Difference between revisions of "OpenModelica/C3/Icon-and-Diagram-Views/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 5: Line 5:
 
|| 00:01
 
|| 00:01
 
| '''Icon and Diagram Views''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
 
| '''Icon and Diagram Views''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
 +
 
|-
 
|-
 
||00:06
 
||00:06
 
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण क्लासचे '''icon and diagram views''' कसे निर्दिष्ट करावे शिकणार आहोत.
 
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण क्लासचे '''icon and diagram views''' कसे निर्दिष्ट करावे शिकणार आहोत.
 +
 
|-
 
|-
 
||00:14
 
||00:14
| '''Icon/Diagram View''' मध्ये '''polygon''' आणि '''ellipse'''  कसे इन्सर्ट करावे ?
+
| '''Icon/Diagram View''' मध्ये '''polygon''' आणि '''ellipse'''  कसे प्रविष्ट करावे ?
 +
 
|-
 
|-
 
|| 00:20
 
|| 00:20
 
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी '''OpenModelica version 1.9.2''' वापरत आहे.  
 
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी '''OpenModelica version 1.9.2''' वापरत आहे.  
 +
 
|-
 
|-
 
||00:27
 
||00:27
 
| आपण ह्या ट्युटोरिअलच्या सरावासाठी खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करू शकता - '''Linux, Windows, Mac OS X''' किंवा '''ARM''' वर '''FOSSEE OS'''.
 
| आपण ह्या ट्युटोरिअलच्या सरावासाठी खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करू शकता - '''Linux, Windows, Mac OS X''' किंवा '''ARM''' वर '''FOSSEE OS'''.
 +
 
|-
 
|-
 
|| 00:39
 
|| 00:39
 
| हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला '''Modelica''' मध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. एनोटेशन्स कशी निर्दिष्ट करायची हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
 
| हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला '''Modelica''' मध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. एनोटेशन्स कशी निर्दिष्ट करायची हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
 +
 
|-
 
|-
 
||00:51
 
||00:51
 
| पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा.
 
| पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा.
 +
 
|-
 
|-
 
|| 00:57
 
|| 00:57
 
|'''Icon and Diagram Views'''  मॉडेल ग्राफिकली पाहण्यासाठी सक्षम आहे.
 
|'''Icon and Diagram Views'''  मॉडेल ग्राफिकली पाहण्यासाठी सक्षम आहे.
 +
 
|-
 
|-
 
||01:03
 
||01:03
 
|'''Annotations''' एखाद्या मॉडेलचे '''Icon and Diagram Views''' निर्दिष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
 
|'''Annotations''' एखाद्या मॉडेलचे '''Icon and Diagram Views''' निर्दिष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
 +
 
|-
 
|-
 
||01:09
 
||01:09
|'''Icon Annotation''' वापरून '''Icon View'''  निर्दिष्ट केले आहे तर '''Diagram Annotation''' वापरून '''Diagram View''' निर्दिष्ट गेले आहे.
+
|'''Icon Annotation''' वापरून '''Icon View'''  निर्दिष्ट केले आहे तर '''Diagram Annotation''' वापरून '''Diagram View''' निर्दिष्ट केले गेले आहे.
 +
 
|-
 
|-
 
||01:19
 
||01:19
 
| ते '''component-oriented modeling''' साठी ड्रॅग व ड्रॉप कार्यक्षमता सक्षम करतात.
 
| ते '''component-oriented modeling''' साठी ड्रॅग व ड्रॉप कार्यक्षमता सक्षम करतात.
 +
 
|-
 
|-
 
||01:25
 
||01:25
 
| आगामी ट्युटोरिअल्समध्ये आपण ह्या वैशिष्ट्याबद्दल अधिक चर्चा करू.
 
| आगामी ट्युटोरिअल्समध्ये आपण ह्या वैशिष्ट्याबद्दल अधिक चर्चा करू.
 +
 
|-
 
|-
 
|| 01:30
 
|| 01:30
 
| आता, '''Icon and Diagram Annotations''' चे सिन्टॅक्स समजून घेण्याचा प्रयत्न करू.
 
| आता, '''Icon and Diagram Annotations''' चे सिन्टॅक्स समजून घेण्याचा प्रयत्न करू.
 +
 
|-
 
|-
 
||01:37
 
||01:37
 
| मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण पाहिल्याप्रमाणे, अॅनोटेशन्स रेकॉर्ड म्हणून अधिक चांगल्याप्रकारे समजली जाऊ शकतात.
 
| मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण पाहिल्याप्रमाणे, अॅनोटेशन्स रेकॉर्ड म्हणून अधिक चांगल्याप्रकारे समजली जाऊ शकतात.
 +
 
|-
 
|-
 
||01:44
 
||01:44
| त्यामुळे,  '''Icon and Diagram annotations''' ला '''coordinateSystem''' सह रेकॉर्ड्स म्हणून आणि '''fields''' म्हणून ग्राफिक्स विचारात घेतली जाऊ शकतात.
+
| त्यामुळे,  '''Icon and Diagram annotations''' ला '''coordinateSystem''' सह रेकॉर्ड्स म्हणून आणि '''fields''' म्हणून ग्राफिक्स मानले जाऊ शकतात.
 +
 
|-
 
|-
 
||01:55
 
||01:55
 
| आपण त्यातील प्रत्येकास वैयक्तिकरित्या पाहू.
 
| आपण त्यातील प्रत्येकास वैयक्तिकरित्या पाहू.
 +
 
|-
 
|-
 
|| 01:58
 
|| 01:58
 
|  '''coordinateSystem''', खालील फिल्डसह '''record''' म्हणून मानले जाऊ शकते: '''extent''', '''initialScale''',  '''preserveAspectRatio''' आणि  '''grid'''.  
 
|  '''coordinateSystem''', खालील फिल्डसह '''record''' म्हणून मानले जाऊ शकते: '''extent''', '''initialScale''',  '''preserveAspectRatio''' आणि  '''grid'''.  
 +
 
|-
 
|-
 
||02:10
 
||02:10
 
|आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून ते समजून घेऊ.
 
|आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून ते समजून घेऊ.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:15
 
|| 02:15
 
| इथे '''Icon/Diagram Annotation''' चे सिन्टॅक्स दाखवणारे हे एक उदाहरण आहे.
 
| इथे '''Icon/Diagram Annotation''' चे सिन्टॅक्स दाखवणारे हे एक उदाहरण आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:22
 
|| 02:22
| आता मी '''OMEdit''' वर जातो.
+
| आता मी '''OMEdit''' वर जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:26
 
|| 02:26
 
| आपण '''bouncingBallWithAnnotations''' नामक एका उदाहरणाद्वारे '''icon and diagram annotations''' समजून घेणार आहोत.   
 
| आपण '''bouncingBallWithAnnotations''' नामक एका उदाहरणाद्वारे '''icon and diagram annotations''' समजून घेणार आहोत.   
 +
 
|-
 
|-
 
|| 02:35
 
|| 02:35
 
| कृपया आमच्या वेबसाईटवरून ही फाईल डाऊनलोड करा.
 
| कृपया आमच्या वेबसाईटवरून ही फाईल डाऊनलोड करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:39
 
|| 02:39
Line 74: Line 96:
 
|| 02:42
 
|| 02:42
 
| कृपया ह्या मॉडेलबद्दल अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स पाहा.
 
| कृपया ह्या मॉडेलबद्दल अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स पाहा.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:48
 
|| 02:48
| मी आधीच '''OMEdit''' मध्ये '''bouncingBallWithAnnotations''' उघडले आहे.
+
| मी आधीच '''OMEdit''' मध्ये '''bouncingBallWithAnnotation''' उघडले आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:54
 
|| 02:54
 
| '''Libraries Browser''' मध्ये त्याच्या आयकॉनवर डबल-क्लिक करा.
 
| '''Libraries Browser''' मध्ये त्याच्या आयकॉनवर डबल-क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 02:58
 
|| 02:58
 
| मॉडेल आता '''Icon View'''मध्ये उघडले आहे.
 
| मॉडेल आता '''Icon View'''मध्ये उघडले आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:02
 
|| 03:02
 
| जर ते '''Diagram''' किंवा '''Text View''' मध्ये उघडते तर '''Icon View''' वर जा.
 
| जर ते '''Diagram''' किंवा '''Text View''' मध्ये उघडते तर '''Icon View''' वर जा.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:08
 
|| 03:08
| चांगल्या दृश्यमानतेसाठी, '''OMEdit'''  विंडो मी डावीकडे हलवतो.
+
| चांगल्या दृश्यमानतेसाठी, '''OMEdit'''  विंडो मी डावीकडे हलवते.
 +
 
|-
 
|-
|| 03:14
+
|| 03:14  
| ह्या मॉडेलच्या '''Icon View''' मध्ये आपण पांढऱ्याध पार्श्वभूमीवर एक वर्तुळ पाहू शकता.
+
| ह्या मॉडेलच्या '''Icon View''' मध्ये आपण पांढऱ्या पार्श्वभूमीवर एक वर्तुळ पाहू शकता.
 +
 
|-
 
|-
 
||03:21
 
||03:21
 
| मी '''canvas''' म्हणून '''Icon View''' मध्ये पांढऱ्या भागाचा संदर्भ घेत आहे.
 
| मी '''canvas''' म्हणून '''Icon View''' मध्ये पांढऱ्या भागाचा संदर्भ घेत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:27
 
|| 03:27
 
| लक्षात घ्या की, '''canvas''' ग्रिड्समध्ये विभागला आहे.
 
| लक्षात घ्या की, '''canvas''' ग्रिड्समध्ये विभागला आहे.
 +
 
|-
 
|-
 
||03:32
 
||03:32
 
| आपण प्रथम '''canvas''' च्या गुणधर्मांवर कुशलतेने कसे फेरबदल करावे ते शिकू.
 
| आपण प्रथम '''canvas''' च्या गुणधर्मांवर कुशलतेने कसे फेरबदल करावे ते शिकू.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:37
 
|| 03:37
| मग आपण '''circle''' आणि '''polygon''' कसे इन्सर्ट करायचे ते शिकू.
+
| मग आपण '''circle''' आणि '''polygon''' कसे प्रविष्ट करायचे ते शिकू.
 +
 
|-
 
|-
 
||03:43
 
||03:43
 
|'''circle''' च्या बाजूला कॅनव्हसवर राईट-क्लिक करा. '''Properties''' निवडा.
 
|'''circle''' च्या बाजूला कॅनव्हसवर राईट-क्लिक करा. '''Properties''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:51
 
|| 03:51
 
| दाखवल्याप्रमाणे, एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो.
 
| दाखवल्याप्रमाणे, एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 03:55
 
|| 03:55
 
| लक्षात घ्या की,  '''Extent''',  '''Grid''' आणि '''Component''' नावाच्या श्रेणी आहेत.
 
| लक्षात घ्या की,  '''Extent''',  '''Grid''' आणि '''Component''' नावाच्या श्रेणी आहेत.
 +
 
|-
 
|-
 
||04:04
 
||04:04
 
| '''Extent''' कॅनव्हासची मर्यादा सूचीत करते.
 
| '''Extent''' कॅनव्हासची मर्यादा सूचीत करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:07
 
|| 04:07
 
| '''Left''' आणि '''Top''' नावाचे फील्ड्स कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात निर्देशांकाशी समन्वय साधते.  
 
| '''Left''' आणि '''Top''' नावाचे फील्ड्स कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात निर्देशांकाशी समन्वय साधते.  
 +
 
|-
 
|-
 
|| 04:16
 
|| 04:16
 
| '''Left''' आडव्या निर्देशांकाशी समन्वय साधतो आणि '''Top'''  उभ्या निर्देशांकाशी समन्वय साधतो.
 
| '''Left''' आडव्या निर्देशांकाशी समन्वय साधतो आणि '''Top'''  उभ्या निर्देशांकाशी समन्वय साधतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:24
 
|| 04:24
 
| त्याचप्रमाणे '''Bottom''' आणि '''Right''' हे कॅनव्हासच्या तळाशी उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकांनुसार आहे.
 
| त्याचप्रमाणे '''Bottom''' आणि '''Right''' हे कॅनव्हासच्या तळाशी उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकांनुसार आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:33
 
|| 04:33
 
| आता '''Left''' फील्ड '''-200''' युनिट्समध्ये बदलू. '''Ok''' वर क्लिक करा.
 
| आता '''Left''' फील्ड '''-200''' युनिट्समध्ये बदलू. '''Ok''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:41
 
|| 04:41
 
| लक्षात घ्या की '''100''' युनिट्सने कॅनव्हास डावीकडे विस्तारीत आहे.
 
| लक्षात घ्या की '''100''' युनिट्सने कॅनव्हास डावीकडे विस्तारीत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:47
 
|| 04:47
 
| पुन्हा एकदा कॅनव्हासवर राइट-क्लिक करा आणि '''Properties''' निवडा.
 
| पुन्हा एकदा कॅनव्हासवर राइट-क्लिक करा आणि '''Properties''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:53
 
|| 04:53
 
| '''Grid''' हे ग्रीडची साईझ चिन्हांकित करते.
 
| '''Grid''' हे ग्रीडची साईझ चिन्हांकित करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 04:57
 
|| 04:57
 
| लक्षात घ्या की '''extent''' आणि '''grid''' चे युनिट्स '''Scale Factor''' पेक्षा भिन्न आहेत.
 
| लक्षात घ्या की '''extent''' आणि '''grid''' चे युनिट्स '''Scale Factor''' पेक्षा भिन्न आहेत.
 +
 
|-
 
|-
 
||05:04
 
||05:04
 
| ग्रिडमध्ये क्षैतिज फिल्ड '''4''' युनिट्समध्ये बदला. '''OK''' वर क्लिक करा.
 
| ग्रिडमध्ये क्षैतिज फिल्ड '''4''' युनिट्समध्ये बदला. '''OK''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:11
 
|| 05:11
 
| लक्षात घ्या की, कॅनव्हासमध्ये ग्रीडचा आकार वाढला आहे.
 
| लक्षात घ्या की, कॅनव्हासमध्ये ग्रीडचा आकार वाढला आहे.
 +
 
|-
 
|-
 
||05:16
 
||05:16
 
| '''Icon View''' चे प्रॉपर्टीजदेखील '''Text View''' मधील '''Icon annotation''' वापरून फेरफार केले जाऊ शकतात.
 
| '''Icon View''' चे प्रॉपर्टीजदेखील '''Text View''' मधील '''Icon annotation''' वापरून फेरफार केले जाऊ शकतात.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:24
 
|| 05:24
 
| लक्षात घ्या की, '''Icon View''' मधील कोणताही बदल त्यानुसार '''Icon annotation''' मध्ये परिवर्तित झाला आहे.
 
| लक्षात घ्या की, '''Icon View''' मधील कोणताही बदल त्यानुसार '''Icon annotation''' मध्ये परिवर्तित झाला आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:32
 
|| 05:32
 
| हे समजण्याचा प्रयत्न करू. '''modeling''' क्षेत्राच्या शीर्षस्थानी जा आणि '''Text View''' वर क्लिक करा. थोडे खाली स्क्रोल करा.
 
| हे समजण्याचा प्रयत्न करू. '''modeling''' क्षेत्राच्या शीर्षस्थानी जा आणि '''Text View''' वर क्लिक करा. थोडे खाली स्क्रोल करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:43
 
|| 05:43
 
| जसे की आपण स्लाईड्समध्ये पाहिले आहे, '''coordinateSystem''' हे '''Icon''' एनोटेशनमध्ये एक फील्ड आहे.
 
| जसे की आपण स्लाईड्समध्ये पाहिले आहे, '''coordinateSystem''' हे '''Icon''' एनोटेशनमध्ये एक फील्ड आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:50
 
|| 05:50
 
|'''extent''' हे  '''coordinateSystem''' मध्ये एक फील्ड आहे. त्यात संख्येच्या दोन जोड्या आहेत.
 
|'''extent''' हे  '''coordinateSystem''' मध्ये एक फील्ड आहे. त्यात संख्येच्या दोन जोड्या आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|| 05:57
 
|| 05:57
 
|'''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून '''extent''' मध्ये कसे फेरबदल करावे हे आपण आधीच पाहिले आहे.
 
|'''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून '''extent''' मध्ये कसे फेरबदल करावे हे आपण आधीच पाहिले आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:04
 
|| 06:04
 
| संख्यांची प्रथम जोड '''{-200,-100}''' आहे.
 
| संख्यांची प्रथम जोड '''{-200,-100}''' आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:09
 
|| 06:09
 
| ह्या जोडीची पहिली संख्या जी '''-200''' आहे जी कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात क्षैतिज निर्देशांक दर्शविते.
 
| ह्या जोडीची पहिली संख्या जी '''-200''' आहे जी कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात क्षैतिज निर्देशांक दर्शविते.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:20
 
|| 06:20
 
| त्याचप्रमाणे, '''-100''' त्याच बिंदूचे उभ्या निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करते.
 
| त्याचप्रमाणे, '''-100''' त्याच बिंदूचे उभ्या निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करते.
 +
 
  |-
 
  |-
 
|| 06:27
 
|| 06:27
| दुसरी जोडी पांढऱ्या- स्पेसच्या खालच्या उजव्या कोपऱ्या च्या निर्देशांकचे प्रतिनिधीत्व करते.
+
| दुसरी जोडी पांढऱ्या- स्पेसच्या खालच्या उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकचे प्रतिनिधीत्व करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:35
 
|| 06:35
 
| लक्षात घ्या की, ह्या 4 संख्या, '''top, bottom, left''' आणि '''right''' फिल्डशी संबंधित आहेत,  आपण  '''Properties'''  डायलॉग बॉक्समध्ये पाहिले आहे.
 
| लक्षात घ्या की, ह्या 4 संख्या, '''top, bottom, left''' आणि '''right''' फिल्डशी संबंधित आहेत,  आपण  '''Properties'''  डायलॉग बॉक्समध्ये पाहिले आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:45
 
|| 06:45
| आता, '''Icon View''' चा '''Properties'''  डायलॉग बॉक्स वापरून मी '''extent''' बदलतो.
+
| आता, '''Icon View''' चा '''Properties'''  डायलॉग बॉक्स वापरून मी '''extent''' बदलते.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:52
 
|| 06:52
 
| नंतर आपण पाहू की '''Text View''' च्या '''annotation''' मध्ये त्यानुसार बदल होतात.
 
| नंतर आपण पाहू की '''Text View''' च्या '''annotation''' मध्ये त्यानुसार बदल होतात.
 +
 
|-
 
|-
 
|| 06:59
 
|| 06:59
| मी '''Icon View''' वर जातो.
+
| मी '''Icon View''' वर जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:02
 
|| 07:02
 
| कॅनव्हासवर राईट-क्लिक करा आणि '''Properties''' निवडा.
 
| कॅनव्हासवर राईट-क्लिक करा आणि '''Properties''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:07
 
|| 07:07
Line 197: Line 259:
 
|| 07:14
 
|| 07:14
 
|'''Text View'''  वर क्लिक करा, खाली स्क्रोल करा.
 
|'''Text View'''  वर क्लिक करा, खाली स्क्रोल करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:18
 
|| 07:18
| लक्षात घ्या की, '''extent'''  मधील निर्देशांकची पहिली जोडी '''{-150,-100}''' ते '''{-200,-100}''' मध्ये बदलली आहे
+
| लक्षात घ्या की, '''extent'''  मधील निर्देशांकची पहिली जोडी '''{-200,-100}''' ते '''{-150,-100}''' मध्ये बदलली आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:30
 
|| 07:30
 
| हे '''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून '''Icon View''' मध्ये केलेल्या बदलामुळे आहे.
 
| हे '''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून '''Icon View''' मध्ये केलेल्या बदलामुळे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:37
 
|| 07:37
 
| म्हणूनच, '''Icon annotation''' मध्ये कोणताही बदल '''Icon View''' आणि त्याच्या विरोधात सुसंगत बदल करतो.
 
| म्हणूनच, '''Icon annotation''' मध्ये कोणताही बदल '''Icon View''' आणि त्याच्या विरोधात सुसंगत बदल करतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:46
 
|| 07:46
 
| '''coordinateSystem''' च्या इतर फिल्ड्सची चर्चा जसे, '''ScaleFactor''' ह्या ट्युटोरिलच्या व्याप्ति बाहेर आहे.
 
| '''coordinateSystem''' च्या इतर फिल्ड्सची चर्चा जसे, '''ScaleFactor''' ह्या ट्युटोरिलच्या व्याप्ति बाहेर आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:54
 
|| 07:54
| मी पुन्हा स्लाईड्सवर जातो.
+
| मी पुन्हा स्लाईड्सवर जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 07:57
 
|| 07:57
 
| आपण आधीच चर्चा केली आहे की '''Icon''' एनोटेशनमध्ये त्याचे एलिमेंट्स म्हणून '''coordinateSystem''' आणि '''graphics''' आहेत.
 
| आपण आधीच चर्चा केली आहे की '''Icon''' एनोटेशनमध्ये त्याचे एलिमेंट्स म्हणून '''coordinateSystem''' आणि '''graphics''' आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:06
 
|| 08:06
 
|'''graphics record''' मध्ये पुढील आयटम्स असू शकतात :  '''Line''' , '''Rectangle''' , '''Ellipse''' , '''Polygon''', '''Text''' आणि '''Bitmap'''.
 
|'''graphics record''' मध्ये पुढील आयटम्स असू शकतात :  '''Line''' , '''Rectangle''' , '''Ellipse''' , '''Polygon''', '''Text''' आणि '''Bitmap'''.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:17
 
|| 08:17
| '''Icon and Diagram views'''मध्ये हे आयटम्स कसे इनसर्ट करायचे ते आपण आता पाहू.
+
| '''Icon and Diagram views'''मध्ये हे आयटम्स कसे प्रविष्ट करायचे ते आपण आता पाहू.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:25
 
|| 08:25
| मी '''OMEdit''' वर परत जातो.
+
| मी '''OMEdit''' वर परत जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:29
 
|| 08:29
||आपण हे एनोटेशन्स तीन टप्प्यांत समजू शकतो. '''bouncingBallWithAnnotations''' आधीपासूनच एक '''circle''' आहे जो त्याच्या '''Icon View''' मध्ये इनसर्ट केला आहे.
+
||आपण हे एनोटेशन्स तीन टप्प्यांत समजू शकतो. '''bouncingBallWithAnnotations''' आधीपासूनच एक '''circle''' आहे जो त्याच्या '''Icon View''' मध्ये प्रविष्ट केला आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:40
 
|| 08:40
 
|'''Ellipse''' एनोटेशन वापरून '''circle''' प्राप्त केला आहे. प्रथम आपण त्याची प्रॉपर्टिज सुधारित करण्याचा प्रयत्न करू.  
 
|'''Ellipse''' एनोटेशन वापरून '''circle''' प्राप्त केला आहे. प्रथम आपण त्याची प्रॉपर्टिज सुधारित करण्याचा प्रयत्न करू.  
 +
 
|-
 
|-
 
|| 08:49
 
|| 08:49
 
| लक्षात ठेवा की, '''Ellipse''' इनसर्ट केले आहे आणि त्याचे प्रॉपर्टिज आयकॉन एनोटेशनच्या ग्राफिक्स फिल्डमध्ये निर्दिष्ट केले आहेत.
 
| लक्षात ठेवा की, '''Ellipse''' इनसर्ट केले आहे आणि त्याचे प्रॉपर्टिज आयकॉन एनोटेशनच्या ग्राफिक्स फिल्डमध्ये निर्दिष्ट केले आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|| 08:59
 
|| 08:59
| मी '''Icon View''' वर जातो.
+
| मी '''Icon View''' वर जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:02
 
|| 09:02
 
|'''circle''' मध्ये निळ्या भागावर राईट-क्लिक करा. '''Properties''' निवडा.
 
|'''circle''' मध्ये निळ्या भागावर राईट-क्लिक करा. '''Properties''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:09
 
|| 09:09
 
||'''OriginX''' हे '''ellipse''' च्या केंद्राचा क्षैतिज निर्देशांक आहे.
 
||'''OriginX''' हे '''ellipse''' च्या केंद्राचा क्षैतिज निर्देशांक आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:15
 
|| 09:15
 
||त्याचप्रमाणे, '''OriginY''' हे '''ellipse''' च्या केंद्राचा उभा निर्देशांक आहे.
 
||त्याचप्रमाणे, '''OriginY''' हे '''ellipse''' च्या केंद्राचा उभा निर्देशांक आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:22
 
|| 09:22
 
| '''Extent1X'''  हे '''ellipse''' च्या सर्वात डाव्या बिंदूचे क्षैतिज निर्देशांक आहे.
 
| '''Extent1X'''  हे '''ellipse''' च्या सर्वात डाव्या बिंदूचे क्षैतिज निर्देशांक आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:29
 
|| 09:29
 
| '''Extent1Y''' हे '''ellipse''' च्या सर्वात वरचा उभा निर्देशांक आहे.
 
| '''Extent1Y''' हे '''ellipse''' च्या सर्वात वरचा उभा निर्देशांक आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:36
 
|| 09:36
| त्याप्रमाणे '''Extent2X''' and '''Extent2Y''' सर्वात डावे आणि सर्वात खालील बिंदूशी अनुरूप आहे.
+
| त्याप्रमाणे, '''Extent2X''' आणि '''Extent2Y''' ellipse वर सर्वात उजवे आणि सर्वात खालील बिंदूशी अनुरूप आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:48
 
|| 09:48
 
| '''Line Style''' चा उपयोग बॉर्डर लाईनच्या प्रॉपर्टीज बदलण्यासाठी केला जातो.
 
| '''Line Style''' चा उपयोग बॉर्डर लाईनच्या प्रॉपर्टीज बदलण्यासाठी केला जातो.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:53
 
|| 09:53
 
|'''Line Style''' अंतर्गत '''Color''' वर क्लिक करा.
 
|'''Line Style''' अंतर्गत '''Color''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 09:57
 
|| 09:57
 
| हा आपल्याला बॉर्डरचा रंग बदलण्याची अनुमती देतो.
 
| हा आपल्याला बॉर्डरचा रंग बदलण्याची अनुमती देतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:01
 
|| 10:01
| मी रेड निवडतो आणि '''OK''' वर क्लिक करतो.
+
| मी रेड निवडते आणि '''OK''' वर क्लिक करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:05
 
|| 10:05
 
|'''Line Style''' अंतर्गत '''Pattern''' ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा.
 
|'''Line Style''' अंतर्गत '''Pattern''' ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:10
 
|| 10:10
 
| हे आपल्याला बॉर्डरचे पॅटर्न बदलण्यास अनुमती देते. मी एक सॉलिड लाईन निवडली आहे.
 
| हे आपल्याला बॉर्डरचे पॅटर्न बदलण्यास अनुमती देते. मी एक सॉलिड लाईन निवडली आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:17
 
|| 10:17
 
|'''Thickness'''  फिल्ड बॉर्डरची जाडी निर्दिष्ट करते.
 
|'''Thickness'''  फिल्ड बॉर्डरची जाडी निर्दिष्ट करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:21
 
|| 10:21
 
| त्यास '''0.5''' युनिटमध्ये बदला.
 
| त्यास '''0.5''' युनिटमध्ये बदला.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:25
 
|| 10:25
 
| '''Ok''' वर क्लिक करा.
 
| '''Ok''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:27
 
|| 10:27
 
| लाल रंगात बदलेली बॉर्डर आणि जाडीची वाढ ह्यांच्यातील बदल लक्षात घ्या.
 
| लाल रंगात बदलेली बॉर्डर आणि जाडीची वाढ ह्यांच्यातील बदल लक्षात घ्या.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:34
 
|| 10:34
| आता पुन्हा एकदा सर्कलवर क्लिक करा आणि '''Properties''' निवडा.
+
| आता पुन्हा एकदा सर्कलवर राइट क्लिक करा आणि '''Properties''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:40
 
|| 10:40
Line 293: Line 386:
 
|| 10:44
 
|| 10:44
 
| '''Color Palette''' मधून '''Black''' निवडा. '''Ok''' वर क्लिक करा.
 
| '''Color Palette''' मधून '''Black''' निवडा. '''Ok''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:49
 
|| 10:49
 
| हा रंग '''ellipse''' च्या आतील भागात रंग भरण्यासाठी रंग दर्शवतो.
 
| हा रंग '''ellipse''' च्या आतील भागात रंग भरण्यासाठी रंग दर्शवतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 10:56
 
|| 10:56
 
| आता '''Fill Pattern''' ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा.  
 
| आता '''Fill Pattern''' ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा.  
 +
 
|-
 
|-
 
|| 11:00
 
|| 11:00
 
| '''FillPattern.Horizontal''' निवडा आणि '''Ok''' वर क्लिक करा.
 
| '''FillPattern.Horizontal''' निवडा आणि '''Ok''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:06
 
|| 11:06
|| लक्ष द्या की, फिल कलर काळ्यामध्ये बदलला आहे आणि पॅटर्न सॉलिडपासून हॉरिझेन्टलमध्ये बदलले आहे.
+
|| लक्ष द्या की, रंग काळ्यामध्ये बदलला आहे आणि पॅटर्न ठोस पासून क्षैतिज ओळींमध्ये बदलला आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:15
 
|| 11:15
| आता '''Ellipse''' एनोटेशन स्पष्ट करण्यासाठी, मी '''Text View''' वर जातो. '''Text View'''वर क्लिक करा. खाली स्क्रोल करा.
+
| आता '''Ellipse''' एनोटेशन स्पष्ट करण्यासाठी, मी '''Text View''' वर जाते. '''Text View'''वर क्लिक करा. खाली स्क्रोल करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:25
 
|| 11:25
 
| '''lineColor''' तीन संख्या घेते जे बॉर्डरचा रंग परिभाषित करते.
 
| '''lineColor''' तीन संख्या घेते जे बॉर्डरचा रंग परिभाषित करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:31
 
|| 11:31
 
| ह्या तीनपैकी प्रत्येक संख्या '''0''' आणि '''255''' ह्यांदरम्यान व्हॅल्यू घेऊ शकते.
 
| ह्या तीनपैकी प्रत्येक संख्या '''0''' आणि '''255''' ह्यांदरम्यान व्हॅल्यू घेऊ शकते.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:38
 
|| 11:38
 
| ते वापरलेल्या रंगाच्या '''RGB''' तीव्रतेशी अनुरूप आहेत.
 
| ते वापरलेल्या रंगाच्या '''RGB''' तीव्रतेशी अनुरूप आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:44
 
|| 11:44
 
| '''fillPattern''' इंटेरिअरमध्ये भरले जाणारे पॅटर्न निर्दिष्ट करते.
 
| '''fillPattern''' इंटेरिअरमध्ये भरले जाणारे पॅटर्न निर्दिष्ट करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:51
 
|| 11:51
 
| '''extent''' हे '''coordinateSystem''' च्या '''extent''' फील्डच्या संदर्भात समान आहे.
 
| '''extent''' हे '''coordinateSystem''' च्या '''extent''' फील्डच्या संदर्भात समान आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 11:57
 
|| 11:57
 
| '''LineThickness''' बॉर्डरची जाडी दर्शवते.
 
| '''LineThickness''' बॉर्डरची जाडी दर्शवते.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:02
 
|| 12:02
 
| लक्षात घ्या की, हे सर्व फील्ड्स '''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून बदलता येतात, जसे की आपण आधीच पाहिले आहे.
 
| लक्षात घ्या की, हे सर्व फील्ड्स '''Properties''' डायलॉग बॉक्स वापरून बदलता येतात, जसे की आपण आधीच पाहिले आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:10
 
|| 12:10
| आता, मी टूलबारच्या सहाय्याने नवीन '''ellipse'''  तयार करण्यासाठी '''Icon View''' वर जातो. '''Icon View''' वर क्लिक करा.
+
| आता, मी टूलबारच्या सहाय्याने नवीन '''ellipse'''  तयार करण्यासाठी '''Icon View''' वर जाते. '''Icon View''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:19
 
|| 12:19
| मी काही स्पेस मोकळी करण्यासाठी विद्यमान '''circle''' ची पुनर्रचना करतो.
+
| मी काही स्पेस मोकळी करण्यासाठी विद्यमान '''circle''' ची पुनर्रचना करते.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:24
 
|| 12:24
 
| '''circle''' वर राईट-क्लिक करा आणि '''properties''' निवडा.
 
| '''circle''' वर राईट-क्लिक करा आणि '''properties''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:29
 
|| 12:29
 
|| '''Extent2Y''' ला '''0''' युनिट्समध्ये बदला. '''Ok''' वर क्लिक करा.
 
|| '''Extent2Y''' ला '''0''' युनिट्समध्ये बदला. '''Ok''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:35
 
|| 12:35
| आता नवीन '''ellipse''' इन्सर्ट करण्यासाठी, टूलबारमधील '''Ellipse''' बटणावर क्लिक करा.
+
| आता नवीन '''ellipse''' प्रविष्ट करण्यासाठी, टूलबारमधील '''Ellipse''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
||12:42
 
||12:42
 
| कॅन्वसमध्ये कुठेतरी लेफ्ट-क्लिक करा आणि माऊस धरून ड्रॅग करा.
 
| कॅन्वसमध्ये कुठेतरी लेफ्ट-क्लिक करा आणि माऊस धरून ड्रॅग करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:50
 
|| 12:50
 
| एक '''ellipse''' तयार झाल्यानंतर माऊस सोडून द्या.
 
| एक '''ellipse''' तयार झाल्यानंतर माऊस सोडून द्या.
 +
 
|-
 
|-
 
|| 12:55
 
|| 12:55
 
|'''ellipse''' वर राईट-क्लिक करा आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याची प्रॉपर्टिज बदलण्यासाठी '''Properties''' निवडा. '''Ok''' वर क्लिक करा.
 
|'''ellipse''' वर राईट-क्लिक करा आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याची प्रॉपर्टिज बदलण्यासाठी '''Properties''' निवडा. '''Ok''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:05
 
|| 13:05
| अशाचप्रकारे आपण टूलबारच्या मदतीने '''Line, Polygon, Rectangle''' आणि '''Text''' इन्सर्ट करू शकता.
+
| अशाचप्रकारे आपण टूलबारच्या मदतीने '''Line, Polygon, Rectangle''' आणि '''Text''' प्रविष्ट करू शकता.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:13
 
|| 13:13
| आता मी '''Diagram View''' स्पष्ट करतो. '''Diagram View''' वर क्लिक करा.
+
| आता मी '''Diagram View''' स्पष्ट करते. '''Diagram View''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:19
 
|| 13:19
| लक्षात घ्या की, येथे एक लाईन इन्सर्ट केली आहे. या लाईनची प्रॉपर्टिज '''Diagram''' एनोटेशनमध्ये निर्दिष्ट केली आहे.
+
| लक्षात घ्या की, येथे एक लाईन प्रविष्ट केली आहे. या लाईनची प्रॉपर्टिज '''Diagram''' एनोटेशनमध्ये निर्दिष्ट केली आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:28
 
|| 13:28
 
| '''Diagram''' एनोटेशन समजून घेण्यासाठी '''Text View''' वर जा. खाली स्क्रोल करा.
 
| '''Diagram''' एनोटेशन समजून घेण्यासाठी '''Text View''' वर जा. खाली स्क्रोल करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:35
 
|| 13:35
 
|'''Diagram''' एनोटेशन त्याच्या सिन्टॅक्समध्ये '''Icon''' एनोटेशन समान आहे.   
 
|'''Diagram''' एनोटेशन त्याच्या सिन्टॅक्समध्ये '''Icon''' एनोटेशन समान आहे.   
 +
 
|-
 
|-
 
|| 13:41
 
|| 13:41
| ह्यात हा त्याचे कम्पोनंट रेकॉर्ड्स म्हणून '''coordinateSystem''' आणि '''graphics''' आहे.
+
| ह्यात हे त्याचे कम्पोनंट रेकॉर्ड्स म्हणून '''coordinateSystem''' आणि '''graphics''' आहे.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:47
 
|| 13:47
| '''Diagram View''' मध्ये '''Line''' ची इन्सर्ट केलेल्या प्रॉपर्टिज येथे नमूद केल्या आहेत.
+
| '''Diagram View''' मध्ये प्रविष्ट '''Line''' ची प्रॉपर्टिज येथे नमूद केल्या आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:53
 
|| 13:53
 
| '''Line'''  एनोटेशनचे फिल्ड्ज सहज समजल्या जाऊ शकतात.
 
| '''Line'''  एनोटेशनचे फिल्ड्ज सहज समजल्या जाऊ शकतात.
 +
 
|-
 
|-
 
|| 13:58
 
|| 13:58
 
| आता '''Icon''' आणि '''Diagram Views''' मधील फरक समजून घेऊ.
 
| आता '''Icon''' आणि '''Diagram Views''' मधील फरक समजून घेऊ.
 +
 
|-
 
|-
 
|| 14:04
 
|| 14:04
| मी '''OMEdit''' विंडो उजवीकडे हलवतो.
+
| मी '''OMEdit''' विंडो उजवीकडे हलवते.
 +
 
|-
 
|-
 
||14:09
 
||14:09
 
| '''Ctrl + S''' दाबून मॉडेल सेव्ह करा.
 
| '''Ctrl + S''' दाबून मॉडेल सेव्ह करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 14:13
 
|| 14:13
 
| जसे की येथे पाहिले जाऊ शकते '''Icon View''' मध्ये दर्शविलेली आकृती '''Libraries Browser''' मधील आयकॉन म्हणून दिसते.
 
| जसे की येथे पाहिले जाऊ शकते '''Icon View''' मध्ये दर्शविलेली आकृती '''Libraries Browser''' मधील आयकॉन म्हणून दिसते.
 +
 
|-
 
|-
 
|| 14:22
 
|| 14:22
 
| तर '''Diagram View''' '''component-oriented modeling''' लक्षणीय प्रमाणात वापरले जाते.
 
| तर '''Diagram View''' '''component-oriented modeling''' लक्षणीय प्रमाणात वापरले जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 14:29
 
|| 14:29
 
| आगामी ट्यूटोरिअल्समध्ये आपण '''component-oriented modeling''' बद्दल अधिक जाणून घेऊ.
 
| आगामी ट्यूटोरिअल्समध्ये आपण '''component-oriented modeling''' बद्दल अधिक जाणून घेऊ.
 +
 
|-
 
|-
 
|| 14:35
 
|| 14:35
| आता मी पुन्हा स्लाईड्सवर जातो.
+
| आता मी पुन्हा स्लाईड्सवर जाते.
 +
 
|-
 
|-
 
|| 14:39
 
|| 14:39
| '''Ellipse''' मध्ये खालील फील्ड्स आहेत जशी आपण आधीच चर्चा केली आहे.  
+
| '''Ellipse''' मध्ये खालील फील्ड्स आहेत ज्याची आपण आधीच चर्चा केली आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|| 14:44
 
|| 14:44
| असाईनमेंट म्हणून, मॉडेलच्या '''Icon View''' मध्ये '''line, polygon, rectangle''' आणि '''text''' इन्सर्ट करा.
+
| असाईनमेंट म्हणून, मॉडेलच्या '''Icon View''' मध्ये '''line, polygon, rectangle''' आणि '''text''' प्रविष्ट करा.
 +
 
|-
 
|-
 
|| 14:53
 
|| 14:53
 
| त्यांचे प्रॉपर्टिज सुधारित करा आणि त्यांचे एनोटेशन्स समजून घ्या.
 
| त्यांचे प्रॉपर्टिज सुधारित करा आणि त्यांचे एनोटेशन्स समजून घ्या.
 +
 
|-
 
|-
 
|| 14:58
 
|| 14:58
 
| ह्यासोबत आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 
| ह्यासोबत आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 +
 
|-
 
|-
 
|| 15:02
 
|| 15:02
 
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट सारांशित करतो.
 
| खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट सारांशित करतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 15:08
 
|| 15:08
 
| आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 
| आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 +
 
|-
 
|-
 
|| 15:14
 
|| 15:14
 
| ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या.
 
| ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या.
 +
 
|-
 
|-
 
|| 15:20
 
|| 15:20
 
| आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग करतो. कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या.
 
| आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग करतो. कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या.
 +
 
|-
 
|-
 
|| 15:28
 
|| 15:28
 
| आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब '''OpenModelica''' मध्ये स्थलांतर करण्यास मदत करतो.
 
| आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब '''OpenModelica''' मध्ये स्थलांतर करण्यास मदत करतो.
 +
 
|-
 
|-
 
|| 15:33
 
|| 15:33
 
| कृपया आमच्या लॅब मायग्रेशन प्रोजेक्टविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.
 
| कृपया आमच्या लॅब मायग्रेशन प्रोजेक्टविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.
 +
 
|-
 
|-
 
|| 15:39
 
|| 15:39
 
| स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला '''NMEICT, MHRD''', भारत सरकारद्वारे अर्थसहाय्य दिले जाते.
 
| स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला '''NMEICT, MHRD''', भारत सरकारद्वारे अर्थसहाय्य दिले जाते.
 +
 
|-
 
|-
 
||15:46
 
||15:46
 
| त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.  
 
| त्यांच्या समर्थनासाठी आम्ही '''OpenModelica''' च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.  
हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. ह्या ट्युटोरिअलमध्ये आमच्यासोबत सहभागासाठी धन्यवाद.
+
हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
|-
+
 
 +
|}

Revision as of 16:31, 26 April 2018

Time Narration
00:01 Icon and Diagram Views वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण क्लासचे icon and diagram views कसे निर्दिष्ट करावे शिकणार आहोत.
00:14 Icon/Diagram View मध्ये polygon आणि ellipse कसे प्रविष्ट करावे ?
00:20 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica version 1.9.2 वापरत आहे.
00:27 आपण ह्या ट्युटोरिअलच्या सरावासाठी खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करू शकता - Linux, Windows, Mac OS X किंवा ARM वर FOSSEE OS.
00:39 हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला Modelica मध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. एनोटेशन्स कशी निर्दिष्ट करायची हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
00:51 पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा.
00:57 Icon and Diagram Views मॉडेल ग्राफिकली पाहण्यासाठी सक्षम आहे.
01:03 Annotations एखाद्या मॉडेलचे Icon and Diagram Views निर्दिष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
01:09 Icon Annotation वापरून Icon View निर्दिष्ट केले आहे तर Diagram Annotation वापरून Diagram View निर्दिष्ट केले गेले आहे.
01:19 ते component-oriented modeling साठी ड्रॅग व ड्रॉप कार्यक्षमता सक्षम करतात.
01:25 आगामी ट्युटोरिअल्समध्ये आपण ह्या वैशिष्ट्याबद्दल अधिक चर्चा करू.
01:30 आता, Icon and Diagram Annotations चे सिन्टॅक्स समजून घेण्याचा प्रयत्न करू.
01:37 मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण पाहिल्याप्रमाणे, अॅनोटेशन्स रेकॉर्ड म्हणून अधिक चांगल्याप्रकारे समजली जाऊ शकतात.
01:44 त्यामुळे, Icon and Diagram annotations ला coordinateSystem सह रेकॉर्ड्स म्हणून आणि fields म्हणून ग्राफिक्स मानले जाऊ शकतात.
01:55 आपण त्यातील प्रत्येकास वैयक्तिकरित्या पाहू.
01:58 coordinateSystem, खालील फिल्डसह record म्हणून मानले जाऊ शकते: extent, initialScale, preserveAspectRatio आणि grid.
02:10 आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून ते समजून घेऊ.
02:15 इथे Icon/Diagram Annotation चे सिन्टॅक्स दाखवणारे हे एक उदाहरण आहे.
02:22 आता मी OMEdit वर जाते.
02:26 आपण bouncingBallWithAnnotations नामक एका उदाहरणाद्वारे icon and diagram annotations समजून घेणार आहोत.
02:35 कृपया आमच्या वेबसाईटवरून ही फाईल डाऊनलोड करा.
02:39 हे मॉडेल मागील ट्युटोरिअल्समध्ये वापरले होते.
02:42 कृपया ह्या मॉडेलबद्दल अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स पाहा.
02:48 मी आधीच OMEdit मध्ये bouncingBallWithAnnotation उघडले आहे.
02:54 Libraries Browser मध्ये त्याच्या आयकॉनवर डबल-क्लिक करा.
02:58 मॉडेल आता Icon Viewमध्ये उघडले आहे.
03:02 जर ते Diagram किंवा Text View मध्ये उघडते तर Icon View वर जा.
03:08 चांगल्या दृश्यमानतेसाठी, OMEdit विंडो मी डावीकडे हलवते.
03:14 ह्या मॉडेलच्या Icon View मध्ये आपण पांढऱ्या पार्श्वभूमीवर एक वर्तुळ पाहू शकता.
03:21 मी canvas म्हणून Icon View मध्ये पांढऱ्या भागाचा संदर्भ घेत आहे.
03:27 लक्षात घ्या की, canvas ग्रिड्समध्ये विभागला आहे.
03:32 आपण प्रथम canvas च्या गुणधर्मांवर कुशलतेने कसे फेरबदल करावे ते शिकू.
03:37 मग आपण circle आणि polygon कसे प्रविष्ट करायचे ते शिकू.
03:43 circle च्या बाजूला कॅनव्हसवर राईट-क्लिक करा. Properties निवडा.
03:51 दाखवल्याप्रमाणे, एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो.
03:55 लक्षात घ्या की, Extent, Grid आणि Component नावाच्या श्रेणी आहेत.
04:04 Extent कॅनव्हासची मर्यादा सूचीत करते.
04:07 Left आणि Top नावाचे फील्ड्स कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात निर्देशांकाशी समन्वय साधते.
04:16 Left आडव्या निर्देशांकाशी समन्वय साधतो आणि Top उभ्या निर्देशांकाशी समन्वय साधतो.
04:24 त्याचप्रमाणे Bottom आणि Right हे कॅनव्हासच्या तळाशी उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकांनुसार आहे.
04:33 आता Left फील्ड -200 युनिट्समध्ये बदलू. Ok वर क्लिक करा.
04:41 लक्षात घ्या की 100 युनिट्सने कॅनव्हास डावीकडे विस्तारीत आहे.
04:47 पुन्हा एकदा कॅनव्हासवर राइट-क्लिक करा आणि Properties निवडा.
04:53 Grid हे ग्रीडची साईझ चिन्हांकित करते.
04:57 लक्षात घ्या की extent आणि grid चे युनिट्स Scale Factor पेक्षा भिन्न आहेत.
05:04 ग्रिडमध्ये क्षैतिज फिल्ड 4 युनिट्समध्ये बदला. OK वर क्लिक करा.
05:11 लक्षात घ्या की, कॅनव्हासमध्ये ग्रीडचा आकार वाढला आहे.
05:16 Icon View चे प्रॉपर्टीजदेखील Text View मधील Icon annotation वापरून फेरफार केले जाऊ शकतात.
05:24 लक्षात घ्या की, Icon View मधील कोणताही बदल त्यानुसार Icon annotation मध्ये परिवर्तित झाला आहे.
05:32 हे समजण्याचा प्रयत्न करू. modeling क्षेत्राच्या शीर्षस्थानी जा आणि Text View वर क्लिक करा. थोडे खाली स्क्रोल करा.
05:43 जसे की आपण स्लाईड्समध्ये पाहिले आहे, coordinateSystem हे Icon एनोटेशनमध्ये एक फील्ड आहे.
05:50 extent हे coordinateSystem मध्ये एक फील्ड आहे. त्यात संख्येच्या दोन जोड्या आहेत.
05:57 Properties डायलॉग बॉक्स वापरून extent मध्ये कसे फेरबदल करावे हे आपण आधीच पाहिले आहे.
06:04 संख्यांची प्रथम जोड {-200,-100} आहे.
06:09 ह्या जोडीची पहिली संख्या जी -200 आहे जी कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात क्षैतिज निर्देशांक दर्शविते.
06:20 त्याचप्रमाणे, -100 त्याच बिंदूचे उभ्या निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करते.
06:27 दुसरी जोडी पांढऱ्या- स्पेसच्या खालच्या उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकचे प्रतिनिधीत्व करते.
06:35 लक्षात घ्या की, ह्या 4 संख्या, top, bottom, left आणि right फिल्डशी संबंधित आहेत, आपण Properties डायलॉग बॉक्समध्ये पाहिले आहे.
06:45 आता, Icon View चा Properties डायलॉग बॉक्स वापरून मी extent बदलते.
06:52 नंतर आपण पाहू की Text View च्या annotation मध्ये त्यानुसार बदल होतात.
06:59 मी Icon View वर जाते.
07:02 कॅनव्हासवर राईट-क्लिक करा आणि Properties निवडा.
07:07 Left फील्ड -150.00 मध्ये बदला. Ok वर क्लिक करा
07:14 Text View वर क्लिक करा, खाली स्क्रोल करा.
07:18 लक्षात घ्या की, extent मधील निर्देशांकची पहिली जोडी {-200,-100} ते {-150,-100} मध्ये बदलली आहे.
07:30 हे Properties डायलॉग बॉक्स वापरून Icon View मध्ये केलेल्या बदलामुळे आहे.
07:37 म्हणूनच, Icon annotation मध्ये कोणताही बदल Icon View आणि त्याच्या विरोधात सुसंगत बदल करतो.
07:46 coordinateSystem च्या इतर फिल्ड्सची चर्चा जसे, ScaleFactor ह्या ट्युटोरिलच्या व्याप्ति बाहेर आहे.
07:54 मी पुन्हा स्लाईड्सवर जाते.
07:57 आपण आधीच चर्चा केली आहे की Icon एनोटेशनमध्ये त्याचे एलिमेंट्स म्हणून coordinateSystem आणि graphics आहेत.
08:06 graphics record मध्ये पुढील आयटम्स असू शकतात : Line , Rectangle , Ellipse , Polygon, Text आणि Bitmap.
08:17 Icon and Diagram viewsमध्ये हे आयटम्स कसे प्रविष्ट करायचे ते आपण आता पाहू.
08:25 मी OMEdit वर परत जाते.
08:29 आपण हे एनोटेशन्स तीन टप्प्यांत समजू शकतो. bouncingBallWithAnnotations आधीपासूनच एक circle आहे जो त्याच्या Icon View मध्ये प्रविष्ट केला आहे.
08:40 Ellipse एनोटेशन वापरून circle प्राप्त केला आहे. प्रथम आपण त्याची प्रॉपर्टिज सुधारित करण्याचा प्रयत्न करू.
08:49 लक्षात ठेवा की, Ellipse इनसर्ट केले आहे आणि त्याचे प्रॉपर्टिज आयकॉन एनोटेशनच्या ग्राफिक्स फिल्डमध्ये निर्दिष्ट केले आहेत.
08:59 मी Icon View वर जाते.
09:02 circle मध्ये निळ्या भागावर राईट-क्लिक करा. Properties निवडा.
09:09 OriginX हे ellipse च्या केंद्राचा क्षैतिज निर्देशांक आहे.
09:15 त्याचप्रमाणे, OriginY हे ellipse च्या केंद्राचा उभा निर्देशांक आहे.
09:22 Extent1X हे ellipse च्या सर्वात डाव्या बिंदूचे क्षैतिज निर्देशांक आहे.
09:29 Extent1Y हे ellipse च्या सर्वात वरचा उभा निर्देशांक आहे.
09:36 त्याप्रमाणे, Extent2X आणि Extent2Y ellipse वर सर्वात उजवे आणि सर्वात खालील बिंदूशी अनुरूप आहे.
09:48 Line Style चा उपयोग बॉर्डर लाईनच्या प्रॉपर्टीज बदलण्यासाठी केला जातो.
09:53 Line Style अंतर्गत Color वर क्लिक करा.
09:57 हा आपल्याला बॉर्डरचा रंग बदलण्याची अनुमती देतो.
10:01 मी रेड निवडते आणि OK वर क्लिक करते.
10:05 Line Style अंतर्गत Pattern ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा.
10:10 हे आपल्याला बॉर्डरचे पॅटर्न बदलण्यास अनुमती देते. मी एक सॉलिड लाईन निवडली आहे.
10:17 Thickness फिल्ड बॉर्डरची जाडी निर्दिष्ट करते.
10:21 त्यास 0.5 युनिटमध्ये बदला.
10:25 Ok वर क्लिक करा.
10:27 लाल रंगात बदलेली बॉर्डर आणि जाडीची वाढ ह्यांच्यातील बदल लक्षात घ्या.
10:34 आता पुन्हा एकदा सर्कलवर राइट क्लिक करा आणि Properties निवडा.
10:40 Fill Style अंतर्गत, Color वर क्लिक करा.
10:44 Color Palette मधून Black निवडा. Ok वर क्लिक करा.
10:49 हा रंग ellipse च्या आतील भागात रंग भरण्यासाठी रंग दर्शवतो.
10:56 आता Fill Pattern ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा.
11:00 FillPattern.Horizontal निवडा आणि Ok वर क्लिक करा.
11:06 लक्ष द्या की, रंग काळ्यामध्ये बदलला आहे आणि पॅटर्न ठोस पासून क्षैतिज ओळींमध्ये बदलला आहे.
11:15 आता Ellipse एनोटेशन स्पष्ट करण्यासाठी, मी Text View वर जाते. Text Viewवर क्लिक करा. खाली स्क्रोल करा.
11:25 lineColor तीन संख्या घेते जे बॉर्डरचा रंग परिभाषित करते.
11:31 ह्या तीनपैकी प्रत्येक संख्या 0 आणि 255 ह्यांदरम्यान व्हॅल्यू घेऊ शकते.
11:38 ते वापरलेल्या रंगाच्या RGB तीव्रतेशी अनुरूप आहेत.
11:44 fillPattern इंटेरिअरमध्ये भरले जाणारे पॅटर्न निर्दिष्ट करते.
11:51 extent हे coordinateSystem च्या extent फील्डच्या संदर्भात समान आहे.
11:57 LineThickness बॉर्डरची जाडी दर्शवते.
12:02 लक्षात घ्या की, हे सर्व फील्ड्स Properties डायलॉग बॉक्स वापरून बदलता येतात, जसे की आपण आधीच पाहिले आहे.
12:10 आता, मी टूलबारच्या सहाय्याने नवीन ellipse तयार करण्यासाठी Icon View वर जाते. Icon View वर क्लिक करा.
12:19 मी काही स्पेस मोकळी करण्यासाठी विद्यमान circle ची पुनर्रचना करते.
12:24 circle वर राईट-क्लिक करा आणि properties निवडा.
12:29 Extent2Y ला 0 युनिट्समध्ये बदला. Ok वर क्लिक करा.
12:35 आता नवीन ellipse प्रविष्ट करण्यासाठी, टूलबारमधील Ellipse बटणावर क्लिक करा.
12:42 कॅन्वसमध्ये कुठेतरी लेफ्ट-क्लिक करा आणि माऊस धरून ड्रॅग करा.
12:50 एक ellipse तयार झाल्यानंतर माऊस सोडून द्या.
12:55 ellipse वर राईट-क्लिक करा आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याची प्रॉपर्टिज बदलण्यासाठी Properties निवडा. Ok वर क्लिक करा.
13:05 अशाचप्रकारे आपण टूलबारच्या मदतीने Line, Polygon, Rectangle आणि Text प्रविष्ट करू शकता.
13:13 आता मी Diagram View स्पष्ट करते. Diagram View वर क्लिक करा.
13:19 लक्षात घ्या की, येथे एक लाईन प्रविष्ट केली आहे. या लाईनची प्रॉपर्टिज Diagram एनोटेशनमध्ये निर्दिष्ट केली आहे.
13:28 Diagram एनोटेशन समजून घेण्यासाठी Text View वर जा. खाली स्क्रोल करा.
13:35 Diagram एनोटेशन त्याच्या सिन्टॅक्समध्ये Icon एनोटेशन समान आहे.
13:41 ह्यात हे त्याचे कम्पोनंट रेकॉर्ड्स म्हणून coordinateSystem आणि graphics आहे.
13:47 Diagram View मध्ये प्रविष्ट Line ची प्रॉपर्टिज येथे नमूद केल्या आहेत.
13:53 Line एनोटेशनचे फिल्ड्ज सहज समजल्या जाऊ शकतात.
13:58 आता Icon आणि Diagram Views मधील फरक समजून घेऊ.
14:04 मी OMEdit विंडो उजवीकडे हलवते.
14:09 Ctrl + S दाबून मॉडेल सेव्ह करा.
14:13 जसे की येथे पाहिले जाऊ शकते Icon View मध्ये दर्शविलेली आकृती Libraries Browser मधील आयकॉन म्हणून दिसते.
14:22 तर Diagram View component-oriented modeling लक्षणीय प्रमाणात वापरले जाते.
14:29 आगामी ट्यूटोरिअल्समध्ये आपण component-oriented modeling बद्दल अधिक जाणून घेऊ.
14:35 आता मी पुन्हा स्लाईड्सवर जाते.
14:39 Ellipse मध्ये खालील फील्ड्स आहेत ज्याची आपण आधीच चर्चा केली आहे.
14:44 असाईनमेंट म्हणून, मॉडेलच्या Icon View मध्ये line, polygon, rectangle आणि text प्रविष्ट करा.
14:53 त्यांचे प्रॉपर्टिज सुधारित करा आणि त्यांचे एनोटेशन्स समजून घ्या.
14:58 ह्यासोबत आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
15:02 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट सारांशित करतो.
15:08 आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
15:14 ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या.
15:20 आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग करतो. कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या.
15:28 आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica मध्ये स्थलांतर करण्यास मदत करतो.
15:33 कृपया आमच्या लॅब मायग्रेशन प्रोजेक्टविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.
15:39 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे अर्थसहाय्य दिले जाते.
15:46 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.

हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana