Digital-Divide/D0/Newborn-Child-Care/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:28, 9 May 2014 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Visual Cue Narration
00:02 नवजात बाल संगोपना वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत .
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल: -
00:09 एका नवजात बाळाची काळजी घेणे.
00:12 नवीन आईच्या समोर येणार्‍या सामान्य समस्या आणि,
00:15 त्या समस्यांना कसे हाताळायचे.
00:18 डॉ. अंजली अनिता च्या घरी प्रवेश करते, आणि तिच्या नवजात बालका वरील तिचा आनंद व्यक्त करते.
00:25 अनिता ने बाळाला चुकीच्या पद्धतीने घेतले आहे असे डॉ. अंजली च्या लक्षात येते .
00:30 बाळाला घेतांना काळजी बाळगावी हे देखील अनिता ला सांगते.
00.35 डॉक्टर अंजली, बाळाला सरळ धरतांना किंवा,


00.41 खाली ठेवतांना,
00.43 बाळाच्या डोक्याला आधार देऊन कसे झुलवीतात हे अनितला दाखविते.
00.45 ओबडधोबडपणे बाळाला कधीही हाताळायचे नाही, अशी सल्ला डॉक्टर अनिता ला देतात.
00.51 अनिता डॉक्टरांना सांगते की, हे सर्व तिच्या साठी नवीन आहे.
00.55 आणि ती तिच्या नवजात बाळा ची उत्तम काळजी घेण्याबाबत डॉक्टरांना सल्ला विचारते.
01.02 डॉक्टर अंजली आनंदाने राजी / सहमत होते.
01:04 ती पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट सुचविते की,
01:09 नवजात बाळांना हाताळण्यापूर्वी,
01:13 साबणाने किंवा कोळशाच्या-राखेने आपले हात धुवावेत,


01:15 लहान बाळांची अद्याप मजबूत रोगप्रतिकार प्रणाली तयार झाली नसते.


01.19 त्यामुळे त्यांना संक्रमणाचा प्रभाव्य होतो.
01.24 " मी माझ्या बाळाला किती वेळा अन्न दिले पाहिजे?" असे अनिता डॉक्टरांना विचारते?
01.28 डॉक्टर अनिता ला सांगतात की, प्रत्येक 2 ते 3 तासांत नवजात बाळाला दूध देणे आवश्यक आहे.


01:37 स्तनपान बाळाच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे असे ती स्पष्ट करते.
01.43 बाळाच्या रोगप्रतिकार प्रणालीच्या विकासासाठी,


01.46 तसेच, तुम्ही स्तनपान करत असल्यास, , आपल्या बाळाला प्रत्येक स्तनातून सुमारे 10-15 मिनिटे स्तनपान करू द्या.
01.56 नंतर अनिता डॉक्टरांना बाळाला स्तनपान करण्या बद्दलचे सूत्र विचारते.
02.00 महिला डॉक्टर असे सूचविते की,
02:02 जर तुम्ही तुमच्या बाळाला आहार-सूत्र म्हणून उदाहरणार्थ दुधा चे पर्याय देत आसाल तर,
02:08 तेव्हा ते बहुधा प्रत्येक आहार मध्ये सुमारे 60-90 ग्रॅम असणे आवश्यक आहे.
02:14 त्यानंतर अनिता डॉक्टरांना विचारते की, केव्हा आणि कसे ती बाळाला आंघोळ घालू शकते.
02.21 पहिल्या काही आठवड्यांच्या दरम्यान, बाळ फार नाजूक असते असे डॉक्टर स्पष्ट करतात.
02.28 त्या म्हणतात की, आपल्याला केवळ बाळाला पाण्याने स्वच्छ पुसून काढले पाहिजे, जोपर्यंत,
02.33 (a) नाळ पडत नाही,
02.37 (b) सुंता बरी होत नाही,
02.39 (c) नाभी पूर्णपणे बरी होत नाही, तोपर्यंत.


02.43 डॉक्टर प्रारंभिक काळानंतर दर आठवड्यात 2-3 वेळा, सौम्य साबणाने, अंघोळ घालणे, बाळा साठी पुरेसे असते, असे स्पष्ट करतात.
02.53 हे बाळाच्या पहिल्या वर्षात सुरू ठेवू शकता.
02.56 वारंवार आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते.
03.01 त्यानंतर बाळाला काही पुरळ असल्याचे डॉक्टर अंजली च्या लक्षात येते.
03.06 अनिता घाबरते.
03.08 अशा पुरळाची काळजी कशी घ्यावी हे ती डॉक्टरांना विचारते.
03.13 ओल्या लंगोटी (डाइपर )मुळे पुरळ आल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात.
03.19 त्या पुढे असे सांगतात की, आपल्या बाळाची लंगोटी वारंवार बदलवी, आतड्यांच्या हालचाली नंतर शक्य होईल तितक्या लवकर.
03.29 सौम्य साबणाने आणि पाण्याने भाग स्वच्छ केल्यानंतर, त्यास कोरडे करण्यास पुसने.
03.34 नंतर ओलावा मुक्त ठेवण्यासाठी त्यावर काही बाळ पावडर लावा.
03.39 पुढे डॉक्टर स्पष्ट करतात की, जर तुम्ही कापडी लंगोटी वापर्ट असाल तर त्यांना गरम पाण्यात डेटोल सारख्या जंतुनाशक सह धुवा.
03.49 बाळाला काही काळ लंगोटी न घालणे ही देखील चांगली कल्पना आहे.
03.55 अनिता डॉक्टरांना त्यांच्या सल्ल्या बदद्ल धण्यवाद देते आणि त्यास ती लक्षात ठेवेन असे सांगते.
04.02 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
04.05 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
04.09 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
04.12 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
04.18 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.


04.25 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.


04.29 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
04.39 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर ' चा भाग आहे.
04.44 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि.

गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे.


04.53 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.

spoken-tutorial.org/NMEICT-intro.

05.09 याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,
05.16 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
05.19 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana