Difference between revisions of "GIMP/C2/Drawing-Tools/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 8: Line 8:
 
|-
 
|-
 
| 00.23
 
| 00.23
|Gimp ला भेट देण्यास आपले स्वागत.  हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील  Germany, च्या  Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे.  
+
Gimp ला भेट देण्यास आपले स्वागत.  हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील  Germany, च्या  Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे.  
 +
 
  
 
|-
 
|-
Line 28: Line 29:
 
|-
 
|-
 
| 01.08
 
| 01.08
|आणि जेव्हा मी पुन्हा झूम वर जाते, जेव्हा मी पेन्सिल ने रेखाटेन तेव्हा तुम्ही  एक उठावदार रेष दिसणार्‍या जॅगिस  सहित पाहु शकता.   
+
|आणि जेव्हा मी पुन्हा ज़ूम वर जाते, जेव्हा मी पेन्सिल ने रेखाटेन तेव्हा तुम्ही  एक उठावदार रेष दिसणार्‍या जॅगिस  सहित पाहु शकता.   
  
 
|-
 
|-
 
| 01.17
 
| 01.17
|आणि जेव्हा मी  paint brush ने काढते मला एक नरम ओळ मिळाली आहे.
+
|आणि जेव्हा मी  paint brushने काढते मला एक नरम ओळ मिळाली आहे.
  
 
|-
 
|-
Line 40: Line 41:
 
|-
 
|-
 
| 01.32
 
| 01.32
|तुम्ही पहाल की पेन्सिल फार टोकदार आहे आणि ब्रश मऊ आहे.
+
|तुम्ही पहाल की पेन्सिल फार टोकदार आहे आणि ब्रश मऊ आहे.
  
 
|-
 
|-
Line 52: Line 53:
 
|-
 
|-
 
| 01.47
 
| 01.47
|आणि जेव्हा मी हे मोठे करते, तुम्ही येथे पाहु शकता हे anti-aliest आहे.   
+
|आणि जेव्हा मी हे मोठे करते तुम्ही येथे पाहु शकता हे anti-aliest आहे.   
  
 
|-
 
|-
Line 90: Line 91:
 
|-
 
|-
 
|03.22
 
|03.22
| मी या भागात झूम करते. मी अधिक मोठा ब्रश निवडते.
+
| मी या भागात झूम करते मी अधिक मोठा ब्रश निवडते.
 
|-
 
|-
 
|03.26
 
|03.26
Line 100: Line 101:
 
|-
 
|-
 
|03.36  
 
|03.36  
| आणि आता मी येथे तिसरी रेष रेखाटते आणि छेदन अधिक गडद करडे झाले आहे. परंतु  जेव्हा मी हे पुन्हा त्याच रेषे ने पेंट करते, हे गडद होत नाही.
+
| आणि आता मी येथे तिसरी रेष रेखाटते आणि छेदन अधिक गडद करडे झाले आहे परंतु  जेव्हा मी हे पुन्हा त्याच रेषे ने पेंट करते हे गडद होत नाही.
  
 
|-
 
|-
 
|03.48
 
|03.48
| हे केवळ ओळी-दर-ओळी कार्य करते, तुम्ही करड्या कलर ने सहजपणे क्षेत्रास पेंट करू शकता आणि कलर भरतांना  तुम्हाला काळजी पूर्वक पाहण्याची आवश्यकता नाही.
+
| हे केवळ ओळी दर ओळी कार्य करते, तुम्ही करड्या कलर ने सहजपणे क्षेत्रास पेंट करू शकता आणि कलर भरतांना  तुम्हाला काळजी पूर्वक पाहण्याची आवश्यकता नाही.
  
 
|-
 
|-
Line 112: Line 113:
 
|-
 
|-
 
| 04.20
 
| 04.20
|जेव्हा तुम्ही Incremental निवडाल, तुम्हाला अधिक मजबूत परिणाम मिळेल.
+
|जेव्हा तुम्ही Incremental निवडाल तुम्हाला अधिक मजबूत परिणाम मिळेल.
  
 
|-
 
|-
Line 128: Line 129:
 
|-
 
|-
 
| 05.07
 
| 05.07
|येथे प्रत्येक ब्रश स्वतःहाच अधिचित्रीत आहे.   
+
|येथे प्रत्येक ब्रश स्वतः हाच अधिचित्रीत आहे.   
  
  
 
|-
 
|-
 
| 05.19
 
| 05.19
|जेव्हा मी Incremental पर्याय डि-सेलेक्ट करते तुम्ही प्रत्येक ब्रश चे ठसे पाहु शकता. परंतु त्यावर काही पेंट  केले नाही आणि मला दुसऱ्या  रेषेची सुरवात करावी लागेल.  
+
|जेव्हा मी Incremental पर्याय डि-सेलेक्ट करते तुम्ही प्रत्येक ब्रश चे ठसे पाहु शकता परंतु त्यावर काही पेंट  केले नाही आणि मला दुसऱ्या  रेषेची सुरवात करावी लागेल.  
  
 
|-
 
|-
 
| 05.34
 
| 05.34
|आणि जेव्हा मी incremental निवडते मी पुन्हा-पुन्हा पेंट करू शकते.
+
|आणि जेव्हा मी incremental निवडते मी पुन्हा पुन्हा पेंट करू शकते.
  
  
Line 160: Line 161:
 
|-
 
|-
 
| 06.15
 
| 06.15
|Scale स्लाइडर येथे पेन च्या आकारास ताब्यात ठेवते  आणि जेव्हा  मी खाली 1 वर स्लाइड करते तुम्हाला ब्रश चा लहान आकार मिळतो.
+
|Scale स्लाइडर येथे पेन च्या आकारास ताब्यात ठेवते  आणि जेव्हा  मी खाली एक वर स्लाइड करते तुम्हाला ब्रश चा लहान आकार मिळतो.
  
 
|-
 
|-
Line 177: Line 178:
 
|-
 
|-
 
|07.32
 
|07.32
|तुम्ही पाहु शकता की ब्रश जवळ-जवळ अदृश्य होत आहे.  
+
|तुम्ही पाहु शकता की ब्रश जवळ-जवळ अदृश्य होत आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 07.38
 
| 07.38
|जेथे मी पेंट केले आहे ते क्षेत्र न सोडता, तुम्ही ब्रश चा आकार अड्जस्ट करू शकता.
+
|जेथे मी पेंट केले आहे ते क्षेत्र न सोडता तुम्ही ब्रश चा आकार अड्जस्ट करू शकता.
  
 
|-
 
|-
 
| 07.51
 
| 07.51
|GIMP सहभागी पैकी जर कोणाला पुढे पाहायचे असेल तर, मला स्लाइडर 1 मध्ये पुन्हा मागे न्हेणारे बटन असलेले आवडेल.  
+
GIMP सहभागी पैकी जर कोणाला पुढे पाहायचे असेल तर मला स्लाइडर 1 मध्ये पुन्हा मागे न्हेणारे बटन असलेले आवडेल.  
  
 
|-
 
|-
Line 193: Line 194:
 
|-
 
|-
 
| 08.06
 
| 08.06
|आणि मी ब्रश सविस्तर पणे,  पुढील ट्यूटोरियल पूर्ण करेल.
+
|आणि मी ब्रश सविस्तर पणे,  पुढील ट्यूटोरियल मध्ये पूर्ण करेल.
  
 
|-
 
|-
Line 205: Line 206:
 
|-
 
|-
 
|08.35
 
|08.35
|आता जर मी फार दाब न देता रेखाटेल, तुम्हाला  एक रेष मिळेल जी करड्या कलर ची असेल आणि जेव्हा मी दाब वाढवेल मला गडद कलर मिळेल आणि जेव्हा मी दाब कमी करेल मला फिक्‍कट कलर ची रेष मिळेल.  
+
|आता जर मी फार दाब न देता रेखाटेल तुम्हाला  एक रेष मिळेल जी करड्या कलर ची असेल आणि जेव्हा मी दाब वाढवेल मला गडद कलर मिळेल आणि जेव्हा मी दाब कमी करेल मला फिक्‍कट कलर ची रेष मिळेल.  
  
 
|-
 
|-
Line 222: Line 223:
 
|-
 
|-
 
| 09.20
 
| 09.20
|जर मी जास्त दाब न देता रेखाटेल,  येथे एक मऊ काठ आहे , आणि जर दाब वाढवला तर पेंट ब्रश, पेन प्रमाणे कार्य करेल.
+
|जर मी जास्त दाब न देता रेखाटेल,  येथे एक मऊ काठ आहे , आणि जर दाब वाढवला तर पेंट ब्रश पेन प्रमाणे कार्य करेल.
  
  
 
|-
 
|-
 
| 09.38
 
| 09.38
|जेव्हा मी पेन्सिल टूल निवडून रेखाटेल मला उठावदार काठ मिळते, जर टॅबलेट वर खरोखर दाबल्यास हे उठावदार काठ बनवू शकते.
+
जेव्हा मी पेन्सिल टूल निवडून रेखाटेल मला उठावदार काठ मिळते, जर टॅबलेट वर खरोखर दाबल्यास हे उठावदार काठ बनवू शकते.
  
 
|-
 
|-
 
|09.51
 
|09.51
| pressure sensitivity ने मी ब्रश चा आकार बदलू शकते.   
+
| pressure sensitivity ने मी ब्रश चा आकार बदलू शकते.   
  
 
|-
 
|-
 
|10.00  
 
|10.00  
| pressure sensitivity वापरुन मी कलर ही बदलू शकते.  
+
| pressure sensitivityवापरुन मी कलर ही बदलू शकते.  
 
|-
 
|-
 
|10.05
 
|10.05
Line 250: Line 251:
 
|-
 
|-
 
| 10.21
 
| 10.21
|आणि जेव्हा मी निवड्लेल्या कलर ने कमी दाबा सहित येथे पेंटिंग सुरू करते मला हिरवा मिळेल आणि मी दाब वाढवेल, तर मला लाल मिळेल आणि जेव्हा मी सोडेल मला हिरवा किंवा हिरवट स्टफ पुन्हा मिळेल.
+
|आणि जेव्हा मी निवड्लेल्या कलर ने कमी दाबा सहित येथे पेंटिंग सुरू करते मला हिरवा मिळेल आणि मी दाब वाढवेल तर मला लाल मिळेल आणि जेव्हा मी सोडेल मला हिरवा किंवा हिरवट स्टफ पुन्हा मिळेल.
  
 
|-
 
|-
Line 263: Line 264:
 
|-
 
|-
 
| 11.01
 
| 11.01
| gradient निवडण्यास File, Dialogs आणि  Gradients वर जा.  
+
| gradient निवडण्यासFile, Dialogs आणि  Gradients वर जा   
  
 
|-
 
|-
Line 271: Line 272:
 
|-
 
|-
 
|11.20
 
|11.20
|आणि मी ही विंडो घेतली आहे. यास इथे घेते. आता माइया कडे येथे gradient आहे.
+
|आणि मी ही विंडो घेतली आहे यास इथे घेते आता माइया कडे येथे gradient आहे.
  
 
|-
 
|-
 
| 11.28
 
| 11.28
 
| आणि gradient  मध्ये माइयाकडे नक्षीदार रचनेची मोठी निवड आहे.   
 
| आणि gradient  मध्ये माइयाकडे नक्षीदार रचनेची मोठी निवड आहे.   
 +
  
 
|-
 
|-
Line 287: Line 289:
 
|-
 
|-
 
| 11.48
 
| 11.48
| gradients ने लिहीणे किंवा कार्य करणे हे थोडेसे गमतीदार आहे.
+
| gradients ने लिहीणे किंवा कार्य करणे हे थोडेसे गमतीदार आहे.
  
 
|-
 
|-
Line 299: Line 301:
 
|-
 
|-
 
| 12.11
 
| 12.11
| हे पर्याय सर्व टूल्स करिता समान असतात, जे ब्रश वापरतात.  
+
| हे पर्याय सर्व टूल्स करिता समान असतात जे ब्रश वापरतात.  
  
 
|-
 
|-
Line 334: Line 336:
 
|-
 
|-
 
| 13.33
 
| 13.33
|जेव्हा सरळ लाइन रेष काढण्याचा प्रयत्न करते, ते थोडे कठीण आहे .
+
|जेव्हा मी सरळ रेष काढण्याचा प्रयत्न करते ते थोडे कठीण आहे .
  
 
|-
 
|-
Line 346: Line 348:
 
|-
 
|-
 
| 13.51
 
| 13.51
| पुढील युक्ती आहे,  केवळ एक पॉइण्ट सेट करा आणि Shift + Ctrl दाबा आणि आता माइया रेषेचे रोटेशन 15 अंशावर पाशित झाले आहे.
+
| पुढील युक्ती आहे,  केवळ एक पॉइण्ट सेट करा आणि Shift + Ctrl दाबा आणि आता माइया रेषेचे रोटेशन 15 अंशा  वर पाशित झाले आहे.
  
 
|-
 
|-
Line 367: Line 369:
 
|-
 
|-
 
| 14.37
 
| 14.37
|निवडलेल्या gradient ने एक रेष काढा आणि तुम्हाला खूप वेगळे कलर मिळतील.
+
|निवडलेल्या gradient ने एक रेष काढा आणि तुम्हाला खूप वेगळे कलर मिळतील  
  
 
|-
 
|-
 
| 14.45
 
| 14.45
| मी छोटा brush निवडते. gradient टूल डिसेलेक्ट करते आणि माझे स्टॅंडर्ड कलर निवडते.  
+
| मी छोटा brush निवडते  gradient टूल डिसेलेक्ट करते आणि माझे स्टॅंडर्ड कलर निवडते.  
  
 
|-
 
|-
Line 383: Line 385:
 
|-
 
|-
 
| 15.17
 
| 15.17
|आणि जर मला चित्रात काहीतरी पेंट करायचे असेल तर तुम्हाला गरज असलेले कलर त्यामध्ये आहेत.
+
|आणि जर मला चित्रात काहीतरी पेंट करायचे असेल तर तुम्हाला गरज असलेले कलर त्यामध्ये आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 15.25
 
| 15.25
|केवळ त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे  तुमच्या रंगपाटीवर  निश्चित  कलर आहे.
+
|केवळ त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे  तुमच्या रंगपाटीवर  निश्चित  कलर आहे..  
 
   
 
   
 
|-
 
|-
Line 395: Line 397:
 
|-
 
|-
 
| 15.39
 
| 15.39
| मुळात eraser टूल हे पेन टूल किंवा ब्रश टूल प्रमाणे आहे. कारण हे केवळ त्यांच्या उलट आहे.  
+
| मुळातeraser टूल हे पेन टूल किंवा ब्रश टूल प्रमाणे आहे कारण हे केवळ त्यांच्या उलट आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 15.52
 
| 15.52
| eraser ही पेंट करते परंतु हे बॅकग्राउंड कलर देते.   
+
| इरेजर ही पेंट करते परंतु हे बॅकग्राउंड कलर देते.   
  
 
|-
 
|-
Line 407: Line 409:
 
|-
 
|-
 
| 16.00
 
| 16.00
| परंतु यासाठी तुम्हाला  brush sensitivity आणि opacity डि-सेलेक्ट करावी लागेल.
+
| परंतु यासाठी तुम्हाला  brush sensitivity आणि opacity डि-सेलेक्ट करावी लागेल.
  
 
|-
 
|-
 
| 16.08
 
| 16.08
| आणि जेव्हा मी फोरग्राउंड कलर आणि बॅकग्राउंड कलर साठी काळ्या आणि पांढऱ्या  कलर वर जाईल  आणि फोरग्राउंड कलर साठी  पांढऱ्या  वर जाईल  आणि पेन निवडेल मला इरेजर प्रमाणे काही परिणाम मिळू शकतात.
+
| आणि जेव्हा मी फोरग्राउंड कलर आणि बॅकग्राउंड कलर साठी काळ्या आणि पांढऱ्या  कलर वर जाईल  आणि फोरग्राउंड कलर साठी  पांढऱ्या  वर जाईल  आणि पेन निवडेल मला इरेजर प्रमाणे काही परिणाम मिळू शकतात.
  
 
|-
 
|-
Line 428: Line 430:
 
|-
 
|-
 
| 16.59
 
| 16.59
| अधिक माहिती साठी कृपया://meetthegimp.org वर जा. तुमचे मत पाठविण्याकरिता कृपया info@meetthegimp.org. वर लिहा.
+
| अधिक माहिती साठी कृपया://meetthegimp.org वर जा  तुमचे मत पाठविण्याकरिता कृपया info@meetthegimp.org. वर लिहा.
  
 
|-
 
|-
 
| 17.10
 
| 17.10
 
| स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट करिता ह्याचे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.
 
| स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट करिता ह्याचे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Revision as of 15:55, 10 March 2014

Time Narration


00.23
Gimp ला भेट देण्यास आपले स्वागत.  हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील  Germany, च्या  Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे. 


00.30 यात मी तुम्हाला drawing टूल सविस्तर पणे समजावून सांगेन.
00.37 पहिले drawing टूल पेन्सिल आहे आणि हे अतिशय तीव्र टोकाने कार्य करते.
00.44 आणि जेव्हा मी इमेज मध्ये झूम करते, तुम्ही पाहु शकता की, प्रत्येक पिक्सल एकतर काळे किंवा पांढरे आहे.
01.01 जेव्हा मी रेखाटण्यासाठी पेंट ब्रश निवडते मला मऊ काठ असलेली एक रेष मिळते.
01.08 आणि जेव्हा मी पुन्हा ज़ूम वर जाते, जेव्हा मी पेन्सिल ने रेखाटेन तेव्हा तुम्ही एक उठावदार रेष दिसणार्‍या जॅगिस सहित पाहु शकता.
01.17 आणि जेव्हा मी paint brushने काढते मला एक नरम ओळ मिळाली आहे.
01.29 पुन्हा पेन्सिल वर जाऊ.
01.32 तुम्ही पहाल की पेन्सिल फार टोकदार आहे आणि ब्रश मऊ आहे.
01.40 पण तुम्ही येथे jaggis पाहु शकत नाही .
01.44 यास डोळ्यांची युक्ती म्हणतात.
01.47 आणि जेव्हा मी हे मोठे करते तुम्ही येथे पाहु शकता हे anti-aliest आहे.
01.53 हा पेन्सिल आणि पेंट ब्रश मधील मुख्य फरक आहे.
01.59 अन्यथा हे दोन्ही ही जवळपास सारखेच आहे आणि त्यांचे पर्याय ही.


02.13 चला आता पेंट ब्रश ने सुरवात करू.
02.16 टूल बॉक्स मधील paint brush टूल वर क्‍लिक करा आणि त्यासाठी तुम्हाला पर्याय मिळेल.


02.25 मोड्स हे लेयर मोड्स मध्ये असल्या प्रमाणे आहेत, जसे की तुम्ही येथे पाहु शकता multiply किंवा overlay आणि इत्यादी.
02.40 येथे Opacity स्लाइडर आहे हे वापरुन तुम्ही रेषेचा कलर आणि दृश्यतेवर ताबा ठेवू शकता.
02.50 मी वॅल्यू स्लाइड करते समजा 25% आणि आता जेव्हा मी रेखाटेन मला काळ्या ऐवजी फिक्‍कट करडी रेष मिळते.
03.02 आणि जेव्हा मी नवीन रेषेने ही रेष ओलांडते, तुम्ही पाहु शकता की कलर गडद झाला आहे, परंतु हे तेव्हाच होते जेव्हा मी नवीन रेष या वरुन न्हेते.
03.22 मी या भागात झूम करते मी अधिक मोठा ब्रश निवडते.
03.26 आणि आता मी जेव्हा रेष रेखाटेन ही करडी आहे.
03.30 आणि मी दुसरी रेष रेखाटते आणि या दोन्ही रेषेचे छेदन, हे गडद करडे आहे.
03.36 आणि आता मी येथे तिसरी रेष रेखाटते आणि छेदन अधिक गडद करडे झाले आहे परंतु जेव्हा मी हे पुन्हा त्याच रेषे ने पेंट करते हे गडद होत नाही.
03.48 हे केवळ ओळी दर ओळी कार्य करते, तुम्ही करड्या कलर ने सहजपणे क्षेत्रास पेंट करू शकता आणि कलर भरतांना तुम्हाला काळजी पूर्वक पाहण्याची आवश्यकता नाही.
04.15 येथे तुम्ही Incremental नामक पर्याय पाहु शकता .
04.20 जेव्हा तुम्ही Incremental निवडाल तुम्हाला अधिक मजबूत परिणाम मिळेल.
04.29 चला ब्रशेस च्या पर्ययांवर जाऊ आणि येथे तुम्ही पाहु शकता या ब्रश ची spacing 20%. मध्ये सेट केली आहे.
04.45 ब्रश मुळातच एक ठसा आहे जो सतत समान आकृतिबंध उमटवतो.
04.54 आणि जेव्हा मी झूम करते तुम्ही पाहु शकता ब्रश च्या आकाराच्या 20% नंतर येथे या ब्रश चा पुढील ठसा आहे.
05.07 येथे प्रत्येक ब्रश स्वतः हाच अधिचित्रीत आहे.


05.19 जेव्हा मी Incremental पर्याय डि-सेलेक्ट करते तुम्ही प्रत्येक ब्रश चे ठसे पाहु शकता परंतु त्यावर काही पेंट केले नाही आणि मला दुसऱ्या रेषेची सुरवात करावी लागेल.
05.34 आणि जेव्हा मी incremental निवडते मी पुन्हा पुन्हा पेंट करू शकते.


05.47 मागे 100% वर जा.


05.53 मी opacity आणि incremental पर्यायास पूर्ण केले आहे.
05.57 चला 100% असलेल्या opacity वर पुन्हा जाऊ, पुन्हा मी परिपूर्ण काळे रेखाटू शकते.
06.07 Incremental अर्थपूर्ण असतो जेव्हा opacity 100% पेक्षा कमी असते.


06.15 Scale स्लाइडर येथे पेन च्या आकारास ताब्यात ठेवते आणि जेव्हा मी खाली एक वर स्लाइड करते तुम्हाला ब्रश चा लहान आकार मिळतो.
06.31 जेव्हा मी ब्रश ला समजा 0.05 मध्ये Scale करते, मी एक चांगली रेष रेखाटू शकते आणि मी स्लाइडर समजा 2 सेट करते आणि माइया कडे रुंद रेष आहे.
06.48 मुळात Scale ब्रश च्या व्यास वर ताबा ठेवते आणि तुम्ही कीबोर्ड वरील चौकटी कंसानेही ताब्यात ठेवू शकता.
07.15 उघड्या चौकटी कंसाच्या मदतीने मी ब्रश चा आकार कमी करू शकते आणि बंद चौकटी कंसाच्या मदतीने मी आकार वाढवू शकते.


07.32 तुम्ही पाहु शकता की ब्रश जवळ-जवळ अदृश्य होत आहे.
07.38 जेथे मी पेंट केले आहे ते क्षेत्र न सोडता तुम्ही ब्रश चा आकार अड्जस्ट करू शकता.
07.51
GIMP सहभागी पैकी जर कोणाला पुढे पाहायचे असेल तर मला स्लाइडर 1 मध्ये पुन्हा मागे न्हेणारे बटन असलेले आवडेल. 
08.03 तर scale पर्याय पूर्ण झाला आहे.
08.06 आणि मी ब्रश सविस्तर पणे, पुढील ट्यूटोरियल मध्ये पूर्ण करेल.
08.12 येथे एक pressure sensitivity नामक एक पर्याय आहे, आणि मी याचा वापर इमेज संपादित करतांना ही करू शकते .
08.30 येथे opacity कडे लक्ष द्या.
08.35 आता जर मी फार दाब न देता रेखाटेल तुम्हाला एक रेष मिळेल जी करड्या कलर ची असेल आणि जेव्हा मी दाब वाढवेल मला गडद कलर मिळेल आणि जेव्हा मी दाब कमी करेल मला फिक्‍कट कलर ची रेष मिळेल.
09.04 मुखवटा पेंट करतांना हा पर्याय उपयुक्त आहे.
09.09 हे फार उपयुक्त आहे.


09.17 पुढील पर्याय आहे hardness.
09.20 जर मी जास्त दाब न देता रेखाटेल, येथे एक मऊ काठ आहे , आणि जर दाब वाढवला तर पेंट ब्रश पेन प्रमाणे कार्य करेल.


09.38

जेव्हा मी पेन्सिल टूल निवडून रेखाटेल मला उठावदार काठ मिळते, जर टॅबलेट वर खरोखर दाबल्यास हे उठावदार काठ बनवू शकते.

09.51 pressure sensitivity ने मी ब्रश चा आकार बदलू शकते.
10.00 pressure sensitivityवापरुन मी कलर ही बदलू शकते.
10.05 मी बॅकग्राउंड कलर वरुन दुसरा कलर निवडते, येथे हा कसा आहे.
10.12 चला हा लाल कलर निवडू.
10.15 आणि फोरग्राउंड कलर साठी हिरवा निवडू.
10.21 आणि जेव्हा मी निवड्लेल्या कलर ने कमी दाबा सहित येथे पेंटिंग सुरू करते मला हिरवा मिळेल आणि मी दाब वाढवेल तर मला लाल मिळेल आणि जेव्हा मी सोडेल मला हिरवा किंवा हिरवट स्टफ पुन्हा मिळेल.
10.41 आणि कलर बदला च्या मध्ये हिरवा आणि लाल मध्ये.


10.49 शेवटचा पर्याय आहे use color from gradient.
11.01 gradient निवडण्यासFile, Dialogs आणि Gradients वर जा
11.18 gradient येथे आहे.
11.20 आणि मी ही विंडो घेतली आहे यास इथे घेते आता माइया कडे येथे gradient आहे.
11.28 आणि gradient मध्ये माइयाकडे नक्षीदार रचनेची मोठी निवड आहे.


11.33 चला हे निवडू आणि मी येथे मागे जाते.
11.42 आता जेव्हा मी पेंटिंग करते, पेंट gradient वरील या रचनेवरून जाते.
11.48 gradients ने लिहीणे किंवा कार्य करणे हे थोडेसे गमतीदार आहे.
12.02 हे ट्यूब ने बनलेले किंवा त्यासारखे दिसत आहे.
12.07 हे gradient चे पर्याय होते.
12.11 हे पर्याय सर्व टूल्स करिता समान असतात जे ब्रश वापरतात.
12.30 म्हणजेच पेन्सिल, पेंट ब्रश, इरेजर आणि ऐयर ब्रश ज्यात काही अधिक पर्याय आहेत.


12.50 इंक कडे ब्रश नाही परंतु यामध्ये अनेक इतर पर्याय आहेत,
12.55 Clone tool, Healing tool , Perspective clone tool आणि असेही टूल्स जसे की, blur, sharpen किंवा dodge आणि burn ज्यात ब्रशेस चा पार्याय आहे.
13.14 पुन्हा मागे पेन्सिल आणि पेंट ब्रश वर जाऊ.


13.21 हे पुन्हा क्लियर करा.
13.24 येथे काही युक्ती आहेत ज्या तुम्ही या ठिकाणी वापरु शकता.


13.29 पहिली युक्ती रेष काढण्याबदद्ल आहे.
13.33 जेव्हा मी सरळ रेष काढण्याचा प्रयत्न करते ते थोडे कठीण आहे .
13.39 परंतु जेव्हा मी क्‍लिक ने एक पॉइण्ट सेट करते आणि shift की दाबते, मला एक सरळ रेष मिळाली आहे.
13.48 येथे एक सरळ रेष आहे.
13.51 पुढील युक्ती आहे, केवळ एक पॉइण्ट सेट करा आणि Shift + Ctrl दाबा आणि आता माइया रेषेचे रोटेशन 15 अंशा वर पाशित झाले आहे.
14.05 आणि आता मी निश्चित कोन ने सहजपणे सरळ रेष काढू शकते.


14.20 काय कलाकृती आहे ही!
14.24 येथे आणखीन काहीतरी आहे ज्यास तुम्ही या Shift की ने करू शकता.
14.29 त्यासाठी gradient टूल निवडा.
14.37 निवडलेल्या gradient ने एक रेष काढा आणि तुम्हाला खूप वेगळे कलर मिळतील
14.45 मी छोटा brush निवडते gradient टूल डिसेलेक्ट करते आणि माझे स्टॅंडर्ड कलर निवडते.
14.55 जेव्हा मी Ctrl की दाबते , मी रेखाटलेल्या रेषे वरुन कलर निवडू शकते आणि तुम्ही पाहु शकता फोरग्राउंड कलर बदलून निळा झाला आहे.
15.09 तर मी इमेज मधून कुठून तरी जो कलर अधिक चांगला असेल तो घेऊ शकते.
15.17 आणि जर मला चित्रात काहीतरी पेंट करायचे असेल तर तुम्हाला गरज असलेले कलर त्यामध्ये आहेत.
15.25 केवळ त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे तुमच्या रंगपाटीवर निश्चित कलर आहे..
15.36 ती चांगली युक्ती आहे.
15.39 मुळातeraser टूल हे पेन टूल किंवा ब्रश टूल प्रमाणे आहे कारण हे केवळ त्यांच्या उलट आहे.
15.52 इरेजर ही पेंट करते परंतु हे बॅकग्राउंड कलर देते.
15.57 तुम्ही ते येथे पाहु शकता.
16.00 परंतु यासाठी तुम्हाला brush sensitivity आणि opacity डि-सेलेक्ट करावी लागेल.
16.08 आणि जेव्हा मी फोरग्राउंड कलर आणि बॅकग्राउंड कलर साठी काळ्या आणि पांढऱ्या कलर वर जाईल आणि फोरग्राउंड कलर साठी पांढऱ्या वर जाईल आणि पेन निवडेल मला इरेजर प्रमाणे काही परिणाम मिळू शकतात.
16.25 कलर बदलल्या नंतर खोडणे काळे होते.


16.41 तुम्ही फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड कलर X की दाबून बदलू शकता.
16.50 मी पेन्सिल, पेंट ब्रश, आणि इरेजर ला सविस्तर पणे स्पष्ट केले आहे.
16.59 अधिक माहिती साठी कृपया://meetthegimp.org वर जा तुमचे मत पाठविण्याकरिता कृपया info@meetthegimp.org. वर लिहा.
17.10 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट करिता ह्याचे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana