हणजेच arrayतील शेवटच्या घटकासाठी चार.
02:18 आता पुढे जाऊ. arrayमध्ये वेगवेगळ्या पध्दतीने values कशा assign करायच्या ते पाहू.
02:26 आता पहिल्यापासून सुरूवात करू.
02:32 आपण एक विशिष्ट स्वरूपाचा array बनवणार आहोत.
02:39 म्हणजे days zero equals Monday, days one equals Tuesday
02:53 तुम्हाला लक्षात येईल की मी जे आधी लिहिले आहे तेच वेगळ्या व थोड्या अवघड पध्दतीने लिहित आहे.
03:04 ह्याचा अर्थ day 1 equals, day 2 equals अशाप्रकारे करू शकतो.
03:15 येथे जे केले तेच array मध्ये ठेवता येते.
03:19 arrayतोच बनत असला तरी असाईनमेंट पध्दत वेगळी आहे.
03:25 तुम्ही ही असे करू शकता. मी ही हेच पसंत करते.
03:33 हे जास्त सुटसुटीत वाटते. तुम्ही हे येथे खाली देखील आणू शकता.
03:45 जर हे सेव्ह करून रिफ्रेश केले तर येथे काही बदल होणार नाही.
03:54 एरर नाही कारण रचना तीच आहे. केवळ ह्या ओळी खाली आणल्या आहेत.
04:01 line terminator केवळ फंक्शनच्या शेवटीच असेल. प्रत्येक ओळीच्या शेवटी नाही.
04:11 परत पहिल्यासारखे करून घेऊ.
04:15 हा प्राथमिक array आहे. असे दोन वेगळ्या पध्दतीने values बनवून call करू शकतो.
04:23 उदाहरणार्थ echo कोटस् मध्ये Today is days आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये शून्य.
04:34 context मध्ये मी हे हिरव्या रंगाने हायलाईट केलेले आहे.
04:41 रिफ्रेश करू. this is Monday दिसेल.
04:44 गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही contexts वापरा.
04:48 contact द्वारे coding ओळखण्याची ही सर्वमान्य पध्दत नाही.
04:53 येथे काय योग्य दिसेल, लिहा echo 'days' आणि शून्य. तुम्हाला दिसेल की शून्य हा अंक असल्यामुळे तांबड्या रंगात दाखवला आहे.
05:09 तुम्ही असे लिहिले तरी चालेल आणि ते योग्य असेल.
05:16 परंतु echo करण्यासाठी string मध्ये array समाविष्ट करू शकतो.
05:23 आपण आता associative arrays पाहू, यात आपण arrayतील प्रत्येक व्हॅल्यूसाठी त्याचा id tags असाईन करू.
05:36 तुम्हाला लक्षात आले नसेल तर आता मी ते तयार करत आहे.
05:46 त्यासाठी टाईप करा. ages equals array, आणि कंसात 'Alex'
06:03 Billy आणि नंतर Kyle टाईप करा आणि प्रत्येक नावापुढे अनुक्रमे एकोणीस, चौदा आणि अठरा लिहा.
06:20 हे चिन्ह equals आणि greater than sign असे आहे.
06:24 येथे आपणarrayतील घटक अनुक्रमे शून्य, एक ,दोन या नावांनी call करण्याऐवजी,
06:34 ह्याला 'Alex', ह्याला 'Billy' आणि ह्याला 'Kyle' असे म्हणत आहोत. त्यांच्या values चौदा, एकोणीस आणि अठरा अशा आहेत.
06:45 या दोन्हीचा अर्थ एकच आहे. त्यामुळे हे विसरून जाऊन आता ह्याला शून्य, एक, दोन असे संबोधू.
06:55 लक्षात ठेवण्यासाठी, call करण्यासाठी सोपे बनवण्यासाठी echo 'ages' आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 'Alex' असे टाईप करा.
07:09 हे एकोणीस असे echo करेल. रिफ्रेश करा. 'Billy' आणि 'Kyle' साठीही असेच होईल.
07:24 तुम्हाला प्रोग्रॅम लिहिताना arrayतील घटकाचा अनुक्रमांक शोधण्याची गरज भासणार नाही.
07:38 हे करण्यासाठी खूप सोपे आहे. दुसरी उपयोगी पध्दत म्हणजे array एक बरोबर 'Alex' आणि दोन बरोबर 'Billy' असे टाईप करा.
07:50 आपण शून्य, एक अशी सुरूवात न करता एक, दोन अशी सुरूवात केल्यामुळे हे लक्षात ठेवणे सोपे होते.
08:00 आता टाईप करा echo, ages [1] जे 'Alex' असे आऊटपुट देईल.
08:08 आपण 'Alex' साठी शून्य वापरणार नाही. हे शून्य, एक, दोन असे संबोधून प्रोग्रॅम लिहिण्यापेक्षा अधिक user friendly आहे.
08:17 हे करून पहा. आणि काय सोपे हे ते ठरवा.
08:21 परंतु माझ्या दृष्टीने हे निरर्थक आहे. कारण घटकांना शून्य, एक, दोन ने संबोधणे मला आवडते.
08:28 मी आधी दाखवलेल्या पध्दतींपैकी कोणतीही पध्दत तुम्ही वापरू शकता.
08:37 हे arrays चे प्राथमिक ट्युटोरियल आहे. दुसरे ट्युटोरियल,
08:44 multidimensional arrays पहा.
08:47 भाषांतर मनाली रानडे व आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana