Koha-Library-Management-System/C2/Create-a-SuperLibrarian/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Superlibrarian कसे तयार करावे या वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत

आहे.

00:06 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - Patron category जोडणे.
00:11 Patron तयार करणे,
00:14 Superlibrarian तयार करणे आणि,
00:17 एका विशिष्ट मॉड्यूलसाठी Staff ला ऍक्सेस देणे.
00:22 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:

Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05.

00:35 हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी, विद्यार्थ्यांना लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे.
00:42 ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल असावे.
00:48 आणि तुम्हाला Koha मध्ये Admin access देखील असणे आवश्यक आहे.
00:53 अधिक माहितीसाठी कृपया या वेबसाईटवरील Koha spoken tutorial सिरीज पहा.
01:00 आता जाणून घेऊ कि Patron category कसे जोडायचे या सह सुरवात करू.
01:05 तुमचे database administrator username आणि password वापरून Koha मध्ये लॉगइन करा.
01:13 Koha Administration वर क्लिक करा.
01:18 Patrons and circulation मध्ये, Patron categories वर क्लिक करा.
01:24 एक नवीन पेज Patron categories उघडते.
01:28 New Category वर क्लिक करा.
01:31 एक नवीन पेज New category उघडली आहे, ज्यात आपल्याला काही तपशील भरण्यासाठी विचारत आहे.
01:38 आधी सांगितल्याप्रमाणे, लक्षात ठेवा की लाल रंगात चिन्हांकित fields अनिवार्य आहे.
01:45 मी येथे काही तपशील भरले आहेत. कृपया तसेच करा.
01:51 Category type: साठी ड्रॉप-डाउन सूचीमधून, Staff निवडा.
01:57 Branches limitation: साठी All Branches निवडा.
02:02 पुढे, पृष्ठाच्या तळाशी Save वर क्लिक करा.
02:07 category नाव जे आपण प्रविष्ट केले आहे, Patron categories पृष्ठावर दिसते.
02:14 माझ्या बाबतीत, हे Library Staff आहे.
02:19 या सह Patron Category तयार झाली आहे.
02:23 पुढे, आपण शिकूया कि Patron कसे जोडायचे.
02:28 वरच्या डाव्या कोपऱ्यात Home वर क्लिक करा.
02:32 Koha homepage एक डायलॉग बॉक्स सह उघडते जे आपल्याला Create a Patron साठी विचारते.
02:39 Patron तयार करण्यासाठी अनिवार्य आहे. अन्यथा database administrator भूमिका मध्ये, Koha चे काही भाग कार्य करणार नाहीत.
02:50 डायलॉग- बॉक्स विचारल्याप्रमाणे, Create Patron वर क्लिक करा.
02:56 वैकल्पिकरित्या, आपण Koha home page वर Patrons वर क्लिक करू शकता.
03:02 मी Create Patron वर क्लिक करेल.
03:06 एक नवीन पृष्ठ उघडते. New Patron टॅबवर क्लिक करा.
03:12 ड्रॉप-डाउन मधून, मी Library Staff निवडेन.
03:17 Add patron (Library Staff) नावाचा एक नवीन पृष्ठ उघडते.
03:22 आता, विविध विभागांअंतर्गत आवश्यक तपशील भरा जसे :

Patron iden tity,

Main address,

Contact इत्यादी.

03:34 येथे दर्शविल्याप्रमाणे मी काही तपशील भरले आहेत.
03:39 आपल्याकडे येथे सूचीबद्ध कोणत्याही field साठी माहिती नसल्यास, त्यास रिक्त सोडा.
03:47 व्हिडिओ थांबवा आणि सर्व तपशील भरा आणि त्यानंतर व्हिडिओ पुन्हा चालू करा.
03:53 Library management सेक्शन मध्ये, Card Number फील्ड पहा.
04:01 लक्ष द्या कि संख्या 1 Koha द्वारा स्वयं-निर्मित आहे.
04:07 म्हणून तुम्हाला तुमच्या Koha interface वर एक वेगळी संख्या दिसेल.
04:13 पुढे Library आहे.
04:16 ड्रॉप-डाउन मधून, मी Spoken Tutorial Library निवडेन.
04:21 आठवा कि: Spoken Tutorial Library या सिरीजमध्ये आधी तयार करण्यात आली.
04:28 जर तुम्ही वेगेळे नाव दिले असेल, तर ते नाव येथे निवडा.
04:34 Category साठी, मी ड्रॉप-डाउन मधून Library Staff निवडेन.
04:40 OPAC/Staff login सेक्शनमध्ये, Username आणि Password प्रविष्ट करा.
04:47 प्रत्येक नवीन वापरकर्त्याने एक नवीन Username आणि Password तयार करावा.
04:53 मी Username मध्ये Bella प्रविष्ट करेल.
04:57 Password मध्ये library.
05:00 पुन्हा, Confirm password: फील्डमध्ये समान पासवर्ड प्रविष्ट करा.
05:06 हे username आणि पासवर्ड लक्षात ठेवा.
05:10 याचा वापर थोड्या वेळाने Staff ला अधिकार / परवानग्या देण्यासाठी केला जाईल.
05:17 सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या शीर्षस्थानी जा आणि Save वर क्लिक करा.
05:25 Patron आणि card number च्या नावासह एक नवीन पृष्ठ उघडते.
05:31 या प्रकरणात, पूर्वी प्रविष्ट केल्याप्रमाणे, पृष्ठास card number 1 सह Ms Bella Tony म्हणून Patron असेल.
05:41 या सेक्शन्सना एडिट करण्यासाठी, Edit टॅबवर क्लिक करा, जो संबंधित सेक्शनच्या खाली स्थित आहे.
05:49 आता आपण शिकूया कि Patrons ला permissions कसे द्यायचे.
05:55 त्याच पृष्ठावर, More टॅबवर क्लिक करा आणि Set Permissions वर क्लिक करा.
06:03 Set permissions for Bella Tony टायटल सह एक नवीन पृष्ठ उघडते.
06:09 (superlibrarian) Access to all librarian functions चेक-बॉक्स वर क्लिक करा.
06:16 त्यानंतर पृष्ठाच्या तळाशी Save वर क्लिक करा.
06:21 आता Superlibrarian Ms Bella Tony ला सर्व library functions मध्ये ऍक्सेस मिळाले आहेत.
06:30 superlibrarian अकाउंट सह, आपण Staff ला अधिकार / परवानग्या देऊ शकतो.
06:37 म्हणून, Koha Library Management System मध्ये ही एक महत्वाची भूमिका आहे.
06:43 आता एखाद्या विशिष्ट module साठी Staff ला ऍक्सेस कसा द्यावा ते शिकूया.
06:50 तुमच्या वर्तमान Database administrative user मधून लॉग आऊट करा.
06:56 असे करण्यासाठी, वर उजव्या कोपर्यात जा आणि No Library Set वर क्लिक करा.
07:03 ड्रॉप-डाउन मधून, Log out वर क्लिक करा.
07:08 आता, Superlibrarian account सह लॉगिन करा.
07:13 Superlibrarian कोणत्याही अन्य Staff ला module ऍक्सेस करण्यासाठी rights किंवा permissions देऊ शकते.
07:22 उदाहरणासाठी- Cataloging module, Circulation module,
07:27 Serial Control', Acquisition इत्यादी.
07:32 पूर्वी सांगितल्याप्रमाणे Patron तयार करा.
07:36 New Patron टॅबवर क्लिक करा. ड्रॉप-डाउन मधून, Library Staff निवडा.
07:43 Salutation मध्ये Ms निवडा. Surname मध्ये Samruddhi प्रविष्ट करा.
07:51 Category साठी, ड्रॉप-डाउन मधून, Library Staff निवडा.
07:57 इतर कोणताही पर्याय निवडू नका.
08:01 OPAC/Staff login सेक्शनमध्ये,

Username मध्ये Samruddhi आणि Password मध्ये patron प्रविष्ट करा.

08:13 पुन्हा, Confirm password फील्डमध्ये समान Password प्रविष्ट करा.
08:19 हे username आणि password लक्षात ठेवा, याचा वापर staff लॉगिन करण्यासाठी केला जाईल.
08:27 सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या वर Save वर क्लिक करा.
08:34 आता या विशिष्ट Patron ला परवान्या द्या.
08:39 More टॅबवर जा आणि Set Permissions वर क्लिक करा.
08:45 Set permissions for Samruddhi टायटल सह एक नवीन पृष्ठ उघडते.
08:52 आम्ही तयार केलेल्या Patron चे हे नाव आहे.
08:57 (circulate) Check out and check in items चेक-बॉक्स वर क्लिक करा.
09:04 पुढे, (catalogue) Required for staff login चेक-बॉक्स वर क्लिक करा.
09:12 तसेच, (borrowers) Add, modify and view patron information वर क्लिक करा.
09:19 पुढे, येथे प्लस चिन्हावर क्लिक करा.
09:24 reserveforothers Place and modify holds for patrons वर क्लिक करा.
09:31 पुढे, Edit catalog टॅबवर या.
09:35 प्लस चिन्हावर क्लिक करा. आणि, (editcatalogue) Edit catalog (Modify bibliographic/holdings data) वर क्लिक करा.
09:46 पुढे, Acquisition टॅबवर क्लिक करा. प्लस चिन्हावर क्लिक करा. आणि, (acquisition) Acquisition and/or suggestion management वर क्लिक करा.
09:59 पुढे, tools टॅब साठी, येथे प्लस चिन्हावर क्लिक करा.
10:05 आणि, (batch_upload_patron_images) Upload patron images in a batch or one at a time वर क्लिक करा.
10:16 पुढे, (edit_patrons) Perform batch modification of patrons वर क्लिक करा.
10:24 तसेच, (import_patrons) Import patron data निवडा.
10:30 पुढे, Edit authorities वर देखील क्लिक करा.
10:36 पुढे, (reports), Allow access to the reports module टॅब वर या.
10:43 plus sign वर क्लिक करा आणि (execute _reports) Execute SQL reports निवडा.
10:52 त्यानंतर पृष्ठाच्या तळाशी Save वर क्लिक करा.
10:57 या सह आपण Ms. Samruddhi नावाच्या Library Staff ला सर्व आवश्यक अधिकार दिले आहेत.
11:07 आता, superlibrarian account मधून लॉग-आऊट करा.
11:11 असे करण्यासाठी, वर उजव्या कोपर्यात जा. spoken tutorial library वर क्लिक करा, ड्रॉप-डाउन मधून Log out वर क्लिक करा.
11:23 या सह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
11:27 थोडक्यात, या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो:
11:33 Patron category जोडणे,

Patron तयार करणे,

11:39 Superlibrarian तयार करणे, एका विशिष्ट module साठी Staff ला ऍक्सेस देणे शिकलो.
11:47 असाइन्मेंट साठी- 'Research Scholar’ नावाचा एक नवीन Patron Category जोडा.
11:54 Superlibrarian साठी असाइन्मेंट, खालील भूमिकांसाठी नवीन Staff जोडा.
12:01 सर्व Cataloging rights असाइन करा,

आणि सर्व Acquisition rights जोडा.

12:09 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
12:17 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.

12:28 कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
12:32 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

12:45 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana