Difference between revisions of "FrontAccounting-2.4.7/C2/Setup-for-Sales-in-FrontAccounting/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 99: Line 99:
 
| 02:03
 
| 02:03
 
| '''Sales''' च्या सेटअपमधे खालील पर्याय सेट करणे गरजेचे आहे.  
 
| '''Sales''' च्या सेटअपमधे खालील पर्याय सेट करणे गरजेचे आहे.  
 
  
 
|-
 
|-
Line 118: Line 117:
 
| 02:22
 
| 02:22
 
| '''Maintenance''' पॅनेलमधील '''Sales Types''' लिंकवर क्लिक करा.
 
| '''Maintenance''' पॅनेलमधील '''Sales Types''' लिंकवर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
Line 292: Line 290:
 
| 06:08
 
| 06:08
 
|  '''Add and Manage Customers''' आणि '''Customer Branches''' सेट करावे लागतील.
 
|  '''Add and Manage Customers''' आणि '''Customer Branches''' सेट करावे लागतील.
 
  
 
|-
 
|-
Line 359: Line 356:
 
| 07:40
 
| 07:40
 
| प्रथम नव्या '''Sales Entry''' साठी हे बदल लागू करणे गरजेचे आहे. खाली स्क्रॉल करा.
 
| प्रथम नव्या '''Sales Entry''' साठी हे बदल लागू करणे गरजेचे आहे. खाली स्क्रॉल करा.
 
  
 
|-
 
|-
Line 435: Line 431:
 
| 09:17
 
| 09:17
 
|  '''Add and manage Customers''' आणि  '''Customer Branches''' यांचा सेटअप करायला शिकलो.
 
|  '''Add and manage Customers''' आणि  '''Customer Branches''' यांचा सेटअप करायला शिकलो.
 
  
 
|-
 
|-

Latest revision as of 12:33, 22 July 2020

Time Narration
00:01 Setup for Sales in FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात आपण शिकणार आहोत:

Sales Types

00:12 Sales Persons
00:14 Sales Areas
00:16 Add and Manage Customers आणि Customer Branches यांचा सेटअप करणे.
00:22 या पाठासाठी मी वापरत आहेः

Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04

00:30 FrontAccounting वर्जन 2.4.7
00:35 या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे.
00:45 आणि तुम्ही आधीच FrontAccounting मधे एक Organisation/Company सेटअप केलेली असावी.
00:52 नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित FrontAccounting चा पाठ बघा.
00:58 FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा.
01:04 Sales ही विक्रीशी संबंधित एक क्रिया आहे.
01:08 दिलेल्या कालावधीत विक्री केलेल्या वस्तू किंवा सेवा यांची ही राशी आहे.
01:14 आता FrontAccounting चा इंटरफेस उघडू.
01:19 ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा.
01:27 login पेज उघडेल.
01:30 युजरनेम म्हणून admin आणि पासवर्ड टाईप करा.

Login बटणावर क्लिक करा.

01:38 FrontAccounting चा इंटरफेस उघडेल.

Sales टॅबवर क्लिक करा.

01:44 Sales आणि Customer ची माहिती सेटअप करण्यासाठी Maintenance पॅनेल वापरतात.
01:50 आता Sales मधील सेटअपच्या पायऱ्या बघू.
01:56 स्टेप 1 - Setup Sales
01:59 स्टेप 2 - Setup Customers
02:03 Sales च्या सेटअपमधे खालील पर्याय सेट करणे गरजेचे आहे.
02:08 Sales Types
02:10 Sales Persons आणि Sales Areas

आता हे कसे करायचे ते जाणून घेऊ.

02:18 FrontAccounting इंटरफेसवर परत जा.
02:22 Maintenance पॅनेलमधील Sales Types लिंकवर क्लिक करा.
02:27 ह्यात आपल्याला विशिष्ट ग्राहकांसाठी किंमतीची पातळी निश्चित करता येते.
02:33 आपण Retail आणि Wholesale हे Sales Types बघू शकतो.
02:39 उदाहरणार्थ असे समजूया की आपला बहुतांश व्यवसाय हा Retail आहे.
02:45 त्यामुळे आपण रिटेल किंमत ही Base मूल्य सूची म्हणून निश्चित करू.
02:51 डिफॉल्ट रूपात, Tax included हे फिल्ड Yes वर सेट केले आहे.
02:56 याचा अर्थ sales मधे नेहमी tax समाविष्ट केलेला असेल.
03:01 Wholesale शोधून त्याच्या Edit आयकॉनवर क्लिक करा.
03:06 Calculation Factor फिल्डवर जा.
03:09 तुम्हाला बेस किंमत समायोजित करायची असल्यास Calculation factor टाईप करा.
03:15 आपण हे तसेच ठेवणार आहोत.
03:18 पुढे Tax included हे फिल्ड आहे.
03:22 हिशेब करताना taxes हा घटक असल्यास हा बॉक्स चेक करा.
03:28 मी Tax included हा चेकबॉक्स चेक करत आहे.
03:32 विंडोच्या खालील भागातील Update बटण क्लिक करा.
03:37 आपण भरलेली माहिती अपडेट झाल्याचे सूचित करणारा मेसेज दिसेल.
03:43 FrontAccounting इंटरफेसवर परत जाण्यासाठी Back लिंक क्लिक करा.
03:48 आता नवा Sales Person कसा समाविष्ट करायचा ते बघू.
03:53 Maintenance पॅनेलमधील Sales Persons लिंकवर क्लिक करा.
03:58 येथे Sales Person शी संबंधित आवश्यक माहिती भरणे गरजेचे आहे.
04:05 येथे दाखवल्याप्रमाणे माहिती भरा.
04:09 Provision फिल्ड हे Sales Person द्वारे वापरले जाते.
04:13 तो जे विकतो त्यावर त्याला commission किंवा provision मिळते.
04:18 म्हणून मी Provision फिल्डमधे commission म्हणून 5% टाईप करत आहे.
04:25 पुढे Turnover Break Point Level फिल्ड आहे.
04:29 हे Sales Person साठी वापरले जाते.
04:32 रक्कम break point पेक्षा जास्त असेल तरच त्याला provision मिळेल.
04:37 Break point फिल्डमधे एक लाख टाईप करू.
04:42 Sales Person ने break point च्या वर विक्री केल्यास त्याला 5% commission मिळेल.
04:50 येथे हे एक लाख रूपये आहे.
04:54 Sales Person ने break point च्या खाली विक्री केल्यास Provision 2 हे फिल्ड वापरले जाईल.
05:01 मी येथे 3 टाईप करत आहे.

म्हणजेच Sales Person ने एक लाखाहून कमी विक्री केल्यास, त्याला 3% commission मिळेल.

05:12 विंडोच्या खालील भागातील Add new बटण क्लिक करा.
05:17 FrontAccounting इंटरफेसवर परत जाण्यासाठी Back लिंकवर क्लिक करा.

05:23

आता नवा Sales Area कसा बनवायचा ते पाहू.
05:28 Maintenance पॅनेलमधील Sales Areas लिंकवर क्लिक करा.
05:33 Sales Area वर आधारित sales orders बनवून आपण dispatches करू शकतो.
05:40 तयार करायचे नवीन Area Name टाईप करा.

मी South Mumbai टाईप करत आहे.

05:47 केलेले बदल सेव्ह करण्यासाठी विंडोच्या खालील भागातील Add new बटण क्लिक करा.
05:53 अपडेटेड एंट्रीसहित टेबल आपल्याला दिसेल.
05:58 FrontAccounting इंटरफेसवर परत जाण्यासाठी Back लिंकवर क्लिक करा.
06:03 Sales Order देण्यापूर्वी आपल्याला,
06:08 Add and Manage Customers आणि Customer Branches सेट करावे लागतील.
06:14 Customer ही एक स्वतंत्र व्यक्ती किंवा व्यवसाय आहे जो वस्तू किंवा सेवा खरेदी करतो.
06:21 उत्पादने विकण्यासाठी आपल्याला customers समाविष्ट करावे लागतील.
06:25 FrontAccounting इंटरफेसवर परत जा.
06:29 Maintenance पॅनेलच्या खाली डावीकडे Add and Manage Customers वर क्लिक करा.
06:36 येथे दाखविल्याप्रमाणे Customer ची सर्व आवश्यक माहिती भरा.
06:42 Customer’s Currency च्या ड्रॉपडाऊन बॉक्समधे Indian Rupees निवडा.
06:47 Sales Type or Price List च्या ड्रॉपडाऊन बॉक्समधे Retail पर्याय निवडा.
06:53 येथे दाखवल्याप्रमाणे customer च्या संपर्काची माहिती भरा.
06:58 मी Sales Person म्हणून Rahul हे नाव निवडत आहे जो मी आधीच तयार केलेला आहे.
07:05 आपल्याला उजवीकडे Sales कॉलम दिसेल.
07:09 या customer ला लागू असलेले Discount, Credit आणि इतर कंडिशन्स येथे भरा.
07:16 मी ही डिफॉल्ट सेटिंग्ज तशीच ठेवत आहे.
07:20 खाली स्क्रॉल करा.

विंडोच्या खालील भागातील Add New Customer बटण क्लिक करा.

07:28 The default branch is added असा मेसेज दिसेल.
07:33 sales किंवा delivery orders देण्यासाठी प्रत्येक customer ला एक customer branch असली पाहिजे.
07:40 प्रथम नव्या Sales Entry साठी हे बदल लागू करणे गरजेचे आहे. खाली स्क्रॉल करा.
07:49 विंडोच्या खालील भागातील Update Customer वर क्लिक करा.
07:54 हा मेसेज customer ची माहिती यशस्वीरित्या अपडेट केल्याचे दाखवतो.
08:00 FrontAccounting इंटरफेसवर परत जाण्यासाठी Back लिंकवर क्लिक करा.
08:05 आता डिफॉल्ट branch समाविष्ट केली का ते पाहू.
08:11 Maintenance पॅनेलमधील Customer Branches लिंकवर क्लिक करा.
08:16 customer साठी Global ही डिफॉल्ट ब्रँच समाविष्ट झाल्याचे दिसेल.
08:22 या एंट्रीमधे बदल करण्यासाठी उजवीकडील Edit आयकॉनवर क्लिक करा.
08:28 Sales पॅनेलमधे Sales Area च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करून South Mumbai पर्याय निवडा.
08:36 इतर फिल्डसमधील माहिती आहे तीच राहू द्या.
08:40 Mailing address आणि Billing address मधील customer चा पत्ता सारखाच असेल.
08:46 पत्ते वेगळे असल्यास, तुम्ही ते येथे बदलू शकता.
08:50 हे बदल सेव्ह करण्यासाठी विंडोच्या खालील भागातील Update बटण क्लिक करा.
08:56 branch यशस्वीरित्या अपडेट झाल्याचा मेसेज वरील भागात आलेला दिसेल.
09:01 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

09:07 या पाठात आपण:

Sales Types

09:13 Sales Persons
09:15 Sales Areas
09:17 Add and manage Customers आणि Customer Branches यांचा सेटअप करायला शिकलो.
09:23 असाईनमेंट म्हणून आणखी एक customer समाविष्ट करा.
09:28 नव्या customer च्या तपशीलासाठी या पाठाची Assignment लिंक बघा.
09:34 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

09:42 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

09:52 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
09:56 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:02 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali