Moodle-Learning-Management-System/C2/Teachers-Dashboard-in-Moodle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:12, 27 March 2019 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Moodle मध्ये Teacher’s dashboard वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये आपण Moodle course overview बद्दल जाणून घेऊ.
00:14 नंतर आपण शिकू:
teachers’ dashboard  बद्दल

profile आणि preferences कसे एडिट करावे.

00:25 शेवटी, आपण Moodle वर आपल्या course च्या संबंधित काही प्रारंभिक तपशील जोडण्यास शिकू.
00:33 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे.

Ubuntu Linux OS 16.04

XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर.

तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता.

00:59 तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात.
01:07 हे ट्यूटोरियल गृहीत धरते की तुमच्या site administrator ने Moodle website सेट केली आहे आणि जेथे तुम्हाला teacher privileges आहे तिथे एक नवीन रिक्त कोर्स असाइन केले आहे.

माझ्या system administrator यांनी आधीपासूनच हे केले आहे.

01:26 कृपया लक्षात ठेवाः

Teacher role हे “Calculus” कोर्ससाठी user “Rebecca Raymond” असाइन केले आहे.

01:34 या वेबसाईटवरील Moodle च्या ट्युटोरियलचा संदर्भ घेण्यासाठी तुमच्या site administrator ला विचारा.
01:41 आणि तुमच्यासाठी एक user तयार करा, ज्याचे किमान एक course साठी teacher privileges असेल.
01:48 Moodle हे सर्वात लवचिक, सर्जनशील आणि वापरण्यास सुलभ शिक्षण आणि शिकणारे सिस्टिम आहे.
01:56 सामान्यतः Moodle चा वापर शिक्षकांद्वारे केला जाऊ शकतो -

त्यांचे शिक्षण संसाधने अपलोड करा.

मल्टिमिडीया इ - रिसोर्सेस जसे फाईल्स, व्हिडिओज, इत्यादींचे संग्रह व्यवस्थापित करा.

02:12 वेब रिसोर्सेस आणि ओपन एडुकेशनल रिसोर्सेस सामायिक करा

YouTube / Vimeo व्हिडिओज एम्बेड करा.

02:22 quizzes आणि assignments ऍडमिनिस्टर करणे.

विकी, शब्दकोष इ. सारख्या सहयोगी सामग्रीचा वापर करण्यास प्रोत्साहन द्या.

02:34 synchronously आणि asynchronously आणि स्टुडंट्स लर्निंग प्रोग्रेस ट्रॅक करण्यासाठी

विद्यार्थ्यांशी संवाद साधा.

02:44 माझ्याकडे माझ्या Calculus course चे course overview आहे.
02:50 माझ्याकडे आहे

topics ते संरक्षित केले जातील दर आठवड्यात lectures ची संख्या कोर्ससाठी assignments ची एकूण संख्या

03:01 quizzes (साप्ताहिक किंवा पंधरावा दिवस) ची एकूण संख्या

end of course exams ची एकूण संख्या

गुण वितरण कोर्स सामग्री पुस्तक संदर्भ

03:18 मला माझे कोर्सचे स्ट्रक्चर तयार करायचे आहे आणि त्यानुसार सर्व सामग्री Moodle वर अपलोड करावी लागेल.
03:25 ब्राउजरवर जा आणि Moodle site उघडा.
03:30 एका शीर्षकसह पेज आणि उपलब्ध courses प्रदर्शित होतील.
03:35 विंडोच्या वरती उजव्या कोपऱ्यात Login लिंकवर क्लिक करा.
03:40 मी teacher Rebecca Raymond म्हणून लॉगिन करेन.
03:44 आपण त्या पेजवर आहोत जे आम्हाला आपला password बदलण्यास सूचित करते. कारण कि आधी admin द्वारे Force password change पर्याय सक्रिय (ऍक्टिव्ह) करण्यात आले होते.
03:57 वर्तमान पासवर्ड टाईप करा आणि नवीन पासवर्ड जोडा. मी Spokentutorial12 # टाईप करेल.
04:07 नवीन पासवर्ड पुन्हा टाईप करा. आणि नंतर तळाशी Save changes बटणवर क्लिक करा.
04:15 एक यशस्वी मेसेज पुष्टीकरण करते कि password बदलला आहे. Continue बटणवर क्लिक करा.
04:24 आपण ज्या पेजमध्ये आहोत त्यास dashboard म्हटले आहे.
04:29 आपले dashboard 3 columns मध्ये विभागलेले आहे.
04:34 डाव्या बाजूला Navigation मेनू आहे. मध्यभागी सर्वात मोठा मुख्य Course overview एरिया आहे जे Timeline आणि 'Courses' टॅबसह आहेत.
04:47 उजवीकडे Blocks column आहे.
04:51 Courses tab ज्यात तुम्ही नोंदणी केली आहे त्यात कोर्सची सूची आहे. Course overview एरियामध्ये Courses टॅबवर क्लिक करते.
05:02 In Progress टॅबमध्ये आपल्याला 2 courses येथे दिसेल: Calculus आणि Linear Algebra. हे courses या teacher Rebecca Raymond ला ऍडमिन द्वारा असाइन केलेले आहेत.
05:17 भविष्यातील courses जे असाइन केले आहेत ते Future टॅबमध्ये दिसतील. त्याचप्रमाणे तिचे कोणतेही courses जे समाप्त होतात ते Past टॅबअंतर्गत दिसतील.
05:30 आता पेजच्या header कडे लक्ष द्या. वरती डाव्या कोपऱ्यात, आपण Navigation Drawer किंवा Navigation menu पाहू शकता.
05:41 हे Calendar, Private Files आणि My courses लिंक्सना ऍक्सेस देते.
05:48 हे toggle menu आहे. याचा अर्थ जेव्हा क्लिक केले तेव्हा ते status open ते close आणि त्या उलट, बदलते.
05:58 वरती उजवीकडे, notifications आणि messages साठी quik ऍक्सेस आयकॉन्स आहेत.
06:06 वरती उजवीकडे profile picture वर क्लिक केल्याने, आपल्याला user menu मध्ये ऍक्सेस करण्यास सक्षम केले जाईल. याला quick access user menu असेही म्हणतात.
06:18 त्यावर क्लिक करा. हे सर्व menu items देखील toggle menus आहेत, जे डाव्या बाजूस सारख्या समान आहेत.
06:28 प्रोफाइल पर्यायावर क्लिक करा. Moodle मध्ये प्रत्येक user चा profile page असतो.
06:36 त्यात users ना त्यांची profile माहिती एडिट करण्यासाठी लिंक्स आहेत, ज्या कोर्सेससाठी त्यांना एन्रॉल केलेले आहे ते पहा.
06:46 त्यांचे blog किंवा forum posts पहा, कोणतेही reports तपासा ज्यात ऍक्सेस आहे आणि त्यांचे access logs पहा जे आपण आधी लॉगिन करण्यात वापरले होते.
07:01 आता Edit Profile लिंकवर क्लिक करा.
07:06 Edit Profile page उघडते.

हे पेज 5 विभागांमध्ये विभागलेले आहे:

General

User Picture

Additional Names

Interests

Optional

07:24 General आणि User picture विभाग डिफॉल्ट रूपात विस्तारित केले जातात.
07:30 उजवीकडील लिंक ‘Expand all’ हे सर्व sections ना विस्तृत करते.
07:36 आणि कोणत्याही section च्या नावावर क्लिक केल्यामुळे ते विस्तारित किंवा संक्षिप्त होते.
07:42 येथे सर्व fields एडिट करू शकतो.
07:45 तुम्ही General section मध्ये तुमचे वैयक्तिक तपशील प्रविष्ट करू शकता. जसे मी आता केले आहे.
07:52 teacher म्हणून, माझ्या विद्यार्थ्यांना माझ्याबद्दल थोडी माहिती असली पाहिजे.
07:58 तर येथे Description फील्डमध्ये, मी काही तपशील भरेल.
08:04 ट्यूटोरियल थांबवा आणि जसे मी येथे केले तसे तपशील भरा.
08:10 तुम्ही इतर फील्ड आणि विभागामध्ये काही माहिती देखील भरू शकता. तुम्ही तुमचे चित्र देखील अपलोड करू शकता.
08:19 मी General आणि Optional विभागात काही अधिक तपशील जोडली आहेत.
08:25 नंतर Update Profile बटणवर क्लिक करा आणि पेज सेव्ह करा.
08:30 आता पुन्हा वरती उजवीकडे quick access user menu वर क्लिक करा. आणि Preferences लिंकवर क्लिक करा.
08:40 Preferences पेज विविध सेटिंग्सना एडिट करण्यासाठी users ना जलद ऍक्सेस देतात.
08:48 teacher’s account साठी Preferences पेज विभागलेले आहे:

User account

Blogs आणि Badges

09:00 आपण Edit Profile आणि Change Password आधीच पाहिले आहेत.
09:06 येथे काही इतर preferences आहे

Language,

Forum,

Editor,

Course,

Calendar,

Message,

Notification.

09:19 आता Calendar preferences वर क्लिक करू.
09:23 आपण 24 तासांच्या फॉरमॅटमध्ये calendar सेट करूया.
09:29 तसेच, आपण Upcoming events look-ahead 2 weeks साठी सेट करू.
09:35 याचा अर्थ असा होतो कि आपण कॅलेंडरवर पुढील 2 आठवड्यांमध्ये होणार्या सर्व इव्हेंट्ससाठी अधिसूचना पाहू.
09:43 Save Changes बटणवर क्लिक करा.
09:46 जेव्हा आपण या सिरीजमध्ये नंतर त्या वैशिष्ट्यांवर चर्चा करू तेव्हा आपण उर्वरित preferences चे अनुसरण करू.
09:54 येथे माहिती लक्षात घ्या.
09:57 हे breadcrumb navigation आहे. ते एक दृश्य मदत आहे जे सूचित करते कि आपण कोणत्या पेजवर आहोत, ते Moodle site’s च्या पदानुक्रमाच्या आत आहे.
10:09 हे आपल्याला एका क्लिकसह उच्च-स्तरीय पेजवर परत जाण्यात मदत करते.
10:15 dashboard वर जाण्यासाठी breadcrumbs मध्ये Dashboard लिंकवर क्लिक करा.
10:21 आता Calculus कोर्ससाठी विषय आणि संक्षिप्त सारांश कसे जोडायचे ते पाहू.
10:28 Navigation menu मध्ये डाव्या बाजूला Calculus course वर क्लिक करा.
10:34 नवीन पेजवर, वरती उजवीकडे gear आयकॉनवर क्लिक करा.
10:40 नंतर Turn editing on पर्याय वर क्लिक करा .
10:45 आता पेज अधिक एडिट पर्याय प्रदर्शित करते.
10:50 Topic 1 च्या पुढे pencil icon वर क्लिक करा.
10:55 आता, जो टेक्स्ट बॉक्स दिसत आहे त्यामध्ये टाईप करा Basic Calculus. एंटर दाबा.
11:03 विषय नावातील बदल याकडे लक्ष द्या.
11:06 आता त्या विषयाच्या अगदी उजव्या बाजूला Edit लिंकवर क्लिक करा.
11:11 आणि नंतर Edit topic पर्यायवर क्लिक करा.
11:15 हे आपल्याला Summary पेजवर आणते.
11:18 येथे Summary फील्डमध्ये, आपण या विषयांचा थोडक्यात सारांश देऊ शकतो. मी दर्शविल्याप्रमाणे टाईप करेल.
11:27 खाली स्क्रोल करा आणि Save Changes बटणवर क्लिक करा.
11:32 बदलाकडे पहा.
11:34 अशा प्रकारे आपण Moodle मध्ये आपल्या course च्या तपशीलांचा समावेश करणे सुरू केले आहे.
11:40 आता आपण Moodle मधून लोगॉट करू. असे करण्यासाठी, वर उजव्या बाजूला user icon वर क्लिक करा. आता Log out पर्याय निवडा.
11:50 यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
11:56 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो

Course overview तपशील बद्दल

teachers’ dashboard  बद्दल
12:05 Edit profile settings आणि

Preferences सेटिंग्स

Moodle मध्ये course ची प्राथमिक माहिती जोडणे

12:16 असाइन्मेंट म्हणून

Calculus course मधील सर्व विषयांची नावे बदला.

संबंधित सर्व विषयावरील summaries जोडा.

अधिक माहितीसाठी या ट्यूटोरियलच्या Assignment या लिंकचा संदर्भ घ्या.

12:31 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते.

कृपया ते डाउनलोड करून पहा.

12:39 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

12:49 कृपया ह्या फोरममध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
12:53 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India. यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
13:06 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.
13:17 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana