PHP-and-MySQL/C2/POST-Variable/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:26, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Post variable च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. आपण 'get.php' या फाईलमधील get व्हेरिएबलच्या ट्युटोरियलमध्ये वापरलेला code च येथे वापरणार आहोत.
00:13 हा code समजण्यासाठी तुम्ही ते ट्युटोरियल पाहिले नसेल तर ते बघा.
00:21 तुम्हाला या code बद्दल माहिती असेल तर उत्तमच.
00:28 मला get ची फाईल मिळाली आहे.
00:31 आता माझ्याकडे post.php ही नवी फाईल आहे.
00:36 खरेतर आपल्याला येथे हे बदलून ते post व्हेरिएबलच्या रूपात लिहायचे आहे.
00:44 थोडक्यात मी या सर्व ठिकाणी 'post' लिहिणार आहे.
00:51 येथे 'get' एवजी 'post' टाईप करा म्हणजे हे कार्यान्वित होईल.
00:57 आता आपण आपले 'post' चे पेज बघू या.
01:00 आपल्याला येथे काही दिसत नाही. येथे प्रश्नचिन्ह ही दिसत नाही.
01:04 येथे alex टाईप करून येथे क्लिक करा. काहीच responce दिसत नाही!
01:09 कारण
01:11 दुस-या फाईलवर काम करताना त्यानुसार action मध्ये बदल आवश्यक असतो.
01:19 आता हे रिफ्रेश करा.
01:22 येथे alex असे दिसत आहे. बटणावर क्लिक केल्यानंतर hello alex असे दिसेल.
01:28 आपण post.php मध्ये आहोत आणि येथे आपल्याला प्रश्नचिन्ह दिसत नाही.
01:33 येथे काही dataघेतला गेला आहे आणि तो postव्हेरिएबलमध्ये स्टोअर झाला आहे.
01:39 पण तो युजरना का दिसत नाही?
01:44 हे अतिशय हुशार आहे. येथे 'password' असे टाईप करा. तसेच nameपुढेही 'password' असे टाईप करा.
02:02 आणि येथे 'thanks for your password' असे एको करू या.
02:11 आता तुम्हाला password फिल्ड दिसेल.
02:15 आता येथे 123 password टाईप करून Click here बटण दाबा.
02:22 thanks for your password असे एको झालेले दिसेल.
02:25 हा स्टोअर झालेला पासवर्ड आपण हवा तेव्हा वापरू शकतो.
02:31 येथे आपण थोडा बदल करू म्हणजे आपल्याला हे समजणे सोपे जाईल.
02:37 रिफ्रेश करून data resend करा.
02:42 123 असे टाईप करून Click here बटण दाबा. येथे काहीच दिसत नाही.
02:49 आपण पुन्हा code तपासू या आणि आपल्याकडून झालेली चूक दुरूस्त करू या.
02:54 पुन्हा 123 असे टाईप करून क्लिक करा. 'thanks for your password' आणि पुढे password एको झालेला दिसेल.
03:06 यावरून हे सिध्द होते की हे आपल्या post व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाले आहे.
03:12 हे युजरला दिसत नसण्यामुळे उपयोगाचे आहे.
03:16 हे blocksम्हणून दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण ते वाचता येत नाहीत.
03:22 लोकांना तुमचा password दिसणे योग्य नाहीच.
03:27 इतरांना तुमची internet history अगदी सहजपणे बघता येऊ शकते.
03:32 त्यात तुमचा पासवर्ड दिसल्यास तुमचे अकाऊंट लोक access करतील.
03:38 तुम्ही हा post पाहू शकता. functionsसाठी, मोठा data पाठवण्यासाठी वापरू शकता.
03:45 उदाहरणार्थ खूप मोठा म्हणजेच 100 characters पेक्षा मोठा passwordही येथे स्वीकारला जाईल.
03:52 'get' व्हेरिएबलमध्ये मात्र 100 charactersची मर्यादा आहे.
03:57 post व्हेरिएबल खूप उपयोगी आहे. एखाद्या गोष्टीची तुलना करण्यास 'get' व्हेरिएबल उपयोगी ठरते.
04:08 कारण तुमचा data योग्य पध्दतीने pass होताना दिसतो.
04:11 post व्हेरिएबलचा form सबमिट करण्याच्या प्रोजेक्टमध्ये खूप उपयोग होतो.
04:14 आता आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
04:22 या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana