Difference between revisions of "LibreOffice-Suite-Calc/C2/Formatting-Data/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 1: Line 1:
'''Resources for recording'''
 
[[Media:Formatting Data.zip |Formatting Data]]
 
 
 
{|Border=1
 
{|Border=1
||Time
+
||'''Time'''
||NARRATION
+
||'''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 16: Line 13:
 
|-
 
|-
 
| | 00:12  
 
| | 00:12  
| | एकापेक्षा अधिक ओळी Automatic Wrapping च्या सहाय्याने फॉरमॅट करणे.  
+
| | एकापेक्षा अधिक ओळी '''Automatic Wrapping''' च्या सहाय्याने फॉरमॅट करणे.  
  
 
|-
 
|-
Line 64: Line 61:
 
|-
 
|-
 
| | 01:33  
 
| | 01:33  
| | आपण शेवटचा पर्याय निवडत आहोत.  
+
| | आपण शेवटचा पर्याय निवडत आहोत. आपण निवडलेल्या स्टाईलनुसार बॉर्डर फॉरमॅट झालेली आहे.   
 
+
|-
+
| | 01:34
+
| | आपण निवडलेल्या स्टाईलनुसार बॉर्डर फॉरमॅट झालेली आहे.   
+
  
 
|-
 
|-
Line 272: Line 265:
 
|-
 
|-
 
| | 06:49  
 
| | 06:49  
| | कसे ते पाहू या.
+
| | कसे ते पाहू या,B14 या सेलमध्ये "This is for the month of January". हे वाक्य टाईप करा.  
 
+
|-
+
| | 06:50
+
| | B14 या सेलमध्ये "This is for the month of January". हे वाक्य टाईप करा.  
+
  
 
|-
 
|-
Line 336: Line 325:
 
|-
 
|-
 
| | 08:21  
 
| | 08:21  
| | "spreadsheet practice.ods" ही फाईल उघडा.  
+
| | '''spreadsheet practice.ods''' ही फाईल उघडा.  
  
 
|-
 
|-
Line 344: Line 333:
 
|-
 
|-
 
| | 08:27  
 
| | 08:27  
| | या सर्व हेडिंग्जना निळा रंग background color म्हणून द्या.  
+
| | या सर्व हेडिंग्जना निळा रंग '''background color''' म्हणून द्या.  
  
 
|-
 
|-
 
| | 08:31  
 
| | 08:31  
| | एका सेलमध्ये "This is a Department Spreadsheet" हे वाक्य टाईप करा.  
+
| | एका सेलमध्ये '''This is a Department Spreadsheet''' हे वाक्य टाईप करा.  
  
 
|-
 
|-
 
| | 08:37  
 
| | 08:37  
| | Automatic Wrapping ने Textचा Sizeकमी करा.  
+
| | '''Automatic Wrapping''' ने Textचा Sizeकमी करा.  
  
 
|-
 
|-
Line 373: Line 362:
 
| | 08:56  
 
| | 08:56  
 
| | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
| | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 +
 
|-
 
|-
 
| | 09:00  
 
| | 09:00  

Latest revision as of 16:31, 20 April 2017

Time Narration
00:00 Calc च्या Formatting Data वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 यात आपण शिकणार आहोत बॉर्डर्स, बॅकग्राऊंड कलर यांचे फॉरमॅटिंग,
00:12 एकापेक्षा अधिक ओळी Automatic Wrapping च्या सहाय्याने फॉरमॅट करणे.
00:18 सेल मर्ज करणे, टेक्स्टचा आकार बदलून सेलमध्ये बसवणे.
00:22 येथे आपण उबंटू लिनक्स 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टिम आणि लिबर ऑफिस व्हर्जन 3.3.4 वापरणार आहोत.
00:33 प्रथम आपण लिबर ऑफिस कॅल्कमधे बॉर्डर फॉरमॅटिग कसे करायचे हे जाणून घेऊ.
00:39 त्यासाठी आपण आपली "Personal Finanace Tracker.ods" ही फाईल उघडू या.
00:45 बॉर्डर् फॉरमॅटींग एका सेलसाठी किंवा सेल्सच्या समूहासाठी करता येते.
00:50 उदाहरणार्थ आपण Serial No., Item, Cost, Spent, Received, Date, Account ही हेडिंग्ज असलेले सेल फॉरमॅट करू या.
01:01 आता 'SN' असे हेडिंग्ज असलेल्या सिरीयल नंबरच्या सेलवर प्रथम क्लिक करा.
01:08 आता माऊसचे लेफ्ट बटण दाबून ठेवून हेडिंग्ज असलेल्या सर्व सेल्सपर्यंत ते ड्रॅग करा.
01:14 हेडिंग असलेली संपूर्ण Horizontal Row (म्हणजेच आडवी ओळ) सिलेक्ट केल्यावर फॉरमॅटिंग टूलबार मधील बॉर्डर या ऑयकॉनवर क्लिक करा.
01:23 विविध बॉर्डर स्टाईल असलेला एक drop down उघडेल.
01:28 त्यापैकी तुम्हाला हव्या असलेल्या एका स्टाईलवर क्लिक करा.
01:33 आपण शेवटचा पर्याय निवडत आहोत. आपण निवडलेल्या स्टाईलनुसार बॉर्डर फॉरमॅट झालेली आहे.
01:39 आपण केलेले बदल Undo करू.
01:45 आपण निवडलेल्या सेल्सचा समूह अजून हायलाईटेड आहे. त्यावर कर्सर नेऊन राईट क्लिक करा व "Format Cells" ऑप्शन निवडा.
01:54 आता "Borders" या टॅबवर क्लिक करा.
01:56 तुम्हाला "Line Arrangement", "Line", "Specing To Contents", "Shadow Style" हे ऑप्शन्स दिसतील.
02:05 या प्रत्येकात त्यांची default settings दिलेली असतात.
02:10 आवश्यकतेप्रमाणे यामध्ये आपण कोणताही बदल करू शकतो.
02:14 "User Defined" खाली सिलेक्ट केलेल्या ऑप्शनचे छोटे प्रतिबिंब तुम्ही Preview Window मध्ये पाहू शकता.
02:22 आपण "Default" खालील तिसरा पर्याय निवडू. त्याचे प्रतिबिंब तुम्हाला Preview Window मध्ये दिसेल.
02:29 शिवाय आपण Style, Width, आणि Colour बदलणार आहोत.
02:33 हे बदल सुध्दा आपल्याला Preview Window मध्ये दिसेल.
02:38 "Spacing To Content" मधील "Synchronize" या ऑप्शनवर टिक करून हा ऑप्शन निवडा.
02:42 त्यामुळे सर्व मार्जिन्स समान अंतरांची होतील.
02:47 हा ऑप्शन काढता येतो व मार्जिन्सची अंतरे आपण कमी जास्तही करू शकतो.
02:53 आपण टॉप आणि बॉटम मार्जिन १.४ पॉईंटस (pt) ठेवत आहोत.
03:00 तुम्ही स्वतः विविध शॅडो स्टाईल निवडून त्या कशा दिसतात ते पहा.
03:04 आता OK वर क्लिक करा.
03:06 आपण सिलेक्ट केलेल्या सेल्सवर या स्टाईल्स लागू होतील.
03:11 बॉर्डर्स फॉरमॅट कशा करतात हे शिकून झाल्यावर आता आपण सेल्सला "Background Colour" कसे देतात ते पाहू.
03:18 त्यासाठी फॉरमॅटिंग टूलबार वर "Background Colour" हा ऑप्शन देण्यात आलेला आहे.
03:27 आता ही क्रिया आपण शिकू.
03:30 उदाहरणार्थ आपण हेडिंग्ज असलेल्या सर्व सेल्सना "Background Colour"देऊ या.
03:36 आता प्रथम "SN" असे हेडिंग असलेल्या सिरीयल नंबरच्या सेलवर क्लिक करा.
03:44 माऊसचे लेफ्ट बटण दाबून ठेवून हेडिंग्ज असलेल्या सर्व सेल्सपर्यंत ड्रॅग करा.
03:50 हेडिंग असलेली संपूर्ण Horizontal Row (आडवी ओळ) सिलेक्ट केल्यावर फॉरमॅटिंग टूलबारमधील "Background Colour" या ऑप्शनवर क्लिक करा.
04:00 एक Pop Up Menu उघडेल. यातील रंग आपण Background ला देण्यासाठी निवडू शकतो.
04:08 आपण करड्या म्हणजेच ग्रे रंगावर क्लिक करू या.
04:11 हेडिंग असलेल्या सेल्सची Background ग्रे रंगाची झालेली दिसेल.
04:17 कॅल्कमध्ये ओळींना फॉरमॅट करण्यासाठी विविध ऑप्शन्स आहेत.
04:22 आपण प्रथम "Automatic Wrapping" चा उपयोग करू या.
04:26 तुम्हाला "Automatic Wrapping" वापरून एका सेलमध्ये एकापेक्षा अधिक ओळी लिहिता येतात.
04:33 आता ते कसे कार्यान्वित होते ते पाहू.
04:37 प्रथम "Personal Finance Tracker.ods" शीट मधील एका रिकाम्या सेलवर क्लिक करा.
04:44 उदाहरणार्थ सेल B12 .
04:49 माऊस राइट क्लिक करून नंतर फॉरमॅट सेल हा ऑप्शन निवडा.
04:54 आता डायलॉग बॉक्समधील "Alignment Tab" वर क्लिक करा.
04:58 डायलॉग बॉक्सच्या खालच्या भागातील "Wrap Text Automatically" या ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर OK या बटणवर क्लिक करा.
05:08 आता टाईप करू या "THIS IS A PERSONAL FINANCE TRACKER. IT IS VERY USEFUL".
05:11 तुम्हाला दिसेल की एका सेलमध्ये अनेक ओळी Wrap झालेल्या आहेत.
05:19 केलेले बदल Undo करा.
05:21 Automatic Wrapping बद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण कॅल्कमध्ये सेल मर्ज कसे करायचे ते बघणार आहोत.
05:29 समजा Personal Finance tracker.ods या फाईलमधील "SN" हेडिंग असलेल्या सिरीयल नंबरचे सेल आणि त्याच्या पुढचा सेल आपल्याला मर्ज करायचा असेल तर प्रथम SN या हेडिंगखालील १ नंबरवर क्लिक करा.
05:46 आता कीबोर्ड वरील शिफ्ट बटण दाबून ठेवून त्याच्या शेजारील म्हणजेच "Salary" या हेडिंगखालील सेलवर क्लिक करा.
05:55 मर्ज करायचे दोन्ही सेल हायलाईट झालेले आहेत.
05:59 नंतर मेनूबारवरील "Format" या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग "Merge Cells" या ऑप्शनवर क्लिक करा.
06:07 साईडबार वर आलेल्या पॉप अपवरील "Merge Cell" या ऑप्शनवर क्लिक करा.
06:12 दोन सेल्समधील data एका सेल मध्ये आणण्यासाठी तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्सवरील yes या ऑप्शनवर क्लिक करा.
06:21 तुम्हाला सिलेक्ट केलेले सेल मर्ज झालेले दिसतील आणि त्यामधील डेटा सुध्दा मर्ज झालेल्या सेलमध्ये दिसेल.
06:31 आता CTRL+ Z दाबून मर्ज झालेले सेल undo करा.
06:37 सेल मध्ये text नीट कसे बसवायचे ते आता बघू.
06:41 सेलमध्ये एखादा मजकूर नीट बसवण्यासाठी सेल आपला फाँट साईज स्वतःच बदलून घेऊ शकतो.
06:49 कसे ते पाहू या,B14 या सेलमध्ये "This is for the month of January". हे वाक्य टाईप करा.
07:00 तुम्हाला दिसेल की हे वाक्य या सेलमध्ये नीट मावत नाही.
07:03 ते वाक्य सेलमध्ये नीट बसवण्यासाठी प्रथम B14 या सेलवर क्लिक करा.
07:11 आता मेनूबार वरील फॉरमॅट या ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर सेल्सवर क्लिक करा.
07:18 किंवा त्या सेलवर कर्सर नेऊन राईट क्लिक करा. नंतर Format Cells वर क्लिक करा.
07:24 तुम्हाला Format Cells चा डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल.
07:28 डायलॉग बॉक्समधील "Alignment" Tab वर क्लिक करा.
07:31 डायलॉग बॉक्समध्ये सगळ्यात खाली असलेल्या "Shrink to fit cell size" या चेक बॉक्सवर क्लिक करा. आणि मग OK बटणावर क्लिक करा.
07:41 तुम्हाला दिसेल की संपूर्ण ओळीच्या फाँट छोटा होऊन ती ओळ B14 या सेलमध्ये नीट मावलेली आहे.
07:54 आपण केलेले बदल Undo करू.
07:57 याबरोबरच आपला कॅल्क वरील हा पाठ इथे संपला.
08:02 आपण यात शिकलो : बॉर्डर्स, बॅकग्राऊंड कलर यांचे फॉरमॅटिंग
08:09 एकापेक्षा अधिक ओळींचे Automatic Wrapping च्या सहाय्याने फॉरमॅटिंग
08:14 सेल मर्ज करणे, टेक्स्टचा आकार कमी करून ते सेलमध्ये बसवणे.
08:19 COMPREHENSIVE ASSIGNMENT
08:21 spreadsheet practice.ods ही फाईल उघडा.
08:25 सर्व हेडिंग्ज सिलेक्ट करा.
08:27 या सर्व हेडिंग्जना निळा रंग background color म्हणून द्या.
08:31 एका सेलमध्ये This is a Department Spreadsheet हे वाक्य टाईप करा.
08:37 Automatic Wrapping ने Textचा Sizeकमी करा.
08:40 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:43 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:46 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:51 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:56 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:00 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:06 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:11 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD,Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:18 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:29 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Pravin1389, Ranjana, Sneha