Difference between revisions of "Koha-Library-Management-System/C2/Create-MARC-framework/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 | '''Time''' | '''Narration''' |- |00:01 | '''Create a MARC Framework''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपल...")
 
 
Line 41: Line 41:
 
|-
 
|-
 
| 01:05
 
| 01:05
| आता सुरवात करू. मी '''Koha ''' interface''' वर जाते.
+
| आता सुरवात करू. मी '''Koha''' '''interface''' वर जाते.
  
 
|-
 
|-
 
| 01:11
 
| 01:11
| '''Superlibrarian''' युजरनेम '''Bella ''' आणि तिच्या पासवर्ड शी लॉगिन करा.  
+
| '''Superlibrarian''' युजरनेम '''Bella''' आणि तिच्या पासवर्डशी लॉगिन करा.  
  
 
|-
 
|-
Line 255: Line 255:
 
|-
 
|-
 
|07:11
 
|07:11
| '''UseAuthoritiesForTracings''' साठी Koha''' डिफॉल्टरूपात '''Use''' निवडतो.  
+
| '''UseAuthoritiesForTracings''' साठी '''Koha''' डिफॉल्टरूपात '''Use''' निवडतो.  
  
 
|-
 
|-

Latest revision as of 15:04, 19 February 2019

Time Narration
00:01 Create a MARC Framework वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकू Koha मध्ये MARC Framework तयार करणे.
00:14 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:

Ubuntu Linux Operating System 16.04 आणि Koha version 16.05

00:27 हे ट्युटोरिअल अनुसरणासाठी, तुम्हाला लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे.
00:33 या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्या सिस्टिम वर Koha इन्स्टॉल असावे.

आणि तुम्हाला Koha मध्ये Admin access देखील असावे.

00:44 नसल्यास, कृपया या वेबसाईटवरील Koha spoken tutorial सिरीज पहा.
00:50 सुरवात करण्यापूर्वी, लक्ष द्या - Frameworks ला एडिट किंवा डिलीट केले जाऊ शकते.
00:57 Superlibrarian त्यांच्या लायब्ररीच्या आवश्यकतेनुसार स्वःताचे frameworks तयार करू शकतात.
01:05 आता सुरवात करू. मी Koha interface वर जाते.
01:11 Superlibrarian युजरनेम Bella आणि तिच्या पासवर्डशी लॉगिन करा.
01:17 आता आपण Koha इंटरफेस Superlibrarian Bella मध्ये आहोत.
01:25 Koha administration वर जा.
01:29 Catalog सेक्शनमध्ये, MARC bibliographic framework वर क्लिक करा.
01:36 एक नवीन पृष्ठ उघडते.
01:40 plus New framework वर क्लिक करा.
01:44 तपशील भरण्यासाठी, आणखी एक नवीन पेज उघडते-

Framework code: आणि Description:

01:54 Framework code साठी field मध्ये, मी BK टाईप करेल.
02:01 Description साठी मी BOOKS टाईप करेल.
02:06 पुढे, खालील Submit बटणवर क्लिक करा.
02:11 उघडणार्या नवीन पृष्ठावर, Code BK वर जा उदाहरणासाठी BOOKS.
02:18 Actions टॅबमधून MARC structure वर क्लिक करा.
02:25 एक नवीन पृष्ठ MARC Framework for BOOKS (BK) उघडले.

या शीर्षकाखाली (टायटल), येथे OK बटणवर क्लिक करा.

02:35 समान शीर्षक असलेल्या MARC Framework for BOOKS (BK) सह आणखी एक पृष्ठ उघडते.
02:40 हे 1 to 20 of 342 tags मधून tags दर्शवते.
02:48 तरीपण, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर टॅग्जची अधिक संख्या पाहू शकता.
02:53 लक्षात घ्या की एकूण 342 डीफॉल्ट टॅग्ज आहेत.

मी Books साठी केवळ काही tags निवडेल. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टॅग्ज निवडू शकता.

03:08 लक्ष द्या की येथे टॅग Edit किंवा Delete करण्यासाठी पर्याय आहेत.
03:14 मी दाखवेल कि ते डिलीट कसे करायचे.
03:17 मी टॅग नंबर 010- Library of Congress Control Number निवडेन.
03:25 उजव्या बाजूला Delete टॅबवर क्लिक केल्यानंतर, एक पॉप-अप विंडो दिसते-

“Confirm deletion of tag '010'?”

03:40 Yes, delete this tag वर क्लिक करा.
03:44 ‘Tag deleted’ संदेशासह आणखी एक विंडो दिसते. Ok वर क्लिक करा.
03:51 MARC Framework for Books (BK) पेज पुन्हा दिसते.
03:56 या पेजवर, ‘Tag’ number 010 यापुढे दाखवला जाणार नाही.
04:03 त्याचप्रमाणे, कोणतेही अन्य tags डिलीट करा जे एका विशिष्ट item type शी संबंधित नसू शकेल.
04:11 tags एडिट करण्यासाठी, Actions वर जा आणि Edit पर्याय निवडा.
04:17 मी tag number 000, Leader निवडेन.
04:24 नंतर Edit वर क्लिक करा.
04:27 खालील फिल्ड्स डिफॉल्टरूपात Koha द्वारे भरले जातात-

Label for lib: , Label for opac:.

04:38 लक्षात ठेवाः 'Label for lib' staff client मध्ये दर्शविले जाईल.

'Label for OPAC', OPAC मध्ये MARC व्यू वर दर्शविले जाईल.

04:50 तुमच्या आवश्यकतेनुसार, Repeatable: साठी चेकबॉक्स तपासा.
04:56 Koha डिफॉल्टरूपात, Mandatory साठी चेकबॉक्स तपासेल.
05:02 मी Repeatable: साठी चेकबॉक्स तपासेल.
05:06 लक्षात ठेवा Repeatable वर क्लिक केल्यास, नंतर फिल्डच्या पुढे Cataloging मध्ये एक प्लस चिन्ह असेल.
05:16 हे मूलत: 3 पेक्षा जास्त लेखकांसाठी किंवा संपादकांसाठी आवश्यक आहे, जे तुम्हाला समान tag चे बरेच तपशील जोडण्याची परवानगी देतात.
05:27 जर Koha द्वारे 'Mandatory' क्लिक किंवा स्वयं-निवडलेले असेल तर, तोपर्यंत रेकॉर्ड सेव्ह होऊ शकत नाही, जोपर्यंत तुम्ही या विशिष्ट tag वर व्हॅल्यू आवंटीत करीत नाही.
05:43 आपण Koha interface वर परत जाऊ.
05:46 सर्व तपशील भरल्यानंतर, Save changes वर क्लिक करा.
05:52 उघडलेल्या नवीन पृष्ठामध्ये, लक्षात घ्या की- tag number 000 साठी, Leader: Repeatable आणि Mandatory, Yes म्हणून दिसेल.
06:05 पुढे, Authority file कसे एनेबल (सक्षम) करायचे ते शिकू.
06:10 Koha Administration वर जा.
06:13 आणि Global system preferences वर क्लिक करा.
06:18 Acquisitions preferences पृष्ठ उघडते.
06:23 डावीकडील टॅबच्या सूचीमधून, Authorities वर क्लिक करा.
06:30 General सेक्शन मध्ये, खालीलप्रमाणे Value of Preference बदलणे सुरू करा :
06:37 AuthDisplayHierarchy साठी ड्रॉप-डाउनमधून Display निवडा.
06:44 AutoCreateAuthorities साठी generate निवडा.
06:50 BiblioAddsAuthorities साठी allow निवडा.

dontmerge साठी Do निवडा.

07:01 MARCAuthorityControlField008 आणि UNIMARCAuthorityField100 असेच सोडून द्या जसे येथे आहे.
07:11 UseAuthoritiesForTracings साठी Koha डिफॉल्टरूपात Use निवडतो.
07:19 Linker सेक्शन मध्ये, CatalogModuleRelink साठी डिफॉल्ट व्हॅल्यू ठेवले पाहिजे,
07:28 LinkerKeepStale, LinkerModule,
07:33 LinkerOptions आणि LinkerRelink.
07:38 आता Save all Authorities preferences वर क्लिक करा.
07:43 आता तुम्ही Koha च्या Superlibrarian account मधून log out करू शकता.
07:48 असे करण्यासाठी, वर उजव्या कोपर्यात जा.
07:52 Spoken Tutorial Library वर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मधून, Log out निवडा.
07:59 हे MARC Framework साठी आवश्यक सर्व सेटअप पूर्ण करते.
08:04 थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये आपण Koha मध्ये MARC Framework तयार करणे शिकलो.
08:13 असाइन्मेंट म्हणून - Serials साठी एक नवीन MARC Framework तयार करा.
08:20 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
08:28 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

08:38 कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
08:42 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

08:54 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana