Java/C2/Switch-Case/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:02 Java मधील Switch case वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 Java मध्ये switch case कसे वापरायचे ते पाहू.
00:11 आपण

Ubuntu v 11.10 , JDK 1.6 आणि Eclipse 3.7.0 वापरणार आहोत.

00:21 Java मधील if else statement चे ज्ञान आवश्यक आहे.
00:25 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:32 व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनुसार कृती करण्यासाठी switch case चा वापर होतो.
00:39 हा switch case statement चा syntax आहे.
00:44 तो वापरून बघू.
00:47 मी Eclipse उघडले आहे.
00:49 SwitchCaseDemo हा class बनवला आहे.
00:53 काही व्हेरिएबल्स समाविष्ट करू.
00:57 main method मध्ये int टाईपचे day हे व्हेरिएबल बनवू.
01:02 main method मध्ये टाईप करा int day equal to 3 semi-colon.
01:12 String टाईप असलेले dName व्हेरिएबल बनवू.
01:18 String dName, null म्हणून initialize करू.
01:25 dName ह्या व्हेरिएबलमध्ये आठवड्याचे दिवस संचित होतील.
01:34 day मध्ये दिवसाचा number असेल.
01:36 switch case statement टाईप करू. त्यासाठी पुढील ओळीवर टाईप करा,
01:43 switch कंसात day नंतर open curly brackets... एंटर दाबा.
01:52 ह्या statement मध्ये cases साठी कोणते व्हेरिएबल गृहीत धरायचे ते स्पष्ट होते.
01:59 पुढील ओळीवर टाईप करा,
02:01 case 0 colon
02:04 पुढील ओळीवर dName equal to double quotes मध्ये Sunday semicolon
02:14 पुढील ओळीवर break टाईप करा.
02:17 म्हणजे day जर 0 असेल तर dName हे Sunday असले पाहिजे.
02:26 प्रत्येक case च्या शेवटी break statement लागते.
02:31 break statement शिवाय switch-case हे गुंतागुंतीचे होते.
02:35 त्याबद्दल पुढील पाठात जाणून घेऊ.
02:40 उरलेल्या cases टाईप करू.
02:45 पुढील ओळीवर case space 1 colon
02:50 पुढील ओळीवर dName equal to double quotes मध्ये Monday semicolon
02:56 पुढील ओळीवर break
02:58 नंतर case 2 colon टाईप करू.
03:01 पुढील ओळीवर dName equal to double quotes मध्ये Tuesday नंतर semicolon
03:06 पुढील ओळीवर break
03:08 पुढील ओळीवर case 3 colon
03:12 पुढील ओळीवर dName equal to double quotes मध्ये Wednesday नंतर semicolon
03:18 पुढील ओळीवर break
03:20 नंतर case 4 colon
03:24 पुढील ओळीवर dName equal to double quotes मध्ये Thursday नंतर semicolon
03:32 नंतर break
03:34 पुढील ओळीवर case 5 colon
03:37 नंतर dName equal to double quotes मध्ये Friday नंतर semicolon
03:41 नंतर break
03:43 नंतर case 6 colon
03:47 पुढील ओळीवर dName equal to double quotes मध्ये Saturday नंतर semicolon
03:55 नंतर break semicolon
03:59 नंतर bracket close करा.
04:03 print statement समाविष्ट करून काय होते ते पाहू.
04:07 पुढील ओळीवर टाईप करा System dot out dot println कंसात dName नंतर semicolon.
04:16 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:20 Ctrl S आणि नंतर Ctrl F11 दाबा.
04:25 case 3 नुसार Wednesday हे आऊटपुट मिळाले.
04:31 day ची व्हॅल्यू बदलून मिळणारा result पाहू.
04:35 3 च्या जागी 0 करा.
04:38 सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:40 case 0 नुसार Sunday हे आऊटपुट मिळाले.
04:46 जर दिलेली व्हॅल्यू केसमध्ये उपलब्ध नसेल तर काय होते ते पाहू.
04:52 day ची व्हॅल्यू बदलून -1 करा आणि सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:58 कुठलेही आऊटपुट दिसणार नाही.
05:01 इतर सर्व व्हॅल्यूजसाठी एखादी केस असेल तर ते योग्य होईल.
05:06 हे default keyword द्वारे करता येते.
05:09 शेवटच्या case नंतर टाईप करा.
05:12 default colon
05:14 पुढील ओळीवर dName equal to double quotes मध्ये Wrong Choice नंतर semicolon
05:24 पुढील ओळीवर break semicolon
05:27 case default असे लिहू शकत नाही.
05:30 केवळ default हा keyword वापरा.
05:34 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
05:38 default case कार्यान्वित होऊन Wrong choice message, print झालेला दिसेल.
05:45 दुसरा कुठलाही नंबर वापरून पाहू.
05:48 -1 च्या जागी 15 करा.
05:51 default case कार्यान्वित झालेली दिसेल.
05:57 break statement काढून टाकले तर काय होते ते पाहू.
06:01 day = 15 च्या जागी day = 4 करा.
06:07 day = 4 शी संबंधित break statement काढून टाका.
06:12 सेव्ह करून कार्यान्वित करा.
06:15 case 4 असूनही Thursday ऐवजी Friday हे आऊटपुट मिळाले आहे.
06:20 switch case च्या कार्य पध्दती प्रमाणे
06:24 day च्या व्हॅल्यूची तुलना प्रथम शून्याशी करेल.
06:29 1 नंतर 2 अशाप्रकारे पुढील सर्व केसेस बघेल.
06:34 व्हॅल्यू मॅच होईल तेव्हा मॅच झालेली केस कार्यान्वित करेल.
06:42 case 4 नंतर case 5 ही कार्यान्वित झाली आहे .
06:47 case 5 मध्ये break statement असल्याने ती थांबली आहे.
06:53 म्हणून प्रत्येक केस नंतर break statement आवश्यक आहे.
06:57 काढून टाकलेले break statement पुन्हा लिहू.
07:00 टाईप करा break semicolon .
07:05 code कार्यान्वित करा.
07:08 case 4 कार्यान्वित झालेली दिसेल .
07:13 errors टाळण्यासाठी प्रत्येक केसमध्ये break statement चा वापर करा.
07:20 हा पाठ येथे संपतो.
07:22 यात आपण switch case आणि break statement चा वापर करायला शिकलो.
07:30 assignment. name आणि gender ही व्हेरिएबल्स घ्या. switch case वापरून males साठी Hello Mr आणि females साठी Hello Ms प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा.
07:44 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:53 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:06 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:12 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:17 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:22 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:31 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana