PERL/C3/File-Handling/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 File Handling in PERL वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत कसे -

रीड मोडमध्ये फाईल उघडणे फाईलमध्ये लिहीणे अपेंड मोडमध्ये फाईल उघडणे फाईल हॅंडल बंद करणे.

00:17 या पाठासाठी मी वापरणार आहे,

उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम पर्ल 5.14.2 आणि gedit हा टेक्स्ट एडिटर

00:28 तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:32 तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:37 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:43 पर्ल मध्ये फाइल्ससाठी मूलभूत ऑपरेशन्स करू शकतो जसे:

फाईल उघडणे फाईल मधून वाचणे फाईलमध्ये लिहीणे आणि फाईल बंद करणे.

00:54 डिफॉल्ट फाईल हॅंडल्स जसे

STDIN, STDOUT , STDERR

01:02 open फंक्शनसाठी हा सिंटॅक्स आहे.
01:05 सिंटॅक्स मध्ये, FILEHANDLE हे फाइल हॅंडल कडून परतलेले open फंक्शन आहे.
01:11 MODE हे फाइल उघडण्याचे मोड प्रतिनिधित्व करतो. उदा: वाचणे, लिहीणे, इत्यादी.
01:18 EXPR हे एक भौतिक फाईलचे नाव आहे जे वाचण्यास आणि लिहिण्यास वापरले जाते. ह्या केस मध्ये, “First.txt” हे फाईलचे नाव आहे.
01:27 येथे दर्शवल्या प्रमाणे open फंक्शन लिहिण्यास आणखी एक मार्ग आहे.
01:32 अस्तित्वतिल फाईल कसे उघडण्यास आणि त्यातून डेटा कसे वचणे हे समजून घेऊ.
01:38 प्रथम आपण टेक्स्ट फाईल तयार करून त्यामध्ये काही डेटा संचित करू. टर्मिनल वर जाऊन टाईप करा gedit first.txt आणि एंटर दाबा.
01:51 first dot txt फाईल मध्ये, खालील टेक्स्ट टाईप करा:
01:55 फाईल सेव्ह करून gedit बंद करा.
01:59 आता आपण पर्ल प्रोग्रॅम कडे पाहू जे first.txt फाईल उघडून त्यातले कॉंटेंट वचेल.
02:07 मी एक सॅंपल प्रोग्रॅम openfile.pl उघडते जे मी आधीच सेव्ह केले होते.
02:13 टाईप करा gedit openfile dot pl ampersand आणि एंटर दाबा.
02:19 openfile dot pl फाईल मध्ये, स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा.
02:25 आता आपण कोड समजून घेऊ.
02:28 open फंक्शन वाचण्यासाठी फाईल उघडते.
02:33 पहिला पॅरमीटर DATA हे एक फाईल हॅंडल आहे जे भविष्यात पर्ल फाईलला संदर्भित करण्यास अनुमती देतो.
02:40 दुसरा पॅरमीटर “<” लेस द्यान चिन्ह READ मोड दर्शवतो.
02:44 जर मोडला निर्दिष्ट करण्यात अयशस्वी झालात, तर डिफॉल्ट रूपात फाईल READ मोडमध्ये उघडते.
02:50 तिसरा पॅरमीटर first.txt हे फाईलचे नाव आहे जेथून डेटा वाचला जातो.
02:57 first.txt फाईल अस्तित्वात नसेल, तर काय होईल?
03:02 dollar exclamation ($!) व्हेरिएबल मधील संग्रहित असलेल्या योग्य एरर मेसेज सह स्क्रिप्ट die(डाइ) होईल.
03:08 While लूप कोडचे ओळी दर ओळी वाचतो आणि फाईलचा DATA शेवटच्या सर्व ओळी वाचे पर्यंत लूप करतो.
03:17 Print dollar underscore ($_) व्हेरिएबल सध्याच्या ओळीचे कॉंटेंट्स प्रिंट करेल.
03:22 शेवटचे, FILEHANDLE नवासह फाईल बंद करा, जी आम्ही open स्टेट्मेंट मध्ये दिली होती.
03:29 फाईल बंद करणे म्हणजे उपघती फाईल आणि कॉंटेंटचा ओवररायटिंग प्रतिबंधित करतो.
03:36 आता, फाईल,सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
03:40 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
03:42 टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl openfile dot pl आणि एंटर दाबा.
03:51 दर्शवल्या प्रमाणे आउटपुट दाखवले आहे.
03:54 हा तोच कॉंटेंट आहे जे आपण पुर्वी first dot txt फाईलमध्ये पाहिले होते.
03:59 पुढे आपण पाहू फाईलमध्ये डेटा कसे लिहीणे.
04:03 open स्टेट्मेंट ग्रेटर दॅन (>) चिन्हा सह WRITE मोडला परीभाषित करतो.
04:08 Filename फाईलचे नाव प्रतिनिधित्व करतो जेथे डेटा लिहायचा आहे.
04:13 मी एक सॅंपल प्रोग्रॅम writefile.pl उघडते, जे मी आधीच सेव्ह केले होते.
04:19 टर्मिनल वर जा.
04:21 आता, टाईप करा gedit writefile dot pl ampersand आणि एंटर दाबा.
04:29 writefile dot pl फाईल मध्ये, स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा.
04:34 आता मी कोड स्पष्ट करते.
04:37 open फंक्शन, second.txt फाईलला write मोड मध्ये उघडते.
04:44 “>” ग्रेटर दॅन चिन्ह फाईलच्या नवा आधी write मोड दाखवतो.
04:49 पहिला पॅरमीटर FILE1 हे FILEHANDLE आहे.
04:53 print फंक्शन, FILEHANDLE ला दिलेला टेक्स्ट जे की FILE1 ला प्रिंट करतो.
04:59 आता, फाईल,सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
05:03 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
05:05 टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl writefile dot pl आणि एंटर दाबा.
05:12 आता second.txt फाईलमध्ये टेक्स्ट लिहिले गेले आहे का हे तपासू.
05:18 टाईप करा gedit second.txt आणि एंटर दाबा.
05:23 आपण Working with files makes data storage and retrieval a simple task! टेक्स्ट आपल्या second.txt फाईलमध्ये पाहू शकतो.
05:32 second.txt फाईल बंद करू.
05:35 आपण तीच फाइल write मोड मध्ये पुन्हा उघडतो, तर काय होईल? आपण ते पाहू या.
05:41 writefile.pl मध्ये, आधीच्या print स्टेट्मेंटला कॉमेंट करा.
05:46 खालील print कमांड जोडा.
05:48 आता, फाईल,सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा. प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
05:54 टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl writefile dot pl आणि एंटर दाबा.
06:00 आता पुन्हा एकदा second.txt फाईल तपासू.
06:04 टाईप करा gedit second.txt आणि एंटर दाबा.
06:09 आपण आउटपुट पाहू शकतो की Greater than symbol (>) फाईलच्या कॉंटेंटला पुनर्लिखित करतो.
06:14 आधीचा second.txt फाईलचा कॉंटेंट पुनर्लिखित केलेला आहे.
06:19 कारण हे आहे की आपण फाईलला write मोड मध्ये पुन्हा उघडले होते.
06:24 आपण second.txt फाईल बंद करू.
06:27 पुढे, आपण पाहू की अस्तित्वतिल फाईलमधील डेटा कसे जोडणे.
06:32 open स्टेट्मेंट दोन greater than (>> ) चिन्हा सह APPEND मोड दाखवतो.
06:38 आता मी gedit मध्ये पुन्हा writefile dot pl उघडेल.
06:44 open स्टेट्मेंट मध्ये, दोन greater (>>) than चिन्ह टाईप करा. हे दर्शवते की ही फाईल append मोड मध्ये आहे.
06:52 आधीच्या प्रिंट स्टेट्मेंटला कॉमेंट करा जे कार्यान्वित केले होते.
06:57 ही ओळ जोडा print FILE1 डबल कोट्स मध्ये Two greater than symbols >> opens the file in append mode अस्तित्वातील डेटाला जोडणे.
07:07 फाईल,सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
07:11 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
07:14 टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl writefile dot pl आणि एंटर दाबा.
07:20 आता टेक्स्ट second.txt फाईलमध्ये जोडले गेले आहे का ते तपासू.
07:26 टाईप करा gedit second.txt आणि एंटर दाबा.
07:31 आपण पाहू शकतो टेक्स्ट आपल्या second.txt फाईलमध्ये जोडले गेले आहे.
07:36 second.txt फाईल बंद करू.
07:39 तसेच, इतर मोड्स देखील आहेत.
07:42 तुम्ही स्वतः हे पर्याय वापरुन पहा आणि काय होते ते जाणून घ्या.
07:49 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
07:53 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो: कसे

रीड मोडमध्ये फाईल उघडणे फाईलमध्ये लिहीणे अपेंड मोडमध्ये फाईल उघडणे फाईल हॅंडल बंद करणे.

08:03 येथे तुमच्यासाठी असाइनमेंट आहे.writefile.pl प्रोग्रॅम मध्ये फाईल आट्रिब्यूटला +> (plus greater than) मध्ये बदला.
08:11 सेव्ह करून प्रोग्रॅम कार्यान्वित करा.
08:14 आउटपुट पाहण्यास second.txt फाईल उघडा.
08:17 फाईल आट्रिब्यूट +> चिन्हाच्या वापराला विश्लेषण करा.
08:22 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.कृपया डाउनलोड करून पहा.
08:29 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते
08:37 अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
08:41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
08:48 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:53 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana