Difference between revisions of "Digital-Divide/D0/Getting-to-know-computers/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 190: Line 190:
 
|-
 
|-
 
|  03.31
 
|  03.31
|लेफ्ट माउस बटन दाबणे,  हे सर्वाधिक किर्यांना kriyannaसुरू करते.  
+
|लेफ्ट माउस बटन दाबणे,  हे सर्वाधिक क्रियांना सुरू करते.  
  
 
|-
 
|-
Line 246: Line 246:
 
|-
 
|-
 
|  04.58
 
|  04.58
|'' ' CPU chya आत'' अनेक' घटक'' 'आहेत.
+
|'' ' CPU च्या आत'' अनेक' घटक'' 'आहेत.
 
   
 
   
 
|-
 
|-
Line 342: Line 342:
 
|-
 
|-
 
|  06.52
 
|  06.52
| LAN cableचे दुसरे टोक 'मोडेम किंवा Wi-Fi राऊटर मध्ये कनेक्ट केले आहे.  
+
| LAN cable चे दुसरे टोक 'मोडेम किंवा Wi-Fi राऊटर मध्ये कनेक्ट केले आहे.  
  
 
|-
 
|-
Line 350: Line 350:
 
|-
 
|-
 
|  07.03
 
|  07.03
|'' led light''' लुकलुक होईल. सक्रिय आणि क्रियाकलाप प्राप्त करेल तेव्हा.  
+
|'' LED light''' लुकलुक होईल. जेव्हा  LAN port सक्रिय आणि क्रियाकलाप प्राप्त करेल.  
  
 
|-
 
|-
Line 569: Line 569:
 
|  11.16
 
|  11.16
 
| सहभागासाठी धन्यवाद.  
 
| सहभागासाठी धन्यवाद.  
 
 
|}
 
|}

Revision as of 09:45, 12 May 2014

Visual Cue Narration
00:01 कंप्यूटर बदद्ल जाणून घेणार्‍या ' स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल
00:09 एका 'कंप्यूटर चे वेगवेगळे घटक. '
00:11 तसेच आपण विविध घटक कनेक्ट करणे शिकू.
00:15 सामान्यतः कंप्यूटर 2 प्रकारची असतात-
00:18 'डेस्कटॉप' किंवा 'पर्सनल कंप्यूटर आणि 'लॅपटॉप
00:23 हल्ली 'टॅबलेट पीसी किंवा 'टॅब, देखील बरेच लोकप्रिय आहेत.
00:31 कंप्यूटर चे कार्य.
00.33 एक कंप्यूटर त्याच्या आकार लक्षात न घेता पाच प्रमुख कार्ये करते-


00.40 तो इनपुट च्या मार्गाने डेटा किंवा सूचना स्वीकारतो.
00.45 वापरकर्ता द्वारे आवश्यक म्हणून डेटा वर प्रक्रिया करतो
00.50 तो ' 'डेटा संचित करते .
00.52 तो आउटपुट च्या स्वरूपात परिणाम देते.
00.56 तो कंप्यूटर च्या आतील सर्व 'कार्ये नियंत्रित करतो.
01:01 कंप्यूटर ची मूलभूत संघटना या ब्लॉक डायग्राम मध्ये दाखविल्याप्रमाणे आहे.
01:08 'इनपुट युनिट' (Input unit)
01:09 'सेंट्रल प्रोसेसिंग युनिट' (Central Processing unit)
01:11 '' आउटपुट युनिट (Output unit)
01:14 'इनपुट युनिट' ,
01.16 'कॉम्प्यूटर सिस्टम मध्ये डेटा आणि प्रोग्राम्स प्रविष्ट करण्यासाठी एका संघटित रीतीने मदत करते.
01.23 कीबोर्ड, माऊस, कॅमेरा 'आणि स्कॅनर हे काही इनपुट साधने आहेत.
01.31 'सेंट्रल प्रोसेसिंग युनिट'
01:33 arithmetic आणि logical operations सारखे कार्य करते. तसेच,
01.38 'डेटा आणि 'सूचना 'संचित करते.
01.41 विशेषत: , 'सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच सी. पी. यू. असे दिसते
01.48 त्याच्या अग्र भागी आणि यूनिट च्या मागे अनेक' पोर्टस् 'आहे.
01.53 आपण थोड्या वेळात ते शिकू.
01.57 ते डेटा आणि' सूचना,घेते, त्यावर प्रक्रिया करून आउटपुट किंवा परिणाम देते.
02:05 'ऑपरेशन सुरू करण्याचे कार्यास प्रोसेसिंग म्हणतात.
02:11 'आउटपुट नंतर 'स्टोरेज युनिट मध्ये डेटा आणि सूचना सह संचित होते.
02:18 डेटा पासून परिणाम उत्पादन करण्याच्या प्रक्रियेला जे यूनिट समर्थन करते त्यास आउटपुट यूनिट असे म्हणतात.
02.26 'मॉनिटर आणि प्रिंटर हे काही 'आउटपुट साधन आहेत
02.33 सामान्यतः एका डेस्कटॉप कॉम्प्यूटर ला 4 मुख्य घटक असतात.
02.38 मॉनिटर
02.39 सी. पी. यू
02.40 कीबोर्ड
02.41 आणि माउस
02.43 'कॅमेरा, प्रिंटर किंवा 'स्कॅनर देखील कंप्यूटर ला कनेक्ट केले जाऊ शकते.
02.50 त्यास आपण 'मॉनिटर किंवा 'कॉम्प्यूटर स्क्रीन असे म्हणतो.
02:55 ते टीव्ही स्क्रीन सारखे दिसते.
02.57 हे 'कॉम्प्यूटर चे व्हिज्युअल डिस्पले युनिट 'आहे.
03.02 हे कंप्यूटर चे यूज़र इंटरफेस दर्शवितो.
03.05 एखादा, विविध प्रोग्रॅम्स् उघडू शकतो आणि कीबोर्ड तसेच माउस वापरून कंप्यूटर सह संवाद साधू शकतो.
03.13 कीबोर्ड हे कंप्यूटर मध्ये टेक्स्ट, कॅरक्टर, आणि इतर कमांड प्रविष्ट करण्यासाठी रचला आहे.
03.21 हा 'कॉम्प्यूटर माउस.' आहे.
03.24 विशेषटाः त्या मध्ये दोन क्लिक करण्याजोगे बटन आहेत आणि त्या मध्ये एक स्क्रोल बटन आहे.
03.31 लेफ्ट माउस बटन दाबणे, हे सर्वाधिक क्रियांना सुरू करते.
03.35 राइट माउस बटन दाबणे, शॉर्टकट सारख्या अधिक मानक नसलेले क्रिया सुरू करतो.
03.43 स्क्रोल बटन फिरवून वर आणि खाली स्क्रोल करण्यासाठी 'माउस व्हील वापरला जातो.
03.49 'कॉम्प्यूटर माउस 'कीबोर्ड याशिवाय, कॉम्प्यूटर 'संवाद साधण्यास पर्यायी मार्ग आहे.
03.57 आता CPUचे विविध भाग पाहु.
04:02 CPU च्या अग्र भागी एक प्रमुख बटन आहे, ते म्हणजे POWER ON स्वीच्.
04:08 'कॉम्प्यूटर' चालू करण्यासाठी, हे स्वीच् दाबणे आवश्यक आहे.
04.14 आवश्यक असल्यास आपल्याला 'कॉम्प्यूटर' रीस्टार्ट करण्यासाठी मदत म्हणून 'रिसेट बटन ही आहे
04.21 अग्र भागावर देखील तुम्हाला 2 किंवा अधिक 'यूएसबी पोर्टस्' आणि 'DVD / CD-ROM रीडर-रायटर असल्याचे लक्षात येईल.
04.30 'यूएसबी पोर्टस्'' 'कॉम्प्यूटरला' पेन-ड्राइव्हस् 'कनेक्ट करण्यासाठी वापरले जातात.
04.35 आणि 'DVD / CD-ROM रीडर-रायटर एक 'सीडी किंवा डीव्हीडी रीड किंवा राइट करण्यासाठी वापरले जाते.
04.43 आता 'कंप्यूटर ची मागची बाजू बघूया. '
04.48 मागच्या बाजूला असलेले पोर्ट्स CPU ला कंप्यूटर च्या इतर डिवाइस मध्ये कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते.
04.55 हे केबल्स वापरले जाते.
04.58 ' CPU च्या आत अनेक' घटक 'आहेत.
05:02 'कॉम्प्यूटर' चालू होतो , तेव्हा हे सर्व घटक कार्य करतात आणि उष्णता निर्माण करतात
05:08 मागे असलेला फॅन घटकांना थंड होण्यासाठी आवश्यक हवेचा प्रवाह पुरवीतात.
05.14 अन्यथा अती गरमि मुळे CPU ला, नुकसान होऊ शकते आणि या मुळे डेटा गमाविला जाऊ शकतो.
05:21 हे 'केस कूलिंग फॅन आहे.
05:23 हे ' 'CPU' चे तापमान सामान्य ठेवते आणि अती गरमि ला प्रतिबंधित करते.
05:30 Power Supply Unit, ला PSU,ही म्हणतात जे कंप्यूटर ला पावर पुरविते.
05:37 आता, विविध घटक CPU.'ला कनेक्ट करणे शिकू.
05.42 दाखविल्याप्रमाणे, टेबल वर सर्व घटक ठेवा.
05:46 दाखविल्याप्रमाणे, टेबल वर सर्व केबल्स ठेवा.
05:51 प्रथम, CPU ला' मॉनिटर 'कनेक्ट करू.
05:55 दाखविल्याप्रमाणे, 'मॉनिटर वर 'पॉवर केबल कनेक्ट करा.
06.00 आता दुसरे टोक 'power supply socket. ला कनेक्ट करू .
06.04 हे CPU चे 'पॉवर केबल' आहे.
06.08 ते दाखविल्याप्रमाणे CPU,' कनेक्ट करा.
06.11 नंतर 'power supply socket. ला कनेक्ट करा .
06.14 पुढे, दाखविल्याप्रमाणे ते 'कीबोर्ड केबल 'CPU ला, कनेक्ट.करा.
06.19 कीबोर्ड' साठी 'पोर्ट चा रंग सहसा "जांभळा" असतो.
06.23 तुम्ही हिरवा रंग असलेल्या पोर्ट ला माउस कनेक्ट करू शकता.
06.28 अन्यथा 'यूएसबी कीबोर्ड' आणि माउस 'कोणत्याही 'यूएसबी पोर्टस् ला 'कनेक्ट करू शकता.
06.35 उर्वरित 'यूएसबी पोर्टस् 'पेन ड्राइव्ह, हार्ड डिस्क कनेक्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
06.42 हे 'LAN केबल.' आहे.
06.44 आणि हे एक 'लॅन पोर्ट.' आहे.
06.46 ते एक 'वायर्ड कनेक्शन' जे 'कॉम्प्यूटर ला नेटवर्क सह कनेक्ट करण्याची परवानगी देते.
06.52 LAN cable चे दुसरे टोक 'मोडेम किंवा Wi-Fi राऊटर मध्ये कनेक्ट केले आहे.
06.58 आपण दुसर्या ट्युटोरियल मध्ये 'Wi-Fi कनेक्शन' कन्फिगर करण्याबदद्ल शिकू.
07.03 LED light' लुकलुक होईल. जेव्हा LAN port सक्रिय आणि क्रियाकलाप प्राप्त करेल.
07.10 तुम्हाला 'CPU वरील' इतर सिरीयल पोर्ट असल्याचे लक्षात येईल.
07.15 हे 'PDAs, मोडेम किंवा इतर' 'सिरियल डिव्हाइस.कनेक्ट करण्यासाठी वापरली जातात.
07.21 तुम्हाला CPU वर.'काही 'समांतर पोर्ट आहेत हे लक्षात येईल.
07.25 हे 'प्रिंटर, स्कॅनर' इत्यादींसारखी डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी वापरली जातात.
07.31 आता,' audio jacks. कडे पाहु.
07.34 "गुलाबी" 'पोर्ट 'मायक्रोफोन.'कनेक्ट करण्यासाठी वापरली जाते.
07.38 "निळा" 'पोर्ट' ', ' कनेक्ट करण्यासाठी उदा- एक रेडिओ किंवा टेप प्लेयर पासून ' line in आहे.
07.45 "हिरवा" 'पोर्ट 'headphone / स्पीकर किंवा 'line out.कनेक्ट करण्यासाठी आहे.
07.51 आता आपण सर्व डिव्हाइस कनेक्ट केले आहे, चला कंप्यूटर चालू करूया.
07.57 सर्व प्रथम, monitorआणि'CPU. चे power supply बटन चालू करा.
08.03 आता , monitor. वरील POWER ON बटन दाबा.
08.07 आणि त्यानंतर CPU च्या अग्र भागी असलेले POWER ON स्विच दाबा.
08.12 प्रथम कंप्यूटर चालू केल्यावर सामान्यत, तुम्हाला एक काळ्या स्क्रीन वर शब्दांची स्ट्रिंग दिसेल.
08.18 ही BIOS सिस्टम आहे जी खालील बद्दल माहिती प्रदर्शित करते.
08.22 कंप्यूटर चे सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट,
08.25 'कॉम्प्यूटर' मध्ये किती मेमरी आहे, या बदद्ल माहिती देते.
08.28 आणि हार्ड डिस्क ड्राइव्हस् व फ्लॉपी डिस्क ड्राइव्हस् बद्दल माहिती देते.
08.33 'BIOS हे सॉफ्टवेअर आहे. CPU ला 'कॉम्प्यूटर चालू होते तेव्हा त्याची प्रथम सूचना, देते.
08.41 'ऑपरेटिंग सिस्टम' लोड करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस कंप्यूटर चे बूटिंग असे म्हणतात
08.48 सर्व आवश्यक तपासणी पूर्ण झाल्यास तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम'स इंटरफेस दिसेल.
08.54 जर तुम्ही 'उबंटू लिनक्स यूज़र असाल तर, तुम्हाला ही स्क्रीन दिसेल.
08.58 आणि जर तुम्ही विंडो यूज़र असल्यास, तुम्हाला ही स्क्रीन दिसेल.
09.02 आता संक्षिप्तपणे 'लॅपटॉप कडे पाहु.
09.06 'लॅपटॉप कंप्यूटर पोर्टेबल आणि संक्षिप्त आहेत.
09.09 लॅपटॉप हे लहान आणि हलके असते, ज्याचा वापर व्यक्ती स्वतः च्या mandivar मादीवर ही करू शकतो.
09.16 म्हणून, त्यास लॅपटॉप म्हणतात.
09.18 यात 'डेस्कटॉप कॉम्प्यूटर सारखे समान घटक असतात,
09.23 डिसप्ले,
09.24 कीबोर्ड, समावेश करून.
09.25 निर्देर्शित करणारे आणि संचार साधन आहे.
09.29 'सीडी / डीव्हीडी रीडर-रायटर आणि,
09.32 'माइक आणि 'स्पीकर्स एकच युनिट मध्ये तयार केले असतात.
09.36 याशिवाय 'LAN पोर्ट आणियूएसबी पोर्टस्.'देखील आहे .
09.40 व्हिडिओ पोर्ट, 'वापरून' आपण लॅपटॉप ला प्रोजेक्टर कनेक्ट करू शकतो.
09.46 audio jacks हे 'माइक आणि 'हेडफोन्स.साठी संबंधित 'ऑयकॉन' सह, सहज ओळखण्यायोग्य आहेत
09.53 cooling fan हे 'लॅपटॉप मध्ये' अंगभूत आहे.
09.57 हे लॅपटॉप ला अती गरमि पासून दूर ठेवते.
10.01 ' 'लॅपटॉप एक 'एसी अडॅप्टर द्वारे वीज द्वारे समर्थित करते आणि यात रीचार्ज करण्याजोगी बॅटरी आहे
10.09 म्हणून, ते पोर्टेबल आहे आणि दूर पावर स्रोत पासून वापरले जाऊ शकते.
10.16 संक्षिप्त रूपात आपण शिकलो,
10.20 डेस्कटॉप आणि 'लॅपटॉप' बद्दल विविध घटक,
10.23 आणि 'डेस्कटॉप' विविध घटक कनेक्ट करणे.
10.28 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10.31 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
10.34 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
10.37 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10.42 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
10.46 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10.52 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर 'या प्रॉजेक्ट चा भाग आहे.
10.56 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि.

गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे.

11.01 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.

spoken-tutorial.org/NMEICT-intro.

11.06 याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,
11.11 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
11.16 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Devraj, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana