Koha-Library-Management-System/C2/Global-System-Preferences/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:35, 26 February 2019 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Global System Preferences वरील Spoken Tutorial मध्ये आपले स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण Library OPAC सानुकूलित (कस्टमाईज) करण्यासाठी Global System Preferences सेट करण्यास शिकणार आहोत.
00:16 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे :

Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05

00:27 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी तुम्हांला लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे.
00:33 ह्या ट्युटोरिलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल असावा.
00:39 आणि आपल्याकडे कोहामध्ये Admin एक्सेस असणे देखील आवश्यक आहे.
00:44 नसल्यास, कृपया या वेबसाईटवरील Koha Spoken Tutorial सीरीज़ पहा.
00:50 सुरवात करू.
00:52 Superlibrarian Bella आणि तिच्या password सह लॉगिन करा.
00:58 Koha homepage वर, Koha administration वर क्लिक करा.
01:04 पुढे Global system preferences वर क्लिक करा.
01:09 Acquisitions preferences पृष्ठ उघडते.
01:13 डाव्या बाजूला, Enhanced Content टॅब शोधा आणि त्यावर क्लिक करा.
01:20 Enhanced Content preferences पृष्ठ उघडते.
01:25 All सेक्शनखाली, Preference वर जा.
01:30 FRBR Editions साठी, ड्रॉपडाऊनमधून Show निवडा.
01:37 OPAC FRBR Editions साठी ड्रॉपडाऊनमधून Show निवडा.
01:44 पुढे, Amazon साठी Preference टॅबवर जा.
01:49 मी Amazon Tag रिकामा (ब्लँक) ठेवेन.
01:53 AmazonCoverImages साठी ड्रॉप-डाऊनमधून Show निवडा.
01:59 मी AmazonLocale जसा आहे तसाच सोडून देईन.
02:03 OPACAmazonCoverImages साठी ड्रॉप-डाऊनमधून Show निवडा.
02:11 पुढे, HTML5 Media साठी, Preference- टॅबखाली
02:18 HTML5MediaEnabled साठी

ड्रॉप-डाऊनमधून in OPAC and staff client निवडा.

02:28 HTML5MediaExtensions जसा आहे तसाच सोडून द्या.
02:33 HTML5MediaYouTube साठी ड्रॉप-डाऊनमधून Embed निवडा.
02:41 Library Thing खाली, Preference टॅबवर जा.
02:46 ThingISBN साठी ड्रॉप-डाऊनमधून Use निवडा.
02:52 सर्व आवश्यक बदल केल्यानंतर, पृष्ठ save करा.
02:57 पृष्ठाच्या शीर्षस्थानी Save all Enhanced Content preferences वर क्लिक करून हे करा.
03:06 आता, त्याच पृष्ठावर, पृष्ठाच्या डाव्या बाजूला असलेल्या पर्यायांकडे जा आणि OPAC वर क्लिक करा.
03:16 OPAC preferences पृष्ठ उघडते.
03:20 Appearance खाली, Preference टॅबवर जा.
03:26 LibraryName साठी, संबंधित Library चे नाव प्रविष्ट करा.
03:31 मी टाईप करेन: Spoken Tutorial Library.
03:35 तुम्हाला Library नाव प्रविष्ट करणे आवश्यक आहे जे तुम्ही तयार केले होते.
03:40 पुढे, OPACBaseURL वर जा आणि domain नाव प्रविष्ट करा.

मी हे टाईप करेन.

03:51 तुमच्या प्राधान्यानुसार, तुम्ही OPAC साठी डोमेन नेम सेट करू शकता.
03:56 पुढे, Opaccredits साठी, Click to Edit वर क्लिक करा.
04:03 footer साठी HTML टॅग टाईप करा. मी हे टाईप करेन.
04:10 पुढे Opacheader आहे. येथे Click to Edit वर क्लिक करा.
04:18 header साठी HTML टॅग टाईप करा. मी हे टाईप करेन.
04:25 Features सेक्शनखाली, Preference टॅबवर जा.
04:31 पुढे, OPACpatronimages वर जा आणि ड्रॉप-डाऊनमधून Show निवडा.
04:39 पुढे, OpacResetPassword वर जा आणि ड्रॉपडाऊनमधून allowed निवडा.
04:49 Privacy सेक्शनखाली, Preference टॅबवर जा.
04:55 पुढे, OPACPrivacy वर जा आणि ड्रॉपडाऊनमधून Allow निवडा.
05:03 सर्व आवश्यक बदल केल्यानंतर, पृष्ठ save करा.
05:08 पृष्ठाच्या शीर्षस्थानी Save all OPAC preferences वर क्लिक करून हे करा.
05:16 आता, तुमच्या Koha Superlibrarian अकाऊंटमधून लॉग आऊट करा.
05:22 असे करण्यासाठी सर्वप्रथम शीर्षस्थानी उजव्या कोपऱ्यात जा. Spoken Tutorial Library

वर क्लिक करा.

05:31 मग ड्रॉप-डाऊनमधून Log out निवडा.
05:36 आता, OPAC वरील बदल पाहण्यासाठी, मी माझा Web Browser उघडेन आणि टाईप करेन :http://127.0.1.1/8000
05:53 कृपया लक्षात घ्या - हे URL, port number आणि domain जे इन्टॉलेशन करताना दिल्या गेलेल्या नावावर आधारित आहे.
06:01 म्हणून, कृपया आपण उल्लेखिलेल्यानुसार टाईप करा. नंतर Enter दाबा.
06:08 आता आपण बदल लक्षात ठेवू शकता जसे :

OPAC होमपेजचे शीर्षक - Welcome to Spoken Tutorial Library.

06:20 पृष्ठाच्या तळाशी - Copyright@2017 Spoken Tutorial Library, Mumbai. All Rights Reserved
06:30 अशा प्रकारे आपण Library OPAC कसे सानुकूलित (कस्टमाईज) करावे आणि प्रत्येक module मधील आवश्यक सेटिंग्जमध्ये सुधारणा कशी करावी हे शिकलो.
06:41 आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:44 थोडक्यात -

ह्या ट्युटोरिअलमध्ये, Library OPAC सानुकूलित (कस्टमाईज) करण्यासाठी Global System Preferences सेट करणे शिकलो.

06:54 असाईनमेंटसाठी, OPAC मध्ये Books चे इमेजेस तपासा.
07:00 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरिअल' प्रोजेक्टचा सारांश देतो.

कृपया तो डाऊनलोड करून पहा.

07:07 स्पोकन ट्युटोरिअल टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.
07:17 ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
07:21 "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" साठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे.

ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.

07:33 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana