Difference between revisions of "GIMP/C2/Adjusting-Colours-with-Curves-Tool/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 2: Line 2:
 
!Time
 
!Time
 
!Narration
 
!Narration
 
|-
 
|-
 
| 00.24
 
| 00.24
|Meet the GIMP मध्ये आपले स्वागत.
+
|Meet the GIMP मध्ये आपले स्वागत.  
   
+
 
|-
 
|-
 
| 00.26
 
| 00.26
Line 13: Line 11:
 
| 00.40
 
| 00.40
 
|  मी तुम्हाला ह्या  प्रतिमा बद्दल काहीतरी सांगू इच्छीते.  
 
|  मी तुम्हाला ह्या  प्रतिमा बद्दल काहीतरी सांगू इच्छीते.  
 
|-
 
|-
 
| 00.44
 
| 00.44
 
|शो रेकॉर्ड करताना मी काही अतिरिक्त बदल केले आहेत.
 
|शो रेकॉर्ड करताना मी काही अतिरिक्त बदल केले आहेत.
 
|-
 
|-
 
| 00.50
 
| 00.50
 
| तुम्ही बघू शकता समुद्र थोडा अंधुक आहे आणि त्यात जास्त काही स्पष्टपणा नसून तो केवळ राखाडी आहे आणि जेव्हा मी sea लेयर आणि इतर लेयर बंद करते, तेव्हा तुम्ही समुद्रा मध्ये काही सप्ष्टपणा पाहु शकता.  
 
| तुम्ही बघू शकता समुद्र थोडा अंधुक आहे आणि त्यात जास्त काही स्पष्टपणा नसून तो केवळ राखाडी आहे आणि जेव्हा मी sea लेयर आणि इतर लेयर बंद करते, तेव्हा तुम्ही समुद्रा मध्ये काही सप्ष्टपणा पाहु शकता.  
 
|-
 
|-
 
| 01.17
 
| 01.17
 
|आणि जेव्हा मी layer mask निवडते, तुम्ही पाहु शकता की, मला जे क्षेत्र दर्शवायचे होते त्यासाठी  मुख्यतः मी राखाडी असलेला layer mask वापरलेला आहे.
 
|आणि जेव्हा मी layer mask निवडते, तुम्ही पाहु शकता की, मला जे क्षेत्र दर्शवायचे होते त्यासाठी  मुख्यतः मी राखाडी असलेला layer mask वापरलेला आहे.
 
|-
 
|-
 
| 01.30
 
| 01.30
 
|चला ही स्टेप पुन्हा करू.   
 
|चला ही स्टेप पुन्हा करू.   
 
|-
 
|-
 
| 01.37
 
| 01.37
 
|मी sea लेयर डिलीट करून background लेयर ची एक कॉपी बनविली आहे.  
 
|मी sea लेयर डिलीट करून background लेयर ची एक कॉपी बनविली आहे.  
 
|-
 
|-
 
| 01.44
 
| 01.44
 
| मी लेयर ला seaअसे  नाव देते आणि यास sky लेयर च्या खाली आणि land लेयर च्या वर ठेवते.
 
| मी लेयर ला seaअसे  नाव देते आणि यास sky लेयर च्या खाली आणि land लेयर च्या वर ठेवते.
 
|-
 
|-
 
|01.57
 
|01.57
 
| माझ्या कडे असलेल्या लेयर सह मला कार्य करता येऊ शकते, परंतु एक चांगला परिणाम मिळाला नसता, कारण मी समुद्र थोडा अधिक गडद मिळविण्याकरिता curves tool चा वापर केला आहे.   
 
| माझ्या कडे असलेल्या लेयर सह मला कार्य करता येऊ शकते, परंतु एक चांगला परिणाम मिळाला नसता, कारण मी समुद्र थोडा अधिक गडद मिळविण्याकरिता curves tool चा वापर केला आहे.   
 
|-
 
|-
 
|02.10
 
|02.10
 
| आणि त्याबरोबर मी त्या लेयर मध्ये उपस्थित असलेल्या भरपूर रंग माहिती गमविल्या आहेत आणि येथे या पद्धतीने मला एक चांगला परिणाम मिळेल.  
 
| आणि त्याबरोबर मी त्या लेयर मध्ये उपस्थित असलेल्या भरपूर रंग माहिती गमविल्या आहेत आणि येथे या पद्धतीने मला एक चांगला परिणाम मिळेल.  
 
|-
 
|-
 
|02.24
 
|02.24
 
|आता मी पुन्हा sea लेयर मध्ये एक लेयर मास्क जोडते आणि मी लेयर ची ग्रे स्केल कॉपी वापरते आणि त्यास जोडते.   
 
|आता मी पुन्हा sea लेयर मध्ये एक लेयर मास्क जोडते आणि मी लेयर ची ग्रे स्केल कॉपी वापरते आणि त्यास जोडते.   
 
|-
 
|-
 
|02.35
 
|02.35
 
|मी Show layer mask आणि edit the layer mask वर क्लिक करते.
 
|मी Show layer mask आणि edit the layer mask वर क्लिक करते.
 
|-
 
|-
 
|02.41
 
|02.41
 
| मी Curves tools वापरेल आणि  मी हे खाली खेचून समान प्रक्रिया पुन्हा करेल, परंतु या वेळेस मी हा वरचा वक्र वरच्या बाजूस खेचेल.
 
| मी Curves tools वापरेल आणि  मी हे खाली खेचून समान प्रक्रिया पुन्हा करेल, परंतु या वेळेस मी हा वरचा वक्र वरच्या बाजूस खेचेल.
 
|-
 
|-
 
|03.01
 
|03.01
 
|आता माझ्या कडे समुद्र आणि आकाशाच्या क्षेत्रा साठी पांढरा लेयर मास्क आहे आणि जमिनीच्या क्षेत्रा साठी काळा आहे.
 
|आता माझ्या कडे समुद्र आणि आकाशाच्या क्षेत्रा साठी पांढरा लेयर मास्क आहे आणि जमिनीच्या क्षेत्रा साठी काळा आहे.
 
|-
 
|-
 
|03.12
 
|03.12
 
|येथे काही गहाळ रचना दुरुस्त करण्यासाठी,  मी brush tool निवडते आणि येथे मी एक मोठा ब्रश निवडते आणि जमिनीच्या क्षेत्रास काळ्या रंगाने पेंट करण्यास सुरू करते.  
 
|येथे काही गहाळ रचना दुरुस्त करण्यासाठी,  मी brush tool निवडते आणि येथे मी एक मोठा ब्रश निवडते आणि जमिनीच्या क्षेत्रास काळ्या रंगाने पेंट करण्यास सुरू करते.  
 
|-
 
|-
 
| 03.30
 
| 03.30
 
|मला काळ्या रंगाने sea लेयर पेंट करायचा नाही म्हणून मी फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग बदलते.  
 
|मला काळ्या रंगाने sea लेयर पेंट करायचा नाही म्हणून मी फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग बदलते.  
 
|-
 
|-
 
| 03.39
 
| 03.39
 
|आणि समुद्राच्या क्षेत्रा वर जाऊ आणि पांढऱ्या  रंगाने पेंट करण्यास सुरू करू, मला हे थोडे सौम्य करावेसे वाटते.
 
|आणि समुद्राच्या क्षेत्रा वर जाऊ आणि पांढऱ्या  रंगाने पेंट करण्यास सुरू करू, मला हे थोडे सौम्य करावेसे वाटते.
 
|-
 
|-
 
| 03.56
 
| 03.56
 
|येथील हे क्षेत्र मला चांगले वाटत  होते,  परंतु तुम्ही त्यास नंतर दुरुस्त करू शकता.  
 
|येथील हे क्षेत्र मला चांगले वाटत  होते,  परंतु तुम्ही त्यास नंतर दुरुस्त करू शकता.  
 
|-
 
|-
 
| 04.04
 
| 04.04
 
|चला एक मउ ब्रश निवडू आणि पहा आपल्याला येथे ही काठ चांगली मिळते.  
 
|चला एक मउ ब्रश निवडू आणि पहा आपल्याला येथे ही काठ चांगली मिळते.  
 
|-
 
|-
 
| 04.21
 
| 04.21
Line 91: Line 71:
 
| 04.50
 
| 04.50
 
|आता  shift + ctrl + E ने सपूर्ण इमेज वर जाऊ.
 
|आता  shift + ctrl + E ने सपूर्ण इमेज वर जाऊ.
 
|-
 
|-
 
| 04.58
 
| 04.58
 
|मी curves tool निवडते आणि layer mask निवडलेला आहे ते तपासते आणि मी सपूर्ण इमेज पाहण्यासाठी मी sky लेयर समाविष्ट करते. आता मी इमेज मध्ये क्लिक करते आणि वाक्रासह कार्य करते.
 
|मी curves tool निवडते आणि layer mask निवडलेला आहे ते तपासते आणि मी सपूर्ण इमेज पाहण्यासाठी मी sky लेयर समाविष्ट करते. आता मी इमेज मध्ये क्लिक करते आणि वाक्रासह कार्य करते.
 
|-
 
|-
 
| 05.28
 
| 05.28
 
|आता तुम्ही पाहु शकता की जमीन आणि समुद्रा दरम्यान चा हॅलो नाहीसे झाला आहे , परंतु समुद्र पुन्हा अंधुक झाला आहे.   
 
|आता तुम्ही पाहु शकता की जमीन आणि समुद्रा दरम्यान चा हॅलो नाहीसे झाला आहे , परंतु समुद्र पुन्हा अंधुक झाला आहे.   
 
|-
 
|-
 
| 05.40
 
| 05.40
 
|परंतु आता मी वाक्राला येथे वर खेचु शकते आणि मला येथे स्पष्ट समुद्र मिळतो.
 
|परंतु आता मी वाक्राला येथे वर खेचु शकते आणि मला येथे स्पष्ट समुद्र मिळतो.
 
|-
 
|-
 
| 05.52
 
| 05.52
 
|आणि मला यास अधिक करू नये असे वाटते.  
 
|आणि मला यास अधिक करू नये असे वाटते.  
 
|-
 
|-
 
| 06.07
 
| 06.07
 
|आणि मी समुद्रा वर सुर्यप्रकाश,  ढगांची सावली,  विविध लाटांच्या रचना आणि समुद्रा वर हवा असलेला थोडासा निळा रंग पाहु शकते.  
 
|आणि मी समुद्रा वर सुर्यप्रकाश,  ढगांची सावली,  विविध लाटांच्या रचना आणि समुद्रा वर हवा असलेला थोडासा निळा रंग पाहु शकते.  
 
|-
 
|-
 
| 06.22
 
| 06.22
 
|आकाशाच्या काठा जवळ असलेल्या स्टफ सह येथे थोडी  समस्या आहे कारण आकाश खूपच उजळ आहे आणि मी नंतर च्या टप्प्यांत ही  समस्या सोडवू शकते.
 
|आकाशाच्या काठा जवळ असलेल्या स्टफ सह येथे थोडी  समस्या आहे कारण आकाश खूपच उजळ आहे आणि मी नंतर च्या टप्प्यांत ही  समस्या सोडवू शकते.
 
|-
 
|-
 
|06.41
 
|06.41
 
|ठीक आहे, मी curves tool च्या परिणामासopacity स्लाइडर ने अड्जस्ट करते, आणि मला असे वाटते की,  एका  चांगल्या परिणामासाठी यास थोडे कमी करायला हवे.
 
|ठीक आहे, मी curves tool च्या परिणामासopacity स्लाइडर ने अड्जस्ट करते, आणि मला असे वाटते की,  एका  चांगल्या परिणामासाठी यास थोडे कमी करायला हवे.
 
|-
 
|-
 
|06.58
 
|06.58
 
| John Arnold’s ब्रॉडकास्ट कडून ही सूचना आहे आणि ते म्हणतात, की आपल्यास शक्य होईल अशा पूर्ण संख्यावर जावे आणि नंतर स्लाइडर सह खाली यावे. कारण जेव्हा तुम्ही खाली येता तेव्हा परिणाम पहाणे अधिक सोपे होते.  
 
|07.17
 
|07.17
 
| आणि आपण  सहज योग्य रक्कम ठरवू शकतो.
 
| आणि आपण  सहज योग्य रक्कम ठरवू शकतो.
 
|-
 
|-
 
|07.22
 
|07.22
 
|आणि मी या भागा सह खूप केले आहे असे मला वाटते, म्हणून मी स्लाइडर ला खाली स्लाइड करते आणि हे ठीक आहे.
 
|आणि मी या भागा सह खूप केले आहे असे मला वाटते, म्हणून मी स्लाइडर ला खाली स्लाइड करते आणि हे ठीक आहे.
 
|-
 
|-
 
| 07.36
 
| 07.36
 
|क्षितिजावर हा उजळ स्टफ कुठून आला आहे?  
 
|क्षितिजावर हा उजळ स्टफ कुठून आला आहे?  
 
|-
 
|-
 
| 07.40
 
| 07.40
 
|मी sky लेयर डि-सिलेक्ट करते आणि तपासते.  परंतु हे त्यामुळे नाही आले.
 
|मी sky लेयर डि-सिलेक्ट करते आणि तपासते.  परंतु हे त्यामुळे नाही आले.
 
|-
 
|-
 
| 07.46
 
| 07.46
 
| म्हणून मी sea लेयर डि-सिलेक्ट करते कारण  ते sea लेयर मुळे आले आहे.  
 
| म्हणून मी sea लेयर डि-सिलेक्ट करते कारण  ते sea लेयर मुळे आले आहे.  
 
|-
 
|-
 
| 07.52
 
| 07.52
 
| मला हा भाग गडद करावा लागेल.
 
| मला हा भाग गडद करावा लागेल.
 
|-
 
|-
 
| 07.55
 
| 07.55
 
|आणि त्या साठी मी gradient tool वापरते.
 
|आणि त्या साठी मी gradient tool वापरते.
 
|-
 
|-
 
| 07.59
 
| 07.59
|मी layer mask निवडते  आणि आता tool box वरुन gradient tool निवडते आणि मला जमिनीचा भाग पांढरा आणि आकाशाचा भाग काळा हवा आहे आणि मला येथे काठ हवी आहे.
+
|मी layer mask निवडते  आणि आता tool box वरुन gradient tool निवडते आणि मला जमिनीचा भाग पांढरा आणि आकाशाचा भाग काळा हवा आहे आणि मला येथे काठ हवी आहे.
 
+
 
|-
 
|-
 
| 08.21
 
| 08.21
 
| gradient पांढऱ्या ने सुरु होऊन काळ्यावर संपते.  
 
| gradient पांढऱ्या ने सुरु होऊन काळ्यावर संपते.  
 
|-
 
|-
 
| 08.29
 
| 08.29
 
| मी या भागात झूम करते, मी gradient tool  निवडते आणि येथे भोवती सुरू करते.  
 
| मी या भागात झूम करते, मी gradient tool  निवडते आणि येथे भोवती सुरू करते.  
 
|-
 
|-
 
| 08.38
 
| 08.38
 
|  ही ओळ बनवितांना मी ctrl key आणि लेफ्ट माउस बटन दाबून एक सरळ ओळ मिळविण्याकरिता त्यास खेचते आणि बटन येथे सोडते.  
 
|  ही ओळ बनवितांना मी ctrl key आणि लेफ्ट माउस बटन दाबून एक सरळ ओळ मिळविण्याकरिता त्यास खेचते आणि बटन येथे सोडते.  
 
|-
 
|-
 
| 08.53
 
| 08.53
|तुम्ही पहाल हे कार्य झाले आहे आणि क्षितिजा वरील उजळपणा गेला आहे आणि तुम्ही पाहु शकता की जमिनीचा लेयर मास्क ही गेला आहे.
+
|तुम्ही पहाल हे कार्य झाले आहे आणि क्षितिजा वरील उजळपणा गेला आहे आणि तुम्ही पाहु शकता की जमिनीचा लेयर मास्क ही गेला आहे.  
 
+
 
|-
 
|-
 
| 09.06
 
| 09.06
 
|चला संपूर्ण इमेज पाहु आणि तुम्ही पाहु शकता की आपले सर्व  संपादने गेले आहे.
 
|चला संपूर्ण इमेज पाहु आणि तुम्ही पाहु शकता की आपले सर्व  संपादने गेले आहे.
 
|-
 
|-
 
| 09.18
 
| 09.18
 
|क्षितिजा सह कार्य करण्याची ही पद्धत चांगली नाही, त्यामुळे येथे मी ही स्टेप अंडू करते.  
 
|क्षितिजा सह कार्य करण्याची ही पद्धत चांगली नाही, त्यामुळे येथे मी ही स्टेप अंडू करते.  
 
|-
 
|-
 
| 09.27
 
| 09.27
 
|प्रथम मी आयत निवडते आणि लेयर मास्क निवडलेला आहे का ते तपासते आणि आकाशाच्या भागात आयत रेखाटते.
 
|प्रथम मी आयत निवडते आणि लेयर मास्क निवडलेला आहे का ते तपासते आणि आकाशाच्या भागात आयत रेखाटते.
 
|-
 
|-
 
| 09.41
 
| 09.41
 
| जेव्हा आयत रेखाटला जाईल, तेव्हा मी  त्याआत संपादनचे कार्य करू शकते आणि उर्वरित लेयर मास्क  प्रभावित होणार नाही.  
 
| जेव्हा आयत रेखाटला जाईल, तेव्हा मी  त्याआत संपादनचे कार्य करू शकते आणि उर्वरित लेयर मास्क  प्रभावित होणार नाही.  
 
|-
 
|-
 
| 09.54
 
| 09.54
 
|पुन्हा त्याच पद्धतीचा वापर करू.
 
|पुन्हा त्याच पद्धतीचा वापर करू.
 
|-
 
|-
 
| 10.00
 
| 10.00
|येथे उजळ भागात झूम करा आणि layer maskनिवडा.  
+
|येथे उजळ भागात झूम करा आणि layer mask निवडा.  
 
+
 
|-
 
|-
 
| 10.07
 
| 10.07
 
| मला काळा वर आणि पांढरा  खाली हवा आहे. म्हणून मी येथून सुरू करते. सरळ क्षितिजा पर्यंत जा आणि आता तुम्ही पाहु शकता, केवळ समुद्र पांढरा आहे.  जमीन आणि आकाश काळे आहे.  
 
| मला काळा वर आणि पांढरा  खाली हवा आहे. म्हणून मी येथून सुरू करते. सरळ क्षितिजा पर्यंत जा आणि आता तुम्ही पाहु शकता, केवळ समुद्र पांढरा आहे.  जमीन आणि आकाश काळे आहे.  
 
|-
 
|-
 
| 10.33
 
| 10.33
 
|Shift + ctrl + A, सर्व सिलेक्शन अक्षम करते , shift +ctrl + E ने संपूर्ण इमेज वर जा आणि आता हे बरेच चांगले आहे.
 
|Shift + ctrl + A, सर्व सिलेक्शन अक्षम करते , shift +ctrl + E ने संपूर्ण इमेज वर जा आणि आता हे बरेच चांगले आहे.
 
|-
 
|-
 
|10.52
 
|10.52
|मला sky लेयर ला त्याच पद्धतीने संपादित करायचे आहे जसे मी land लेयर साठी केले होते.
+
|मला sky लेयर ला त्याच पद्धतीने संपादित करायचे आहे जसे मी land लेयर साठी केले होते.
 
+
 
|-
 
|-
 
|11.01
 
|11.01
 
| sky लेयर ला दुप्पट करा आणि over lay mode  वर जा.
 
| sky लेयर ला दुप्पट करा आणि over lay mode  वर जा.
 
|-
 
|-
 
|11.08
 
|11.08
|या प्रकारे हे खूप झाले आहे.  म्हणून मी स्लाइडर ला थोडेसे खाली खेचते आणि आता आकाशा मध्ये थोडे अधिक कॉंट्रास्ट मिळाले आहे.  
+
|या प्रकारे हे खूप झाले आहे.  म्हणून मी स्लाइडर ला थोडेसे खाली खेचते आणि आता आकाशा मध्ये थोडे अधिक कॉंन्ट्रास्ट मिळाले आहे.
 
+
 
|-
 
|-
 
| 11.22
 
| 11.22
|एक गोष्ट वगळली तर इमेज ही जवळजवळ तयार झाली आहे.  
+
|एक गोष्ट वगळली तर, इमेज ही जवळजवळ तयार झाली आहे.  
 
+
 
|-
 
|-
 
| 11.29
 
| 11.29
 
|येथे घराची ही भिंत खूप गडद आहे.  
 
|येथे घराची ही भिंत खूप गडद आहे.  
 
|-
 
|-
 
| 11.33
 
| 11.33
 
| ही गोष्ट dodgging आणि burning साठी आहे.  
 
| ही गोष्ट dodgging आणि burning साठी आहे.  
 
|-
 
|-
 
| 11.38
 
| 11.38
|Dodging आणि burning डार्क रूम चे एक सत्य आहे , जेथे तुम्ही,  enlarger आणि photographic कगदा  दरम्यान enlarger  च्या प्रकाश किरणां मध्ये तुमचा हात किंवा कागद किंवा काहीतरी वस्तू ठेवून तुम्ही त्या द्वारे चित्र Dodge करू शकता. आणि  burning त्याच्या उलट आहे.
+
|Dodging आणि burning डार्क रूम चे एक सत्य आहे, जेथे तुम्ही,  enlarger आणि photographic कगदा  दरम्यान enlarger  च्या प्रकाश किरणां मध्ये तुमचा हात किंवा कागद किंवा काहीतरी वस्तू ठेवून तुम्ही त्या द्वारे चित्र Dodge करू शकता. आणि  burning त्याच्या उलट आहे.
 
+
 
|-
 
|-
 
| 12.02
 
| 12.02
 
|तेथे तुम्ही  एक कागद घ्या आणि त्यात एक विशिष्ट स्वरूपात एक छिद्र करा आणि इमेज च्या काही इतर भागांमध्ये काही प्रकाश संपादित करा.  
 
|तेथे तुम्ही  एक कागद घ्या आणि त्यात एक विशिष्ट स्वरूपात एक छिद्र करा आणि इमेज च्या काही इतर भागांमध्ये काही प्रकाश संपादित करा.  
 
|-
 
|-
 
| 12.15
 
| 12.15
|कोणत्या वेळी कोणती स्टेप करावी हे लक्षात ठेवण्यासाठी ही कंटाळवाणी प्रक्रिया आहे. आणि त्या साठी तुम्हाला भरपूर कागदांच्या तुकड्यांची गरज आहे आणि जर तुम्हाला अशी प्रक्रिया पाहायची असेल तर मी तुम्हाला Well Photographer हा चित्रपट पाहण्यास सूचीत करते.  
+
|कोणत्या वेळी कोणती स्टेप करावी हे लक्षात ठेवण्यासाठी ही कंटाळवाणी प्रक्रिया आहे. आणि त्या साठी तुम्हाला भरपूर कागदांच्या तुकड्यांची गरज आहे आणि जर तुम्हाला अशी प्रक्रिया पाहायची असेल तर मी तुम्हाला ''Well Photographer'' हा चित्रपट पाहण्यास सूचीत करते.  
 
+
 
|-
 
|-
 
| 12.36
 
| 12.36
 
| हा चित्रपट James बदद्ल आहे आणि हा चित्रपट, या गडद दृष्य जागेशिवाय अतिशय उत्कृष्ट आहे.
 
| हा चित्रपट James बदद्ल आहे आणि हा चित्रपट, या गडद दृष्य जागेशिवाय अतिशय उत्कृष्ट आहे.
 
|-
 
|-
 
| 12.45
 
| 12.45
 
|मी खरोखर तुम्हला तो चित्रपट सूचीत करू शकते.   
 
|मी खरोखर तुम्हला तो चित्रपट सूचीत करू शकते.   
 
|-
 
|-
 
| 12.49
 
| 12.49
 
|आता dodgging आणि burning प्रक्रिया पाहु.
 
|आता dodgging आणि burning प्रक्रिया पाहु.
 
|-
 
|-
 
| 12.52
 
| 12.52
Line 262: Line 197:
 
|13.02
 
|13.02
 
|मी आणखी एक लेयर जोडते  आणि मला त्यास पंढर्याने भरायचे आहे.
 
|मी आणखी एक लेयर जोडते  आणि मला त्यास पंढर्याने भरायचे आहे.
 
|-
 
|-
 
|13.09
 
|13.09
|मी colour channel वर जाते आणि gray साठी 50% आणि इतर चॅनेल मध्ये 128% ठेवते.  
+
|मी colour channel वर जाते आणि gray साठी 50% आणि इतर चॅनेल मध्ये 128% ठेवते.  
 
+
 
|-
 
|-
 
|13.21
 
|13.21
|हा राखाडी रंग 50% राखाडी आहे. आणि मी layer mode मध्ये overlay वर जाते आणि तुम्ही पाहु शकता काहीही झाले नाही.   
+
|हा राखाडी रंग 50% राखाडी आहे. आणि मी layer mode मध्ये overlay वर जाते आणि तुम्ही पाहु शकता काहीही झाले नाही.   
 
+
 
+
 
|-
 
|-
 
|13.35
 
|13.35
|आता मी रंगा मध्ये काळ्या आणि पंढर्या वर जाते आणि आणि एक ब्रश निवडते.  
+
|आता मी रंगा मध्ये काळ्या आणि पांढऱ्या वर जाते आणि आणि एक ब्रश निवडते.  
 
+
 
|-
 
|-
 
|13.45
 
|13.45
|या ब्रश चा आकार योग्य आहे, परंतु मी opacity कमी करते, समजा 30% किंवा तसे.
+
|या ब्रश चा आकार योग्य आहे, परंतु मी opacity कमी करते, समजा 30% किंवा तसे.  
 
+
 
|-
 
|-
 
|13.55
 
|13.55
| मी नवीन लेयर निवडलेली असल्याची, मला आता खात्री  करावी लागेल आणि फोरग्राउंड रंगास पंढर्याने आणि बॅकग्राउंड रंगास काळ्याने बदलावे लागेल आणि मी येथे भिंत पेंट करण्यास सुरू करते.  
+
| मी नवीन लेयर निवडलेली असल्याची, मला आता खात्री  करावी लागेल आणि फोरग्राउंड रंगास पांढऱ्या ने आणि बॅकग्राउंड रंगास काळ्याने बदलावे लागेल आणि मी येथे भिंत पेंट करण्यास सुरू करते.  
 
+
 
+
 
|-
 
|-
 
| 14.19
 
| 14.19
|तुम्ही कदाचित पाहु शकता की, संपिडनने (compression ) त्याचे कार्य केले आहे, आणि भिंतीच्या बाजू उजळून निघाल्या आहेत.  
+
|तुम्ही कदाचित पाहु शकता की, संपिडन ने (compression ) त्याचे कार्य केले आहे, आणि भिंतीच्या बाजू उजळून निघाल्या आहेत.  
 
+
 
|-
 
|-
 
| 14.36
 
| 14.36
 
|या प्रक्रियेस dodgging असे म्हणतात, कारण मी फोटोग्राफिक कागदावर प्रकाश ठेवत आहे आणि त्यामुळे भिंत उजळ होते.
 
|या प्रक्रियेस dodgging असे म्हणतात, कारण मी फोटोग्राफिक कागदावर प्रकाश ठेवत आहे आणि त्यामुळे भिंत उजळ होते.
 
|-
 
|-
 
| 14.49
 
| 14.49
 
| जेव्हा तुम्ही येथे लेयर कडे पहाल तर तुम्ही पाहु शकता की, माझ्या कडे येथे एक  पांढरे  क्षेत्र आहे आणि तेथे इमेज मध्ये काही भाग आहेत, जे फिक्‍कट होऊ शकतात.  
 
| जेव्हा तुम्ही येथे लेयर कडे पहाल तर तुम्ही पाहु शकता की, माझ्या कडे येथे एक  पांढरे  क्षेत्र आहे आणि तेथे इमेज मध्ये काही भाग आहेत, जे फिक्‍कट होऊ शकतात.  
 
|-
 
|-
 
| 15.03
 
| 15.03
| उदाहरणार्थ काठा जवळील खडक.
+
| उदाहरणार्थ काठा जवळील खडक.
 
+
 
|-
 
|-
 
|15.09
 
|15.09
Line 307: Line 230:
 
|-
 
|-
 
|15.25
 
|15.25
|परंतु मी त्यास रंग बदलून आणि त्यासाठी ‘X’ ही शॉर्टकट की वापरुन दुरुस्त करू शकते आणि येथे त्यास थोडे गडद बनवू शकते.  
+
|परंतु मी त्यास रंग बदलून आणि त्यासाठी ‘X’ ही शॉर्टकट की वापरुन दुरुस्त करू शकते आणि येथे त्यास थोडे गडद बनवू शकते.  
 
+
 
|-
 
|-
 
| 15.44
 
| 15.44
 
| मला opacity स्लाइडर थोडा खाली खेचायला हवा आणि हे ठीक आहे.  
 
| मला opacity स्लाइडर थोडा खाली खेचायला हवा आणि हे ठीक आहे.  
 
|-
 
|-
 
| 15.54
 
| 15.54
 
|क्षितीज अतिशय उजळ  आहे.  म्हणून मी तो भाग पेंट करण्यासाठी ब्रश चा वर्तुळ आकार अड्जस्ट करते आणि इमेज चा तो भाग काळसर करण्यासाठी काळा रंग वापरते.
 
|क्षितीज अतिशय उजळ  आहे.  म्हणून मी तो भाग पेंट करण्यासाठी ब्रश चा वर्तुळ आकार अड्जस्ट करते आणि इमेज चा तो भाग काळसर करण्यासाठी काळा रंग वापरते.
 
|-
 
|-
 
| 16.34
 
| 16.34
|मी इमेज च्या माध्यमातून ‘x’  की सह रंग बदलून कार्य करू शकते आणि त्यास थोडे अधिक गडद बनवू शकते.  
+
|मी इमेज च्या माध्यमातून ‘x’  की सह रंग बदलून कार्य करू शकते आणि त्यास थोडे अधिक गडद बनवू शकते.
 
+
 
+
 
|-
 
|-
 
| 16.53
 
| 16.53
 
| मला वाटते की हे खूप झाले आहे आणि मला फार अशी खात्री नाही की मी तिथे काय करत आहे.  
 
| मला वाटते की हे खूप झाले आहे आणि मला फार अशी खात्री नाही की मी तिथे काय करत आहे.  
 
|-
 
|-
 
| 17.00
 
| 17.00
 
|म्हणून मी स्टेप अंडू करते.  
 
|म्हणून मी स्टेप अंडू करते.  
 
|-
 
|-
 
| 17.03
 
| 17.03
| तुम्ही ही पद्धत पाहु शकता की, मी एक  लेयर बनविला आणि त्यास मध्यम राखाडी बनवून, प्रत्येक चॅनेल साठी 128%  ठेवले आणि layer mode  ला Overlay मध्ये बदलले.  
+
| तुम्ही ही पद्धत पाहु शकता की, मी एक  लेयर बनविला आणि त्यास मध्यम राखाडी बनवून, प्रत्येक चॅनेल साठी 128%  ठेवले आणि layer mode  ला Overlay मध्ये बदलले.  
 
+
 
|-
 
|-
 
| 17.17
 
| 17.17
| मध्यम राखाडी आणि  Overlay mode  काहिच करत नाही आणि आणि तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या ने इमेज मध्ये पेंट करू शकता.
+
| मध्यम राखाडी आणि  Overlay mode  काहिच करत नाही आणि आणि तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या ने इमेज मध्ये पेंट करू शकता.
 
+
 
|-
 
|-
 
| 17.26
 
| 17.26
| पांढऱ्या ने पेंट करतांना तुम्ही इमेज थोडी उजळ कराल, आणि काळ्या ने त्यास गडद कराल.   
+
| पांढऱ्या ने पेंट करतांना तुम्ही इमेज थोडी उजळ कराल, आणि काळ्या ने त्यास गडद कराल.   
 
+
 
|-
 
|-
 
| 17.36
 
| 17.36
 
|आता ही इमेज संपादना सहित पूर्ण झालेली आहे असे मला वाटते.  
 
|आता ही इमेज संपादना सहित पूर्ण झालेली आहे असे मला वाटते.  
 
|-
 
|-
 
| 17.42
 
| 17.42
| आज मी केलेल्या संपादना मध्ये जर तुम्हाला  काही चुका  आढळल्या, तर त्यास वगळता, मला या लेयर वर पुन्हा कार्य करायचे नाही.  
+
| आज मी केलेल्या संपादना मध्ये जर तुम्हाला  काही चुका  आढळल्या, तर त्यास वगळता, मला या लेयर वर पुन्हा कार्य करायचे नाही.  
 
+
 
|-
 
|-
 
| 17.53
 
| 17.53
 
|मी आशा करते की मी चुक केली नसावी आणि लेयर ला dodge and burn असे नाव देऊ.   
 
|मी आशा करते की मी चुक केली नसावी आणि लेयर ला dodge and burn असे नाव देऊ.   
 
|-
 
|-
 
| 18.10
 
| 18.10
 
|हे आजच्या साठी होते.  
 
|हे आजच्या साठी होते.  
 
|-
 
|-
 
| 18.13
 
| 18.13
 
| तुम्हाला कमेंट पाठवायची असल्यास कृपया  info@meetthegimp.org वर लिहा. अधिक माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. http://meetthegimp.org
 
| तुम्हाला कमेंट पाठवायची असल्यास कृपया  info@meetthegimp.org वर लिहा. अधिक माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. http://meetthegimp.org
 
|-
 
|-
 
| 18.33
 
| 18.33
 
|मला तुमच्याकडून ऐकण्यास आवडेल.  
 
|मला तुमच्याकडून ऐकण्यास आवडेल.  
 
|-
 
|-
 
| 18.36
 
| 18.36
|सांगा तुम्हाला काय आवडले, मी काय अधिक चांगले बनवू शकले असते, तुम्हाला भविष्यात काय पाहायचे आहे.  
+
|सांगा तुम्हाला काय आवडले, मी काय अधिक चांगले बनवू शकले असते, तुम्हाला भविष्यात काय पाहायचे आहे.
 
+
 
|-
 
|-
 
| 18.46
 
| 18.46
| Spoken Tutorial project तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  धन्यवाद.
+
| स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  धन्यवाद.

Revision as of 09:53, 7 May 2014

Time Narration
00.24 Meet the GIMP मध्ये आपले स्वागत.
00.26 आजचे ट्यूटोरियल raw converting बदद्ल नाही परंतु, खरा शो करतांना कोडिंग बदद्ल आहे आणि शेवटच्या ट्यूटोरियल च्या काही चुका दुरुस्त करण्याबदद्ल आहे.
00.40 मी तुम्हाला ह्या प्रतिमा बद्दल काहीतरी सांगू इच्छीते.
00.44 शो रेकॉर्ड करताना मी काही अतिरिक्त बदल केले आहेत.
00.50 तुम्ही बघू शकता समुद्र थोडा अंधुक आहे आणि त्यात जास्त काही स्पष्टपणा नसून तो केवळ राखाडी आहे आणि जेव्हा मी sea लेयर आणि इतर लेयर बंद करते, तेव्हा तुम्ही समुद्रा मध्ये काही सप्ष्टपणा पाहु शकता.
01.17 आणि जेव्हा मी layer mask निवडते, तुम्ही पाहु शकता की, मला जे क्षेत्र दर्शवायचे होते त्यासाठी मुख्यतः मी राखाडी असलेला layer mask वापरलेला आहे.
01.30 चला ही स्टेप पुन्हा करू.
01.37 मी sea लेयर डिलीट करून background लेयर ची एक कॉपी बनविली आहे.
01.44 मी लेयर ला seaअसे नाव देते आणि यास sky लेयर च्या खाली आणि land लेयर च्या वर ठेवते.
01.57 माझ्या कडे असलेल्या लेयर सह मला कार्य करता येऊ शकते, परंतु एक चांगला परिणाम मिळाला नसता, कारण मी समुद्र थोडा अधिक गडद मिळविण्याकरिता curves tool चा वापर केला आहे.
02.10 आणि त्याबरोबर मी त्या लेयर मध्ये उपस्थित असलेल्या भरपूर रंग माहिती गमविल्या आहेत आणि येथे या पद्धतीने मला एक चांगला परिणाम मिळेल.
02.24 आता मी पुन्हा sea लेयर मध्ये एक लेयर मास्क जोडते आणि मी लेयर ची ग्रे स्केल कॉपी वापरते आणि त्यास जोडते.
02.35 मी Show layer mask आणि edit the layer mask वर क्लिक करते.
02.41 मी Curves tools वापरेल आणि मी हे खाली खेचून समान प्रक्रिया पुन्हा करेल, परंतु या वेळेस मी हा वरचा वक्र वरच्या बाजूस खेचेल.
03.01 आता माझ्या कडे समुद्र आणि आकाशाच्या क्षेत्रा साठी पांढरा लेयर मास्क आहे आणि जमिनीच्या क्षेत्रा साठी काळा आहे.
03.12 येथे काही गहाळ रचना दुरुस्त करण्यासाठी, मी brush tool निवडते आणि येथे मी एक मोठा ब्रश निवडते आणि जमिनीच्या क्षेत्रास काळ्या रंगाने पेंट करण्यास सुरू करते.
03.30 मला काळ्या रंगाने sea लेयर पेंट करायचा नाही म्हणून मी फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग बदलते.
03.39 आणि समुद्राच्या क्षेत्रा वर जाऊ आणि पांढऱ्या रंगाने पेंट करण्यास सुरू करू, मला हे थोडे सौम्य करावेसे वाटते.
03.56 येथील हे क्षेत्र मला चांगले वाटत होते, परंतु तुम्ही त्यास नंतर दुरुस्त करू शकता.
04.04 चला एक मउ ब्रश निवडू आणि पहा आपल्याला येथे ही काठ चांगली मिळते.
04.21 जेव्हा मी show layer mask अक्षम करते, तेव्हा तुम्ही समुद्र आणि जमिनी दरम्यानच्या काठावर येथे विस्तारीत दृष्य पाहु शकता.
04.32 इमेज मध्ये ज़ूम करू आणि तुम्ही जेथे लेयर मास्क आहे तेथे तुम्ही हॅलो पाहु शकता आणि लेयर एकत्रित कार्य करत नाही आणि मी या वर नंतर कार्य करेल.
04.50 आता shift + ctrl + E ने सपूर्ण इमेज वर जाऊ.
04.58 मी curves tool निवडते आणि layer mask निवडलेला आहे ते तपासते आणि मी सपूर्ण इमेज पाहण्यासाठी मी sky लेयर समाविष्ट करते. आता मी इमेज मध्ये क्लिक करते आणि वाक्रासह कार्य करते.
05.28 आता तुम्ही पाहु शकता की जमीन आणि समुद्रा दरम्यान चा हॅलो नाहीसे झाला आहे , परंतु समुद्र पुन्हा अंधुक झाला आहे.
05.40 परंतु आता मी वाक्राला येथे वर खेचु शकते आणि मला येथे स्पष्ट समुद्र मिळतो.
05.52 आणि मला यास अधिक करू नये असे वाटते.
06.07 आणि मी समुद्रा वर सुर्यप्रकाश, ढगांची सावली, विविध लाटांच्या रचना आणि समुद्रा वर हवा असलेला थोडासा निळा रंग पाहु शकते.
06.22 आकाशाच्या काठा जवळ असलेल्या स्टफ सह येथे थोडी समस्या आहे कारण आकाश खूपच उजळ आहे आणि मी नंतर च्या टप्प्यांत ही समस्या सोडवू शकते.
06.41 ठीक आहे, मी curves tool च्या परिणामासopacity स्लाइडर ने अड्जस्ट करते, आणि मला असे वाटते की, एका चांगल्या परिणामासाठी यास थोडे कमी करायला हवे.
06.58 John Arnold’s ब्रॉडकास्ट कडून ही सूचना आहे आणि ते म्हणतात, की आपल्यास शक्य होईल अशा पूर्ण संख्यावर जावे आणि नंतर स्लाइडर सह खाली यावे. कारण जेव्हा तुम्ही खाली येता तेव्हा परिणाम पहाणे अधिक सोपे होते.
07.17 आणि आपण सहज योग्य रक्कम ठरवू शकतो.
07.22 आणि मी या भागा सह खूप केले आहे असे मला वाटते, म्हणून मी स्लाइडर ला खाली स्लाइड करते आणि हे ठीक आहे.
07.36 क्षितिजावर हा उजळ स्टफ कुठून आला आहे?
07.40 मी sky लेयर डि-सिलेक्ट करते आणि तपासते. परंतु हे त्यामुळे नाही आले.
07.46 म्हणून मी sea लेयर डि-सिलेक्ट करते कारण ते sea लेयर मुळे आले आहे.
07.52 मला हा भाग गडद करावा लागेल.
07.55 आणि त्या साठी मी gradient tool वापरते.
07.59 मी layer mask निवडते आणि आता tool box वरुन gradient tool निवडते आणि मला जमिनीचा भाग पांढरा आणि आकाशाचा भाग काळा हवा आहे आणि मला येथे काठ हवी आहे.
08.21 gradient पांढऱ्या ने सुरु होऊन काळ्यावर संपते.
08.29 मी या भागात झूम करते, मी gradient tool निवडते आणि येथे भोवती सुरू करते.
08.38 ही ओळ बनवितांना मी ctrl key आणि लेफ्ट माउस बटन दाबून एक सरळ ओळ मिळविण्याकरिता त्यास खेचते आणि बटन येथे सोडते.
08.53 तुम्ही पहाल हे कार्य झाले आहे आणि क्षितिजा वरील उजळपणा गेला आहे आणि तुम्ही पाहु शकता की जमिनीचा लेयर मास्क ही गेला आहे.
09.06 चला संपूर्ण इमेज पाहु आणि तुम्ही पाहु शकता की आपले सर्व संपादने गेले आहे.
09.18 क्षितिजा सह कार्य करण्याची ही पद्धत चांगली नाही, त्यामुळे येथे मी ही स्टेप अंडू करते.
09.27 प्रथम मी आयत निवडते आणि लेयर मास्क निवडलेला आहे का ते तपासते आणि आकाशाच्या भागात आयत रेखाटते.
09.41 जेव्हा आयत रेखाटला जाईल, तेव्हा मी त्याआत संपादनचे कार्य करू शकते आणि उर्वरित लेयर मास्क प्रभावित होणार नाही.
09.54 पुन्हा त्याच पद्धतीचा वापर करू.
10.00 येथे उजळ भागात झूम करा आणि layer mask निवडा.
10.07 मला काळा वर आणि पांढरा खाली हवा आहे. म्हणून मी येथून सुरू करते. सरळ क्षितिजा पर्यंत जा आणि आता तुम्ही पाहु शकता, केवळ समुद्र पांढरा आहे. जमीन आणि आकाश काळे आहे.
10.33 Shift + ctrl + A, सर्व सिलेक्शन अक्षम करते , shift +ctrl + E ने संपूर्ण इमेज वर जा आणि आता हे बरेच चांगले आहे.
10.52 मला sky लेयर ला त्याच पद्धतीने संपादित करायचे आहे जसे मी land लेयर साठी केले होते.
11.01 sky लेयर ला दुप्पट करा आणि over lay mode वर जा.
11.08 या प्रकारे हे खूप झाले आहे. म्हणून मी स्लाइडर ला थोडेसे खाली खेचते आणि आता आकाशा मध्ये थोडे अधिक कॉंन्ट्रास्ट मिळाले आहे.
11.22 एक गोष्ट वगळली तर, इमेज ही जवळजवळ तयार झाली आहे.
11.29 येथे घराची ही भिंत खूप गडद आहे.
11.33 ही गोष्ट dodgging आणि burning साठी आहे.
11.38 Dodging आणि burning डार्क रूम चे एक सत्य आहे, जेथे तुम्ही, enlarger आणि photographic कगदा दरम्यान enlarger च्या प्रकाश किरणां मध्ये तुमचा हात किंवा कागद किंवा काहीतरी वस्तू ठेवून तुम्ही त्या द्वारे चित्र Dodge करू शकता. आणि burning त्याच्या उलट आहे.
12.02 तेथे तुम्ही एक कागद घ्या आणि त्यात एक विशिष्ट स्वरूपात एक छिद्र करा आणि इमेज च्या काही इतर भागांमध्ये काही प्रकाश संपादित करा.
12.15 कोणत्या वेळी कोणती स्टेप करावी हे लक्षात ठेवण्यासाठी ही कंटाळवाणी प्रक्रिया आहे. आणि त्या साठी तुम्हाला भरपूर कागदांच्या तुकड्यांची गरज आहे आणि जर तुम्हाला अशी प्रक्रिया पाहायची असेल तर मी तुम्हाला Well Photographer हा चित्रपट पाहण्यास सूचीत करते.
12.36 हा चित्रपट James बदद्ल आहे आणि हा चित्रपट, या गडद दृष्य जागेशिवाय अतिशय उत्कृष्ट आहे.
12.45 मी खरोखर तुम्हला तो चित्रपट सूचीत करू शकते.
12.49 आता dodgging आणि burning प्रक्रिया पाहु.
12.52 येथे आपल्याकडे टूल बॉक्स मध्ये dodge आणि burn tool आहे. परंतु पुन्हा मी लेयर सह कार्य करू इच्छीते.
13.02 मी आणखी एक लेयर जोडते आणि मला त्यास पंढर्याने भरायचे आहे.
13.09 मी colour channel वर जाते आणि gray साठी 50% आणि इतर चॅनेल मध्ये 128% ठेवते.
13.21 हा राखाडी रंग 50% राखाडी आहे. आणि मी layer mode मध्ये overlay वर जाते आणि तुम्ही पाहु शकता काहीही झाले नाही.
13.35 आता मी रंगा मध्ये काळ्या आणि पांढऱ्या वर जाते आणि आणि एक ब्रश निवडते.
13.45 या ब्रश चा आकार योग्य आहे, परंतु मी opacity कमी करते, समजा 30% किंवा तसे.
13.55 मी नवीन लेयर निवडलेली असल्याची, मला आता खात्री करावी लागेल आणि फोरग्राउंड रंगास पांढऱ्या ने आणि बॅकग्राउंड रंगास काळ्याने बदलावे लागेल आणि मी येथे भिंत पेंट करण्यास सुरू करते.
14.19 तुम्ही कदाचित पाहु शकता की, संपिडन ने (compression ) त्याचे कार्य केले आहे, आणि भिंतीच्या बाजू उजळून निघाल्या आहेत.
14.36 या प्रक्रियेस dodgging असे म्हणतात, कारण मी फोटोग्राफिक कागदावर प्रकाश ठेवत आहे आणि त्यामुळे भिंत उजळ होते.
14.49 जेव्हा तुम्ही येथे लेयर कडे पहाल तर तुम्ही पाहु शकता की, माझ्या कडे येथे एक पांढरे क्षेत्र आहे आणि तेथे इमेज मध्ये काही भाग आहेत, जे फिक्‍कट होऊ शकतात.
15.03 उदाहरणार्थ काठा जवळील खडक.
15.09 सर्वोत्तम मार्ग इमेज मध्ये झूम करणे असेल आणि मी पाहु शकते की, मी भिंत उजळ केली आहे आणि JPEG कंप्रेशन मुळे रचना जवळजवळ निघून गेली आहे.
15.25 परंतु मी त्यास रंग बदलून आणि त्यासाठी ‘X’ ही शॉर्टकट की वापरुन दुरुस्त करू शकते आणि येथे त्यास थोडे गडद बनवू शकते.
15.44 मला opacity स्लाइडर थोडा खाली खेचायला हवा आणि हे ठीक आहे.
15.54 क्षितीज अतिशय उजळ आहे. म्हणून मी तो भाग पेंट करण्यासाठी ब्रश चा वर्तुळ आकार अड्जस्ट करते आणि इमेज चा तो भाग काळसर करण्यासाठी काळा रंग वापरते.
16.34 मी इमेज च्या माध्यमातून ‘x’ की सह रंग बदलून कार्य करू शकते आणि त्यास थोडे अधिक गडद बनवू शकते.
16.53 मला वाटते की हे खूप झाले आहे आणि मला फार अशी खात्री नाही की मी तिथे काय करत आहे.
17.00 म्हणून मी स्टेप अंडू करते.
17.03 तुम्ही ही पद्धत पाहु शकता की, मी एक लेयर बनविला आणि त्यास मध्यम राखाडी बनवून, प्रत्येक चॅनेल साठी 128% ठेवले आणि layer mode ला Overlay मध्ये बदलले.
17.17 मध्यम राखाडी आणि Overlay mode काहिच करत नाही आणि आणि तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या ने इमेज मध्ये पेंट करू शकता.
17.26 पांढऱ्या ने पेंट करतांना तुम्ही इमेज थोडी उजळ कराल, आणि काळ्या ने त्यास गडद कराल.
17.36 आता ही इमेज संपादना सहित पूर्ण झालेली आहे असे मला वाटते.
17.42 आज मी केलेल्या संपादना मध्ये जर तुम्हाला काही चुका आढळल्या, तर त्यास वगळता, मला या लेयर वर पुन्हा कार्य करायचे नाही.
17.53 मी आशा करते की मी चुक केली नसावी आणि लेयर ला dodge and burn असे नाव देऊ.
18.10 हे आजच्या साठी होते.
18.13 तुम्हाला कमेंट पाठवायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा. अधिक माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. http://meetthegimp.org
18.33 मला तुमच्याकडून ऐकण्यास आवडेल.
18.36 सांगा तुम्हाला काय आवडले, मी काय अधिक चांगले बनवू शकले असते, तुम्हाला भविष्यात काय पाहायचे आहे.
18.46 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana