Difference between revisions of "OpenModelica/C3/Component-oriented-modeling/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with " {| border=1 ||''' Time ''' ||'''Narration''' |- ||00:01 |'''Component oriented modeling''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आ...")
 
Line 8: Line 8:
 
|-
 
|-
 
||00:06
 
||00:06
|ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''model''' कसे सुरू करावे?  
+
|ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण '''model''' इन्टॅशिएट कसे करावे?  
 
|-
 
|-
 
||00:12
 
||00:12
|'''connector class''' कसे परिभाषित करावे आणि '''component models''' वापरून '''simple electric circuit''' चे मॉडेल कसे तयार करावे ? शिकणार आहोत.
+
|'''connector class''' कसे परिभाषित करावे आणि '''component models''' वापरून '''simple electric circuit''' चे मॉडेल कसे तयार करावे? शिकणार आहोत.
 
|-
 
|-
 
|| 00:21
 
|| 00:21
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी '''OpenModelica 1.9.2'''. उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04 वापरत आहे.
+
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी '''OpenModelica 1.9.2'''. '''Ubuntu Operating System version 14.04''' वापरत आहे.
 
|-
 
|-
 
|| 00:31
 
|| 00:31
| परंतु ही प्रोसेस खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमसारखीच आहे.
+
| परंतु ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमसारखीच आहे.
 
|-
 
|-
 
|| 00:39
 
|| 00:39
| हे ट्युटोरिअल सजमण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला '''Modelica''' मधील एक क्लास कसे परिभाषित करावे हे जाणून घेणे आवश्यक आहे.
+
| हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला '''Modelica''' मधील क्लास कसा परिभाषित करावा हे जाणून घेणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
 
|| 00:45
 
|| 00:45
Line 26: Line 26:
 
|-
 
|-
 
|| 00:51
 
|| 00:51
| पूर्वापेक्षित ट्युटोरिअल आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांच्यामार्फत जा.
+
| पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांच्यामार्फत जा.
 
|-
 
|-
 
|| 00:57
 
|| 00:57
Line 35: Line 35:
 
|-
 
|-
 
|| 01:06
 
|| 01:06
| उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीस मानव '''class''' चे उदाहरण मानले जाऊ शकते. '''class''' चे उदाहरण व्हेरिएबल्स '''class''' समान व्हेरिएबल आणि इक्वेशन असतात.
+
| उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीस मानव '''class''' चे उदाहरण मानले जाऊ शकते. '''class''' चे उदाहरण व्हेरिएबल्स '''class''' च्या समान व्हेरिएबल आणि इक्वेशन असतात.
 
  |-
 
  |-
 
|| 01:20
 
|| 01:20
Line 44: Line 44:
 
|-
 
|-
 
|| 01:34
 
|| 01:34
| मी '''OMEdit''' वर जातो. खालील फाईल्स '''OMEdit''' मध्ये आधीपासून उघडल्या आहेत : '''classInstantiationExample''' आणि '''simpleCircuit'''.
+
| मी '''OMEdit''' वर जातो. खालील फाईल्स आधीपासून '''OMEdit''' मध्ये उघडल्या आहेत : '''classInstantiationExample''' आणि '''simpleCircuit'''.
 
|-
 
|-
 
|| 01:48
 
|| 01:48
Line 53: Line 53:
 
|-
 
|-
 
|| 02:02
 
|| 02:02
| येथे, मी '''object1''' आणि '''object2'''नावाचे दोन ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी '''bouncingBall class''' इंस्टॅन्शिएट केले आहे.
+
| येथे, मी '''object1''' आणि '''object2''' नावाचे दोन ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी '''bouncingBall class''' ला त्यांचे इन्टॅशिएट  म्हणून दर्शविले आहे.
 
|-
 
|-
 
|| 02:12
 
|| 02:12
Line 59: Line 59:
 
|-
 
|-
 
|| 02:20
 
|| 02:20
| '''bouncingBall'''  मॉडेलवर अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरिअल पहा.
+
| '''bouncingBall'''  मॉडेलवर अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स पाहा.
 
|-
 
|-
 
|| 02:27
 
|| 02:27
Line 65: Line 65:
 
|-
 
|-
 
|| 02:30
 
|| 02:30
| टूलबारमधील '''Simulate''' बटणावर क्लिक करा.
+
| टूलबारमध्ये '''Simulate''' बटणावर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|| 02:34
 
|| 02:34
Line 71: Line 71:
 
|-
 
|-
 
|| 02:39
 
|| 02:39
| याचे कारण असे की, '''bouncingBall''' क्लास '''OMEdit''' मध्ये उघडले नाही.
+
| याचे कारण असे की, '''bouncingBall class''' '''OMEdit''' मध्ये उघडले नाही.
 
|-
 
|-
 
|| 02:45
 
|| 02:45
| वेबसाईटवरून डाऊनलोड केलेले '''bouncingBall class''' उघडा.
+
| '''bouncingBall class''' उघडा जे आपण वेबसाईटवरून डाऊनलोड केले आहे.
 
|-
 
|-
 
|| 02:50
 
|| 02:50
| आता पुन्हा एकदा '''class''' सिम्युलेट करा. पॉप अप विंडो बंद करा.
+
| आता पुन्हा एकदा हा '''class''' सिम्युलेट करा. पॉप अप विंडो बंद करा.
 
|-
 
|-
 
|| 02:56
 
|| 02:56
| लक्षात घ्या की, '''class''' या वेळी यशस्वीपणे सिम्युलेट झाले आहे.
+
| लक्षात घ्या की, '''class''' ह्यावेळी यशस्वीपणे सिम्युलेट होतो.
 
|-
 
|-
 
|| 03:01
 
|| 03:01
| हा सराव असे दर्शविते की, '''class''' '''OMEdit''' मध्ये उघडावा, जे इन्टॅसिएट केले गेले पाहिजे.
+
| हा सराव असे दर्शविते की, इन्टॅशिएट करण्यासाठी '''class''' '''OMEdit''' मध्ये उघडावा.
 
|-
 
|-
 
|| 03:09
 
|| 03:09
Line 92: Line 92:
 
|-
 
|-
 
|| 03:20
 
|| 03:20
| हे व्हेरिएबल्स' '''object1''' आणि '''object2''' चा भाग आहेत, कारण '''bouncingBall class''' चे समायोजित उदाहरणे आहेत.
+
| हे व्हेरिएबल्स' '''object1''' आणि '''object2''' चा भाग आहेत, कारण '''bouncingBall class''' ची समायोजित उदाहरणे आहेत.
 
|-
 
|-
 
||03:30
 
||03:30
| आता रिझल्ट डिलिट करा आणि स्लाईड्सवर परत जा.
+
| आता रिझल्ट डिलीट करा आणि स्लाईड्सवर परत जा.
 
|-
 
|-
 
|| 03:37
 
|| 03:37
Line 107: Line 107:
 
|-
 
|-
 
|| 03:53
 
|| 03:53
| ते तत्क्षणीत आणि इच्छित प्रभाव निर्माण करण्यासाठी कनेक्ट केले जाऊ शकतात.
+
| तत्क्षणीत आणि इच्छित प्रभाव निर्माण करण्यासाठी ते कनेक्ट केले जाऊ शकतात.
 
|-
 
|-
 
|| 03:59
 
|| 03:59
Line 116: Line 116:
 
|-
 
|-
 
|| 04:15
 
|| 04:15
|'''connector class''' वापरून ते परिभाषित केले जातात. उदाहरणार्थ, '''pins''' विद्युत घटकांसाठी कनेक्टर म्हणून वापरता येतील.
+
|'''connector class''' वापरून ते परिभाषित केले जातात. उदाहरणार्थ, '''pins''' विद्युत घटकांसाठी कनेक्टर म्हणून वापरता येईल.
 
|-
 
|-
 
|| 04:24
 
|| 04:24
| ह्याविषयी आपण अधिक शिकू, जेव्हा आपण इलेक्ट्रिक सर्किटचे उदाहरण सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करतो.
+
| ह्याविषयी आपण अधिक शिकू, जेव्हा आपण इलेक्ट्रिक सर्किटचे उदाहरण सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू.
 
|-
 
|-
 
|| 04:30
 
|| 04:30
Line 131: Line 131:
 
|-
 
|-
 
|| 04:59
 
|| 04:59
| मागील स्लाईडमध्ये दर्शविलेल्या '''electric circuit''' नावाच्या मॉडेलसाठी '''Solution Methodology''' वर एक नजर टाकूया. '''Resistor''' आणि '''Voltage Source''' मध्ये दोन पिन्स आहेत : '''Positive''' आणि '''Negative'''''  
+
| मागील स्लाईडमध्ये दर्शविलेल्या '''electric circuit''' नावाच्या मॉडेलसाठी '''Solution Methodology''' वर एक नजर टाकूया. '''Resistor''' आणि '''Voltage Source''' ला दोन पिन्स आहेत : '''Positive''' आणि '''Negative'''''  
 
|-
 
|-
 
|| 05:14
 
|| 05:14
Line 137: Line 137:
 
|-
 
|-
 
|| 05:18
 
|| 05:18
|'''pin connector''' च्या एका उदाहरणासह क्लास नावाच्या '''Ground''' ची व्याख्या करा.
+
|'''pin connector''' च्या एका उदाहरणासह '''Ground''' नावाचा क्लास परिभाषित करा.
 
|-
 
|-
 
|| 05:24
 
|| 05:24
Line 152: Line 152:
 
|-
 
|-
 
|| 05:56
 
|| 05:56
|| '''Resistor''', '''ground''' आणि '''VoltageSource''' च्या संबंधित पिन्स कनेक्ट करा.
+
|| '''Resistor''', '''ground''' आणि '''VoltageSource''' शी संबंधित पिन्स कनेक्ट करा.
 
|-
 
|-
 
|| 06:02
 
|| 06:02
Line 170: Line 170:
 
|-
 
|-
 
|| 06:29
 
|| 06:29
| लक्षात घ्या की, ह्या पॅकेजमध्ये पाच क्लासेस दिले आहेत : '''pin''',  '''Ground''',  '''Resistor''',  '''Voltage Source''' आणि   '''circuit'''.  
+
| लक्षात घ्या की, ह्या पॅकेजमध्ये पाच क्लासेस आहेत : '''pin''',  '''Ground''',  '''Resistor''',  '''Voltage Source''' आणि '''circuit'''.  
 
|-
 
|-
 
|| 06:40
 
|| 06:40
Line 182: Line 182:
 
|-
 
|-
 
|| 07:02
 
|| 07:02
| म्हणूनच, त्या पॅकेजमधील '''type''' परिभाषांचा वापर त्यांच्या पूर्ण नावांच्या संदर्भाशिवाय केला जाऊ शकतो.
+
| म्हणूनच, त्या पॅकेजमधील '''type''' परिभाषांचा वापर त्यांच्या संपूर्ण नावांच्या संदर्भाशिवाय केला जाऊ शकतो.
 
|-
 
|-
 
|| 07:10
 
|| 07:10
Line 188: Line 188:
 
|-
 
|-
 
|| 07:17
 
|| 07:17
| '''connector class''' वापरून पिन परिभाषित केले आहे.
+
| '''connector class''' वापरून '''Pin''' परिभाषित केले आहे.
 
|-
 
|-
 
|| 07:21
 
|| 07:21
Line 197: Line 197:
 
|-
 
|-
 
|| 07:40
 
|| 07:40
| '''Voltage''' कडे कम्पोनंटच्या माध्यमातून प्रवाह करण्यासाठी एक सध्याचे कारण ठरते.
+
| '''Voltage''' कडे कम्पोनंटच्या माध्यमातून प्रवाह करण्यासाठी एक वर्तमान कारण ठरते.
 
|-
 
|-
 
|| 07:44
 
|| 07:44
Line 203: Line 203:
 
|-
 
|-
 
|| 07:50
 
|| 07:50
| जसे की दाखवले आहे, पिन कनेक्टरमध्येदेखील '''Icon view''' आहे जे ऍनोटेशन्सद्वारे निर्दिष्ट केले आहे.
+
| पिन कनेक्टरमध्येदेखील '''Icon view''' आहे जे ऍनोटेशन्सद्वारे निर्दिष्ट केले आहे, जसे की दाखवले आहे,.
 
|-
 
|-
 
|| 07:57
 
|| 07:57
Line 212: Line 212:
 
|-
 
|-
 
|| 08:12
 
|| 08:12
|'''p''' चा अर्थ '''positive pin''' आणि '''n''' चा '''negative pin''' असा होतो.
+
|'''p''' ही '''positive pin''' दर्शविते आणि '''n''' '''negative pin''' दर्शविते.
 
|-
 
|-
 
|| 08:18
 
|| 08:18
| आता मी तुम्हाला दाखवतो की,'''OMEdit''' चे ड्रॅग आणि ड्रॉप फंक्शन वापरू क्लास इंन्टॅशिएट कसे वापरावे.
+
| आता मी आपल्याला दाखवतो की,'''OMEdit''' चे ड्रॅग आणि ड्रॉप फंक्शनॅलिटी वापरून क्लास इन्टॅशिएट कसे करावे.
 
|-
 
|-
 
|| 08:26
 
|| 08:26
| हे सादर करण्यासाठी, मी '''Ctrl + N''' नवीन क्लास उघडतो.
+
| हे सादर करण्यासाठी, मी '''Ctrl + N''' वापरून नवीन क्लास उघडतो.
 
|-
 
|-
 
|| 08:32
 
|| 08:32
Line 227: Line 227:
 
|-
 
|-
 
|| 08:46
 
|| 08:46
| आता '''pin class''' इंन्टॅशिएट करू.
+
| आता '''pin class''' इन्टॅशिएट करू.
 
|-
 
|-
 
|| 08:51
 
|| 08:51
Line 233: Line 233:
 
|-
 
|-
 
|| 08:55
 
|| 08:55
| '''diagram''' लेयरमध्ये आयकॉन पकडून ठेवा आणि ड्रॅग करा.  तो कॅनव्हासवरील कोणत्याही ठिकाणी ड्रॉप करा.
+
| '''diagram''' लेयरमध्ये आयकॉन धरून ठेवा आणि ड्रॅग करा.  तो कॅनव्हासवरील कोणत्याही ठिकाणी ड्रॉप करा.
 
|-
 
|-
 
||09:04
 
||09:04
| आता आपण '''instance''' of '''pin class''' चे '''instance''' तयार केले आहेत.  
+
| आता आपण '''pin class''' चे '''instance''' तयार केले आहे.  
 
|-
 
|-
 
|| 09:09
 
|| 09:09
| दर्शविल्याप्रमाणे आपण ते ड्रॉप केल्यानंतर डायमेंशन आणि लोकेशनदेखील बदलू शकता.
+
| दर्शविल्याप्रमाणे, आपण ते ड्रॉप केल्यानंतर डायमेंशन आणि लोकेशनदेखील बदलू शकता.
 
|-
 
|-
 
|| 09:16
 
|| 09:16
| आता '''Text View'''' मध्ये हा क्लास कसा इंन्टॅशिएट होईल ते पाहू. '''Text View''' वर जा.
+
| आता '''Text View'''' मध्ये हा क्लास कसा इन्टॅशिएट आहे ते पाहू. '''Text View''' वर जा.
 
|-
 
|-
 
|| 09:22
 
|| 09:22
| '''Diagram View''' मधील त्याच्या प्लेसमेंटच्या आधारावर '''class pin''' आणि '''annotation''' इंन्टॅशिएट कमांडवर ध्यान द्या.
+
| '''Diagram View''' मधील त्याच्या प्लेसमेंटच्या आधारावर '''class pin''' आणि '''annotation''' इन्टॅशिएट कमांडवर ध्यान द्या.
 
|-
 
|-
 
|| 09:33
 
|| 09:33
Line 254: Line 254:
 
|-
 
|-
 
|| 09:51
 
|| 09:51
| '''Circuit''' आयकॉनवर डबल-क्लिक करा, जो '''simpleElectricCircuit''' पॅकेजचादेखील एक भाग आहे.
+
| '''Circuit''' आयकॉनवर डबल-क्लिक करा, जोदेखील '''simpleElectricCircuit''' पॅकेजचा एक भाग आहे.
 
|-
 
|-
 
|| 09:58
 
|| 09:58
Line 266: Line 266:
 
|-
 
|-
 
||10:19
 
||10:19
| '''Ctrl + N'''दाबा. ह्या फाईलला नाव द्या '''circuit(underscore)construction'''. '''OK''' दाबा.
+
| '''Ctrl + N'''दाबा. ह्या फाईलला '''circuit(underscore)construction''' नाव द्या. '''OK''' दाबा.
 
|-
 
|-
 
|| 10:28
 
|| 10:28
Line 272: Line 272:
 
|-
 
|-
 
|| 10:32
 
|| 10:32
| लायब्ररी ब्राऊझरमधील ड्रॅग आणि ड्रॉप '''VoltageSource''' आयकॉन निवडा, आपण आपल्या इच्छेनुसार डायमेंशन्स बदलू शकता.
+
| लायब्ररी ब्राऊझरमधूनdrag and drop '''VoltageSource''' आयकॉन निवडा, आपण आपल्या इच्छेनुसार डायमेंशन्स बदलू शकता.
 
|-
 
|-
 
|| 10:43
 
|| 10:43
| त्याचप्रमाणे लायब्ररी ब्राऊझरमधून ड्रॅग आणि ड्रॉप '''Resistor''' आयकॉन निवडा.
+
| तशाचप्रकारे, लायब्ररी ब्राऊझरमधून drag and drop '''Resistor''' आयकॉन निवडा.
 
|-
 
|-
 
|| 10:50
 
|| 10:50
Line 281: Line 281:
 
|-
 
|-
 
|| 10:54
 
|| 10:54
| आता, प्रत्येक कम्पोनंटचे पिन जोडणे आवश्यक आहे.
+
| आता, प्रत्येक कम्पोनंटचे संबंधित '''pins''' जोडणे आवश्यक आहे.
|-
+
|-  
 
|| 11:00
 
|| 11:00
 
| प्रथम '''Voltage Source''' चे '''positive pin''' '''Resistor''' च्या '''positive pin''' ला कनेक्ट करू.
 
| प्रथम '''Voltage Source''' चे '''positive pin''' '''Resistor''' च्या '''positive pin''' ला कनेक्ट करू.
Line 299: Line 299:
 
  |-
 
  |-
 
|| 11:30
 
|| 11:30
| त्याचप्रमाणे '''resistor''' ची '''negative pin''', '''voltage source''' च्या '''negative pin''' शी कनेक्ट करा.
+
| तशाचप्रकारे, '''resistor''' ची '''negative pin''', '''voltage source''' च्या '''negative pin''' शी कनेक्ट करा.
 
|-
 
|-
 
|| 11:38
 
|| 11:38
Line 305: Line 305:
 
|-
 
|-
 
|| 11:44
 
|| 11:44
| परंतु, आपल्याला '''Resistor''' आणि '''Voltage Source''' चे '''negative pins''' आणि '''Ground''' ला वैयक्तिकरित्या कनेक्ट करणे आवश्यक आहे.
+
| परंतु, आपल्याला वैयक्तिकरित्या '''Resistor''' आणि '''Voltage Source''' चे '''negative pins''' '''Ground''' ला कनेक्ट करू इच्छित आहोत.
 
|-
 
|-
 
|| 11:51
 
|| 11:51
Line 326: Line 326:
 
|-
 
|-
 
|| 12:28
 
|| 12:28
| लक्षात घ्या की, प्रोफाईल '''sinusoidal''' अपेक्षित आहे.
+
| लक्षात घ्या की, अपेक्षेप्रमाणे प्रोफाईल '''sinusoidal''' आहे.
 
|-
 
|-
 
|| 12:33
 
|| 12:33
|'''Voltage Source''' हा '''DC''' ऐवजी '''AC''' स्रोत आहे.
+
| जरी '''Voltage Source''' हा '''DC''' ऐवजी '''AC''' स्रोत आहे.
 
|-
 
|-
 
|| 12:38
 
|| 12:38
Line 335: Line 335:
 
|-
 
|-
 
|| 12:44
 
|| 12:44
| आपण पुढील ट्युटोरिअलमध्ये '''Resistor'''  आणि '''Voltage Source classes''' याबद्दल अधिक जाणून घेऊ.
+
| पुढील ट्युटोरिअलमध्ये, आपण वापलेले '''Resistor'''  आणि '''Voltage Source classes''' याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ.
 
|-
 
|-
 
|| 12:52
 
|| 12:52
Line 341: Line 341:
 
|-
 
|-
 
|| 12:55
 
|| 12:55
| आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
+
| ह्यासह आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 
|-
 
|-
 
|| 12:59
 
|| 12:59
Line 347: Line 347:
 
|-
 
|-
 
|| 13:07
 
|| 13:07
| '''simple electric circuit''' पॅकेजमध्ये पुरवलेल्या '''Voltage source''' आणि '''Resistor''' साठी कम्पोनंट मॉडेल वापरा.
+
| '''simple electric circuit''' पॅकेजमध्ये पुरवलेल्या '''Voltage source''' आणि '''Resistor''' साठी कम्पोनंट मॉडेल्स वापरा.
 
|-
 
|-
 
|| 13:15
 
|| 13:15
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडीओ पहा: http://spoken-tutorial.org/ org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial. हे स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट सारांशित करते.
+
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा: http://spoken-tutorial.org/ org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial. हे स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट सारांशित करते.
 
  |-
 
  |-
 
|| 13:21
 
|| 13:21
| स्पोकन टयुटोरिअलच्या साहाय्याने आम्ही कार्यशाळा चालवितो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
+
| स्पोकन टयुटोरिअलच्या सहाय्याने आम्ही कार्यशाळा चालवितो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 
|-
 
|-
 
|| 13:26
 
|| 13:26
| जर तुम्हांला ह्या ट्युटोरिअलमध्ये काही प्रश्न असतील, तर कृपया खालील नमूद केलेल्या वेबसाईटला भेट द्या.
+
| जर आपल्याला ह्या ट्युटोरिअलमध्ये काही प्रश्न असतील, तर कृपया खालील नमूद केलेल्या वेबसाईटला भेट द्या.
 
|-
 
|-
 
|| 13:32
 
|| 13:32
Line 362: Line 362:
 
|-
 
|-
 
||13:38
 
||13:38
| आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब स्थलांतर करण्यास '''OpenModelica''' ला मदत करतो. कृपया अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
+
| आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब्स स्थलांतर करण्यास '''OpenModelica''' ला मदत करतो. कृपया अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
 
|-
 
|-
 
|| 13:47
 
|| 13:47

Revision as of 15:45, 22 March 2018

Time Narration
00:01 Component oriented modeling वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण model इन्टॅशिएट कसे करावे?
00:12 connector class कसे परिभाषित करावे आणि component models वापरून simple electric circuit चे मॉडेल कसे तयार करावे? शिकणार आहोत.
00:21 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica 1.9.2. Ubuntu Operating System version 14.04 वापरत आहे.
00:31 परंतु ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमसारखीच आहे.
00:39 हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला Modelica मधील क्लास कसा परिभाषित करावा हे जाणून घेणे आवश्यक आहे.
00:45 package आणि Icon and Diagram Views कसे परिभाषित करायचे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
00:51 पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांच्यामार्फत जा.
00:57 आता Class Instantiation बद्दल अधिक जाणून घेऊ.
01:02 Modelica classes इंस्टॅन्शिएट केले जाऊ शकते.
01:06 उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीस मानव class चे उदाहरण मानले जाऊ शकते. class चे उदाहरण व्हेरिएबल्स class च्या समान व्हेरिएबल आणि इक्वेशन असतात.
01:20 Class Instantiation साठी सिन्टॅक्स दर्शविल्याप्रमाणे आहे.
01:25 आता आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. कृपया आमच्या वेबसाईटवर उपलब्ध सर्व फाईल्स डाऊनलोड करून सेव्ह करा.
01:34 मी OMEdit वर जातो. खालील फाईल्स आधीपासून OMEdit मध्ये उघडल्या आहेत : classInstantiationExample आणि simpleCircuit.
01:48 classInstantiationExample वर डबल-क्लिक करा. आता ह्या class बद्दल अधिक चर्चा करू.
01:56 चांगल्या दृश्यमानतेसाठी मी OMEdit विंडो डावीकडे हलवतो.
02:02 येथे, मी object1 आणि object2 नावाचे दोन ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी bouncingBall class ला त्यांचे इन्टॅशिएट म्हणून दर्शविले आहे.
02:12 लक्षात घ्या, प्रत्येक instance ची हाईट व्हेरिएबल h साठी भिन्न प्रारंभिक वॅल्यूज आहेत.
02:20 bouncingBall मॉडेलवर अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स पाहा.
02:27 आता आपण हा क्लास सिम्युलेट करू.
02:30 टूलबारमध्ये Simulate बटणावर क्लिक करा.
02:34 क्लास सिम्युलेट होत नाही आणि एक एरर देतो.
02:39 याचे कारण असे की, bouncingBall class OMEdit मध्ये उघडले नाही.
02:45 bouncingBall class उघडा जे आपण वेबसाईटवरून डाऊनलोड केले आहे.
02:50 आता पुन्हा एकदा हा class सिम्युलेट करा. पॉप अप विंडो बंद करा.
02:56 लक्षात घ्या की, class ह्यावेळी यशस्वीपणे सिम्युलेट होतो.
03:01 हा सराव असे दर्शविते की, इन्टॅशिएट करण्यासाठी class OMEdit मध्ये उघडावा.
03:09 variables browser मध्ये object1 व्हेरिएबल्स विस्तृत करा.
03:14 लक्षात घ्या की, येथे सूचीबद्ध केलेले व्हेरिएबल्स bouncingBall class मध्ये घोषित केले आहेत.
03:20 हे व्हेरिएबल्स' object1 आणि object2 चा भाग आहेत, कारण bouncingBall class ची समायोजित उदाहरणे आहेत.
03:30 आता रिझल्ट डिलीट करा आणि स्लाईड्सवर परत जा.
03:37 Component orientation इतर मॉडेलिंग आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स व्यतिरिक्त Modelica सेट करतो.
03:43 हे Modelica चे एकमेव सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
03:48 component मॉडेल्स सिंगल फिजिकल फेनोमेननचे प्रतिनिधित्व करतात.
03:53 तत्क्षणीत आणि इच्छित प्रभाव निर्माण करण्यासाठी ते कनेक्ट केले जाऊ शकतात.
03:59 उदाहरणार्थ, RLC circuit हे, resistor, inductor आणि capacitor मॉडेलपासून विकसित केली जाऊ शकते.
04:08 Acausal connectors कंपोनेंट instances दरम्यान इंटरफेस म्हणून कार्य करतात.
04:15 connector class वापरून ते परिभाषित केले जातात. उदाहरणार्थ, pins विद्युत घटकांसाठी कनेक्टर म्हणून वापरता येईल.
04:24 ह्याविषयी आपण अधिक शिकू, जेव्हा आपण इलेक्ट्रिक सर्किटचे उदाहरण सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू.
04:30 Connectors मध्ये एक्रॉस आणि फ्लो व्हेरिएबल्स फ्लाय असतात आणि त्यामध्ये इक्वेशन्स असू शकत नाहीत.
04:38 आता, आपण स्लाईडमध्ये दाखविलेले,Electric Circuit सिम्युलेट करू.
04:43 बॅटरीची व्होल्टेज {VoSin(2pift)} द्वारे दिली जाते, जिथे Vo 10 व्होल्ट्स आहे, f 1 Hz आहे. आणि resistance 5 ohm आहे.
04:59 मागील स्लाईडमध्ये दर्शविलेल्या electric circuit नावाच्या मॉडेलसाठी Solution Methodology वर एक नजर टाकूया. Resistor आणि Voltage Source ला दोन पिन्स आहेत : Positive आणि Negative
05:14 म्हणूनच pin नावाचे connector परिभाषित करा.
05:18 pin connector च्या एका उदाहरणासह Ground नावाचा क्लास परिभाषित करा.
05:24 Resistor नामक क्लास परिभाषित करा.
05:28 Resistor class मध्ये पिन कनेक्टरची दोन उदाहरणे असायला हवीत : Positive pin आणि Negative pin
05:36 आपण resistor class च्या बाबतीत पाहिले आहे, म्हणून पिन कनेक्टरच्या दोन उदाहरणांसह VoltageSource नावाचा क्लास परिभाषित करा.
05:46 simpleCircuit नावाचा क्लास परिभाषित करा. simpleCircuit मध्ये Resistor आणि VoltageSource' अशी उदाहरणे असावीत.
05:56 Resistor, ground आणि VoltageSource शी संबंधित पिन्स कनेक्ट करा.
06:02 आवश्यक कंम्पोनंट मॉडेल्स आधीच प्रोग्राम केले आहेत.
06:07 म्हणून मी Solution Methodology च्या केवळ शेवटच्या दोन पद्धती सादर करीन.
06:13 मी OMEdit वर जातो. Modeling perspective वर परत जा.
06:19 मी OMEdit विंडो उजवीकडे हलवतो.
06:23 लायब्ररी ब्राऊझरमध्ये simpleElectricCircuit पॅकेज विस्तृत करा.
06:29 लक्षात घ्या की, ह्या पॅकेजमध्ये पाच क्लासेस आहेत : pin, Ground, Resistor, Voltage Source आणि circuit.
06:40 simpleElectricCircuit वर डबल-क्लिक करा. ClassinstantiationExample बंद करा.
06:48 चांगल्या दृश्यमानतेसाठी मी OMEdit विंडो डाव्या बाजूला स्थानांतरित करतो.
06:54 Modelica.Siunits पॅकेज simpleElectricCircuit पॅकेजमध्ये इंपोर्ट केले गेले आहे.
07:02 म्हणूनच, त्या पॅकेजमधील type परिभाषांचा वापर त्यांच्या संपूर्ण नावांच्या संदर्भाशिवाय केला जाऊ शकतो.
07:10 pin connector समजून घेण्याचा प्रयत्न करू. थोडे खाली स्क्रोल करा.
07:17 connector class वापरून Pin परिभाषित केले आहे.
07:21 Voltage आणि current हे व्हेरिएबल्स आहेत, जे आपल्या भोवतालशी पिन एक्सचेंज करत असतात.
07:27 पिनवरील' Potential हे v ने परिभाषित केले आहे. Voltage आणि Current हे प्रकार आहेत जे मॉडेलिका लायब्ररीच्या SIunits पॅकेजमध्ये परिभाषित केले आहेत.
07:40 Voltage कडे कम्पोनंटच्या माध्यमातून प्रवाह करण्यासाठी एक वर्तमान कारण ठरते.
07:44 म्हणूनच, current हे फ्लो व्हेरिएबल आहे आणि flow keyword वापरून परिभाषित केले आहे.
07:50 पिन कनेक्टरमध्येदेखील Icon view आहे जे ऍनोटेशन्सद्वारे निर्दिष्ट केले आहे, जसे की दाखवले आहे,.
07:57 आता Resistor class बद्दल थोडी चर्चा करू. थोडे अधिक खाली स्क्रोल करा.
08:04 सोल्यूशन मेथोडॉलॉजीमध्ये चर्चा केल्याप्रमाणे, Resistor class मध्ये दोन पिन कनेक्टरची दोन उदाहरणे आहेत.
08:12 p ही positive pin दर्शविते आणि n negative pin दर्शविते.
08:18 आता मी आपल्याला दाखवतो की,OMEdit चे ड्रॅग आणि ड्रॉप फंक्शनॅलिटी वापरून क्लास इन्टॅशिएट कसे करावे.
08:26 हे सादर करण्यासाठी, मी Ctrl + N वापरून नवीन क्लास उघडतो.
08:32 ह्या क्लासला class example1 नाव द्या आणि Ok दाबा. OMEdit विंडो उजवीकडे हलवा.
08:41 जर क्लास Text View मध्ये उघडेल तर Diagram View वर जा.
08:46 आता pin class इन्टॅशिएट करू.
08:51 लायब्ररी ब्राऊझरमध्ये pin आयकॉनवर लेफ्ट-क्लिक करा.
08:55 diagram लेयरमध्ये आयकॉन धरून ठेवा आणि ड्रॅग करा. तो कॅनव्हासवरील कोणत्याही ठिकाणी ड्रॉप करा.
09:04 आता आपण pin class चे instance तयार केले आहे.
09:09 दर्शविल्याप्रमाणे, आपण ते ड्रॉप केल्यानंतर डायमेंशन आणि लोकेशनदेखील बदलू शकता.
09:16 आता Text View' मध्ये हा क्लास कसा इन्टॅशिएट आहे ते पाहू. Text View वर जा.
09:22 Diagram View मधील त्याच्या प्लेसमेंटच्या आधारावर class pin आणि annotation इन्टॅशिएट कमांडवर ध्यान द्या.
09:33 त्यामुळे, Diagram View मध्ये क्लासचे एक उदाहरण तयार करणे आपोआपच Text View मध्ये प्रतिबिंबित होते. आता example1 टॅब बंद करा.
09:45 electric circuit हे मॉडेल कसे करायचे ते शिकू, जे आपण स्लाइड्समध्ये पाहिले होते.
09:51 Circuit आयकॉनवर डबल-क्लिक करा, जोदेखील simpleElectricCircuit पॅकेजचा एक भाग आहे.
09:58 ह्या क्लासमध्ये आधीपासून आपल्या सर्किटची इंटरेस्ट असेंबल आहे, जसे की Diagram Viewमध्ये पाहिले जाऊ शकते. ते सिम्युलेट होण्यासाठी तयार आहे.
10:09 परंतु आपण एक नवीन फाईलमध्ये समान circuit तयार करू.
10:14 आपण नुकतीच पाहिलेली drag आणि drop फंक्शनॅलिटी वापरू.
10:19 Ctrl + Nदाबा. ह्या फाईलला circuit(underscore)construction नाव द्या. OK दाबा.
10:28 ते Text View मध्ये उघडल्यास, Diagram View वर जा.
10:32 लायब्ररी ब्राऊझरमधूनdrag and drop VoltageSource आयकॉन निवडा, आपण आपल्या इच्छेनुसार डायमेंशन्स बदलू शकता.
10:43 तशाचप्रकारे, लायब्ररी ब्राऊझरमधून drag and drop Resistor आयकॉन निवडा.
10:50 Ground class मध्ये असेच करा.
10:54 आता, प्रत्येक कम्पोनंटचे संबंधित pins जोडणे आवश्यक आहे.
11:00 प्रथम Voltage Source चे positive pin Resistor च्या positive pin ला कनेक्ट करू.
11:07 Voltage Source च्या डाव्या पिनवर फिरवा.
11:11 प्रदर्शित टेक्स्ट दर्शवितो की, हा positive pin p आहे.
11:17 pin वर लेफ्ट-क्लिक करा आणि कर्सर Resistor च्या डाव्या पिनजवळ ड्रॅग करा.
11:24 जेव्हा कर्सरचा एरो क्रॉसमध्ये बदलेल तेव्हा माऊस सोडा.
11:30 तशाचप्रकारे, resistor ची negative pin, voltage source च्या negative pin शी कनेक्ट करा.
11:38 सर्किट डायग्राममध्ये आपण Ground सह कनेक्शन्सचे उल्लेख केले नाहीत.
11:44 परंतु, आपल्याला वैयक्तिकरित्या Resistor आणि Voltage Source चे negative pins Ground ला कनेक्ट करू इच्छित आहोत.
11:51 circuit मध्ये potential साठी संदर्भ बिंदू सुनिश्चित करतो.
11:57 आता, हा क्लास पूर्ण झाला आहे. Ctrl + S दाबून class सेव्ह करा.
12:04 Simulate बटणावर क्लिक करा. पॉप अप विंडो बंद करा.
12:10 class यशस्वीरित्या सिम्युलेट झाला आहे.
12:14 Variables browser च्या अधिक चांगल्या दृश्यतेसाठी मी OMEdit विंडो डावीकडे हलवतो.
12:20 Variables Browser मध्ये Resistor कॉलम विस्तृत करा आणि Ir निवडा.
12:28 लक्षात घ्या की, अपेक्षेप्रमाणे प्रोफाईल sinusoidal आहे.
12:33 जरी Voltage Source हा DC ऐवजी AC स्रोत आहे.
12:38 म्हणून आपण त्याच्या कम्पोनंट भागांमधून एक मॉडेल तयार केले आहे आणि ते सिम्युलेट केले आहे.
12:44 पुढील ट्युटोरिअलमध्ये, आपण वापलेले Resistor आणि Voltage Source classes याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ.
12:52 मी स्लाईड्स वर जातो.
12:55 ह्यासह आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
12:59 असाईनमेंट म्हणून, Voltage Source सहseries मध्ये दोन resistors सह इलेक्ट्रिक सर्किट सीरिज तयार करा.
13:07 simple electric circuit पॅकेजमध्ये पुरवलेल्या Voltage source आणि Resistor साठी कम्पोनंट मॉडेल्स वापरा.
13:15 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा: http://spoken-tutorial.org/ org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial. हे स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट सारांशित करते.
13:21 स्पोकन टयुटोरिअलच्या सहाय्याने आम्ही कार्यशाळा चालवितो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
13:26 जर आपल्याला ह्या ट्युटोरिअलमध्ये काही प्रश्न असतील, तर कृपया खालील नमूद केलेल्या वेबसाईटला भेट द्या.
13:32 आम्ही लोकप्रिय पुस्तकांच्या सोडवणुकीची उदाहरणे समन्वयित करतो. कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
13:38 आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब्स स्थलांतर करण्यास OpenModelica ला मदत करतो. कृपया अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
13:47 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला NMEICT, MHRD भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
13:54 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.

हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana