Difference between revisions of "DWSIM-3.4/C2/Introduction-to-Flowsheeting/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
m (Nancyvarkey moved page DWSIM/C2/Introduction-to-Flowsheeting/Marathi to DWSIM-3.4/C2/Introduction-to-Flowsheeting/Marathi without leaving a redirect: Archived as old version)
 
(No difference)

Latest revision as of 10:31, 8 January 2020

Time Narration
00:01 DWSIM मधील Introduction to Flowsheeting वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण mixer सिमुलेट करू.
00:10 flash separator ला अनुसरण करू.
00:12 दोन फेज़ फीड कसे देणे जाणून घेऊ.
00:16 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी DWSIM 3.4. वापरत आहे.
00:20 ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी, तुम्हाला DWSIM ची माहिती असावी.
00:24 आपल्या वेबसाइटवर पूर्वापेक्षित ट्यूटोरियल्स उल्लेखित आहेत: spoken hyphen tutorial dot org.
00:31 DWSIM उघडू.
00:33 मी आधीच दोन मटेरियल स्ट्रीम सह एक flow-begin फाइल उघडली आहे.
00:40 मी Raoult’s law आणि CGS system निवडले आहे.
00:43 हे मिळविण्यासाठी File मेनू आणि Open पर्याय वर जाऊ. मी हे बंद करते.
00:53 ही फाइल आपल्या 'स्पोकन ट्यूटोरियल' वेबसाइट वर उपलब्ध आहे.
00:56 तुम्ही ही फाइल डाउनलोड करून वापरु शकता किंवा स्वतः आवश्यक माहिती प्रविष्ट करू शकता.
01:02 तुम्ही फ्लॉशीट कॅन्वस मध्ये Inlet1 आणि Inlet2 ही दोन स्ट्रीम्स पाहू शकता.
01:08 पुढील स्लाइड ह्या फाइलची समगरी सारांशीत करेल.
01:13 जेव्हा आपण ह्या स्ट्रीम्सना एकत्र करतो, तेव्हा आपल्याला 'एक्विमोलार कॉंपोज़िशन' मिळते.
01:17 आपण सहजतेने DWSIM चे गणित तपासण्यासाठी हे वॅल्यूज निवडले आहे.
01:23 DWSIM वर परत जाऊ.
01:25 स्ट्रीम्स मध्ये बदल करू जेणेकरून त्यांच्या मध्ये बाष्प असले पाहिजे.
01:31 Inlet 1 निवडू.
01:34 Properties टॅबच्या वरती Specification शोधून. त्यावर क्‍लिक करा.
01:40 डाउन-एरो दाबून Pressure and Vapor Fraction निवडा.
01:46 खाली स्क्रोल करून Molar Fraction Vapor Phase शोधा.
01:53 येथे 1 एंटर करा, म्हणजे, संपूर्ण स्ट्रीम वेपर आहे.
02:00 त्याचप्रकारे, Inlet2 ला Molar Fraction 50 टक्के होण्यासारखे आहे.
02:13 आता, flowsheet मध्ये मिक्सर समाविष्ट करू.
02:17 Object Palette मधून Mixer शोधा. ह्याची तिसरी एंट्री आहे.
02:22 हे क्लिक करून फ्लॉशीट वर ड्रॅग करा.
02:24 आता आपण mixer चे नाव बदलू.
02:29 Appearance टॅब वर क्‍लिक करा. डिफॉल्ट नाव काढून Mixer प्रविष्ट करा.
02:36 आता, मिक्सर साठी एक 'आउटपुट स्ट्रीम' समाविष्ट करू.
02:40 Material Stream वर क्‍लिक करून फ्लॉशीट वर ड्रॅग करा.
02:45 आपोआप येणार्‍या पोप-अप ला बंद करून काहीही एंटर करू नका कारण की सगळे आउटपुट स्ट्रीम्स अनिर्दिष्ट सोडले पाहिजेत.
02:54 आपण ह्या स्ट्रीमचे नाव बदलून mixer-out करू.
03:03 स्ट्रीम्स 'मिक्सर' ला जोडू.
03:05 एकदा mixer ला क्‍लिक करू.
03:08 Selected Object विंडोमध्ये Properties दर्शवेल.
03:12 तुम्ही पाहू शकता मिक्सरचे inlet streams 6 पर्यन्त आहेत.
03:19 Inlet Stream 1 वर क्‍लिक करू.
03:23 मेनू सारखा एक डाउन-एरो दिसेल.
03:27 हा एरो क्‍लिक करून Inlet1 निवडा.
03:32 त्याच प्रमाणे, Inlet Stream 2 ला Inlet2 जोडा.
03:37 येथे Connected to Outlet नमूद केलेले आउटलेट पोर्ट शोधा.
03:43 त्यावर क्‍लिक करून mixer-out निवडा.
03:49 आपण स्ट्रीम्सना सरळ रेषेत करण्यासाठी त्यांना हलवू शकतो.
03:54 मिक्सर लाल आहे, कारण अजुन पर्यन्त त्याची गणना केली नाही.
03:58 configure simulation बटणाच्या उजव्या बाजूला Calculator आहे.
04:02 त्याचे अनेक पर्याय आहेत. सॉलवर activate करण्यासाठी प्रथम 'प्ले' बटण आहे. तो दाबा.
04:09 Recalculate क्रिया करण्यासाठी ह्याच्या उजवीकडे दोन बटणे आहेत. ह्या बटणावर क्‍लिक करा.
04:17 mixer आता निळा झाला आहे, म्हणजे गणना पूर्ण झाली आहेत.
04:22 आता, mixer-out स्ट्रीमवर क्‍लिक करा.
04:27 आपण Properties टॅब मध्ये गणना केलेली वॅल्यूज पाहू शकता.
04:31 आपण त्याची कॉंपोज़िशन अपेक्षित असल्याचे तपासणी करू शकतो.
04:37 Mixture वर डबल क्‍लिक करा.
04:40 त्यात equimolar composition आहेत.
04:43 आता flash separator समाविष्ट करू.
04:47 Object Palette स्क्रोल करू.
04:51 आपण Separator Vessel शोधू.
04:56 VLE, LLE आणि VLLE सिस्टम्स सिमुलेट करण्यासाठी हे वापरले जाऊ शकते.
05:01 क्‍लिक करून फ्लॉशीटवर ड्रॅग करा.
05:06 आपल्याला सपरेटरला दोन आउटपुट स्ट्रीम्स जोडणे आवश्यक आहे.
05:10 आपण material stream ड्रॅग करू.
05:13 त्याच्या प्रॉपर्टीजची गणना केली जाईल म्हणून ते अनिर्दिष्ट सोडून देऊ.
05:20 आपण त्याला Vapour म्हणून नाव देऊ.
05:27 तसेच, दुसरा स्ट्रीम बनवून त्याला Liquid म्हणून नाव द्या.
05:32 आता आपण Separator ला स्ट्रीम्स जोडू.
05:36 पहिल्या इनपुट पोर्ट मध्ये, आपण mixer-out जोडुया.
05:44 आणखी एकूण पाच इनपुट स्ट्रीम जोडू शकतो.
05:47 separator सर्व स्ट्रीम्स आणि सपरेट्सला एकत्र करतो . खरे तर सपरेट मिक्सरची खरोखर गरज नाही.
05:54 तसेच आपण पाहू शकतो energy stream जोडण्यासाठी एक पोर्ट आहे.
06:02 ह्या कल्पना असाइनमेंट विभागात घेतल्या जातील.
06:07 आपण Vapour outlet पोर्ट ला Vapour स्ट्रीम जोडु.
06:13 तसेच, Liquid स्ट्रीम जोडू.
06:21 पुन्हा एकदा, सरळ रेषेत करण्यास आइटम्सना हलवू शकतो.
06:26 लक्ष द्या, DWSIM ची गणना आपोआप पूर्ण होतील.
06:31 तसेच तुम्ही Recalculate बटण दाबण्यास मुक्त आहे.
06:35 खरे तर, जेव्हा तुम्हाला शंका असेल तेव्हा हे केले पाहिजे.
06:39 आपण सपरेटर मध्ये वेपर आणि लिक्विड व्यवस्थित विभागले की नाही ते तपासू.
06:45 आपण स्ट्रीम Vapour चे वेपर फेज़ मोल फ्रैक्शन कडे पाहू.
06:52 Benzene चा मोल फ्रैक्शन 0.54 आहे.
06:56 आता आपण तपासू की ह्या अग्रीमेंट मध्ये मिक्सर आउट कडे काय आहे.
07:04 आपण पाहू शकता की, DWSIM आपोआप vapor वॅल्यू दाखवतो. बिन्ज़ीन मोल फ्रॅकशन0.54 आहे.
07:13 'सपॅरेटर' अपेक्षेप्रमाणे काम करीत आहे हे एक अप्रत्यक्ष पुरावा आहे.
07:18 तसेच आपण Mixer चे कार्यरत तपासू शकतो.
07:22 अपेक्षेप्रमाणे, तुम्ही पाहू शकता Mixture चे कॉंपोज़िशन एक्विमोलार आहे.
07:29 आपण 'असाइनमेंट' विभागात काही इतर तपासण्या पुढे पाहु.
07:34 Save as पर्याय वापरुन ही फाइल सेव्ह करू.
07:39 मी हे flow-end म्हणून सेव्ह करेल.
07:46 मी तुम्हाला सल्ला देते की तुमचे काम वारंगवार सेव्ह करत जा.
07:49 थोडक्यात.
07:52 आपण एक साधी फ्लॉशीट परिभाषित केले.
07:54 मिक्स्ड फीड कसे तयार करणे हे स्पष्ट केले.
07:58 मिक्सर' आणि 'सेपॅरेटर' ला परिचित केले.
08:00 त्यांना कसे जोडणे हे दाखवले
08:02 सिमुलेट कसे करणे हे स्पष्ट केले.
08:04 मी काही असाइनमेंट्स देते.
08:07 ह्या स्लाइड मध्ये दिलेल्या असाइनमेंट mass balances शी करायचे आहेत.
08:10 स्ट्रीम्स आणि एक्विपमेंट सूचित करण्यासाठी मी निळा रंग वापरला आहे.
08:15 पुढील असाईनमेंट वर जाऊ. ह्या स्लाइड मध्ये नमूद केल्याप्रमाणे तुम्हाला मोल फ्रॅकशन्स तपसायचे आहे.
08:20 तिसरी असाइनमेंट 'सेपॅरेटर' सह करायची आहेत.
08:25 आठवा की आम्ही सांगितले होते की स्ट्रीम्सला मिक्स करण्यास वापरले जाते.
08:30 'मिक्सर' आणि 'मिक्सर-आउट' काढून ते प्रयत्न करू.
08:35 पुढील असाइनमेंट मध्ये, तुम्ही सपरेशन अधिक तापमानावर करा.
08:41 Separator वर क्‍लिक करून स्क्रोल करा.
08:46 आपण Override separation temperature ला true ने बदलू.
08:52 परिणामी स्थितीत, 100 ने वॅल्यू बदलू.
08:59 Flowsheet वर Object Palette मधून Energy stream आणा. हा एक नवीन स्ट्रीम आहे.
09:07 मी आधी दाखवल्याप्रमाणे Separator च्या Energy Stream ला ही स्ट्रीम जोडा.
09:13 सिमुलेट करून परिणामांचे विश्लेषण करा.
09:16 येथे स्लाइड मध्ये थोडक्यात.
09:22 हा वीडियो 'स्पोकन ट्यूटोरियल' प्रॉजेक्टला सारांशीत करतो.
09:26 जर तुमच्या कडे चांगली बॅंडविड्त नसेल, तर व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
09:31 स्पोकन ट्यूटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते; प्रमाणपत्रही देते. कृपया आम्हाला लिहा.
09:37 तुम्हाला स्पोकन ट्यूटोरियल मध्ये काही प्रश्न आहेत का?
09:39 जेथे तुम्हाला प्रश्न आहेत तेथे minute आणि second निवडा.
09:43 तुमचा प्रश्न थोडक्यात समजावून सांगा.
09:45 FOSSEE टीम मधून कोणीतरी त्याच उत्तर देईल. ह्या साइट ला भेट द्या.
09:51 FOSSEE टीम प्रसिध पुस्तकांच्या सोडवलेल्या उदाहरणांची कोडिंगशी को ऑर्डिनेट करते.
09:55 जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो.
10:00 अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या.
10:04 FOSSEE टीम DWSIM ला व्यावसायिक सिम्यूलेशन लॅब स्थलांतर करण्यास मदत करते.
10:09 जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो.
10:13 अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या.
10:17 स्पोकन ट्युटोरियल आणि FOSSEE प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:23 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana